शिवाजी महाराजां चे धीरोदात्त, सयंमी,मुस्सदी हे स्वभावविशेष अतिशय प्रभावी पणे सादर केले, महाराज जातात तो सीन तर मी पहिलाच नाही... सलाम तुमच्या अभिनयाला.... आई कुठे काय करते मध्येही छान अभिनय केलात.....आता लग्नाचा तरी हजेरी लावणार का..... दोघांनाही खूप खूप शुभेच्छा..!!🌹🌈🌹
आदरणीय, सन्माननीय श्री.शंतनू मोघे सर्जी जयभीम आपण स्वराज्य रक्षक संभाजी राजे भोसले मालिकेतील भूमिकाविषयी आम्हाला खुप खुप गर्व आणि अभिमान आहे कारण सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ आणि इतिहास खरोखरच आपण छत्रपती शिवराय यांनी केलेल्या कार्याची हूबेहुब जणू शिराय प्रत्यक्षात आहात हो राजे आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही, तुम्ही केलेला अभिनय, संवाद शंभूराजे सोबतच संवाद अफलातून अप्रतिम सिदर केलेत आपले शतशः धन्यवाद आणि आभार 🙏
Priya is all time favorite agadi pavitra rista pasun ❤️❤️❤️mag tu thithe madhli Priya suddha mast. Nobody can do negative role as good as her but equally good in positive role as well. TMGGA madhla Monica he character fakta ti kartey mhanun pahu shakto otherwise very silly character not match for her caliber.
Priya Marathe is wonderful Actress. Ti jevdhi sunder diste tevdhach tich kam hi utkrusht ast nehmich. Aani evdha audience asunhi tila ajibat attitude nahi aahe. Aajparyant chya saglya bhumika uttamch hotya. Tuzech mi geet gat aahe serial fkt priya sathi mi baghte. Monika aahe mhanun tya serial la jaan aahe nahitr baki sagle nuste radvas aahet😊👍👌
शंतनू आणि प्रिया, सुट्टीसाठी दुबईचा विचार तुम्ही करता आहात, भारतातीलच एखादं tourism location देखील आपण निवडू शकता आणि भारतीय tourism ला promote करू शकता. असं केलंत तर आनंदच वाटेल.
Tuje geet gaate mi ya series madhe tummi thodi tari Daya dhawa tya swara war . Tummcha tya serial madhe kaam bagital khup raag yeto . Kalakar manun khup chaglya aahat he mahit aahe ple thodi Maya yeu dya swara chi
तुझेच मी गीत गात आहे मधील तुझी भूमिका अतिशय बकवास आहे. मालिकांमधून अनेकजण तुम्हाला बघत आदर्श मानत असतात परंतु या मालिकेत तू ज्या पद्धतीने स्वराजचा तिरस्कार करत आहेस आणि पिहूला देखील तस वागायला लावत आहेस हे पूर्णपणे चुकीचं आहे. लहान मुलांना या वायात चांगले संस्कार देण्याऐवजी नको ते विचार त्यांच्या मनात भरवणे योग्य नाही. नेहमी चांगल्या भूमिका करा तरच प्रेक्षकांसाठी आदर्श ठराल. परंतु तुम्ही कलाकार पैशासाठी कोणत्याही भूमिका करायला तयार असता हे दुर्दैव. बाकी तुमची जोडी खूप छान आहे. कायम सोबत रहा.
Tyanna mhnnyapeksha director ani writer la mhna n....actor apla kam krty te bichare ky krnar paise tr sglyana kmvayche astech.....serial wale chukiche dakhvtat
शिवाजी महाराजां चे धीरोदात्त, सयंमी,मुस्सदी हे स्वभावविशेष अतिशय प्रभावी पणे सादर केले, महाराज जातात तो सीन तर मी पहिलाच नाही... सलाम तुमच्या अभिनयाला.... आई कुठे काय करते मध्येही छान अभिनय केलात.....आता लग्नाचा तरी हजेरी लावणार का.....
दोघांनाही खूप खूप शुभेच्छा..!!🌹🌈🌹
शंतनू सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अगदी योग्य प्रकारे निभावली आहे, आम्हाला त्यांच्या रुपात महाराजांचच दर्शन झालं.. Thank u sir 🚩🚩
😊
😊😊
😊
😊😊
@@prakashtulse9648err44
@@prakashtulse9648😊
माझी सगळ्यात जास्त आवडते जोडपे. दोघांनाही खुप शुभेच्छा.
