Manoj Jarange बरोबर कि चूक? यापेक्षा जरांगे मॅनेज होईना हे महत्वाचं! Maratha Reservation |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • Manoj Jarange बरोबर कि चूक? यापेक्षा जरांगे मॅनेज होईना हे महत्वाचं! Maratha Reservation |

ความคิดเห็น • 350

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 2 หลายเดือนก่อน +187

    राजकिय लोक मॅनेज होतात.जरांगेदादा निस्वार्थी व्यक्तीमत्व कधिही मॅनेज होणार नाही.

  • @bhagwatghatol5871
    @bhagwatghatol5871 2 หลายเดือนก่อน +87

    💯खरंय
    एक मराठा कोटी मराठा
    आम्ही मराठे कायम पाटलांच्या सोबत
    अखंड मराठा समाज परभणी

  • @sureshpatil277-p
    @sureshpatil277-p 2 หลายเดือนก่อน +121

    धन्यवाद ताई मनोज दादांच्या व्यथा पूर्ण समाजाला कळायला हव्यात 🙏🙏

    • @Shivajikajale-zo6yg
      @Shivajikajale-zo6yg 2 หลายเดือนก่อน +3

      शिवकाळात जर मदत करता आली नसेल तर आता मनोज जरांगे पाटलांना मदत करा जय शिवराय जय शंभू

    • @sajanbuva1172
      @sajanbuva1172 28 วันที่ผ่านมา +1

      जरागेदादाचबरेबर

  • @dnyanobaawchar6921
    @dnyanobaawchar6921 2 หลายเดือนก่อน +131

    अगदी बरोबर एक मराठा कोटी मराठा

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 2 หลายเดือนก่อน +47

    इमानदार,निस्वार्थी,समाजाची, गरीबा विषयी तळमळ.असणारा एकमेव आमचा राजा मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद.

  • @Bharatpatil-kr6kn
    @Bharatpatil-kr6kn 2 หลายเดือนก่อน +77

    मनोज जरांगे पाटील यांच्या मुळे लाखो लोकांच्या हक्काच्या नोंदी सापडल्या त्यामुळे जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे ते काही चूकची मागणी करत नाही आणि ते स्वार्थी नाही.मराठा समाज कधीच त्यांची साथ सोडणार नाही.

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 2 หลายเดือนก่อน +250

    जरांगे पाटील आजपर्यंत मॅनेज झाले नाहीत म्हणून आम्ही पाटलांना मानतो 🚩🚩🚩 अबकी बार जरांगे सरकार 💪💪🚩🚩🚩 पश्चिम महाराष्ट्र MH10 सांगली

    • @VijayJadhav-vj6pd
      @VijayJadhav-vj6pd 2 หลายเดือนก่อน +21

      Full support
      MH 10

    • @surajkhamkar8978
      @surajkhamkar8978 2 หลายเดือนก่อน +15

      Full support mh 11 satara

    • @VijayJadhav-vj6pd
      @VijayJadhav-vj6pd 2 หลายเดือนก่อน +5

      @@surajkhamkar8978 10 August

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 2 หลายเดือนก่อน +8

      Mh 24 latur full support ❤

    • @Pravinkshinde538
      @Pravinkshinde538 2 หลายเดือนก่อน +5

      Mh26 nanded full support❤

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 2 หลายเดือนก่อน +140

    जरांगे पाटील मॅनेज होईना झाले म्हणूनच भाजपच्या नेत्यांच्या पोटात दुखू लागले आहे. एक मराठा कोटी मराठा.

  • @shivajikale996
    @shivajikale996 2 หลายเดือนก่อน +11

    आपण परिस्थिती चे सत्य कथन केले, धन्यवाद !

  • @prakashpatil934
    @prakashpatil934 2 หลายเดือนก่อน +47

    इमानदारीने जगणारा नेता💯

  • @200sscnjaishivajipandurang6
    @200sscnjaishivajipandurang6 2 หลายเดือนก่อน +46

    आमचा नेता मैदान सोडत नाही आणि आम्ही त्यांना सोडत नाही. वचन घ्या मॅडम.

