Tya Tithe Palikade (त्या तिथे पलीकडे) | शमिका भिडे | स्वरांगण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 190

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 ปีที่แล้ว +5

    सद्गुरु श्री वामनराव पै. जीवन विद्या मिशन.
    मुंबई. यांची दिव्य विश्व प्रार्थना ही आपण आपल्या आवाजात म्हणावी अशी विनंती.
    हे ईश्वरा सर्वांं ना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वा ना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांच भलं कर सर्वांचं कल्याण कर सर्वांच रक्षण कर.आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    सद्गुरु नाथ महाराज की जय.

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 5 หลายเดือนก่อน +3

    खूप गोड गायलेस शमिका. तुझ्या इतकाच तुझा आवाजही गोड आहे.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🌹👌शमिका सर्वोत्कृष्ट भावपूर्ण!वा!!वा!!❤👌🌺👌🌺👌🌺👌🌺👌👌🌺👌🌺🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌟🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫💫💫💫💫

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 22 วันที่ผ่านมา

    प्रथमेशचे गायन आणि त्याला उस्तादजींची साथ....सूर आणि ताल यांची जबरदस्त आतषबाजी..🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vinodraut5222
    @vinodraut5222 2 หลายเดือนก่อน

    एकदम उत्तम गायन हार्मोनियम वादन व त्याचबरोबर तबलावादनही एकदमच उत्कृष्ट 🎉🎉

  • @smitaketkar3775
    @smitaketkar3775 3 ปีที่แล้ว +10

    फारच छान .अतिशय गोड आवाज, उत्तम उच्चार आणि भावनाही खूप छान गायल्यास.सुंदर !

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 ปีที่แล้ว +1

    तबला अप्रतिम ताई तुझा आवाज साक्षात आई सरस्वती

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 2 วันที่ผ่านมา

    अप्रतिम गातेस, शमिका 👌

  • @anandmodgi9226
    @anandmodgi9226 4 หลายเดือนก่อน +1

    माझं सर्वात जास्त आवडते गाणे.राग यमन दीदींच्या आवाज

  • @sampadakapole9126
    @sampadakapole9126 ปีที่แล้ว +1

    माझी नात १० महिन्यांचा आहे पण रोज कु णी
    छेडली तार हे तुम्ही म्हंटलेल च ऐकते ते तिला फारच आवडते खुप खुश होते
    तसेच तुम्ही म्हंटले ली इतर गुरु भजने देखिल
    आवडीने रोज ऐकते

  • @milindmohare1808
    @milindmohare1808 7 หลายเดือนก่อน +5

    खूप छान आवाज. तसेच तबला, पेटी, साइड रिदम हे सगळेच सुंदर. आणि साऊंड बॅलेंसिंग पण छान. हुबेहूब कॉपी कशी केली याच्यापेक्षा प्रेझेंटेशन हे जास्त महत्त्वाचे आहे आणि ते फार छान झाले आहे.

  • @anilkulkarni374
    @anilkulkarni374 ปีที่แล้ว +1

    👌👌👌छान च ...जमल भावगीत ..👍👍

  • @purushottam647
    @purushottam647 9 หลายเดือนก่อน +2

    ५५-६० वर्षांपूर्वीचा काळ.आमचा ८-१० जणांचा ग्रुप होता.मी तबला शिकत होतो.आमच्यापैकी दोघे डॉक्टर झाले.किशोरीताईंकडे गाणे शिकणारी अमेरिकेत स्थाईक झाली.उत्तम आवाज उत्तम संगीताची जाणीव, अभ्यास असणारे वेगवेगळ्या ठिकाणी पांगले आणि चांगल्या गायक गायिकाचे कौतुक करत आहोत वयाच्या ८० च्या घरात.

    • @shashikantlad3079
      @shashikantlad3079 9 หลายเดือนก่อน

      🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @shashikantlad3079
      @shashikantlad3079 9 หลายเดือนก่อน

      मी दुसऱ्या चे फ्रॉक घालून मोठी झाली आज.... काय सांगू समीक्षा हे गाणं माझं प्राणप्रिय आहे

  • @madhukarshinde8528
    @madhukarshinde8528 5 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍👍👍👌👌👌👌👌 Many many likes for your presentation

  • @sudhirprabhudesai8872
    @sudhirprabhudesai8872 4 หลายเดือนก่อน +1

    शमिका आवाज खुप चांगला आहे पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते अशिच छान गात रहा

  • @kumardeshmane7709
    @kumardeshmane7709 2 ปีที่แล้ว +2

    Wa. Khupacha chan.

