आदरणीय पं. वसंतराव आणि आशाताई , दोघेही किती साधे , फक्त आणि फक्त त्यांची प्रतिभा , कला , दुसरा कोणताही बडेजाव नाही . खरी मोठी माणसे अशीच असतात ..... साधी . पण महान !!
आदरणीय श्री वसंतराव देशपांडे काकांना विनम्र अभिवादन आणी सौ आशाताई खाडिलकर आपणास नमस्कार रामकृष्ण हरी अतिशय शक्तीशाली सुंदर छान मनमोहनक अप्रतिम नाट्यगीत आहे नमस्कार ताईसाहेब
शब्दच नाही, मन भरुन येते या सर्व महान व्यक्तींची मी लहानपणी प्रत्यक्ष रंगभूमीवर नाटक पाहीली १९६७,साला पासून बाबा वर्दम थिएटर कुडाळला बघायचो आम्ही धन्य झालो.
सौ. आशा ताईंच्या आवाजामुळे ह्या. मैफीलाला वेगळीच झळाळी प्राप्त झाली.त्यांची भरपूर नाटके मी पाहीली तसेच वसंतराव देशपांडे यांची संगीत नाटके.त्यांचा आवाज मस्तच.मी इ.८ वीत असतांना वडीलां बरोबर १ मी एक मैफल देखील ऐकली आहे.
ही मंडळी म्हणजे महाराष्ट्राच्या संगीतनाटकातील अमूल्य आणि चिरंतन असा काळाच्या पलीकडील ठेवा आहे . हा काळ सुवर्ण युग होता . ह्या सर्व कलाकारांचा आणि आमचा पुनःश्च जन्म व्हावयास हवा.❤❤❤👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👋🏼👋🏼👋🏼
फारच सुंदर, बहारदार, वैविध्यपूर्ण कार्यक्रम मनापासून खूप आवडला! सर्वच ख्यातनाम,ज्ञानी, अभ्यासपूर्ण कलाकारांचे ऋण व्यक्त करणे हे नैतिक कर्तव्य समजतो! आभार! धन्यवाद!
Kasi ya teju padalla...... Aaah...... I acted as तळीराम......and apriciated a lot. I think एकच प्याला is the best play have to watch by everyone to receive message of parampujya Raam Ganesh Gadkari.
ह्या कलाकारांचा पुन्हा जन्म व्हावा , realy they deserve
They do command..
@sheeljuuúl⅝4444444444⁴ppp6pppp🎉🎉🎉⁶🎉⁶6⁰😊😊😊😊😊😊😊😊😊charu
पं. वसंतराव देशपांडे यांस विनम्र अभिवादन व साष्टांग दण्डवत......
अप्रतिम कार्यक्रम!आम्हाला श्रवण सुख मिळवून दिल्याबद्दल संब॔धितास अगणित धन्यवाद .
@@sudhapatwardhan6556 .. ... ...
V .
Hindi movie alhilal
सुमेध बाबा काय मेजवानीच दिलीस संगीतातील ठ सुध्दा न कळणारा मी, मोठी माणसे ही🙏🙏
आदरणीय पं. वसंतराव आणि आशाताई , दोघेही किती साधे , फक्त आणि फक्त त्यांची प्रतिभा , कला , दुसरा कोणताही बडेजाव नाही . खरी मोठी माणसे अशीच असतात ..... साधी . पण महान !!
आदरणीय श्री वसंतराव देशपांडे काकांना विनम्र अभिवादन आणी सौ आशाताई खाडिलकर आपणास नमस्कार रामकृष्ण हरी अतिशय शक्तीशाली सुंदर छान मनमोहनक अप्रतिम नाट्यगीत आहे नमस्कार ताईसाहेब
ही खरी वसंत बहार आहे. धन्य ते गायनी कळा . त्यांना कोटी कोटी प्रणाम . खाडिलकर .
देशपांडे या नामवंत गायकाबद्दल आम्ही काय बोलणार! तेवढी आमची पात्रता नाही.त्यांचे गाणे ऐंकायला मिळणे हेच आमचे भाग्य आहे.❤🎉
शब्दच नाही, मन भरुन येते या सर्व महान व्यक्तींची मी लहानपणी प्रत्यक्ष रंगभूमीवर नाटक पाहीली १९६७,साला पासून बाबा वर्दम थिएटर कुडाळला बघायचो आम्ही धन्य झालो.
अप्रतिम कार्यक्रम!इतकं जुनं आणि तरीही अतिशय सुंदर रेकाँर्डींग माझ्यासारख्या जुनं खूपच आवडणाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!👌👍💐
मराठी नाट्यसंगीताचा इतिहास वसंतराव देशपांडे यांच्या तोंडून ऐकणे हे आमचे भाग्य.
