The Mixed Bag
The Mixed Bag
  • 77
  • 249 604
Vasai Christmas Carnival | सर्वात भव्य नाताळ शोभायात्रा 2024
वसईत नाताळनिमीत्ते विविध गोष्टींची रेलचेल नाताळच्या पंधरवड्यात दिसून येते. कॅरल सिंगिग, नाताळ गोठे, फराळ, रोषणाई, सांस्कृतीक कार्यक्रम, लग्नसराई आणि सर्वात मोठे आकर्षण म्हणजे Christmas Carnival होय. वसईमध्ये मागील दशकाहून अधिकचा काळ शंभर कुटुंबाचे एक गाव सुंदररित्या कर्निव्हलचे आयोजन करते. ज्याचे आकर्षण संपूर्ण वसईला आहे. वसईच्या प्रसिद्ध पश्चिम किनारपट्टीवरील निसर्गरम्य अशा घोगाळे गावपरिवारातील लोक एकत्र येवून जल्लोषमय वातावरणात ही सुंदर ५ तासांची भव्य मिरवणूक काढतात. जी पाहायला ठिकठिकाणी असंख्य लोक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून उभे असतात. नक्की हा व्हिडिओ पहा आणि आवडल्यास इतरांना शेअर करा.
#christmascarnival #christmasinvasai #vasaicribs #christmadecor #traditionalday
มุมมอง: 2 727

