माझ्या घरी पण मी एकटीच आहे त्यामुळे खूप धावपळ होते पण खूप आवडते हे सगळे करायला अगदी घराच्या साफसफाई पासून ते गणपती विसर्जनापर्यंत आणि त्यात मुल पण लहान पण हे सगळे तो देव च.करून घेत असतो आपल्याकडून 😊
Me first time pregnant ahe.. majhi aai mla gaurai denar hotya ...pn kahi Jan mhntat ki pregnant aslyavr deyla jmt nhi..mg he kitpat khare ki khote..plzz sangave
खूप छान.. प्रत्येक सखीच्या घरी हीच परिस्थिती असते.अगदी मनातल्या भावना तुमच्या तोंडून ऐकायला छान वाटले.
खूप छान माहीत दिली ताई अगदी बरोबर खरच हे सगळं खूप छान वाटत असत पण ३दिवस
खुप च सुंदर कथन केले तुम्ही
खरच आहे माझ देखील असच होत बाई
माझ्या घरी पण मी एकटीच आहे त्यामुळे खूप धावपळ होते पण खूप आवडते हे सगळे करायला अगदी घराच्या साफसफाई पासून ते गणपती विसर्जनापर्यंत आणि त्यात मुल पण लहान पण हे सगळे तो देव च.करून घेत असतो आपल्याकडून 😊
खूप छान अगदी मनतील बोललात
Khup chan vatal yekun sagal tention gel mala ektilach karayla lagat
अगदीच बरोबर आहे ❤🙏👌👌👍👍👍
Gauri kharrach khup chaan aastaat.
खरं असच बोलतात 😄
अगदी लाखात एक बोललात
Kiti mast ani khara sangetlay
Khup chan 👌👌
Khup chan
आमच्याकडे गौरीचे खेळ सुद्धा खेळले जातात
अगदी बरोबर बोललात आपण,माझ्या कडे 32 वर्षांपासून महालक्ष्मी आहेत, कधी कधी तर सवाष्णीं ना अडचण येते तेव्हा मन खुप खिन्न होते
Karach ahe tai
Majhya sasri madkyanwar mahalakshmi basawtat ....amhi ata wegle zalo ahot ....sasre tyanchya ghari lakshmi baswatat.....mala ata mjhya ghari mahalakshmi baswaychya ahet tar mag mi kashi mahalakshmi baswawi?
Ek mahinya aadhipasun tayari la lagaw lagte
Me first time pregnant ahe.. majhi aai mla gaurai denar hotya ...pn kahi Jan mhntat ki pregnant aslyavr deyla jmt nhi..mg he kitpat khare ki khote..plzz sangave
Maje aasech hote.