  • @nehainamdar8388
    @nehainamdar8388 3 หลายเดือนก่อน

    🎉 सुंदर .✨.किती गोड आवाज

  • @pramodpaturkar1262
    @pramodpaturkar1262 3 ปีที่แล้ว +7

    शमिका,खुपच सुंदर ! पुन्हा पुन्हा ऐकावं असे वाटते!

  • @anandmodgi9226
    @anandmodgi9226 5 หลายเดือนก่อน

    वाह प्रथमेश खूपच सुंदर.

  • @ommodak
    @ommodak หลายเดือนก่อน

    फारच छान आवाज आहे आणि गाणे तर अजरामर आहे

  • @mandakinikhilare5955
    @mandakinikhilare5955 5 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar kya baat hee❤🎉

  • @pdmsgsas07
    @pdmsgsas07 10 หลายเดือนก่อน

    किती सुंदर गायलय ! शब्दांना अर्थ प्राप्त होऊन डोळ्यासमोर चित्र उभं रहातय.फारच सुंदर सादरीकरण व मधूर आवाज!

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 หลายเดือนก่อน

    शमिका तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल

  • @bharatisagorkar2994
    @bharatisagorkar2994 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर गाणे म्हंटले शमिका
    पूर्ण टीम सुरेल
    मी माझ्या आई कडून ते ऐकले होते
    आई आठवली लहान पणी चे ते दिवस आठवले
    मन अगदी भरून आले

  • @raghunathpatil6865
    @raghunathpatil6865 3 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर गायन वादन ताई छान

  • @prabhakargore1950
    @prabhakargore1950 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आज मी पहिल्यांदाच ऐकते नऊ दिवस झाले आई वारली खूप रडू आले गाणे ऐकून

  • @dshriramshriram5940
    @dshriramshriram5940 4 หลายเดือนก่อน +1

    स्पर्धा परीक्षा या पेक्षा ही सुंदर आवाज शमिका फार आवडला

  • @swatikarkhanis9966
    @swatikarkhanis9966 3 หลายเดือนก่อน

    अतिशय मधुर,सुरेल,रसपूर्ण गायन!!शमिका खूप,खूप कौतुक आणि शुभेच्छा!!!😅

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 10 หลายเดือนก่อน

    फार जुने गाणे आहे. आनंद झाला. ऑडीओ माझे आहे व अधुन मधुन ऐकतो.शब्द रचना व चाल छान आहे.

  • @madhukardhekale6594
    @madhukardhekale6594 หลายเดือนก่อน

    Samikatai, your song with presentation is very good. I like your sound very much. I wish you all the best.

  • @pratibhaadarkar960
    @pratibhaadarkar960 4 หลายเดือนก่อน

    Shravni tu khup god gates. Chhan bala ashich gat raha. Kan trupt keles. Thanks

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 🌹🌹🌹

  • @jyotim840
    @jyotim840 3 ปีที่แล้ว +3

    वा खुप गोड आवाजात सादर केलेले गाणे आवडले .

  • @sanjaykulkarni6889
    @sanjaykulkarni6889 2 หลายเดือนก่อน

    माझे आवडते गाणे खूप छान तुम्हाला दीपावली च्या शुभेच्छा.

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 9 หลายเดือนก่อน +1

    हार्मोनियम तबला अप्रतिम

  • @praveenshirsagar9143
    @praveenshirsagar9143 ปีที่แล้ว +1

    वा खूपच सुंदर मी खूप वेळा ऐकले तरी ऐकावेसे वाटते

  • @jitendrakulkarni5999
    @jitendrakulkarni5999 3 ปีที่แล้ว +9

    फार सुंदर आवाज आहे ह्या ग्रुप ची चांगली माहिती मिळाल्यास बरोबर

  • @Svtupkari
    @Svtupkari 11 หลายเดือนก่อน +1

    गीत ऐकून मन प्रसन्न झाले हार्दिक अभिनंदन आनंद फक्त ऐकूनच‌ मिळतो विकत मिळत नाही

  • @sailor539
    @sailor539 2 ปีที่แล้ว +1

    हे तुझं गाने मला खूपच खूप खूप खूप आवडतं...तशी सर्व गाणी छान गातेसच !👌👌👍❤️❤️

  • @shobhahardikar1585
    @shobhahardikar1585 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर म्हटले.पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.

