राग मानू नका खर जे चित्र दिसतय ते बोलतेय बस .......कधी बगेल तेव्हा सगळी फलटनच गोळा करून घेऊन जाताय ते संग 😢.... अहो जावा नाही कोण म्हणतय ती पण तुमचीच लोक आहेत ❤......पण पण आता काय बोलू काय बोलू बोलतेच वाचा ......काय ओ दादा तुम्हाला अस वाटत नाही का आपण पण कधीतरी आपल्या family ला घेऊन जावावे फिरायला मस्त पैकी मज्जा enjoy करावे आपल्या दोन्ही मुलांच्या सोबत बायको सोबत अहो कधीतरी जावा 😊😊❤❤
पूजा दाढ दुखते दाढ दुखते म्हणते आणि बरच फिरते लेकरांचे किती हाल करते ते घरात बसल्यावर काय करते त्यांची ती पांडू दादा फिरून आल्यावर चालत नाही आपली लेकरं मोठे झाल्यावर जावं असं काय आहे का
ते बोलले मला काम आहे आणि राधा बोलली माझी परीक्षा आहे मग कशाला तुम्ही तर्क वितर्क लावताय त्यांची त्या गेलेत ना फिरायला व्हिडिओ बघताना सगळ्यांचे व्हिडिओ नीट बघत जा आणि मग कमेंट करत जा
डोंगराच्या ठिकाणी लहान मुलांना घेवून जायचे नव्हते पाऊस वारा लागतोय मुले आजारी पडतील घरीच ठेवायचे ना आईकडे..त्या पिहुला कडेवर घेवून डोंगर चढायला किती त्रास होत असेल पूजा la .. तुम्हाला सगळ्यांना एन्जॉय करायचा असेल तेव्हा लहान मुले घरातच ठेवून जावा
Bavlat pana ahe ha nusta konala ulti cha problem ekila dadhecha problem porila toilet cha problem kshala evdha pavsat nighalet firayla ky mahit akkal naslyasarkh
फिरायला जाताना सर्व तयारी करून जायचं दादा आपल्या सोबत लहान मुलं आहेत त्यामुळे त्यांना रेनकोट छत्री सर्व गोष्टी घेऊन जायचं आजारी पडण्याची लक्षणे ताईंना रेनकोट घातला असता तर त्यांचा ड्रेस एवढा खराब झाला असता का सगळे ओली कपडे झालेत सगळेच भिजले
soma dada la video ghenya sathi...kamasathi bolavtay ani firayla tai daji la...he chukiche ahe far...soma dadachya family la firayla nyayche nahi tar kamala pan tyanna bolavu naka..tai ani daji la kamala lava tumchya channel var game ghenyasathi..unsubsribe kara yala sagle

दादा पिऊ साठी डायपर वापरायचं ना प्रवासामध्ये
पैसे नसतील लेकरसाठी
Very very nice video
वाईचा ढोल्या गणपती..!!
ताईला एवढा त्रास होतोय तर कशाला घेऊन जातोपांडू दादा
अष्टविनायक नाही असाच प्रसिद्ध गणपती आहे
मस्तच full enjoy 🎉❤
डोंगर, झाडी ठिकाणी पाऊस असल्यावर जायच नाही.
अरे कधीतरी त्या पूजा ताईला एकटीला घेऊन जा फिरायला
Agdi barober yedyaca bajaar ahe nusta
Ho na
Kpach chany nisarg.khupach sunder.❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Happy journey Pandu Dada Vahini
फीरायला जायला डोगराचा भाग कशाला नीवडायचा लहान मुलं असलेवर तेचि तबेतेचि काळजी घ्या
बायको पोरांना वेळ द्या सगळ्यांच कश्याला बरोबर घेऊन फिरायच 😂
Shutting kashi keli pause chalu hota na mobile bhijla nahi ka
पांडु दादा काल धोम धरणाचे दरवाजे पण सोडले होते
टू व्हीलर वर पण उलट होतात का
Happy journey🎉😊
👌👌👌👌👌👍👍👍👍
Nust baulatacha bazar aahe evada lahan lekrana pausa panahch gevun firta dok nahi ha lokana evade bindok lok distat chu bajune pause chalu aahe khyshala jayacha
Dada fakt pooja ani tumhi java firyla
❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
Ti por आजारी पडतील पावसातून फिरवतात
Priyanka tai na gheun jaych na
❤❤❤❤
पूजा दाढ दुखते दाढ दुखते म्हणते आणि बरच फिरते लेकरांचे किती हाल करते ते घरात बसल्यावर काय करते त्यांची ती पांडू दादा फिरून आल्यावर चालत नाही आपली लेकरं मोठे झाल्यावर जावं असं काय आहे का
सोमा दादाची फॅमिली का तुमाला .जड होते त्या प्रियांका ताई किती सद्या आहे त म्हणून त्यांना कोणी विचारत नाही
सोमा दादा चा व्हिडिओ बघितला नाही का
ते बोलले मला काम आहे आणि राधा बोलली माझी परीक्षा आहे मग कशाला तुम्ही तर्क वितर्क लावताय त्यांची त्या गेलेत ना फिरायला व्हिडिओ बघताना सगळ्यांचे व्हिडिओ नीट बघत जा आणि मग कमेंट करत जा
