100 ani 110 takke barobar mantat tummi Sir mala tar 20 vaeshe anubab aahe Muli Mulga Baiko sampati tummi kite kara last zero n zero konalach kahich padlele naste mala mahiti aahe mag mi akta rahato Drink khup karto basun asto Bare bola vaiet bola zagdi Bandan mag aikant bara vatatho 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
एक वार पंखावरूनी फिरे तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात....This song was sung by me for my wife when she was too ill due to cancer in her last days,,,today once again listening same after hearing bad news of losing Ramesh Deo ,,we lost
एक वार पंखावरूनी फिरे तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात.... 🐥💆अंतमनातल सगळ व्यक्त केलय.... खरय🙏देव त्यांना सुखात ठेवो ज्याचांवर निंतात श्रद्धा आहे... 🐥🙏
अतिशय अप्रतिम श्रवणीय सुंदर गीत...विशेषत: "तुझ्याविना कोणी नव्हते आत अंतरात.."(1:57) ह्या ओळीच्या वेळेस "सीमा देव" यांनी डोळे मिटून केलेला मुद्राभिनय अतिशय अद्वितीय....अप्रतिम...!!! ह्या गाण्याचे कौतुक शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य....संपूर्ण गाण्यातील "सीमा" यांचा अभिनय वाखाणण्याजोगा...
गोड आवाजाचा राजा सुधीर फडके यांचे प्रत्येक गाने जादुई आहे तसेच हे अविट, कर्णमधुर गाने ऐकताना मनुष्य सर्व जग विसरून जातो खुप सुवर्ण काळ लोटलेला आज आपन पाहतो खरच आपन खुप भाग्यवान आहोत
"आई कुठ काय करते" "मालीकेच्या" ज्या कोणी हे गाण समाविष्ट करायचा विचार केला त्याचे आभार 🙏😔 त्या प्रसंगान मालीकेन शेवटची उंची गाठली आणी आता तीच मालीका कथेच्या "गटार गंगा प्रवाहात" आणुन टाकली आहे 😪😭😭😖😖😠😠😠😠😠
The song is not only melodious but has hidden deep message for every one. Respected Babuji has created reality in the lyrics and submitted the song in the lotus feet of God .
..WE HAVE NO WORDS TO SIMPLY EXPRESS OUR DEEP SENSE OF GRATITUDE, TOWARDS ALL THOSE" GENIOUS- GREATs" WHO HAVE REALLY MADE OUR LIF FULL OF MEANINNG MEMORIES TO REMEMBER FOREVER. ! JUST UNFORGETTABLE" GOLDEN- ERA" OF OUR ART WORLD. !!
सुधीर फडके म्हणजे भूलोकीचा गंधर्व
परमेश्वराची देणगी काय असते, त्या चे उदाहरण हे गाने.
आज या जगण्याच्या विचित्र पद्धती मुळे आपण सारे जण हा साधेपणा हा गोडवा हे सारे विसरून गेलोय बस्स....!!
खुपच सुंदर, माझ्या आवडत्या गाणपैकी एक गाणे.... चित्रपटच खुप भावनिक..
जुने ते सोने . खरचं पूर्वीची सर्वच गीते अर्थपूर्ण आणी सुंदर चाल आणी संगीत यांचा सुयोग्य मिलाप होते , आता ऐसे पुन्हा न होणे . "गेले ते दिन गेले .
हे असे गाणे आहे की ऐकताक्षणीच डोळ्यात पाणी आले .शब्द सुंदर चाल सुंदर 👌
Ani bhava sundar punha punha aikavese watate.
फार वेगळा काळ होता. वेगळे लोक होते. भावगीते होती कारण लोक संवेदनशील आणि भावना जाणणारे होते.
@@atuldpatil खूपच माझ्या मनातले बोललात
@@atuldpatil हो ना . आता इतकं आधुनिक तंत्रज्ञान आहे पण जीव नाही.आर्तता नाही.
100 ani 110 takke barobar mantat tummi Sir mala tar 20 vaeshe anubab aahe Muli Mulga Baiko sampati tummi kite kara last zero n zero konalach kahich padlele naste mala mahiti aahe mag mi akta rahato Drink khup karto basun asto Bare bola vaiet bola zagdi Bandan mag aikant bara vatatho 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
जुनी गाणी ऐकली मन तृप्त होत.