  • @suyashkolge6111
    @suyashkolge6111 3 ปีที่แล้ว +3

    आतिशय सुंदर सादरीकरण

  • @madhurimujumdar6680
    @madhurimujumdar6680 3 ปีที่แล้ว +5

    फारच सुंदर ,शमिका चा आवाज👍👍👌👌

    • @madhavipetare8074
      @madhavipetare8074 2 ปีที่แล้ว

      जुन गाण असूनही बहुत खुबीने सुंदर गायलीयेस.आॅरककेस्टाही छान.

  • @sharadpande499
    @sharadpande499 5 หลายเดือนก่อน

    आज पुनः आपलें हे गाणे ऐकत आहे.
    सुंदर मधुर आवाज. शब्दांवरचे वजन फारच परफkt

  • @vilasparanjape215
    @vilasparanjape215 5 หลายเดือนก่อน

    My very liked Song . Sung well . .❤❤🎉🎉

  • @sharadpande499
    @sharadpande499 ปีที่แล้ว

    Kiti sundar swachha nirmal god Aawaj.
    Ek ek shabda danedar spashta.
    Sarva saundarya sthale barkave sahaj sundar. In

  • @vaishalikulkarni1919
    @vaishalikulkarni1919 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर ।अप्रतिम ।ऐकतच राहावेसे वाटते ।

  • @dattatraydesai1443
    @dattatraydesai1443 2 ปีที่แล้ว +1

    सोप पद्य, लिखाण गद्य
    स्वर्गीय चाल, वाह

  • @vaishalijoshi9050
    @vaishalijoshi9050 2 ปีที่แล้ว +3

    शमिका , तुझ्याइतकाच तुझा आवाजही गोड ..💐💐💐

  • @shamshirsat2844
    @shamshirsat2844 3 ปีที่แล้ว +2

    माझा आवडता मराठी सिनेमा.तीन वेळा
    पाहीला
    मस्त गीत.

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 6 หลายเดือนก่อน

    खरंच खूप छान गाणं, आवाज सुरात ❤

  • @sanjaygite4309
    @sanjaygite4309 3 ปีที่แล้ว +3

    शमिका खूपच छान बेटा
    आवडले

  • @kotankars
    @kotankars ปีที่แล้ว

    शमिका भिडे छान गायले👌👌

  • @ashokjoshi5292
    @ashokjoshi5292 7 หลายเดือนก่อน

    Excellent performance shramika

  • @sayali.navare
    @sayali.navare ปีที่แล้ว +1

    Wahhhhh🎉🎉🎉

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 3 ปีที่แล้ว +2

    Gane ladival asun spasht shabd uchharan. Mast.

  • @vishnusoman5401
    @vishnusoman5401 ปีที่แล้ว +2

    खूपच गोड गाता. 🎉🎉

  • @aparnachavan8798
    @aparnachavan8798 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुरेख आवाज आहे
    खूप छान वाटलं काही तोडमोड न करता सरळ सुंदर गायलं आहे ❤️❤️

  • @narayankalkote1945
    @narayankalkote1945 5 หลายเดือนก่อน

    एकदम झकास

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 7 หลายเดือนก่อน

    आवाज छान आहे व साथ सुद्धा !

  • @gayatrikotwal2876
    @gayatrikotwal2876 8 หลายเดือนก่อน

    Total justice to Jagjit ji song, you invoked same imotions,
    God bless and looking forward to much more❤

  • @sujatakadam9612
    @sujatakadam9612 3 ปีที่แล้ว +3

    सारच सुंदरम

  • @sureshdeshpande6281
    @sureshdeshpande6281 ปีที่แล้ว +2

    Very very melodious. Superb.

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 ปีที่แล้ว

    तबला अप्रतिम.. 🌹

  • @shrikrishnagandhe7455
    @shrikrishnagandhe7455 6 หลายเดือนก่อน

    अती सुंदर खूप छान गोड आवाज आहे

  • @milindgirdhari6643
    @milindgirdhari6643 3 ปีที่แล้ว +3

    अत्यंत सुंदर गायन व आवाज ही खूप गोड , शमिका अशीच गात रहा !🌹🌹

  • @jitendrakulkarni5999
    @jitendrakulkarni5999 3 ปีที่แล้ว +4

    लपविलास तू हे गाणं सुद्धा म्हणा

  • @DinkrPashte
    @DinkrPashte 5 หลายเดือนก่อน

    So sweet singing Shamika.