วีดีโอ

पालीचा अद्भुत फेस्ता | दूरवर पसरलेली जत्रा | नायगावामधील The Church of Mae de Deus | Palle Fiesta
มุมมอง 14K19 ชั่วโมงที่ผ่านมา
इतिहासकार डॉ. रजीन डिसिल्वा यांच्या मते मदर ऑफ गॉड चर्चच्या उभारणीची नेमकी तारी जाणून घेणे फार कठीण आहे. त्यांच्या मते 1638 मध्ये पोर्तुगीज भाषेत एक पुस्तक लिहिणारे फादर पाओलो डी त्रिन्दाडे यांनी वसई किल्ल्याबाहेरील पहिले चर्च म्हणून पल्ले चर्चचा उल्ले केला आहे. येथे अद्भुत अशी सर्वात मोठी जत्रा भरते. ह्या एक दिवसीय जत्रेचा अनुभव नक्की घ्या. The church of Mae de Deus* _(Mother of God)_ at Palle...
हजारो वर्षे जुनी निर्मळची भव्य जत्रा | निर्मळ तीर्थक्षेत्राचा इतिहास | Nirmal fair 2024
มุมมอง 5K14 วันที่ผ่านมา
वसई तालुक्यातील श्रीक्षेत्र निर्मळ यात्रेला कार्तिक एकदाशीला सुरूवात होते. निर्मळ येथे श्रीमद जगदगुरू शंकराचार्यांचे समाधीस्थान आहे. पालघर जिल्ह्यातून हजारो भाविक या समाधीचे दर्शन व यात्रेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. ही यात्रा पंधरा दिवस असते. इसवी सन पूर्व पाच हजार वर्ष पूर्वीपासूनचा पौराणिक इतिहास या पुरातन तीर्थक्षेत्राला लाभलेला आहे. निर्मळ नाक्यापासून ते भुईगाव फाट्यापर्यं...
मातीच्या तव्यावरील तांदळाच्या भाकऱ्या | Flat Rice Bread | Roti | Bhakri | Koliwada
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
आज आपण वसईतील कोळीवाडा गावातील सौ. संगीताताई बुदूल ह्यांच्याकडून तांदळाच्या भाकऱ्या करायला शिकणार आहोत. चुलीवर मातीच्या तव्यावरील म्हणजेच खापरीवर खरपूस भाजलेल्या ह्या भाकऱ्या कोणाच्याही तोंडाला पाणी आणतील अश्याच असतात. ह्या भाकऱ्या कोळी बांधव आपल्या बोटीवरील प्रवासात सोबत नेतात. अत्यंत चविष्ट आणि आकाराने मोठ्या अशा ह्या भाकऱ्या समुद्रातील वादळवाऱ्यात मासेमारी करताना घरातील सदस्यांच्या हाताची चव...
वर्षातून एकदाच, एका रात्रीसाठी उमलणारं सुंदर फुल | ब्रह्मकमळ | बेथलेहमचे फूल | Vasai
มุมมอง 1.2K4 หลายเดือนก่อน
ब्रम्हकमळ ह्या फुलाचा पांढरा शुभ्र रंग मनाला आकर्षित करतो. हे फुल मोठं असलं तरी खूप नाजूक असून मऊ मुलायम आणि काहीशा पारदर्शक पाकळया सुंदर दिसतात. फुलाच्या मध्ये असंख्य पुंकेसर असून या पुंकेसरांच्या मधोमध असतो कुक्षीवृंत. कुक्षीवृंताच्या टोकाशी असणा-या चांदणीसारख्या कुक्षी पण फुलासारख्याच वाटतात. ब्रम्हकमळ रात्री पूर्णपणे उमलतं, हे त्याचे मुख्य वैशिष्टय आहे. पूर्ण उमलल्यावर त्याचा मंद सुगंध सगळी...
समुद्रात बुडालोच असतो.. | चिवला बीच | मालवण गाव | कोकण Vlog 3
มุมมอง 1.1K6 หลายเดือนก่อน
मालवणमधील चिवला समुद्रकिनारा निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचं एक उदाहरण आहे. किनाऱ्यालगत असणाऱ्या घरगुती मालवणी जेवणावर व संध्याकाळी घावणे चटणीवर ताव मारत मस्तपैकी थंडगार वारा अंगावर झेलत निळसर समुद्रात अस्ताला जाणाऱ्या सूर्याला पाहत राहणे काय असते हे येथे अनुभवायला मिळते. येथील स्थानिकांनी एकत्र येत watersports activities सुरू केल्या असून तारकर्ली व देवबाग प्रमाणेच येथे आपल्याला साहसी खेळांचा थर...
जुना मालवण बाजार | सोमवार पेठ | Malvani Market | कोकण vlog 2
มุมมอง 6576 หลายเดือนก่อน