निरुत्तर!निरुत्तर!आणि निरुत्तर,बाबूजी!💐💐
बहोतही।सुन्दर गीतहै।कान तरूपतहोगये
एक वार पंखावरूनी फिरे तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात....This song was sung by me for my wife when she was too ill due to cancer in her last days,,,today once again listening same after hearing bad news of losing Ramesh Deo ,,we lost
Gurudev Dutt 🙏
Sorry about your loss. It was exactly the same feeling, remembered this song when I was seeing my sister losing battle of life to cancer :(
भाऊ आपले ही शेवटचे घरटे त्याच्याच अन्गनात आहे। म्हनूण चिन्ता नाही आहे तोवर छान जगायच बस
एक वार पंखावरूनी फिरे तुझा हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात.... 🐥💆अंतमनातल सगळ व्यक्त केलय.... खरय🙏देव त्यांना सुखात ठेवो ज्याचांवर निंतात श्रद्धा आहे... 🐥🙏
अंगावर शार उभे राहिलेत ऐकता क्षणी
शहारे म्हणतात@pankajcomputer2014
मंदिरात परमेश्वरा पुढ उभ राहुन नतमस्तक होउन हेच शब्द मनात उठतात "शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात" 🙏😔🙏💖🌺🌺🍀🌺🌺
हे गाणे माझ्या मामींनी कौटुंबिक कार्यक्रमात मामांच्या आठवणी सांगताना म्हटले. डोळे भरून आले .
अप्रतिम गाणे.
अतिशय अप्रतिम श्रवणीय सुंदर गीत...विशेषत: "तुझ्याविना कोणी नव्हते आत अंतरात.."(1:57) ह्या ओळीच्या वेळेस "सीमा देव" यांनी डोळे मिटून केलेला मुद्राभिनय अतिशय अद्वितीय....अप्रतिम...!!! ह्या गाण्याचे कौतुक शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य....संपूर्ण गाण्यातील "सीमा" यांचा अभिनय वाखाणण्याजोगा...
स्वर्गीय रमेश देव यांचा अप्रतिम अभिनय
अतिशय अप्रतिम आहे हे देव स्तुती गीत
वर्तमान भविष्य आणि भुतकाळ सर्वच वेळी ग्रेट
मराठीचा सुवर्णकाळ
श्र्वनीय गीत सतत ऐकावे असे वाटते
उत्कृष्ट आणि भावपूर्ण गीत लेखन गायन आणि संगीत...
गोड आवाजाचा राजा सुधीर फडके यांचे प्रत्येक गाने जादुई आहे तसेच हे अविट, कर्णमधुर गाने ऐकताना मनुष्य सर्व जग विसरून जातो खुप सुवर्ण काळ लोटलेला आज आपन पाहतो खरच आपन खुप भाग्यवान आहोत
Thanks to Aai kuthe kay karte for making the new generation reminisce this gem 💎
Just superb..डोळ्यात पाणी आले😢😢 बाबूजी,👍👍👍👍
हे गीत गदिम यन्नि लिहुल्र् अहे
हे गित ऐकून मन तृप्त झाले.!!!
कोणत्याही वेळी ऐकले तरी, मन व्याकुळ होऊन, डोळे मिटून शांत, अंतर्मुख करायला लावणारा सुर, शब्द, चाल.. सगळे अलौकिक..
निरंकार हा ईश्वर हाच्च परमेशोर देवा
रमेश देव हे खरच देव होऊन
अशी गाणी ऐकले कि मन त तृप्त होते
जेवढे श्रेष्ठ गायक, तेवढेच महान श्रोते, आत्मिक गायन आणि श्रवण याचा अनोखा संगम 🙏
अप्रतिम अस्मरणीय गीत ❤❤❤
अतिशय हृदयस्पर्शी गाणे.
"आई कुठ काय करते" "मालीकेच्या" ज्या कोणी हे गाण समाविष्ट करायचा विचार केला त्याचे आभार 🙏😔 त्या प्रसंगान मालीकेन शेवटची उंची गाठली आणी आता तीच मालीका कथेच्या "गटार गंगा प्रवाहात" आणुन टाकली आहे 😪😭😭😖😖😠😠😠😠😠
A great singer Sudhir phadke s soulful song when we hear this bhajan like song we feel good if we have health problems Amazing music Thanks sir 🙏🙏🙏🙏
Absolutely true. Very nice comments. God bless you.
किती सुंदर गाणे आहे!वा!अप्रतिम!