अगदी खरं, शंतनू हे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अगदी चपलख वाटले. 🙏🏽
आदरणीय, सन्माननीय श्री.शंतनू मोघे सर्जी जयभीम आपण स्वराज्य रक्षक संभाजी राजे भोसले मालिकेतील भूमिकाविषयी आम्हाला खुप खुप गर्व आणि अभिमान आहे कारण सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ आणि इतिहास खरोखरच आपण छत्रपती शिवराय यांनी केलेल्या कार्याची हूबेहुब जणू शिराय
प्रत्यक्षात आहात हो राजे आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही, तुम्ही केलेला अभिनय, संवाद शंभूराजे सोबतच संवाद अफलातून अप्रतिम सिदर केलेत आपले शतशः धन्यवाद आणि आभार 🙏
Shantanu sir .no one can match the way you portrait the shivaji Raje on screen..no words to describe it
😊😊😊n😊😊😊n😊😊😊😊😊n😊😊m😊😊😊nmnn😊nnn😊nnnn😊😊😊😊😊ñ😊😊nn😊nn😊😊n😊n😊nn😊nn😊😊😊n😊nn😊😊😊nn😊n😊nn😊n😊nnn😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊nn😊😊nnnn😊😊n😊n😊😊n😊😊😊😊😊n😊n😊nn😊n😊nn😊n😊nn😊n😊😊😊nn😊n😊nnnnnn😊n😊😊😊😊😊😊ñ😊n😊😊n😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊nn😊😊😊😊😊😊😊😊n😊n😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ñ😊n😊ñ😊ñnnñ😊😊😊ñ😊ñ😊😊😊😊😊😊😊ñnnnnnnn😊😊nnnnnnnnnnnn😊nnnnnnnnn😊n😊nn😊😊n😊nnn😊nnn😊nn😊n😊n😊nnnnn😊nnnnn😊nnnn😊nnn😊nnnnnnnnnnnnnnnn😊nnn😊nnnnnnn😊nn😊nnnnnnnnnnn😊n😊nnnnn😊nnnn😊n😊😊n😊😊nnn😊nnnnnnnnnnnnnn😊n😊😊n😊nnnn😊nnnnnnnnnnnnn😊nnn😊nnn😊n😊nn😊nnnnn😊nn😊n😊n😊n😊nnnn😊n😊nnnnnn😊n😊nnn😊nñnnn😊nnnnnnnn😊nnnnnnn😊nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnnñnñnnnñnnñnnnnnnnnñnñnnnñnnnñnnnñnnnnnñnnñnnñnñnnnñññnñnññ8
nm😊
We love you Shantanu Sir. You nailed it... Very well plaid role of shri chatrapati Shivaji Maharaj....
Love you Priya & Shantanu....
शंतनू जय हरी. मी पाहिलेल्या आतापरंताच्या सर्व कलाकारांपेक्षा तु केलेली शिवाजी महाराजांची भूमिका साक्षात वाटते ❤
Priya is all time favorite agadi pavitra rista pasun ❤️❤️❤️mag tu thithe madhli Priya suddha mast. Nobody can do negative role as good as her but equally good in positive role as well. TMGGA madhla Monica he character fakta ti kartey mhanun pahu shakto otherwise very silly character not match for her caliber.
छान आहे जोडी तुमची दोघांची 👌👌 रंजना पाटील
My favourite jodi ⚘⚘⚘
Really we respect him🙏
Love you Varshu❤️😘
Love you both ❤❤❤
भाऊ तुमची शिवाजी महाराजांची. भूमिका. खूप भावली 🎉🎉
Yes.... It is best couple.
छान जोडी आहे.
श्री शिवाजी महाराजांची भुमिका खुप छान आहे
Priya Marathe is wonderful Actress. Ti jevdhi sunder diste tevdhach tich kam hi utkrusht ast nehmich. Aani evdha audience asunhi tila ajibat attitude nahi aahe. Aajparyant chya saglya bhumika uttamch hotya. Tuzech mi geet gat aahe serial fkt priya sathi mi baghte. Monika aahe mhanun tya serial la jaan aahe nahitr baki sagle nuste radvas aahet😊👍👌
खरचं त्यात शिवाजी महाराज म्हणून खुपच छान शंतनु मुळेच हा भाग बघितला.
प्रिया 👌👌
Mast ghar
Jodi khup mast
मला शंतनु सर आणि प्रिया मराठे दोघं सुंदर कपल आहे..
❤❤ खूप छान,जोडी नंबर वन..🎉🎉 खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन..
प्रिया चा रोल मुळे मालिका बघाविशी वाटते. बाकी च्या भूमिका अगदीच बुळबूळीत आहे.
स्वरा आणि प्रिया फक्त आहे.