सोमवार पेठ बाजार हा मालवणचा जुना बाजार असून इथे सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करता येतात. ही सोमवारपेठ दररोज गजबजलेली असते. कोकणचा रानमेवा, सुक्या व ओल्या मासळीचा बाजार अशा सर्व प्रकारचे जिन्नस तुम्हाला येथे खरेदी करता येतील. तुम्हाला जर मालवणच्या सोमवार पेठला भेट द्यायची असेल तर अगदी मालवण एसटी स्टँड पासून जवळ असलेल्या या बाजारात काही मिनिटांत तुम्ही पोहचू शकता. आमचे इतर videos पाहायला विसरू नका...
तारकर्ली समुद्रातील scuba diving व नौकानयन | Tarkarli Beach, Malvan | कोकण vlog 1
มุมมอง 1.4K6 หลายเดือนก่อน
मालवणपासून अवघ्या ७ किमी अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा आणि खाडी ह्यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भूत सौंदर्य तारकर्ली येथे पाहण्यास मिळते. विस्तीर्ण पसरलेला निळसर समुद्र, सोनेरी वाळू, माडाची उंचच उंच झाडे, जणू कॅनव्हासवरील सुंदर चित्र समोर तरळते, मन प्रसन्न होते. निसर्गाने सौंदर्याची मुक्त उधळण येथे केलेली आहे हे पावलोपावली जाणवते. तारकर्लीचा समुद्र किनारा नितळ व स्वच्छ आहे...
४०० वर्षे जुने शरीर | Old गोवा | न पाहिलेली चर्चेस | समुद्रातील दर्यावर्दी | Goa Vlog 3
มุมมอง 1.6K6 หลายเดือนก่อน
आजच्या video मध्ये आपण calangutre बीच वरील मासेमारी करणाऱ्या बांधवांची पावसाळ्याआधीची लगबग पाहत जुन्या गोव्यातील लपलेला खजिना पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये खालील Churches व वास्तू आपण पाहू शकाल. The Basilica of Bom Jesus - सेंट फ्रान्सिसचे नश्वर अवशेष जतन करण्यात आलेले बॉम जीझस चर्च १६व्या शतकातील रोमन कॅथोलिक चर्च असून युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. सेंट फ्रान्सिस झेवियर येथे राहत असल्याने र...
South Goa मधील ओळखीच्या वाटा | गोवा आणि वसईतील समान धागे | Goa Vlog 2 #ramedymata
มุมมอง 5K6 หลายเดือนก่อน
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण South Goa ची भटकंती करणार आहोत. वसई व गोव्यामधील साम्य ह्या विडिओतून मांडण्याचा प्रयत्न आहे. समान नावांची वसई व गोव्यातील मरिया मातेला वाहिलेली चर्चेस व त्यातील अवर लेडी ऑफ रेमेदी ह्या प्राचीन पोर्तुगीजकालीन चर्चचा अंतर्गत सुंदर गाभारा ह्या व्हिडिओत पाहुयात. 🟡व्हिडिओ मधील Church - Our Lady of Remedies Church, Betalbatim, Goa is called 'Nossa Senhora dos Remedios Igreja ...
गोव्यातील सर्वात जुना म्हापशें बाजार | Mapusa Friday Bazaar | Goa Vlog 1
มุมมอง 72K6 หลายเดือนก่อน
गोव्यातील सर्वात जुना म्हापशें बाजार | Mapusa Friday Bazaar | Goa Vlog 1
बावखलांचे अद्भुत गाव | Old rainwater harvesting | जुनी जलपुनर्भरण पद्धत | Bavkhal's in Vasai
มุมมอง 5K7 หลายเดือนก่อน
बावखलांचे अद्भुत गाव | Old rainwater harvesting | जुनी जलपुनर्भरण पद्धत | Bavkhal's in Vasai
अबब! किती मोठे मासे!! शेततळ्यांतील मत्स्य पालन आणि पारंपारिक मासेमारी | Vasai pond fishing
มุมมอง 2.5K8 หลายเดือนก่อน
अबब! किती मोठे मासे!! शेततळ्यांतील मत्स्य पालन आणि पारंपारिक मासेमारी | Vasai pond fishing
लग्नातील धम्माल आणि चुलीवरील भोकाचे वडे | वसई वाडवळी ख्रिस्ती लग्न | East Indian | Vasai culture
มุมมอง 45Kปีที่แล้ว
लग्नातील धम्माल आणि चुलीवरील भोकाचे वडे | वसई वाडवळी ख्रिस्ती लग्न | East Indian | Vasai culture
ताज्या व स्वस्त मासळीचा बाजार | Vasai Pachubandar | fresh and wholesale fish market @vasai
มุมมอง 14Kปีที่แล้ว
ताज्या व स्वस्त मासळीचा बाजार | Vasai Pachubandar | fresh and wholesale fish market @vasai
काय घडलं लाल किल्ल्यात ? Red Fort चा इतिहास व वर्तमान स्थिती | मोठी लूट | Delhi Ep 5