  • @anandadhagedhage7483
    @anandadhagedhage7483 2 หลายเดือนก่อน +56

    एक मराठा लाख मराठा

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 2 หลายเดือนก่อน +19

    मनोज जरांगे पाटील आगे बढो हम आपके साथ हैं

  • @Democratic12346
    @Democratic12346 2 หลายเดือนก่อน +50

    गरीब कुटुंबातून संघर्ष करून आलेला माणूस मोठा होत आहे हेच बाकी प्रस्थापित लोकांना पचनी पडत नाहीये

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 หลายเดือนก่อน +13

    एकदम बरोबर विश्लेषण

  • @ARUNPAWAR-sv8rp
    @ARUNPAWAR-sv8rp 2 หลายเดือนก่อน +34

    मनोज दादा निस्वार्थ माणुस आहे एक मराठा कोट मराठा.जय

  • @vijaykamble537
    @vijaykamble537 2 หลายเดือนก่อน +10

    मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है... जय जिजाऊ जय शिवराय जय भीम...जय महारष्ट्र ❤

  • @balirammadan7531
    @balirammadan7531 2 หลายเดือนก่อน +71

    सर्व सामान्यांच्या समस्या फक्त संघर्षातून आलेल्या माणसाला च समजणार... काय समस्या असतात.... गरिबांचे कैवारी... पाटील

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 2 หลายเดือนก่อน +17

    🎉🎉 मराठा आरक्षण संघर्ष योध्दा,🎉🎉मा, मनोज दादा जरांगे पाटील,🎉🎉तुम आगे बढो,, संपूर्ण देशातील, सर्व राज्यातील, सर्वच सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती जमातीच्या प्रवर्गातील,, गोरगरीब, वंचित, घटक आणि सर्वच सामान्य जनता, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या सोबत आहेत,,🎉🎉🎉🎉 संपूर्ण सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधवांच्या,,🎉🎉 एकजुटीचा विजय असो,,🎉🎉🎉 आणि आता ही एकीची वज्रमूठ कायमस्वरूपी सदैव अशीच ठेऊयात,,🎉🎉🎉🎉 आता एकच मिशन, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच,288..., महाराष्ट्र राज्यातील सर्वच, विधानसभा मतदारसंघात, सर्वच जागी, सर्वच, जाती जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित घटकांना सर्वच्या सर्व, महाराष्ट्रात, विधानसभा, मतदारसंघात,, सर्व जागांवर, विधानसभा, उमेदवारांना उभे करून,, एकत्रित येऊन, आणि, अतिशय, नियोजन बध्द, पध्दतीने, प्रचार यंत्रणा राबवून, आणि, सुयोग्य तंत्रज्ञान वापरून, आणि, सर्वांनीच एकत्रीतपणे येऊन, मतदानाने,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच, विधानसभा,, मतदारसंघातील,,🎉🎉 सर्वच, विधानसभा उमेदवारांना,, संपूर्ण ताकदीनिशी,, प्रचंड मोठ्या मताधिक्याने,, निवडणुकीत, मतदानाने निवडून आणूया,,🎉🎉 आणि, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, भावी काळातील,,🎉🎉सर्व सामान्य, मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनतेचे,, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता, आणि न्याय, भाईचारा, एकात्मता, अबाधित राखण्यासाठी, सदैव,दक्ष आणि, सतर्कता बाळगत,, सर्वच सामान्य जनतेला,, विकास प्रक्रियेत सहभागी करून घेऊन,, सर्वांनाच, बरोबर घेऊन, सर्वच सामान्य जनतेला, तातडीने, कार्यवाही करत,, न्याय मिळवून देण्यासाठी, अहोरात्र,सतत कार्यरत राहणारे च,, लोकप्रतिनिधी आणि,, भावी काळातील,,🎉🎉🎉 महाराष्ट्र राज्य सरकार,,🎉🎉 सत्तेवर,, येण्यासाठी,, आपण सर्वांनीच, मिळून एकत्रित येऊन,, संपूर्ण पणाने,, प्रयत्न करायलाच,, हवेत,🎉🎉🎉 आणि,हो 🎉🎉🎉 यशस्वी भव‌...,🎉🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी, कष्टकरी कामगार वर्ग, महिला कामगार, कष्टकरी कामगार वर्ग, आदिवासी और पिछडा वर्ग विकास एकता, ड्रायव्हर एकता युनियन, आणि सर्वच, बेरोजगार युवा आणि युवती,, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्या सोबत आहेत,,🎉🎉🎉🎉🎉जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे,🎉🎉एक मराठा,, कोटी कोटी, गरजवंत मराठा,🎉🎉🎉जय हिंद, जय महाराष्ट्र, नाशिक 🎉🎉🎉 येवला विधानसभा मतदारसंघ,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @officialrd7964
    @officialrd7964 2 หลายเดือนก่อน +12

