Devendra Fadnavis आणी दावोस चा दिखावा |Mukta Kadam

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 411

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 7 ชั่วโมงที่ผ่านมา +95

    शासनाच्या पैशात ट्रिप ची मजा करायला गेले

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 7 ชั่วโมงที่ผ่านมา +78

    आजपर्यंत डाओस करारांची अंबळबाजवणी झाली असती तर महाराष्ट्राचा कायापालट झाला असता ही जनतेची दिशाभूल आहे

  • @rafiksakharkar4974
    @rafiksakharkar4974 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    मुक्ता मैडम, तुम्ही सांगितलेलं सर्व खरं आहे.
    महायुती सरकार जनतेला........समजत आहेत.

  • @vishnukale-patil9994
    @vishnukale-patil9994 7 ชั่วโมงที่ผ่านมา +80

    अतिशय निंदनीय प्रकार आहे 💯🙏 यांना सर्वसामान्य जनचे तिळभर ही देनघेन नाही.💯🔥 लूटेर आहेत सगळे 💯

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 7 ชั่วโมงที่ผ่านมา +71

    अशी ही बनवा बनवी आहे महाराष्ट्र ला

  • @dipalipatil9184
    @dipalipatil9184 7 ชั่วโมงที่ผ่านมา +73

    महाराष्ट्रासाठी मिळालेली गुंतवणूक ही महाराष्ट्र मार्गे गुजरातला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      दिपाली पाटिल खर आहे तुझ यांचा काही भरवसा नाही आपल्या महाराष्ट्रा साठी आपणच दोघे एकत्र येऊन तनमन एकत्र करून चांगले काम काय करता येईल का याचा विचार करून महाराष्ट्राचे चांगभले करु

    • @panditchavan5262
      @panditchavan5262 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Amit shaha ya Kamala Aj Maharashtrat Ale ka.mam.de Gujarat la.

    • @panditchavan5262
      @panditchavan5262 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shinde chi gadhari maharashtra bhogal.

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 6 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    हा फडणविस आहे सत्ता आणि खुर्ची मिळवण्यासाठी किती वेशांतर केलय या माणसान महाराष्ट्र बदनाम केलाय

  • @janardhandhandre4231
    @janardhandhandre4231 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मुक्ता , अगदी बरोबर आहे.

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 6 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    महाराष्ट्राचं दुर्भाग्य EVM मुळे दिशाभुल करणारा महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवला.....

    • @vkpkck
      @vkpkck 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Evm mule nahi tar ladaki bahin & bogus voting mule

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 7 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    ताई खूप छान धन्यवाद

  • @hansrajzapate7304
    @hansrajzapate7304 7 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    पेशव्यांची ऑलाद हि शेतकऱ्याचा विचार करतील ??

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe 7 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    जनतेच्या पैशावर मज्जा मारतात येथे शेतकऱ्यांची कर्ज माफी करायला पैसै नाहीत म्हणतात

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 6 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    अप्रतिम विश्लेषण ताई जय महाराष्ट्र

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 7 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    फडणविस यांना आता फसणवीस म्हणावे‌ लागेल

  • @fkl298
    @fkl298 6 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    देवा भाऊ, अडाणी अंबानी मिळून महाराष्ट्र विकून खाऊ😂

  • @dilipbade6145
    @dilipbade6145 7 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    राजकारणी लोक जनतेला मुर्ख समजत असतात. हे नवीन नाही.

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    छान विश्लेषण केल.

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Nice explanation कदम ताई. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम 🙏🙏🙏

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      धन्यवाद! जय महाराष्ट्र!

  • @RamMuley-k3v
    @RamMuley-k3v 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खुप छान
    माहिती ताई.

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 7 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    फिरायला गेला आणि मामीला रियाज जवळ

  • @sanjaydeogharkar689
    @sanjaydeogharkar689 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Very good news mukta tai thanks

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    खमके विरोधक नाहीत ही अडचण आहे.

  • @namadeokadam3490
    @namadeokadam3490 7 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    मुक्ता कदम ताई आपण फणसाला उघड पाडले फडणवीस कसा आहे दाखवून दिले कसा फसवा आहे हे दाखवले त्याबद्दल अभिनंदन मी आपले व्हिडिओ कायम पाहत असतो ऐकत असतो आपण खूप छान आणि खरी आणि महत्त्वाची माहिती देत असतात आभारी आहे अभिनंदन

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      असेच सोबत रहा आपण एक दिवस बदल घडवूच

  • @niranjantakle
    @niranjantakle 7 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    हे करार सुद्धा बोलाचा भात, बोलाचीच कढ़ी होतील… डावोस मध्ये केलेले करार नाही पाळले तर काहिही कारवाई होऊच शकत नाही… कारण jurisdiction नाही

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      होय सर .. पाहूया काय करतात..