มุมมอง 627ปีที่แล้ว
काय घडलं लाल किल्ल्यात ? Red Fort चा इतिहास व वर्तमान स्थिती | मोठी लूट | Delhi Ep 5
शेतातला माल थेट ९३ वर्षे जुन्या होळी बाजारात | Holi market | Oldest local vegetable market #Vasai
มุมมอง 6Kปีที่แล้ว
शेतातला माल थेट ९३ वर्षे जुन्या होळी बाजारात | Holi market | Oldest local vegetable market #Vasai
वसईतील भातलावणी किंवा आवणी | चिखल कसा करतात | उखळणी व बांधावरील गप्पा | Vasai
มุมมอง 903ปีที่แล้ว
वसईतील भातलावणी किंवा आवणी | चिखल कसा करतात | उखळणी व बांधावरील गप्पा | Vasai
Kulluतील मधमाशी पालन, शाल निर्मिती व लोकल मार्केट | Solangvally | Kullu manali road | Manali Ep 4
มุมมอง 272ปีที่แล้ว
Kulluतील मधमाशी पालन, शाल निर्मिती व लोकल मार्केट | Solangvally | Kullu manali road | Manali Ep 4
Manikaran | मणिकर्ण | hot spring | हिंदू व शीख तीर्थस्थळ | मनिकरन Manali Ep 3
มุมมอง 484ปีที่แล้ว
Manikaran | मणिकर्ण | hot spring | हिंदू व शी तीर्थस्थळ | मनिकरन Manali Ep 3
मनाली गावाच्या नावाची गोष्ट | मनू मंदिर | Old Manali village Manu Aallay | Manali Ep 2
มุมมอง 297ปีที่แล้ว
मनाली गावाच्या नावाची गोष्ट | मनू मंदिर | Old Manali village Manu Aallay | Manali Ep 2
Hidimba Devi Temple | हिडिम्बा मंदिर | Old manali | Manali Ep 1
มุมมอง 376ปีที่แล้ว
Hidimba Devi Temple | हिडिम्बा मंदिर | Old manali | Manali Ep 1
काय मिळालं वलगणीच्या मासेमारीत? चढणीचे मासे | चिवणी मासा | Fishing in the rainy season
มุมมอง 956ปีที่แล้ว
काय मिळालं वलगणीच्या मासेमारीत? चढणीचे मासे | चिवणी मासा | Fishing in the rainy season
क्या है Jantar Mantar | दिल्ली के बीचोंबीच चित्रविचित्र इमारतें | How it works | Delhi Ep 4
มุมมอง 226ปีที่แล้ว
क्या है Jantar Mantar | दिल्ली के बीचोंबीच चित्रविचित्र इमारतें | How it works | Delhi Ep 4
अनोखा लोधी गार्डन | Unique Lodhi Garden | Hidden places in Lodhi Garden | Delhi Ep 3
มุมมอง 363ปีที่แล้ว
अनोखा लोधी गार्डन | Unique Lodhi Garden | Hidden places in Lodhi Garden | Delhi Ep 3
महल में स्थित १५० कबरों का राज | हुमायूँ का मकबरा | Humayun's tomb | मुगलों का कब्रस्तान |Delhi Ep 2
มุมมอง 940ปีที่แล้ว
महल में स्थित १५० कबरों का राज | हुमायूँ का मकबरा | Humayun's tomb | मुगलों का कब्रस्तान |Delhi Ep 2
Qutub minar #विष्णूमंदिर | सच क्या है ? Delhi Qutub Minar | विष्णू स्तंभ |#rammandir | Delhi Ep 1
มุมมอง 489ปีที่แล้ว
Qutub minar #विष्णूमंदिर | सच क्या है ? Delhi Qutub Minar | विष्णू स्तंभ |#rammandir | Delhi Ep 1
हवेतील फुलशेतीचे किमयागार | Alchemy of air floriculture | ऑर्किड शेती | Orchid farming in Vasai
มุมมอง 6Kปีที่แล้ว
हवेतील फुलशेतीचे किमयागार | Alchemy of air floriculture | ऑर्किड शेती | Orchid farming in Vasai
कुरकुरीत मूग डाळ वडा | झटपट नाश्ता | How to make Moong Dal Vada | Hotel Style Crunchy Masala Vada
มุมมอง 2683 ปีที่แล้ว
कुरकुरीत मूग डाळ वडा | झटपट नाश्ता | How to make Moong Dal Vada | Hotel Style Crunchy Masala Vada
How to make Sorpotel | Sarpatel | सर्पोतेल | बकरी वजरी फुफ्फुस कसे साफ कराल | Sao Joao special
มุมมอง 1.1K3 ปีที่แล้ว
How to make Sorpotel | Sarpatel | सर्पोतेल | बकरी वजरी फुफ्फुस कसे साफ कराल | Sao Joao special