    एकदम बरोबर बोललात मॅडम तूंम्ही,खुप छान एक मराठा कोटी मराठा वाशिम

  • @ikpathan1019
    @ikpathan1019 2 หลายเดือนก่อน +41

    लाठीचार्ज कोणी केला, पोलिसांना कोणी आदेश दिला, हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे.

    • @mr.marathe_official
      @mr.marathe_official 2 หลายเดือนก่อน

      मनुवादी पेशवाई विकृती भाजपा ब्राम्हणं फडणवीस हेच मराठ्यांचे खरे छुपे दुश्मन आहे

  • @rajud454
    @rajud454 2 หลายเดือนก่อน +14

    विशेलण चांगले आहे आपलं

  • @SanjayPuke
    @SanjayPuke 2 หลายเดือนก่อน +38

    एक मराठा लक्ष मराठा 🚩🚩🚩🚩

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 2 หลายเดือนก่อน +14

    कोणी काही पण म्हणो सगळा समाज जरांगे सोबत आहे 😂😂😂❤❤

  • @balajibargire-dp6vy
    @balajibargire-dp6vy 2 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद ताईसाहेब, विषयावर योग्य विश्लेषण

  • @VithalPate
    @VithalPate 2 หลายเดือนก่อน +27

    सते एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील

  • @Mahabaleshwarnaturevlog
    @Mahabaleshwarnaturevlog 2 หลายเดือนก่อน +24

    सगळे मराठा आंदोलन सरकार ने गुंडाळून टाकले.... पाटील मॅनेज नाही झाले.. आणि समाजाला त्यांच्या आंदोलन चा फायदा झाला आणि गरीब मराठा ला जास्त फायदा झाला त्यामुळे समाज त्यांच्या पाठीशी आहे

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 2 หลายเดือนก่อน +12

    सत्य आहे सरकारने आता तरी सुधारले पाहिजे तरच पुढील वाटचाल सुखकर होईल कारण जनतेचा कौल कोणाला ही काळाची गरज आहे वेळ काढूपणा करु नये याची खबरदारी घेतली पाहिजे तरच पुढील वाटचाल करावी अन्यथा भोग भोगावेच लागेल. तुर्तास एवढेच पुरेसे आहे की स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सरकारने त्वरित आरक्षण दिले पाहिजे जे आज नाही तर पुढे द्यावेच लागेल, सरकार मराठा समाजाला गाजर दाखवून दिशाभूल करु नये याची खबरदारी घ्यावी.

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 2 หลายเดือนก่อน +16

    All the best vishleshan

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 2 หลายเดือนก่อน +4

    माझ्या कुटुंबाचे सर्व मतदान जारांगे साठी❤❤

  • @vishalpatil11123
    @vishalpatil11123 2 หลายเดือนก่อน +13

    एकच नंबर ताई ..

  • @vikaskshirsagar2657
    @vikaskshirsagar2657 2 หลายเดือนก่อน +4

    एकदम बरोबर बोलत ताई

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน +5

    ❤ अज ताई खरे बोलला ❤ मनोज दादा म्याणेज होत नाही हे तर दुखणे आहे संपूर्ण राजकारण्याचे ❤ मराठा समाज यांना असे नेतृत्व लाभणे भाग्यच नहीं तर लोभा पोटी काहीही करतात ❤ आमचा अभिमान आमचा विठ्ठल आमचा देव पिढ्यान् पिढ्या न सरणारे कुणबी नोंद उघड फक्त आणि फक्त मनोज दादा मुळेच ❤हे काय कळत नाही का लोकांना बाकी कोणालाच काही पडले नव्हते मराठा समाजाचे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 2 หลายเดือนก่อน +14

    Chaan ताई 🚩🚩🚩

  • @sudrikcomadians-mw2gm
    @sudrikcomadians-mw2gm 2 หลายเดือนก่อน +4

    ताई तुमचे अभिनदंन

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 2 หลายเดือนก่อน +10

    मराठा मुक मोर्चाचे नेते मनेज झाले म्हणून मराठा आरक्षण उशीर होत आहे...