  • @shyamkumarhardaha9193
    @shyamkumarhardaha9193 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    वाओ, मुक्ता जी 🙏🙏🙏🙏

  • @vijaypanchal9238
    @vijaypanchal9238 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ताई हे सगळ खर आहे पण जनतेला ह्यांचा खोटेपणा.का कळत नाही

  • @sunilshinde9393
    @sunilshinde9393 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    विरोधक नपुसंक आहेत म्हणून ह्यांचे फावते आहे.

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मुक्ता जी

  • @tegrajsubrmanamyam5597
    @tegrajsubrmanamyam5597 6 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    मुक्ता तुझं बरोबर आहे हा देखावा कशासाठी तसं इतह करता आले असते तु जेवढं तळमळीने विचार मांडले त्याला सलाम

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 7 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    लोकसत्ता म्हणजे लोकांची सत्ता आहे

  • @ashokKerkar-d4r
    @ashokKerkar-d4r 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पंधरा लाख सत्तर हजार कोटी हा आकडा त्यांनी पाटीवर लिहून दाखवावा किंवा उद्योग मंत्र्यांनी लिहून दाखवावा

  • @tenogamers7874
    @tenogamers7874 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुक्ताताई great

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq 7 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    जय महाराष्ट्र

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Jai ho

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    very good inforrmation didi 👍

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दावोसचा दौरा म्हणजे जनतेच्या पैशाची धूळधाण, आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक.

  • @aslamfakir5320
    @aslamfakir5320 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Kya baat hai Mukta Di Lage Raho

  • @dr_mayookh_dave
    @dr_mayookh_dave 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    Very good, mukta.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Thank you so much

  • @anitarane5302
    @anitarane5302 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Wel done mukta

  • @raghunaththakare254
    @raghunaththakare254 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अगदी खरं

  • @NileshSonvane-k9t
    @NileshSonvane-k9t 7 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    केंद्रात जर तडीपार लोकांना गृहमंत्री बनवलंजात असेल देशात सुरक्षित राहील का देश आपला

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपला देश सुरक्षित ठेवायचा असेल तर देश ज्यारज सोरोस व त्याचा दलाल राहुलया आणी राहुल च्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात दिला पाहिजे

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Thanks jaybhim muktatai bhut achc khbar ha muwadi aahe

  • @gajanandighe430
    @gajanandighe430 6 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    मुक्ता आपण सडेतोड उत्तर दिले. त्या बद्दल धन्यवाद.

  • @vishaldolas5
    @vishaldolas5 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Right 👍

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई छान अभिनंदन

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 7 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    हे फक्त सांमजस्य करार आहेत,memorandum of understanding (MOU)
    यापूर्वी जे करार केले होते त्याचा प्रत्यक्ष काय फायदा झाला आहे याची माहिती मिळायला हवी..

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई तेवढीच कींमत घेतली असेल ८०% पैसा यांच्या घशात
    जनता आक्रोश करत नाही सगळे दिवस सारखेच

  • @NijappaBansode
    @NijappaBansode 7 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    दावोस वरुन गुंतवणूक आणणार आणि गुजरात ला पाठवणार 😂😂

  • @anjushirke6803
    @anjushirke6803 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mukta Madam Atishay Sunder speech

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you 🎉

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सरकारी पैसा आहे करा खर्च कुठे खिशातुन करायचा आहे.

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निर्लज्ज ,सत्तापिपासू,दिशाभूल करणारा,कलंकित आनाजी पंत फडतूस!
    🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मोदी आणि अमित शाह यांची मेहेरबानी रिलायन्सला आणि म्होरके आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस.

  • @SureshMorye-ql6cn
    @SureshMorye-ql6cn 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अण्णाजी पंतांची जोड गोली देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत असल्याने या शिवाय अपेक्षा तरी काय हे तरी सांगा 😂😂

  • @prakashpatil7216
    @prakashpatil7216 7 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    एक दिवस मुंबई जाणार गुजरातला

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      जाऊ दे मुंबई गुजरातमध्ये मी तुझ्या मायला बहिणीला बायकोला गुजरात मधे कधीही जाऊ देणार नाही

  • @rajashreesawant2511
    @rajashreesawant2511 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    राज्यात अत्यंत वाईट परिस्थिती असताना ह्या फडणीस ल भटकन सुचतच कस? त्याला सामान्य जनतेच काही पडलेलं नाही स्वतःची tumdi भरली की झालं.म्हणे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व

  • @glkonde1156
    @glkonde1156 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    सरकार दलालीचे काम करत आहे त्यातून स्वतः मोठं व्हावं आणि मोठ्यांना पण आणखी मोठं करावं हा ध्यास सरकार ने घेतला आहे.