ความคิดเห็น

  • @pauldcunha521
    @pauldcunha521 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान. अप्रतिम शिस्तीचे पालन करुन आयोजीत केला आहे. अभिनंदन व कौतुक.

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      नक्कीच.. धन्यवाद

  • @bennydsilva6704
    @bennydsilva6704 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very nice God bless you

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you.

  • @marcianaalmeida4961
    @marcianaalmeida4961 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉🎉

  • @The_MixedBag
    @The_MixedBag วันที่ผ่านมา

    वसईत नाताळनिम्मिते विविध गोष्टींची रेलचेल नाताळच्या पंधरवड्यात दिसून येते. कॅरल सिंगिग, नाताळ गोठे, फराळ, रोषणाई, सांस्कृतीक कार्यक्रम, लग्नसराई आणि सर्वात मोठे आकर्षण म्हणजे Christmas Carnival होय. वसईमध्ये मागील दशकाहून अधिकचा काळ शंभर कुटुंबाचे एक गाव सुंदररित्या कर्निव्हलचे आयोजन करते. ज्याचे आकर्षण संपूर्ण वसईला आहे. वसईच्या प्रसिद्ध पश्चिम किनारपट्टीवरील निसर्गरम्य अशा घोगाळे गावपरिवारातील लोक एकत्र येवून जल्लोषमय वातावरणात ही सुंदर ५ तासांची भव्य मिरवणूक काढतात. जी पाहायला ठिकठिकाणी असंख्य लोकं रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून उभी असतात. नक्की हा व्हिडिओ पहा आणि आवडल्यास इतरांना शेअर करा.

  • @bhartidsilva8037
    @bhartidsilva8037 วันที่ผ่านมา

    Nice 🎉

  • @srk_samsayyed
    @srk_samsayyed 5 วันที่ผ่านมา

    Kya Dada Murli wale ke baju me meri bhi dukan thi Video Nahi liya Aapne Next Time Yaad Se Aana mere dukan par 😁 Watch Bluetooth speaker aur bhi Bahot item the

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 5 วันที่ผ่านมา

      जरूर.. आपने व्हिडिओ enjoy किया होगा ऐसी आशा है | हमारे दिल्ली व्हिडियो (हिंदी) भी आपको पसंद आएंगे, जरूर देख लिजिएगा |

    • @srk_samsayyed
      @srk_samsayyed 5 วันที่ผ่านมา

      @The_MixedBag Yes Very Nice 👍

  • @archshreec.322
    @archshreec.322 5 วันที่ผ่านมา

    Pali cha fiesta kontya date la aste every year?

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 5 วันที่ผ่านมา

      पालीचा फेस्ता दरवर्षी १८ डिसेंबर रोजी असतो.

    • @archshreec.322
      @archshreec.322 5 วันที่ผ่านมา

      @@The_MixedBagthanks 😊

    • @archshreec.322
      @archshreec.322 5 วันที่ผ่านมา

      @@The_MixedBagkitti divas aste fiesta

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 5 วันที่ผ่านมา

      एक दिवस.

  • @stanykoli9644
    @stanykoli9644 5 วันที่ผ่านมา

    खूप छान

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 5 วันที่ผ่านมา

      खूप धन्यवाद.

  • @renacarneiro9521
    @renacarneiro9521 7 วันที่ผ่านมา

    Excellent

  • @The_MixedBag
    @The_MixedBag 7 วันที่ผ่านมา

    इतिहासकार डॉ. रजीन डिसिल्वा यांच्या मते मदर ऑफ गॉड चर्चच्या उभारणीची नेमकी तारीख जाणून घेणे फार कठीण आहे. त्यांच्या मते 1638 मध्ये पोर्तुगीज भाषेत एक पुस्तक लिहिणारे फादर पाओलो डी त्रिन्दाडे यांनी वसई किल्ल्याबाहेरील पहिले चर्च म्हणून पाली चर्चचा उल्लेख केला आहे. येथे अद्भुत अशी सर्वात मोठी जत्रा भरते. ह्या एक दिवसीय जत्रेचा अनुभव नक्की घ्या. The church of Mae de Deus* _(Mother of God)_ at Palle in Bassein. The Franciscan priest Fr. Achilles Meersman mentions that the church at Palle in Bassein was built in 1595 as stated in Franciscans in Bombay It is actually difficult to categorically state the exact date when the Church was erected. Since it was mentioned in the Franciscan Chapter-lists of 1585, hence it can be presumed that it was built sometime between 1577 to 1585 _(Meersman 1971-184)_ According to Paulo de Trindade, there was a very beautiful statute of Our Lady in the Church reiterated by the Franciscan Chronicler that states that the Church was dedicated to the Mother of God and possessed “an image of our Lady of great beauty” “pierced by a sword” for which the people of Bassein had a great devotion. On 15 May 1618, at 2 AM, a powerful earthquake occurred in Bassein and was immediately followed by a super cyclone which roared over Bassein for two days. On the morning of May 16,1618 the image of Our Lady in the church at Palle was seen with a veil which was wrapped around her face. The priest in residence here in 1635 by name Fr. Antonio, had written in a letter about this to his superiors in Goa. Even to this day the people of Bassein refer to this Church by its Portuguese name *“Mae de Deus”*, and each year the parish feast is celebrated on December 18, which is popularly known as "Palle Fiesta" #pallefiesta #fiesta #funfair #naigoan