त्यांचा नातू राहुल आजच्या काळातला त्यांच्याप्रमाणेच सर्वोत्तम गायक आहे
1:20 - Arasik kiti ka shela
8:10 - kashiya tyajupadala
11:03 - Bimbadhara Madhura
17:42 - Samya tilahi nach disat mukhache
18:46 - Murtimant bhiti ubhi
22:17 - Ajuni khula ha nad puresa kaisa hoina
19:33 - Mana talamalsi
सुंदर प्रस्तुति
फारच सुंदर!
वसंतराव देशपांडे माझे अत्यंत आवडते कलाकार! हे महान कलाकार फार लवकर गेले. ते अधिक जगले असते, तर संगीत सृष्टी फार बहरून आली असती!
सौ. आशा ताईंच्या आवाजामुळे ह्या. मैफीलाला वेगळीच झळाळी प्राप्त झाली.त्यांची भरपूर नाटके मी पाहीली तसेच वसंतराव देशपांडे यांची संगीत नाटके.त्यांचा आवाज मस्तच.मी इ.८ वीत असतांना वडीलां बरोबर १ मी एक मैफल देखील ऐकली आहे.
ही मंडळी म्हणजे महाराष्ट्राच्या संगीतनाटकातील अमूल्य आणि चिरंतन असा काळाच्या पलीकडील ठेवा आहे . हा काळ सुवर्ण युग होता . ह्या सर्व कलाकारांचा आणि आमचा पुनःश्च जन्म व्हावयास हवा.❤❤❤👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👋🏼👋🏼👋🏼
महान वसंतराव देशपांडे यांना कोटी. कोटी प्रणाम
आदरणीय श्री वसंतराव देशपांडे काकांना साष्टांग दंडवत आणी सौ आशाताई खाडिलकर आपणास नमस्कार रामकृष्ण हरी माऊली
वसंतरावांना श्री सरस्वतीचा वरदहस्त
लाभला होता.
वाह वाह आणि फक्त वाह....... काय आणि कोणत्या शब्दात हे सुख वर्णन करावे........
डाॅ वसंतराव म्हणजे गायकीचे बाप माणुस आहेत हे १०१ टक्के खरे आहे
फारच सुंदर, बहारदार, वैविध्यपूर्ण कार्यक्रम मनापासून खूप आवडला! सर्वच ख्यातनाम,ज्ञानी, अभ्यासपूर्ण कलाकारांचे ऋण व्यक्त करणे हे नैतिक कर्तव्य समजतो! आभार! धन्यवाद!
किती सुंदर कार्यक्रम -- वेगळ्याच अभिजात वातावरणात घेऊन जाणारा
अतीव सुंदर नाट्यगीत गायनाचा कार्यक्रम ! कितीतरी वेळा पाहिला व आताही पाहत आहे .
वसंतराव देशपांडे खरंच सुंदर व आशाताई छान गायन कान तृप्त केले
थोर वसंतरावांना कोटी कोटी प्रणाम. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mount Everest of Marathi Sangeet.. one and only pt Vasantrao Deshpande
फारच सुंदर, अप्रतिम गायकी, हल्लीच्या तरूण पिढीने हे संगीत शिकून घ्यावे.
पं.वसंतरावांना साष्टांग नमन.
आता हा काळ येणे असंभवनीय. 👌
नाट्यसंगीत मराठी भाषेच्या मुकुटातलं लखलखतं सोनं आहे.वसंतराव तुम्हीच सांगा कसे मी त्यजू त्यातल्या प्रत्येक पदाला.? मम स्वर्ग येथ राहे....
तिन्ही भाग अतिशय सुंदर. संगीत नाटकाचे विविध पैलू.
या महान विभूतीला त्रिवार वंदन 🙏🙏❤️
संगीताची वैभवशाली परंपरेचे मेजवानीच
खूप खूप धन्यवाद
Namo pt vasantrao and aashaji for their great talent in natya sangit seva
मुलखातकार पण तितकेच विद्वान आहेत ❤❤
1982/83 chya aaspaas durdarshan var telecast punha pahun khup bar vatal thanks.
नाट्य संगीताची पूर्ण जाण असणारी ही मंडळी आहेत,अप्रतिम
आज मी वसंतराव हा सिनेमा पाहण्या पूर्वी कालपासून तिन्ही भाग बघितले. खरोखर हा अनमोल ठेवा उपलब्ध केलाय. मनःपूर्वक धन्यवाद.
विदर्भातली गायकी पावरफुल आहे
अशे अवीट कार्यक्रम परत परत व्हावेत
मन नाट्य संगीताच्या सुवर्णायुगात गेले. डॉ तर दिग्गज आहेतच पण सौ आशाताईंनी कमाल केली.
