MAITRA HE SHABDA SURANCHE 15.12.2024 20.30 HRS

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @jyotsnakhare3326
    @jyotsnakhare3326 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुमधुर असा कार्यक्रम झाला.संगित साथ पण उत्कृष्ट.

  • @viveksadhale1071
    @viveksadhale1071 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    अप्रतिम मुलाखत. राजाभाऊंना मी खूप वेळा ऐकलंय. कानाना केवळ मेजवानी.केव्हाही आणि पुन्हा पुन्हा ऐकावं अशी . त्यांना उदंड आयुष्य लाभो. खूप खूप शुभेच्छा.

  • @Shreeprasadmaharaj
    @Shreeprasadmaharaj 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुलाखतीमुळे आपला इथपर्यंतचा प्रवास किती खडतर झालाय याची कल्पना आली अन्यथा सर्व सामान्यांना ह्या गोष्टी समजण अशक्य झाल असत ! उत्तम मुलाखत झालीय !

  • @meerashembekar4636
    @meerashembekar4636 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोकण गंधर्व श्री राजाभाऊ शेंबेकर यांची मुलाखत खूप छान झाली त्यांचा संगीताचा प्रवास खूप खडतर होता हे त्यांच्या मुलाखतीतून कळलं. परंतु जे मिळवायचे आहे त्याबद्दलची जिद्द असल्यामुळे ह्या खडतर प्रवासातून बाहेर पडून ते आज अत्युच्च शिखरावर पोहोचले आहेत परंतु त्याबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारचा गर्व नाही,त्यांचे पाय जमिनीवरच आहेत आणि पुढेही राहतील हे मी खात्रीपूर्वक सांगते.कारण ते आमचे नातेवाईक असल्यामुळे आम्ही त्यांना जवळून ओळखतो.त्यांना उत्तरोत्तर यश मिळो ही सदिच्छा व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @sanjayjoshi1000
    @sanjayjoshi1000 วันที่ผ่านมา

    अप्रतिम...

  • @dr.rajashreemahajani3610
    @dr.rajashreemahajani3610 วันที่ผ่านมา

    अत्यंत सुरेख झाले आहे

  • @ashabapat2672
    @ashabapat2672 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान गायलंय नमस्कार आपणास.

  • @aratidarve6831
    @aratidarve6831 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप सुंदर कार्यक्रम झाला

  • @gururajthakurdesai2760
    @gururajthakurdesai2760 วันที่ผ่านมา

    माझं भाग्य आणि श्री. शेंबेकर काकांचा मोठेपणा म्हणजे माझ्या पहिल्या कीर्तनाला काकांनी स्वतः संवादिनी साथ केली आहे..
    खूप खूप मोठया मनाचा माणूस..
    विनम्र अभिवादन 🙌🙏🏻

  • @madhavoak6261
    @madhavoak6261 วันที่ผ่านมา

    कोकण गंधर्व श्री राजाभाऊ शेंबेकर यांची मुलाखत फार उत्तम झाली आहे. त्यांचा संगीतमय प्रवास थक्क करणारा आहे. संगीत मनापासून प्रेम करणारा, कानसेन आणि तानसेन आणि तितक्याच मोठ्या मनाचा, उत्कृष्ट पायपेटी वादक आणि साथीदार म्हणून त्यांची सर्वदूर ओळख. संगीत प्रेमामुळे आणि भजना मुळे राजाभाऊंचा अनेक वेळा सहवास लाभला. एवढा मोठा कलाकार असून सुद्धा पाय मात्र जमिनीवर. चिपळूण वासियासाठी आणि समस्त संगीत प्रेमींसाठी अभिमान वाटणारे आणि आपलेसे वाटणारे श्री राजाभाऊ शेंबेकर.🙏🙏🙏

  • @ShankarUmare-y6r
    @ShankarUmare-y6r วันที่ผ่านมา

    अप्रतिम 🙏🙏

  • @VinayDate-n4p
    @VinayDate-n4p วันที่ผ่านมา

    खुप छानं भाउ आपणतर कुंटुबं आहात आमच शुभेच्छा स्वामी क्रुपा

  • @vishaljoglekar6268
    @vishaljoglekar6268 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त

  • @sudhirnigudkar5313
    @sudhirnigudkar5313 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    सह्याद्री वाहिनी मुळे एवढ्या मोठ्या माणसाची ओळख झाली