  • @sophiad7594
    @sophiad7594 7 วันที่ผ่านมา

    सुंदर

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद

  • @pushpalopes7294
    @pushpalopes7294 7 วันที่ผ่านมา

    Mast

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद.

  • @meenalopes7593
    @meenalopes7593 7 วันที่ผ่านมา

    चर्चचा इतिहास माहिती झाला खूप छान माहिती धन्यवाद

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 7 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद.

  • @mogesmoraes
    @mogesmoraes 7 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती मिळाली शुभेच्छा

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 7 วันที่ผ่านมา

      धन्यवाद.

  • @saylishedad8328
    @saylishedad8328 8 วันที่ผ่านมา

    Mastch

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 8 วันที่ผ่านมา

      खूप धन्यवाद.

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 8 วันที่ผ่านมา

    मस्तच पालीचा फेस्ता

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 8 วันที่ผ่านมา

      धन्यवाद.

  • @roneydabreo9524
    @roneydabreo9524 8 วันที่ผ่านมา

    Amazing!!!

  • @inasgonsalves2147
    @inasgonsalves2147 8 วันที่ผ่านมา

    Happy Feast of Mai De Deus to all Pali Parishners. 🎉

  • @avinashdalvi2539
    @avinashdalvi2539 15 วันที่ผ่านมา

    कधीपर्यंत चालू राहील

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 15 วันที่ผ่านมา

      ९ डिसेंबर २०२४ पर्यंत जत्रा होती.

  • @andrewcorreia4795
    @andrewcorreia4795 17 วันที่ผ่านมา

    Khup Chhan 👍

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 17 วันที่ผ่านมา

      खूप धन्यवाद.

  • @sunildmello
    @sunildmello 17 วันที่ผ่านมา

    वाह...सुंदर व्हिडिओ आणि अप्रतिम वर्णन. धन्यवाद, अमित

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 17 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद सर.

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 18 วันที่ผ่านมา

    खूपच छान विडिओ

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 18 วันที่ผ่านมา

      खूप धन्यवाद.

  • @MeenaDsilva-hk7qn
    @MeenaDsilva-hk7qn 18 วันที่ผ่านมา

    अमित घरी बसून जञेची मजा घेता आली आभारी खुपच छान ❤

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 18 วันที่ผ่านมา

      खूप धन्यवाद.

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 19 วันที่ผ่านมา

    खूप छान व्हिडिओ जत्रेची मजा घेता आली

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 19 วันที่ผ่านมา

      खूप धन्यवाद.

  • @archshreec.322
    @archshreec.322 19 วันที่ผ่านมา

    Mast mahiti…….amhi pan Tay chotya ball ni khelay 😂

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 19 วันที่ผ่านมา

      खूप धन्यवाद. लहानपणीचे लहान लहान गोष्टीतले समाधानच खरे आनंददायी होते.

    • @archshreec.322
      @archshreec.322 19 วันที่ผ่านมา

      agadi =bolat. ….Lahanpan bare hote 🤓

  • @jagrutichaudhari1841
    @jagrutichaudhari1841 19 วันที่ผ่านมา

    खूपच छान मंदिर आहे.

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 19 วันที่ผ่านมา

      धन्यवाद.

