मराठी टायपिंग करण्याची सर्वात सोपी पध्दत| Simplest Way of Marathi Typing| मराठी टायपींग कशी करावी?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2018
- #SakalMarathi #MarathiTyping
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
संगणकावर कोणतेही इतर Software न वापरता मराठी टायपिंग कशी करावी? याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे Computer वर अगदी काही दिवसात आपण मराठी typing कराल शिकाल Marathi typing शिकण्हायाचा हा सर्वात सोपा मार्ग आहे आशा करतो हा व्हिडिओ आपणास नक्की आवडेल.
► या पध्दतीच्या मदतीने आपण Microsoft office, Photoshop, Facebook, website,Blog, powerpoint ,Exccel,word, या ठिकाणी आपण मराठी टायपिंग करु शकता.
मराठी टायपिंग करण्याची सर्वात सोपी पध्दत खूप छान माहिती आहे..😄😄😄
छान मला आवडले
Khupach nice
खुपच छान व उपयुक्त माहिती.
अत्यंत सोप्या भाषेत महत्वपूर्ण माहिती नितीन सर.
लय भारी.
Thank you sir खुप छान माहिती दिली खुप धन्यवाद
Jaimatad
खूपच उपयुक्त माहिती.
मनापासून धन्यवाद सर
Khup Chan. Thanks.
खूप छान माहिती आहे
Thaku thanku thanku
Thanks sir
Very nice sir
Mast ahe sir ajun video tayar kara.typing exam sathi
nice
Nice video sir
Mg sree font मध्ये मराठी टायपिंग सांगा
र्ण
नमस्कार सर
आपण यामध्ये कोकिळा फॉन्ट वापरला आहे जर आपल्याला शासकीय माहिती द्यायची असेल तर dvb tt surekhan en या फॉन्ट मध्येच माहिती मागवली जाते त्यावेळेस याचा उपयोग कसा करता येईल?
सर लवकरच यावर व्हिडिओ देतो
सर, माझ्या संगणकात windows 10 आहे. मराठी type करण्यासाठी काय करावे?
Urgent word type kazi kare
मला मराथीMarathi शिकणैlearning आऐ
KYA KAMAL KI VIDEO HAI
येणाऱ्या हा शब्द कसा टाईप करायचा
Sir kokila font ch yet nahi
" दुसऱ्या " ह्या शब्दा मध्ये ऱ्य हा शब्द कसा टाईप करायचा ??
Sir mangal marathi ha option yet nahiy kay karu.... Waiting your replay
सर मंल मराठी font नसेला तर download करुन घ्या याच पध्दतीने आपण type करु शकता नसेल तर आपणास ism 6 घ्यावे लागेल
Very nice sir