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 2 หลายเดือนก่อน +5

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @RamMuley-k3v
    @RamMuley-k3v 2 หลายเดือนก่อน +3

    अगदी योग्य ताई.

  • @keshavkatkade2086
    @keshavkatkade2086 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी योग्य विश्लेषण मांडला ताई

  • @L.RBhise
    @L.RBhise 2 หลายเดือนก่อน +1

    Very good madam.what an excellent manner to analyse and express matter you have!

  • @prashantchavhan7532
    @prashantchavhan7532 2 หลายเดือนก่อน +5

    प्रस्थापितराजकारणी आपली आपली गोधडी शाबूत रहावी यासाठी चाल ढकल करत आहेत व मतासाठी हच्चा राखून पाठिंबा देत आहे.... इडा पीडा टळणार आणि शिवबाच्या मावळ्याचं राज्य येणार....... एक मराठा लाख मराठा..... एक मराठा कोटी मराठा.....

  • @AkramKhan-hu7xn
    @AkramKhan-hu7xn 2 หลายเดือนก่อน +2

    Good reporting

  • @vijaypatil9734
    @vijaypatil9734 2 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे एक मराठा कोटी मराठा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम आपके साथ है जय जिजाऊ जय शिवराय

  • @rutujaswag3073
    @rutujaswag3073 2 หลายเดือนก่อน +4

    खूप छान विश्लेषण

  • @SunilWandhekar-y8l
    @SunilWandhekar-y8l 2 หลายเดือนก่อน +1

    अबकी बार जरांगे सरकार.एक मराठा लाख मराठा

  • @RameshAwakale
    @RameshAwakale 2 หลายเดือนก่อน +3

    आदोलक भारी आसल्यावर सगळ्यायला झुकाव लागनार एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

  • @bapumore5533
    @bapumore5533 2 หลายเดือนก่อน

    आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 2 หลายเดือนก่อน +3

    ताई अगदी बरोबर आहे आमचे दादा मेनेज होनार नाहित

  • @SureshBhokare-s9p
    @SureshBhokare-s9p 2 หลายเดือนก่อน +6

    U are right didi

  • @शंकरमगर-ष1त
    @शंकरमगर-ष1त 2 หลายเดือนก่อน +1

    ताई खरं तेच आपण जनतेला समोर आणून सांगितले आहे धन्यवाद

  • @mythicx2923
    @mythicx2923 2 หลายเดือนก่อน +3

    बरोबर बोलतात ताई jarange मॅनेज होत नाहीत. ❤❤❤❤❤

  • @prabhakarkale8988
    @prabhakarkale8988 24 วันที่ผ่านมา +1

    ताई तुमच्या बरोबर आहे जरांगे पाटील हे इमानदार आहेत आणि शेवट इमानदार राहणार भुंकणाऱ्या कुत्र्याने कितीही विरोध केला तरी सूर्य हाताने झाकत नाही हे लक्षात ठेवावे

  • @Don-x9b
    @Don-x9b 2 หลายเดือนก่อน +16

    सर्व ओपन वाल्यांनी जरांगे पाटलांना सहकार्य करा जेणेकरून आपली देखील प्रगती होईल...
    अन्यथा आपण कितीही मागास झालो तरी सरकारला काहीही फरक पडणार नाही कारण आता सांविधानिक भारत राहिला नाही..
    कायद्यानुसार आरक्षणाचे सर्वेक्षण आणी जणगनना होने गरजेची असते पण ती होत नाही..
    ओबीसीला लोकसंख्येपेक्षा जास्त आरक्षण आहे त्यामुळे भाजप सरकार जणगनना करत नाही..
    फक्त काही जाती ओबीसीचा लाभ घेत आहेत बाकीचे आजही मागासच आहेत...
    ओबीसींनी देखील आपल्यातील प्रगत जाती बाहेर निघाव्यात म्हणून मागणी केली गेली पहिजेत...
    आणी एस.सी,एस.टी सारखे इतर समूहानी देखील जणगणना व्हावी ही मागणी केली गेली पाहिजे कारण आज सत्तर वर्षे झाली मग या जातीत लोकसंख्येत वाढ झाली नसेल काय...😂😂😂😂