पांडुदादानी कधी विचार ल होत
👍👍आणि ज्याचं संसार त्याला जड असते कोणी कोणाचं करत नाही उलट पांडू किती करतो तरी त्याला नाव ठेवतात @@KishoriSonawane-lo7bb
asyach family trip pahila aawdtil😍😍
❤🎉😊
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वाईचा महागणपती आहे
Kamca Ani rikama khrch tumahala sapot kara sagte avgad hai
Happy jarnny padu dada
तुम्हाला कोणत्या सीजन मध्ये फिरायच हेच माहीत नाही आणि जाताना सगळे नियोजन करून जयच उठायचं आणि फिरायला जायच 😅
Etka arjant nahi firne school Baga krushna ch mental faimily
आरे पाडु आमचे गाव आहे मस्त ऐनजोय करा आरे आबांवडे मध्ये जायचे होते झुलता पुल होता शकराचे मदिर आहे
डोंगराच्या ठिकाणी लहान मुलांना घेवून जायचे नव्हते पाऊस वारा लागतोय मुले आजारी पडतील घरीच ठेवायचे ना आईकडे..त्या पिहुला कडेवर घेवून डोंगर चढायला किती त्रास होत असेल पूजा la .. तुम्हाला सगळ्यांना एन्जॉय करायचा असेल तेव्हा लहान मुले घरातच ठेवून जावा
बरोबर
रायरेश्वर मध्ये सात रंगांची माती आहे
आमच्या इकडे या मेरूलिंग घेऊन जातो मी तुम्हाला
सोमा दादाला का नेलं नाही oll famili
Bavlat pana ahe ha nusta konala ulti cha problem ekila dadhecha problem porila toilet cha problem kshala evdha pavsat nighalet firayla ky mahit akkal naslyasarkh
दिवाळी मध्ये फिरायला जायचं मस्त वातावरण असतं मुलांना पण पावसा पाण्याची भीती नाही
👍👍 first comment
दादा मी तुम्हाला कमेंट केली होती रायरेश्वरला जावा खूप छान वाटलं तुम्ही रायरेश्वरला गेलायत आणि माझं गाव खावली आहे आमच्या गावातूनच रायरेश्वरला जातात
माझ गाव रेणावळे आहे
रायरेश्वर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे
भोर मध्ये आहे
कृष्णा नदी आहे अष्टविनायक पैकी नाही मखमलीची फुले आहे ती
कुल मनली
हे आमचं रायरेश्वर गाव
आम्ही खंडाळा मध्ये राहतो
फिरायला जाताना सर्व तयारी करून जायचं दादा आपल्या सोबत लहान मुलं आहेत त्यामुळे त्यांना रेनकोट छत्री सर्व गोष्टी घेऊन जायचं आजारी पडण्याची लक्षणे ताईंना रेनकोट घातला असता तर त्यांचा ड्रेस एवढा खराब झाला असता का सगळे ओली कपडे झालेत सगळेच भिजले
पांडू तात्या आमचं गाव रायरेश्वरच्या पायथ्याला आहे
रेनकोट घालायचे ना दादा
Tyanna puna la nya shopping la pooja vahini la
दादा आमच गाव आहे हे
ढोल्या गणपती नाव आहे त्या गणपती चं
Kashala ashya pavsat thandit lahan poranna gheun jaych kahi pan kartat he lok
रान कराळाचे फुंले आहेत ते
Are tya piu che naak pusa sonya sarkhi mul ahet pan tyanna nit thevat nahi hi adani bai
Bavlat lok ahe he
Ao amgchya time la hitch gelta ani aata pn tithach vy dabal
पांडू पांडू बोकडाने केस वाले तर काप दाढी कटिंग
Are tumhi sagle amchya eta bhor madhe aala hota ..
गोळी खायची म्हणजे प्रवासात उलटी होत नाही अजिबात त्रास होत नाही
Aadi pn gelta na tithch
पहिले लाईक 🎉
Ganesh gun hai kase pude gele
Yachi लायकी नाही संसर् krnaychi
Gm
Pravas karaychay agodar golya khalyavr ultya hot nahit
Tai la taras. Hot. Aahe. Tar. Nahi. Yayla pahije. Priyanka. La tari. Gyaych. Tichi eccha. Hoti firayla jaychi.
Saghada birad cheun hindata
जरा पूजा जीन्स टॉप घालत जा छान वाटते
Mhnje pandu dada chi aai bolel. ..mage plazo ghatleli tevha radun rsun Soma kde gelelya....ata tynchi mulgi ahe sobt ... Ksi ghalel jeans
@@ReshmaBagwan-k6c त्याला काय होतय आणि त्यांची मुलगी जावई समोर ड्रेस घालते ना
@@ShitalDive-j8t tyana kuth kalty he pn
सोमवारचे फॅमिलीला आणल्याने खूप चुकतंय तुमचं
😂😂
Bimar puja hai tari firne mental faimily hai
बहिणीला पण हसायचं काय आवडलं नाही
पुण्यात तुन जवळ आहे
पांडू दादा तुमचं खूप चुकतंय बघा

Hello
❤❤❤❤❤
❤❤❤