  • @sandradsilva455
    @sandradsilva455 19 วันที่ผ่านมา

    फारच छान! घरी बसूनच जत्रेची मजा घेता आली. मनापासून आभार. आता असे वाटते जत्रेत जाऊन फिरून यावे. 😊

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 19 วันที่ผ่านมา

      खूप धन्यवाद.

  • @The_MixedBag
    @The_MixedBag 19 วันที่ผ่านมา

    वसई तालुक्यातील श्रीक्षेत्र निर्मळ यात्रेला कार्तिक एकदशीला सुरूवात होते. निर्मळ येथे श्रीमद जगदगुरू शंकराचार्यांचे समाधीस्थान आहे. इसवी सन पूर्व पाच हजार वर्ष पूर्वीपासूनचा पौराणिक इतिहास या पुरातन तीर्थक्षेत्राला लाभलेला आहे. निर्मळ नाक्यापासून ते भुईगाव फाट्यापर्यंत विविध प्रकारची खेळण्यांची, मिठाई तसेच सूकामेव्यांची दूकाने या जत्रेत असतात. विविध खेळणी, भव्य आकाशपाळणे, मौत का कुआं, वसईची सुप्रसिद्घ सुकेळी, खजूर, पेढे, साखर पेठा, मिठाईची तसेच शिंगाडे व शेंगदाण्यांची दुकाने या जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे.

  • @precillamachado6793
    @precillamachado6793 19 วันที่ผ่านมา

    जत्रेत फिरवल्या बद्दल आभारी. घरात बसून जत्रेचा अनुभव घेतला. एवढी चांगली माहिती दिल्यानंतर कोणालाही जायची इच्छा होईल. खूप छान माहिती दिली. धन्यवाद. आगे बरोबर.

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 19 วันที่ผ่านมา

      खूप खूप आभारी.

  • @celinegonsalves1089
    @celinegonsalves1089 หลายเดือนก่อน

    V good information 🙏🏻👌👌👌💐

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 19 วันที่ผ่านมา

      Thank you.

  • @celinegonsalves1089
    @celinegonsalves1089 หลายเดือนก่อน

    Good dear nice video

    • @The_MixedBag
      @The_MixedBag หลายเดือนก่อน

      Thank you.

  • @sheeladsilva8902
    @sheeladsilva8902 หลายเดือนก่อน

    Very nice vidio

    • @The_MixedBag
      @The_MixedBag หลายเดือนก่อน

      Thank you.

  • @richardtravels2160
    @richardtravels2160 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती..

    • @The_MixedBag
      @The_MixedBag หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद.

  • @lesliepereira8286
    @lesliepereira8286 หลายเดือนก่อน

    Very nice video

    • @The_MixedBag
      @The_MixedBag หลายเดือนก่อน

      Thank you.

  • @vasaikitchen3172
    @vasaikitchen3172 หลายเดือนก่อน

    तव्यावरची भाकरी..👌👌 खूप छान...

    • @The_MixedBag
      @The_MixedBag หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.

  • @harshgonsalves26
    @harshgonsalves26 หลายเดือนก่อน

    Nice ❤😋

    • @The_MixedBag
      @The_MixedBag หลายเดือนก่อน

      Thank you Harsh.

    • @harshgonsalves26
      @harshgonsalves26 หลายเดือนก่อน

      @The_MixedBag Welcome Dada 🤗

  • @leenadsilva7274
    @leenadsilva7274 หลายเดือนก่อน

    व्वा व्वा..छान ..हाताने बनवलेल्या भाकरीची चवच न्यारी...भूतकाळातील स्मृती जागृत झाल्या...आईची ...आजीची...आठवण आली..आईच्या हातची भाकरी लय भारी...

    • @The_MixedBag
      @The_MixedBag หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.

  • @sunildmello
    @sunildmello หลายเดือนก่อน

    वाह...खूप मस्त अमित

    • @The_MixedBag
      @The_MixedBag หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद.

  • @prashantshivgan101
    @prashantshivgan101 2 หลายเดือนก่อน

    खुपच चान

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.