  • @Social_work0322
    @Social_work0322 2 หลายเดือนก่อน +2

    मनोज दादा ला त्रास देण्यासाठी सरकारमधील मराठा आमदारांची टीम तयार केली आहे वाटते

  • @शिवाशिंदे-ष3ह
    @शिवाशिंदे-ष3ह 2 หลายเดือนก่อน +1

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील सांगतील तसंच महाराष्ट्रातला सर्व मराठा करेल एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @vaishalidorle1936
    @vaishalidorle1936 2 หลายเดือนก่อน +1

    Jarange पाटील manege hot nahit म्हणून मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभा आहे. एक jarange कोटी jarange. एक मराठा कोटी मराठा. जय जिजाऊ जय शिवराय. आम्ही लातूरकर.🚩🚩🚩

  • @MAROTRAOBHALERAO
    @MAROTRAOBHALERAO 2 หลายเดือนก่อน +3

    जरांगे साहेब बरोबर🙏

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 2 หลายเดือนก่อน +3

    मा.मनोज जरांगे पाटील दादा फक्त ओबीसीतुन मराठा आरक्षण मराठा समाजाचे हिच ह्याचसाठी
    फक्त आणी फक्त मराठा समाजाला प्रामाणिक मँनेज आहेत
    गरजवंत मराठ्याचे नेते दिशादर्शक आशा मार्गदर्शक आहेत

  • @vivekkadam7591
    @vivekkadam7591 2 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाजाची मानसिकता आरक्षणाची आहे. त्यामुळेच समाज जरागे पाटलांसोबत आहे.हे मूळ लक्षात घ्यावे

  • @ShantaramBibve
    @ShantaramBibve 2 หลายเดือนก่อน +1

    S,b, bibave sangamner
    मॅडम एकदम बरोबर बोलत आहे आता सरकारची अखेरी झाली जारांगे पाटील कदापि म्यानेज होणार नाही,

  • @rahult999
    @rahult999 2 หลายเดือนก่อน +1

    खरे बोला देश वाचवा

  • @omk.2024
    @omk.2024 2 หลายเดือนก่อน +3

    पाटलांची मागणी एकदम योग्य आहे

  • @MangalSable-ob1vo
    @MangalSable-ob1vo 2 หลายเดือนก่อน +4

    निस्वार्थी आमचे दादा

  • @gajananmorebio5772
    @gajananmorebio5772 2 หลายเดือนก่อน +5

    ताई तुम्ही नंबर एक ओळखला तरंगे पडला ना जांगे पाटील पाटील मॅनेज होत नाहीत

  • @SainathIdhate
    @SainathIdhate 2 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर मनोज पाटील दादा कुणाचे ऐकत नाही हीच त्यांची खरी ओळख ऐक मराठा लाख मराठा

  • @patilvitthal5240
    @patilvitthal5240 2 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे ताई

  • @satishbelhekar8951
    @satishbelhekar8951 2 หลายเดือนก่อน +3

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @bharatsonwane5185
    @bharatsonwane5185 2 หลายเดือนก่อน +1

    ताई आपल आगदी बरोबर आहे

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 2 หลายเดือนก่อน +1

    नेता मैदान सोडत नाही आणि जनता नेत्याला सोडत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. माॅडम

  • @bhausahebthorat3188
    @bhausahebthorat3188 2 หลายเดือนก่อน +2

    बाकी जाऊ दया जरांग मुले मराठा समाज एकत्र झाला

  • @NandaDumbre-gj9sy
    @NandaDumbre-gj9sy 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा दादांना दिर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @pandurangwaman-nf4wj
    @pandurangwaman-nf4wj 2 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे भावकी

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 2 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 2 หลายเดือนก่อน +2

    मॅनेज न होणे हिच आंदोलनाची गोम
    इतर कोणी ही तडजोड केली असती

  • @aniltipale649
    @aniltipale649 18 วันที่ผ่านมา

    आम्ही सर्व सामान्य मराठा समाज सदैव मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत.