माझ्या वडिलांचे आवडते गाणे....😢
The song is not only melodious but has hidden deep message for every one. Respected Babuji has created reality in the lyrics and submitted the song in the lotus feet of God .
Wa great
Mast
बाबूजी दि ग्रेट.👌💐
Simply beautiful
अप्रतिम ❤ गाणं 🎉
Babuji was legend...uncomparable...the melliflous voice transcends me to 1970s...lajawab
Best song ever...This song clearly expresses the inner feelings of each character on their faces..Great acting ❤️❤️
کیا باتهی جی 🎉❤ شکریه
We also forgot lyricist the great
G d .madgulkar salute you
Sunder aawaz babujinchya aawazat vilaksha godwa aHe
..WE HAVE NO WORDS TO SIMPLY EXPRESS OUR DEEP SENSE OF GRATITUDE, TOWARDS ALL THOSE" GENIOUS- GREATs" WHO HAVE REALLY MADE OUR LIF FULL OF MEANINNG MEMORIES TO REMEMBER FOREVER. !
JUST UNFORGETTABLE" GOLDEN- ERA" OF OUR ART WORLD. !!
ह्रदयस्पर्शी
Mama tula khup pranam
छान च
Really old is gold heart tuching nice song,thanks
अप्रतिम 👌👌👌
मलीन पणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात, वा!! 🙏🌹
खूप सुंदर शब्द रचना व तितके सुंदर गायले सुधीर फडकेजींनी
आठवण आईची.
I wonder who gave downvotes to such a beautiful song.
Sundr gane
हृदयात ओलावा निर्माण करणारे शब्द.
ठाव घेणारे शब्द, सुर ,संगीत
सुपर गीत।।
बाबूजी।।🌹🙏🎉💐🌹🙏🎉🙏🌹
अप्रतिम गाणे
Excellent song.
My Favourite emotional song
Heart ❤ touching 💙
👌👌
Iske bad gagan sadan tejo may wah kiti mohak hai na lata mangeshkar didi tujhavar pranam majha shradha suman tuch amar swara mouli aahe.
He gane mazya mamane hadpsar yethil satv wadi yethil Ghar Khali kartana gayale hote kisan tayaba waghmare Ani atwan yenari pariwar vinayak satav Sunil vimal aae satav
माझ्या मनात ली आर्त पुकार
Salute sudhirbabuji.....
So nice Pair Great Ramesh Deo and Seema.
In Aanand there presence is so Family base.
Salute to all legends
Khup chan ahe
Hamko lotlya ji 🎉❤
हा चित्रपट अपलोड करा plz. टीव्ही वर दाखवत नाहित. तेच तेच पाणचट चित्रपट दाखवतात.
हो, केलेला आहे इथे पहा: th-cam.com/video/E7nTbu5nm9o/w-d-xo.html
No words this song I rember my dad
This song is touching
God on earth.
Babuji mhanje sangitacĥa maĥameru
50 वर्षापूर्वी च्या आठवणी जाग्या झाल्या जुने ते सोने
Good song☺😊😇😇😄😃
सुंदर
❤
If anyone here has a link to an English translation of the lyrics, please do share. I love the song, but confess I don't understand all of it
खूप छान
hrudayi sparsh bhavana ne otprot gane
Very nice abhipray maam
ठेवणीतले एखादे भरजरी कापड अनेक वर्षांनी उलगडावे तसे वाटते. फार वेगळा काळ होता. वेगळे लोक होते. भावगीते होती कारण लोक संवेदनशील आणि भावना जाणणारे होते.
Chan tumachi kakaoke chan asatat.
❤❤❤❤
Wah wah babuji
Arthpurn babujina Salam
Gret voo
काय ते रमेश देव काय त्या सीमा देव आणि सुधीर फडके
अप्रतिम
हे गाणे तचींग आहे
Babuji is our life
Very remarkable bharti geet
Parmeshwariy rachana
Mama he gane aikun thuzi khup athawan yeti tu ahamala he gane amhala nhemi gaun amhala Angi geet sharkhe gaun prasanna karaycha
Sudame cha Reel bagun lagech alo
Very emotionally song good
Manush kithi pragati Karu det parntu shewat che gharte he aplya anganatach aste
तुझ्या अंगणात म्हणजे देवा घरी.
हे,गित,महनजे,जिवन,रस,आहे,
Manatle gaane manala bhavnare
आरती नाव रे पंढरिचा पांडुरंगा बेगी बेगी दावे