म्हणून episode वेगळा वाटतो.
@priyamarathe tumhi thanya madhle marathe jewellers chya natevaik aahat ka?
शंतनू ने पुणे मुंबई ही गावं सांगितली पण आम्हाला आभिमान वाटतो की ते मुळचे किर्लोस्करवाडीचे आहेत.
मस्त 👍👌👌👌👌👌
Tu thity me madle Priya great cute sattel
Nice jodi...
प्रिया मराठे खुप सुंदर आहे
Mala Priya khup aavdte
माझा मुलाचे व मुलीचे हर एक स्वपने पुर्ण होऊ दे त्यांना स्वामी समर्थ सारखे गुरू भेटू दे व गाँडफादर भेटू दे श्री स्वामी समर्थ
Sweet couple
असं मराठी बोलता आलं पाहिजे नाही तर हिंदी इंग्रजी मिक्स करून बोलायचं
We love u cute couple❤️
खूप छान जोडी ,अशा जोड्यामुळे मराठी माणसाला नेहमीच अभिमान वाटतो
खूप छान जोडी आहे🥰😍
Both are great and loving couple i have great Respect for both of you love you and God bless you🌹🌹
Ho mla pn he couple khup awadte
Indore madhe hi ya kadhi
Chan jodi, God bless.
👌👌👌💐🍫🙏
Juna episode aahe
Khup changli jodi aahe assch perem rahudya tumcha sunsar sukacha jao
Chan aahe jodi❤❤
So cute couple
खूप छान जोडी
Parat chalu zal ka
Priya didi chi sari Mala far avadhli 😊khup cha sari ghtliye tyranni ☺️
शंतनू आणि प्रिया, सुट्टीसाठी दुबईचा विचार तुम्ही करता आहात, भारतातीलच एखादं tourism location देखील आपण निवडू शकता आणि भारतीय tourism ला promote करू शकता. असं केलंत तर आनंदच वाटेल.
Shantanu tu itka maharaj mhanun khup chhan ,tuzavevadhi jeevant bhumika konich nahi
खुप छान जोडी दोघाचेही काम चांगले
❤❤❤❤❤
दुष्यंत,पेक्षा.शीवाजीमहाराजांचीभूूमिका.उत्तम
Tuje geet gaate mi ya series madhe tummi thodi tari Daya dhawa tya swara war .
Tummcha tya serial madhe kaam bagital khup raag yeto .
Kalakar manun khup chaglya aahat he mahit aahe ple thodi Maya yeu dya swara chi
वाह असं बोलावं मराठीत स्वच्छ 👍👍👍
खुप छान काम केलं होतं आपल्या महाराजांचं जय शिवराय
तुमची जोडी छान आहे
Anurup avghe Moghe couple
P.m.godavari.grat.bhumka
Maze sarvat aavadate jodape
पवित्र रिश्ता मधली वर्षा
माझी आवडते तुम्ही
Chhatarpati shivaji maharaj bhumika chhan hoti sir kharch
kai choice re deva.
प्रिया मराठे सर्व आसेच बोलतात
Home minister khup aahvte
तुझेच मी गीत गात आहे मधील तुझी भूमिका अतिशय बकवास आहे. मालिकांमधून अनेकजण तुम्हाला बघत आदर्श मानत असतात परंतु या मालिकेत तू ज्या पद्धतीने स्वराजचा तिरस्कार करत आहेस आणि पिहूला देखील तस वागायला लावत आहेस हे पूर्णपणे चुकीचं आहे. लहान मुलांना या वायात चांगले संस्कार देण्याऐवजी नको ते विचार त्यांच्या मनात भरवणे योग्य नाही. नेहमी चांगल्या भूमिका करा तरच प्रेक्षकांसाठी आदर्श ठराल. परंतु तुम्ही कलाकार पैशासाठी कोणत्याही भूमिका करायला तयार असता हे दुर्दैव. बाकी तुमची जोडी खूप छान आहे. कायम सोबत रहा.
हि तीच्या अभिनयाची पोचपावती आहे.
Tyanna mhnnyapeksha director ani writer la mhna n....actor apla kam krty te bichare ky krnar paise tr sglyana kmvayche astech.....serial wale chukiche dakhvtat
Kharacha raag yeto mahanje kaam kiti apratim kelay...priya marathe nehamich chan bhumika karatat.
0pa
प्रिया मराठे ला काही मुलं बाळ आहे की नाही
शीवरायांना.नतमस्तक.होतो.
th-cam.com/video/Ikg25YbfTnA/w-d-xo.htmlsi=GOLJIAmf8USx_jhY
Priya marathe at mandir