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 7 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 2 หลายเดือนก่อน +1

    आमचा विठ्ठल संघर्ष योद्धा

  • @bapusahebgojaregojare
    @bapusahebgojaregojare 8 วันที่ผ่านมา

    एकनिष्ठ जरांगे पाटील हे समाजाला देव मानतात आणि देवाला धोका देणं हे मराठी माणसांच्या रक्तातच नाही ❤❤❤❤❤❤❤❤ एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤❤

  • @rajaramkudale402
    @rajaramkudale402 25 วันที่ผ่านมา

    धन्यवाद. ताई

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 2 หลายเดือนก่อน +2

    पाटील कधीच मॅनेज होणार नाही.

  • @ranapatil180
    @ranapatil180 2 หลายเดือนก่อน +3

    Only patil ❤❤🎉🎉

  • @tomhilfigar916
    @tomhilfigar916 2 หลายเดือนก่อน +9

    पाटिल जे बोलतील तो आदेश उदय काही होऊदे कायम पाटील सोबत

  • @SandipTakale-kh3wk
    @SandipTakale-kh3wk 2 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या नंतर जरांगे पाटील मग पाहा त्याच्या बरोबर कस

  • @navinpatil8589
    @navinpatil8589 2 หลายเดือนก่อน +3

    मराठा समाजाचा खरा वाली जरांगे पाटिल

  • @dr.genupansare4981
    @dr.genupansare4981 2 หลายเดือนก่อน +1

    Very true madam, Mr. Jarange is not manageable.

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm 2 หลายเดือนก่อน +1

    जरांगे म्हणजेच शिवाचे

  • @pandharinathjadhav1480
    @pandharinathjadhav1480 2 หลายเดือนก่อน +1

    सदैव पाटील यांच्या सोबत.

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 2 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर आहे

  • @jairamjadhav278
    @jairamjadhav278 2 หลายเดือนก่อน +8

    त्या टरबुजाला त्याची जागा दाखवल्याशिवाय समाज गप्प बसणार नाही

    • @rajendradeshmukh8666
      @rajendradeshmukh8666 2 หลายเดือนก่อน

      Jativadi kara..maratha sampnar..lavkar islam tuja honar ahe 😂😂

  • @pratapraokadam8415
    @pratapraokadam8415 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा. जय शिवाराय

  • @Daya44
    @Daya44 2 หลายเดือนก่อน +1

    देवमाणूस❤ कधी मॅनेज होत नसतो

  • @pragatikalhale6548
    @pragatikalhale6548 2 หลายเดือนก่อน

    Correct

  • @tryembakrakhonde8118
    @tryembakrakhonde8118 2 หลายเดือนก่อน +1

    जरांगे द ग्रेट man

  • @NarayanBhadaeit
    @NarayanBhadaeit 16 วันที่ผ่านมา

    आमचे कुलदैवत मनोज दादा खानदानी मराठा एकच मराठा कोटी मराठाजय जिजाऊ जय महाराष्ट्रपहिला आरक्षण मग विलक्षण🎉

  • @pravin_gade
    @pravin_gade 2 หลายเดือนก่อน

    💯💯

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 หลายเดือนก่อน +1

    जरांगे म्हणजे समाज 🚩🚩🚩🚩

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा - फक्त सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 2 หลายเดือนก่อน

    BJP हटाव देश बचाओ,
    Only जरांगे पाटील
    एक मराठा लाख मराठा

  • @pandurangpaithane6628
    @pandurangpaithane6628 2 หลายเดือนก่อน

    संगे सोयरे लागू नाही केल्यास पुन्हा सुपडा साफ करू लोकसभेला जसा केलाय तसाच पुन्हा विधानसभेला करून दाखवू
    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere5431 2 หลายเดือนก่อน +2

    आता मराठा समाज सावध झाला आहे.आधी आरक्षण तेंही आचारसंहितेच्या पुर्वी जी आर मिळाला तरच समाज मतं देणार हेच खरे आहे.