  • @avi3727
    @avi3727 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मुक्ता , महाराष्ट्रात पक्षफोडी , सत्ता स्थापना , बहिणींची फसवणूक , बीड प्रकरण अश्या सततच्या कार्यामुळे बिचारे थकले होते म्हणून थोडा हवा पालट करण्यासाठी पर्यटन नको का ? अजीत दादा आहेतच की बिलं पास करायला !

  • @satishrekhi
    @satishrekhi 7 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    देवा लाओस दावोस करण्यापेक्षा
    नदीजोड प्रकल्प सुरू करून कोकणातील वाया जाणारे पाणी
    दुष्काळी भागात आणुन
    गरीब शेतकरी लोकांची दैन्यावस्था दूर कर म्हणजे तुला
    परत उपमुख्यमंत्री तरी व्हावं लागणार नाही 😂😂

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    जनतेला फसविण्याचे पाप का करत आहेत.

  • @prakashshinde5105
    @prakashshinde5105 7 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    ताई खुप छान

  • @santoshghadge5633
    @santoshghadge5633 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लोकांना आता भ्रष्टाचाराचे, गुन्हेगारीचे काही वाटत नाही. नाही तर आताची सत्ता आली नसती.

  • @Sandeep17578
    @Sandeep17578 7 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    Well explained 🎉

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Thank you so much

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Very nice vishleshan❤

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    महाराष्ट्रातील जनता बावळट आहे, फडणविस अनेक वेळा खोटं बोलले की ते जनतेला खरं वाटत. याचाच परिणाम विधानसभेत दिसला, फडणविसला, शिंदेला आणि अजित पवारांना लोकांनी शिव्या दिल्या, परंतु त्याबरोबर पैसे घेवुन मतेही दिली. हाच राज्याचा विकास.

  • @rapr8136
    @rapr8136 7 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    स्वित्झर्लंड चि थंड हवा khayla आमच्या पैशाने मौजमजा करायला गेले आहे

    • @ravindrashinde7782
      @ravindrashinde7782 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      BJP hatao Desh bachao tarbuj hatao Desh bachao

  • @VishalJadhav-rg3gm
    @VishalJadhav-rg3gm 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    मुक्ता मॅडम तुमचा मुद्दाच भारी.👆

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      आर लेका मुद्दाच भारी नाही मुदयापेक्षाही मुक्ता कितीतरी पटीने जास्त भारी आहे

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आयोगाच्या आशिर्वादाने आलेलं सरकार आहे त्यांना खरं बोलून कसं चालेल

  • @Sumit12542
    @Sumit12542 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    लोक आता वेतागलेत आशा राजकारणाला आजून काही वर्षांनी लोकांचा वोटिंग वरही विश्वास उटणार आहे

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नांवातच फसवणे आहे.

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    नाव महाराष्ट्रच पण पहा तुम्ही,जर खरच टरबुजा ने एवढी गुंतवणूक आणली असेल तर त्यातील 95 टक्के गुजरातला जाईल, व महाराष्ट्राची जनता फक्त पहात राहील,आणि जास्त गुंतवणूक आपल्या देशातील कंपन्यांनी केली आहे मग दाओस च नाटक कशाला,व जनतेचे करोडो खर्च का केले,फडणवीस आम्हाला उत्तर हवं

  • @gajajoshi1
    @gajajoshi1 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    😂😂😂 दाओस पोटी केलेला सर्व खर्च फडनवीस कडून वसूल करावा

  • @SachinDhanwade-g8g
    @SachinDhanwade-g8g 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    👍

  • @suresh_biranage
    @suresh_biranage 7 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आत्तापर्यंत महाराष्ट्रात असे हुशार मुख्यमंत्री झाले नसतीलच

    • @RameshJadhav-mc6lb
      @RameshJadhav-mc6lb 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      मोदीजी ज्यांचे गुरु आहेत त्यांना तसंच सुचणार... खालून वर फोटो संस्कृती आहे... भडक भंपक बंडलबाजी दुसरं काय.