  • @madhukarshinde8528
    @madhukarshinde8528 3 ปีที่แล้ว +8

    अनेकदा ऐकूनही पुन्हा पुन्हा ऐकावे असा सुंदर आवाज आणि संगीतही 👌👌👌👌👌

  • @anandmodgi9226
    @anandmodgi9226 5 หลายเดือนก่อน

    प्रथमेश तुमचा दोघां मधील रूसव्यावर मजेशीर उपाय शोधून काढला आहे.असाच हसत खेळत संसार सुखाचा होतो.

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 3 ปีที่แล้ว +2

    Khupch sunder awaj ahe v chanch mhanle ahe

  • @ShreyaNaik-d6e
    @ShreyaNaik-d6e 4 หลายเดือนก่อน

    Atishay Sundar atishay avghad gane gayale aahes

  • @prachimhatre3967
    @prachimhatre3967 2 ปีที่แล้ว

    Atishy sunder aavaj shamika maze aavadte song

  • @kedarparanjpe7092
    @kedarparanjpe7092 3 ปีที่แล้ว +4

    उत्कृष्ट सादरीकरण...

    • @rameshghate6907
      @rameshghate6907 3 ปีที่แล้ว

      Po mo io nokop0 op89 up9
      n ko i no pop ml

  • @shraddhamulye7858
    @shraddhamulye7858 3 ปีที่แล้ว +2

    Khupach sundar

  • @dshriramshriram5940
    @dshriramshriram5940 3 หลายเดือนก่อน

    शमिका रत्नागिरी चा मला अभिमान वाटतो तुला शुभेच्छा

  • @sunildalvi6981
    @sunildalvi6981 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर गायले आहे. हावभाव वाखाणण्याजाेगे.

  • @laxmibhovad3388
    @laxmibhovad3388 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर आवाज 👍🙏🏻

  • @prakashvagal4797
    @prakashvagal4797 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @mahadevkelkar5402
    @mahadevkelkar5402 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर आवाज ....पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते..

  • @musicmypassion6138
    @musicmypassion6138 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर 👍👌👌👌👌👌

  • @dattatraysathe8024
    @dattatraysathe8024 10 หลายเดือนก่อน

    फारच छान आवाज आणि संगीत

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 10 หลายเดือนก่อน

    अतिशय भावपूर्ण गायकी , आठवणीतील गाणी म्हणून खूप गोड

  • @kisanhande2503
    @kisanhande2503 ปีที่แล้ว

    लाजबाब

  • @bhanudaspatil7851
    @bhanudaspatil7851 2 ปีที่แล้ว

    Khup sundar

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 ปีที่แล้ว +2

    हर्मोनियम आणि सिंथेसायझर छान

  • @appahiremath5999
    @appahiremath5999 ปีที่แล้ว

    खूप छान, शमिकाजी।
    संगीत टीम A-1

  • @prakashgaikwad8545
    @prakashgaikwad8545 ปีที่แล้ว +2

    परत.परत.ऐकावे.आसे.हेगाणेकिती.कीती.आभार.मानावे

  • @sureshkasangottuwar
    @sureshkasangottuwar 2 หลายเดือนก่อน

    🎉very nice and beautiful

  • @ishwarvispute9152
    @ishwarvispute9152 3 ปีที่แล้ว +1

    शमिका भिडेताईचा आवाज खुप गौड आहे

  • @vasantupasani4531
    @vasantupasani4531 ปีที่แล้ว

    प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर असा आवाजातील गोडवा

  • @motiramprabhu3602
    @motiramprabhu3602 9 หลายเดือนก่อน

    या पेक्षा 'मी पुन्हा वनांतरी...' फारच छान झालय.

  • @pallaviranade3570
    @pallaviranade3570 9 หลายเดือนก่อน

    सुंदर म्हटलय.

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 ปีที่แล้ว

    सिंथे साईजर अप्रतिम म्युझिशियन अप्रतिम

  • @JyotiKhochade-lc2nr
    @JyotiKhochade-lc2nr 3 หลายเดือนก่อน

    श्रवणीय....

  • @sunilnirmal7454
    @sunilnirmal7454 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @saraswatis9805
    @saraswatis9805 2 ปีที่แล้ว +2

    Beautifully sung

  • @ashokdixit6336
    @ashokdixit6336 3 หลายเดือนก่อน

    छान गायलीस ! यशस्वी हो

  • @purushottomjavadekar1031
    @purushottomjavadekar1031 ปีที่แล้ว

    Sunder gayan v wadan

  • @madhurikale5753
    @madhurikale5753 2 ปีที่แล้ว

    खूप छान!👌👌

  • @vidyabharadwaj746
    @vidyabharadwaj746 2 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम सुंदर