Ya Gandharwan baddal bolayachee mazee layakeech nahee pan he je konee Sumedh Joshi aahet, tyanche Upkar kase phedu? Itaka sunder theva tyannee Rasikanna dila. So, God Bless Sumedh Joshi. Vasantrao Deshpande ( Pruthveevar Aalela Shapit Gandharva) anee khup khup ladakya Asha Tai, yanna kotee kotee Sadar Pranam. 🙏🙏🙏🙏
Excellent
कार्यक्रमाने मन तळमळले
वसंतरावांची फार दुर्मिळ अशी रेकॉर्डिंग
Kasi ya teju padalla...... Aaah...... I acted as तळीराम......and apriciated a lot. I think एकच प्याला is the best play have to watch by everyone to receive message of parampujya Raam Ganesh Gadkari.
These two legends. Dr vasantarao Deshapande. and asha Khadilkars Voice is
Deevadwani Thanks for Uploading
Why I was missing this golden treasure.? Thanks alot.
खूपच छान! कृपया वादकांचाही परिचय द्याल तर बरं होईल. !
Thanks for this rare upload
Thanks for upload.
@@dilipjatkar4626 👍🏻
अभिजात कलावंत.... वसंतराव.!!!
Thanks a lot Sumedh...It is once in lifetime experience listening to legend !
Really Dr vasantrao Deshpande was great .
खूप छान सहकलाकार कोण आहेत
बोहत कच्चे क्या बात है, मला फारच आवडले.
i have heard the starting song( in kannada) while growing up in karnataka. wonderful to see Panditji singing this
Bimbhadara...... I tried Bimbhadara madura in two of prayog.... Thanks to relive that moment.
Salute to his great contribution to Natya sangeet.together with mrs.Ashataiee khadilkar
great ......pl find out from dd mumbai doordarshan don't have any word.. superb
अप्रतिम गायन व नाट्यसंगीत इतिहास
Wah wah maan gaye ustaad.
Hats off to Asha tai kharokhar for her contribution
Khoop sundar ! Vasantaravanchya tondi kanadi gane aikoon khoop maza watli.
thx. ..
Dr Vasantrao you are greatest of great we will not find like you expert in sing music dramatic my dad at to you.
Pl correct my dandy at to you.
My dandavat to you pl correct my above lines.
वसंतरावांचा अभ्यास अफाट आहे!
Wonderful.
It's a real treat.
Everybody must see all three parts.
अप्रतिम कार्यक्रम। धन्यवाद
एवढा सुंदर खजिना उपलब्ध करून देण्यात आला.धन्यवाद
wowwww.. no words really.. thanks for uploading..
अमोल ठेवा!!🙏🙏
मला नाट्यसंगीत फार आवडते
Divine music by Pt. Vasantrao Deshpande and Adhatai Khadilkar. This will stay forever.
exxlant vasantrao young genretion must watch this vidio bramhandam aanand us gganyatun gheta ye to wow amezzing
वसंतराव...king of नाट्यसंगीत
sumedh Joshi Khup Khup Aabhar Ha Theva Japun Thevun Aamchya Paryant Pohchvlya Baddal🙏
Dr Vasantrao Deshpande hats off to you Sir
Very rare collection,thank to give us opportunity
dr deshpande yanche ganyaache dnyan samjaun dene pharacha sundhar dhanyawad
Thanks alot Mr sumedh for opening this Alibaba s gooha.
अतिसुंदर, अनमोल ठेवा
thanks joshibuva....veeeeery greatful to u....!!!
Vasantrao Deshpande was Maha rushi of Music. Great
अप्रतिम....
Thanks again for getting started for music lovers incontacy
A wonderful collection of NATYASAGIT
What a superb upload. Thanks very much
अप्रतिम
🌹🙏🙏No words.❤❤
It's a new found treasure !!!
धन्यवाद सुमेध जोशी साहेब
D vasantaro.deshpande. Is.great.sing.song.king Herat..smart.
Bahot khub. Swargiya aanand.
वाह क्या बात है ।
अप्रतिम गायन 👌👌👌🙏
Very good performance .👍👍🙏🙏
अप्रतिम पण कार्यक्रम अपूर्ण वाटतो
या मंडळी बद्दल एकच म्हणेन की खरच बहुरत्ना वसुंधरा,
❤beautiful
1976 च्या दुरदर्शन च्या दिवसांची आठवण झाली. सगळे शेजारी एकत्र येऊन कार्यक्रम बघायचे
मी एकही एपिसोड चुकवला नाही
ह्या कार्यक्रमाचा चौथा भाग पोस्ट करा .
Awesome... just awesome...