शाहीर पठ्ठे बापूराव आणि शाहीर भाऊ फक्कड दुरंगी सामना (कवलापूरकरांची तमाशा परंपरा )- शाहीर राजा पाटील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 41

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 ปีที่แล้ว +3

    पठठे बापूराव,कलगी शिरोमणी हैबतीची आदर्श

  • @deewanjipawar6749
    @deewanjipawar6749 8 วันที่ผ่านมา

    खुपचं छान,लहान पणीची सर्वोत्तम करमणूकीच्या आठवणी जाग्या केल्यात.धन्यवाद डाॅक्टर.

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर जीवन प्रवास रेखाटला आहे, पार्लेकर सर आपणास खुप खुप शुभेच्छा !

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 3 ปีที่แล้ว +1

    राजा पाटील...एक दुर्लक्षित झालेला ताकदीचा कलाकार....राजर्षि शाहु विचारमंच कवठेमहांकाळच्या विचारपिठावर खूप वेळा ऐकण्याचे भाग्य मिळाले

  • @santramwagh102
    @santramwagh102 3 ปีที่แล้ว +2

    सर जी, आपण महाराष्ट्रातील पारंपरिक लोक कलेचे खऱ्या अर्थानं पुनर्जीवन करत आहात .कारण ही महाराष्ट्राची जीवंत कला काला ओघात लुप्त होत चालली होती.परंतु आपण लोक कलावंताची मुलाखत घेऊन त्यांच्या कलागुणांना उजाळा देत आहात.त्या बद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. व धन्यवाद देतो.

  • @sachindevmane1558
    @sachindevmane1558 3 ปีที่แล้ว +2

    रामराम शाहीर. डाॅ ना मानाचा मुजरा. आपण करत असलेले काम अवर्णनीय आहे.

  • @santramwagh102
    @santramwagh102 3 ปีที่แล้ว +1

    अजूनही आदरणीय बाप्पुंचा आवाज कड्क आहे.विशेष म्हणजे पन्नास वर्षातील घटना क्रम आणि जुन्या आठवणी स्मरणात आहे.बापूंची स्मरण शक्ती काही आगळी वेगळी आणि अप्रतिम अफाट आहे.

  • @pandurangkatkar1116
    @pandurangkatkar1116 9 หลายเดือนก่อน

    भाऊ फक्कड यांचे गण कुठे मिळतील

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 3 ปีที่แล้ว +1

    संपतराव अत्यंत दुर्मिळ ठेवा प्रेक्षकांसमोर आणताय...keep It up

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 ปีที่แล้ว

    वाट... खुप सुंदर,मस्त पारंपरिक

  • @kailasrajguru6987
    @kailasrajguru6987 3 ปีที่แล้ว

    शाहीर श्री राजा पाटील,म्हणजे लोक कलेचे विद्यापीठ होय,,मी अनेक वेळा त्यांना भेटलो. आहे,,,

  • @ganeshshinde8295
    @ganeshshinde8295 3 ปีที่แล้ว

    संपतराव खूप छान आहे हे तमाशातील लोकांची जगण्याची पद्धत

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 3 ปีที่แล้ว

    खूप छान बापू पुढील भाग पाठवा.

  • @satishkharat148
    @satishkharat148 ปีที่แล้ว

    भाऊ फक्कड यांच्याबद्दल व त्यांच्या इतर गण गवळण बद्दल अजून माहिती मिळाली तर सांगा कारण गण म्हटले की पठ्ठे बापूराव च माहिती होतात

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 ปีที่แล้ว

    पट्टे बापूराव भाऊ फक्कड या थोर तमाशागीरांचा झगडा ऐकायला मिळाला,कलगी तुरा तमाशाचा महत्वाचा भाग आहे

  • @sunilmate9016
    @sunilmate9016 3 ปีที่แล้ว

    वा पाटील कृष्णा गवळण छान

  • @kalyanisonawane3109
    @kalyanisonawane3109 3 ปีที่แล้ว

    तमाशाचा खजिना जिवंत ठेवण्यासाठी संपतराव पालेकर तुम्ही खुप मोलाचे कार्य करतात

  • @vikasshinde6519
    @vikasshinde6519 2 ปีที่แล้ว

    अतिशय दुर्मिळ आठवणी ऐकायला मिळाल्या, खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sayadav5208
    @sayadav5208 3 ปีที่แล้ว

    पठ्ठे बापूराव व भाऊ फक्कड यांची व लव अंकुश यांच्या जन्माची वास्तव माहीती प्रथमच ऐकली...पाळीव प्राण्यांच्या इमानदारीने आंकूशचा जन्म झाला...अन्यथा??
    @ तमाशाची आवड असल्याने गण चालु होताना आम्ही हजर असायचो...म्हणून त्यांचे "गण" ऐकायचो त्यात पठ्ठे बापुराव व भाऊंचा ऊल्लेख वेगवेगळ्या फडात, यायचा पण तो का यायचा याच उत्तर वयाच्या 65 टाव्या वर्षी मिळालं त्याच सर्व श्रेय राजा पाटील व डॉ.रांना जातं.... दोघांचेही विनम्र आभार!!!!!!!!

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद..
      तुमच्यासारखे रसिक आहेत हे भाग्य.

    • @sayadav5208
      @sayadav5208 3 ปีที่แล้ว

      @@lokranjandr.sampatparlekar
      अनेक रसिक पण काही जणांकडे Smart Phone नाही,मराठी टाईप करता येत नाही,मी भाग्यवान ठरलो कंपनीत Computer 1996 नंतर आला..शिकवलं सगळं Trainer नेमून कंपनीने (जी कंपनी आज जगातली No.1 Food brand बनलीय,Tastybite Eatables Ltd,Pune RTS..Hotel मधला संपुर्ण मेनू..18 महीन्यात कधीही खा...100% Export 12 देशात)..2010 ला HR मधे Promaotin त्यात एका तरुण सहकाऱ्यांने मराठी टाईपिंग शिकवलं ते आज कामी आलं...61 ष्टीला मुलानं Smart Phone दीला,सगळं जवळुन पाहाता आलं...म्हणुनच तमाशा रसीक अनेक पण हे जमत नाही..आपलं सगळं त्यांना पाठवतो खुश होतात...Retirement Life मधल हे ऊत्तम साधन आजचं!!!

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 ปีที่แล้ว

    शाहिरांना आदरांजली

  • @kailasrajguru6987
    @kailasrajguru6987 3 ปีที่แล้ว

    शाहीर राजा पाटील यांचे सर्व साहित्य जतन करून ठेवावे,,

  • @safashivchavan5470
    @safashivchavan5470 3 ปีที่แล้ว

    ,छान राजा पाटील

  • @rajendrawaghmare9686
    @rajendrawaghmare9686 3 ปีที่แล้ว

    खुप छान बाबुराव बोरगाव करांची मुलाखत दाखवा

  • @sunilayawale3138
    @sunilayawale3138 3 ปีที่แล้ว

    खूप छान!

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 3 ปีที่แล้ว +1

    Mujra. Tya. Raja shahirala

  • @sunilmate9016
    @sunilmate9016 3 ปีที่แล้ว

    संपतराव आपल्याला पण सलाम

  • @arunkamble6251
    @arunkamble6251 3 ปีที่แล้ว

    कामेरी नायकू कालावधी कधीच .

  • @Gshort....
    @Gshort.... ปีที่แล้ว

    खोटा इतिहास आहे सगळा बापू हे आर्वी गावचे आहेत त्यांचं नाव बापूराव कदम आहे