  • @Commonman007
    @Commonman007 2 หลายเดือนก่อน

    Sagle sanskar hindu che kiva hindu madhlya kontya tari pot jatiche kiva samuhache and dharma marta khrisi 😅😅😅

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 2 หลายเดือนก่อน

      संस्कृती ही मानवी समूहाला सुसंस्कृत करते. हीच तर खरी गंमत आहे. भाषा, संस्कृती, रीतिभाती आपल्याला जोडून ठेवतात. एकतेचे मूळ आपल्या वैविध्य पूर्ण संस्कृती आहेत. नाही का? ह्या रीतीभाती परंपरा स्थल, कालपरत्वे बदलत असल्या तरी ह्यांचे मूळ भारतीयच आहे. धर्म आणि संस्कृती वेगवेगळ्या बाजू आहेत. त्यांची सरमिसळ नको.

  • @mikhilpatil4180
    @mikhilpatil4180 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर व्हिडिओ माझे पण भरपूर मित्र वसई विरार या पट्ट्यातील आहे आणि प्रत्येक 50 केएम नंतर थोडीशी पद्धत तिथल्या निसर्ग प्रमाणे थोडीशी वेगळी असते अशाच काही अजून व्हिडिओ बनवा आम्हाला पाहायला आवडतील

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 2 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रोत्साहनाबद्धल आभारी.

  • @vitthal_kakde
    @vitthal_kakde 2 หลายเดือนก่อน

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 2 หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद

  • @vitthal_kakde
    @vitthal_kakde 2 หลายเดือนก่อน

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 2 หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद.

  • @elvirarebello5378
    @elvirarebello5378 2 หลายเดือนก่อน

    फोन नंबर दिला नाही. तो.

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 2 หลายเดือนก่อน

      संपर्क क्रमांक व्हिडिओ खालील description मध्ये पाहता येईल.

  • @clementinerebello4974
    @clementinerebello4974 2 หลายเดือนก่อน

    Khop chhan. Congratulations. 🎉

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 2 หลายเดือนก่อน

      thank you

  • @clementinerebello4974
    @clementinerebello4974 2 หลายเดือนก่อน

    भूषण म्हात्रे, कचेरी पाडा, अर्नाळा. या तरुण मुलगा सुद्धा अशी शेती करतो.

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 2 หลายเดือนก่อน

      माहितीबद्दल धन्यवाद.. नक्कीच भेट देऊन माहिती मिळविण्याचा प्रयत्न करू.

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre8807 2 หลายเดือนก่อน

    आमच्या गावात डिगुनाना खायचे डुकरांचे मटण

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.

  • @messi-dv6je
    @messi-dv6je 2 หลายเดือนก่อน

    Strange. The owner camera chya baher ahet aani tumhi camera chya samor ahet

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 2 หลายเดือนก่อน

      @messi-dv6je फुलशेती करणाऱ्या शेतकरी दांपत्याने कॅमेरा समोर येण्यासाठी नम्रपणे नकार दिला. त्यांच्या निर्णयाचा आदर करणे महत्वाचे आहे. हे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच नमूद केले आहे. त्यांच्या विनम्र प्रसिद्धि पराॾमुखतेचेही कौतुक करावे तितके थोडे आहे. आपण व्हिडिओ सुरुवातीपासून पाहिला तर हे लक्षात येईल. धन्यवाद.

    • @messi-dv6je
      @messi-dv6je 2 หลายเดือนก่อน

      @@The_MixedBag that's fine. That means he is not a camera lover like mo**

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 2 หลายเดือนก่อน

    भोकाचे वडे एक नंबर

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 2 หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद. हे भोकाचे वडे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही चवीने खाल्ले जातात.

  • @anilalhat5835
    @anilalhat5835 3 หลายเดือนก่อน

    बायबल मध्ये असा कुठलाही नैवेद्य दारूचा वगैरे नाही

    • @The_MixedBag
      @The_MixedBag 2 หลายเดือนก่อน

      खरं आहे. मात्र देवळातील लग्न साक्रामेंताला धार्मिक अधिष्ठान आहे आणि त्याचं celebration मजेशीर व्हावं यासाठी त्याला सांस्कृतिक अधिष्ठान आहे. आपण दोहोंची सरळमिसळ न केलेलीच बरी.