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 7 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    5000 acres जमिनीची चौकशी झाली पाहिजे

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 7 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ताई ❤❤दरवर्षी असे लग्न करतात
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @jeevanpawar8852
    @jeevanpawar8852 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फसवनिस शेवटी ,आणखी काय असणार.

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जनता पहात आहे, आणि रोजगार किती निर्माण होईल.. म्हणजे मिळणार किती.. बेरोजगार मराठी किती.. यांना मिळेलच खात्री नाही.. बाहेरील किती असणार.. मराठी माणूस नंतरच.. मुक्ता खरंय..

  • @sameersheikh310
    @sameersheikh310 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Patrkar hamesha sarkar ko sawaal karna Janata ke haq ka awaaz uthane wale hote hain jaise aap ho ji nirbhay nidar nishpaksh damdaar patrkar mukta kadam ji aapko dil se salam ji

  • @KishorThakur-d7y
    @KishorThakur-d7y 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दावोस फिरण्या साठी वाल्मीक कराड ने पैसा दिला असेल

  • @rajendra2862
    @rajendra2862 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    गिरे तो भी टांग उपर सामान्य मानसाशी यांना कवडीच देणघेण नाही.

  • @yashwantbhongale6893
    @yashwantbhongale6893 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरं बोलले तुम्ही.

  • @JanardhanBhagwat
    @JanardhanBhagwat 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय संविधान, जय भारत!

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    उदय।फडणवीस
    जनतेच्यापैशावर।बायकाझवुन।आलेत।

  • @AnisMansuri-sh3uz
    @AnisMansuri-sh3uz 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Thanks tai for this video

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद असेच सोबत रहा 🎉

  • @gajanandighe430
    @gajanandighe430 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Namaskar Mukta Kadam 🎉

  • @SurendraKhade-z1r
    @SurendraKhade-z1r 7 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    माकड काय म्हणत...
    अशातला प्रकार आहे सर्व

  • @sarojsawant1127
    @sarojsawant1127 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सत्तापिपासू पडतूस

  • @namdeogaikwad2664
    @namdeogaikwad2664 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आहो ताई तुम्ही आणि आदित्य ठाकरे, हे पिट तिडकीने सगळे बोलत आहे, तरी जनता त्याच्याच मागे आहे, मग सरकारचे काय चुकत आहे, ते म्हणतात जनतेने आम्हांला बहुमतात निवडून दिले आहे, आमचे चालणार काहीही होणार नाही, 🕉️🌹🚩🙏

  • @vithobamore3151
    @vithobamore3151 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1 no

  • @nandakishorjadhav1512
    @nandakishorjadhav1512 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    काखेत कळसा..... गावाला वळसा

  • @kedar6658
    @kedar6658 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    महायुती Event management company 😂😂😂

  • @bhagwansalunke875
    @bhagwansalunke875 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मंत्री लोक दाओस ला फक्त मज्जा मारायला जातात सरकारी खर्चाने इथल्या च कम्पण्या तीकडे नेऊन करार करून यायचं दुसरी चांगली कंपनी असेल तर गुजरात ला देऊन टाकायचं

  • @annasoshirkande786
    @annasoshirkande786 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ताई, बर झाल अनाजीची बंडलबाजी वेळीच उघडी पाडली. आजर्यंत महत्वाचे उद्योग गुजरातला धाडले त्याचे स्पष्टीकरण अगोदर या अनाजेने द्यावी.

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमच्या म्हणण्ा खरे आहे! 👍

  • @vashisthpawar9115
    @vashisthpawar9115 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राईट

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विरोधी पक्षाने विरोध केले पाहिजे

  • @shyamprasadghutepatil7860
    @shyamprasadghutepatil7860 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सिस्टर लायकीत लायकीत मी

  • @shantanukulkarni4769
    @shantanukulkarni4769 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Excellent 👌👌👌

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you! Cheers!

  • @MansingPatil-ln6tn
    @MansingPatil-ln6tn 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Tai khup chan visletion

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  6 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏👍

  • @chandrakantbandewar6845
    @chandrakantbandewar6845 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जाहिरात साठी 1कोटी प्रती व्यक्ती आणि रोजगार 0 हीच . तेच कोटी देऊन टाका भलं होईल गरिबांचा तेवढ्याच पैशांत

  • @anantlokhande640
    @anantlokhande640 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    रिलायन्स इंडस्ट्रीज ने निवडणूकीत लोकांना पैसे वाटण्या करता कॅश‌ दीली असणार. त्यांच्या बदल्या जमीन भेट दिली.

  • @santoshgorule7848
    @santoshgorule7848 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    👌👌👍👍