बायकोच्या बाळंतपणाला सुध्दा पैसे नव्हते, आणि आज... |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- शून्यातून यूट्यूब सेलिब्रिटी होण्यापर्यंतचा प्रवास… Ganesh Shinde आणि Yogita Shinde यांनी उलगडला, सहज- साधा पण प्रेरणादायक…Powerful Money Motivation
इतक्या साधेपणानं राहणारं हे जोडपं सेलिब्रिटी कसं बनलं? त्यांचा हा प्रवास कसा होता.एका व्ही़डिओच्या माध्यमातून त्यांनी आपला प्रवास उलगडला आहे. गणेश आणि योगिता शिंदे या सगळ्या प्रवासात कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं, कोणकोणत्या अडचणी आल्या याविषयी खुलासा केला आहे.
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण प्रसिद्ध होत आहेत. अनेकांना सोशल मीडियाने स्टार केलं आहे. असंच एक जोडपं आणि त्यांची चिमुकली तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल. त्यांचे अनेक फॉलोव्हर्स आहेत. गणेश शिंदे (Ganesh Shinde), योगिता शिंदे (Yogita Shinde) आणि शिवानी शिंदे (Shivani Shinde) यांचे फेसबुक आणि युट्यूब व्हीडिओ तुम्ही पाहिले असतील. त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या व्हीडिओंना मिलियनमध्ये व्ह्यूज मिळतात. त्यांचा साधेपणा, साधं राहणं हीच त्यांच्या व्हीडिओची खासियत आहे.पण इतक्या साधेपणानं राहणारं हे जोडपं सेलिब्रिटी कसं बनलं? त्यांचा हा प्रवास कसा होता. एका व्ही़डिओच्या माध्यमातून त्यांनी आपला प्रवास उलगडला आहे. या व्हीडिओत त्यांनी या सगळ्या प्रवासात कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं, कोणकोणत्या अडचणी आल्या याविषयी खुलासा केला आहे. शिवाय व्हीडिओवरच्या कमेंट वाचून डिप्रेशन येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
सहज, सोपा पण प्रेरणादायक प्रवास
ग्रामीण भागातलं हे जोडपं अनेकांच्या पसंती उतरतंय. त्यांचं साधं बोलणं अनेकांना आपलंस करून जातं. या दोघांचा यूट्यूबर होण्याचा प्रवासही तितकाच रंजक आहे. “मोबाईल खरेदी केला तेव्हा मेल आयडी क्रिएट केल्यानंतर यूट्यूबला आपोआप चॅनेल क्रिएट झालं. त्यावर फोटो वगैरे अपलोड केला आणि पुढे यूटयूबवरच बघून चॅनेल ग्रो केलं”, असं गणेश यांनी या व्हीडिओत सांगितलं आहे.
बायकोच्या बाळंतपणाला सुध्दा पैसे नव्हते, आणि आज...
@GrowMotion
@ganeshshindemohol59
Highlights :
00:00 Intro
Subscribe Now : / growmotion
► Say hello on Whats'App: 9604686071
► Instagrammers : ...
► if u want to share your story on Grow Motion
please fill this below form : forms.gle/9odc...
Whatsapp : 9604686071
#growmotion #life #motivation
Grow Motion passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos all over the country. Grow Motion aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiative, in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
----*DISCLAIMER*----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Grow Motion, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Grow Motion by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.
गणेश शिंदे यांचा प्रवास खुप खडतर आहे शुन्यातून निर्माण करणारी व्यक्ती म्हणजे गणेश शिंदे परिवार खुप मस्त अनुभव शेअर केलात👍🙏
Q
गणेश शिंदे खुप छान प्रवास दादा तुमचा सलाम 🙏🙏🙏
खरंच खुप छान सांगितलं, नवीन you tuber साठी छान माहिती होती, grow motion चे आभार ,अश्याच motivational story देत जावा..🙏🙏
धन्यवाद 🙏🏻
गण्या तू खरंच ग्रेट आहे म्हणूनच रोज सकाळी 9 वाजता तुझा न चुकता व्हिडीओ बघतो......!!
घरात दारु पिणारा बाप असल्यास मुलगा सहसा दारुच पित नाही.....
Tas nahi khup petat
अर गण्याला मी लय सपोर्ट केला 🙏❤️
00
गणेश दादानी स्वतः कष्ट करून मोठे झाले त्यानां शुभेच्छा दया त्याची निंदा करण्यापेक्षा
एकदम छान गणेश जी , पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐
लोकांकडून पैसे जमा केले ज्यांचे घेतले त्यांचे द्याचेना कष्टाचे पैसे असता
जळकुंडे... फक्त नवऱ्या वर पण जळू नको... शेजारच्या ला चांगला म्हणू नकोस.. नवऱ्या समोर
अगदी बरोबर
@@Media-mm ha ka tu gheshil ka tuzyq bykochya delivery chya veles lokakdun paise ani nantar tuzyakde paise alyavr m majha marshil ka
@@marathimulgirushali7154 तुम्ही विरोध करतात. त्यांना त्यावेळेस गरज होती पैशांची.. पण आत्ता ते ज्या पैशामधून मजा करतात असे तूम्ही म्हणताय ते त्यांनी youtube वरून कमवले आहेत madam... त्यांनी स्वतःला devlope केले आहे... तुमची अशी इच्छा आहे का की त्यांनी गरीब म्हणूनच मारावे... कारण त्यांना तूम्ही मदत केली आहे एके काळी म्हणून
Marathi mulgi......lokanna emotional Karun he youtubers paise ghetaat......murkh banvat aahet.....🙄🙄🙄
गणेश दादा खरच तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले आहे तुम्ही सर्वांना खरच खूप छान माहिती दिली💯💯👌👌
गणेश..तुझा संघर्ष मोठा आहे मान्य आहे...पण कृपया आलेला पैसा दुकानाची जागा अशा घे की उद्या सोशल मीडिया ट्रेण्ड कमी झाला की तुला नीचीत उत्पन्न मिळेल
परिस्थिती नेहमी सारखीच नाही राहत खूप यशस्वी व्हा दादा 👍👍☺️☺️💖
👌🏻👌🏻👍👍
बरोबर आहे एवढं सोप नाही व्हिडिओ करणे कंमेंट करणे सोपे आहे खरंच सलाम तुमच्या प्रयत्नांना
ह्यातून समाजाने काय बोध घ्यायचा आणि काय आदर्श समोर ठेवायचा... घरातली उनी धूनी, नवरा बायको मधले वादविवाद, पोरांचे येडे चाळे हे बघून आम्ही काय करायचं आणि ह्यात काय कर्तृत्व.. गणेश शिंदे तुमची खूप भरभराट होवोत... पण आम्ही नेमक तुम्हाला कशात आदर्श मानू ?
असल्या बिनबुडाच्या विडिओसने सध्या नुस्ता धुमाकूळ चालवला आहे.. ह्या उथळ गोष्टी मधे तरुणाई कृपा करून अडकु नका.
किती खोटं बोलतो हा, योगिता आणि हा, योगीताचा आईला आणि भावाला काय काय बोलले आहेत video मध्ये
Saglyanchaych life madhe asto problem tumhala nay pahaychi naka bgu tumhala kahi bolaycha sambandh nay
जी परस्थिती आहे ती सगळ्यांच्या समोर मांडणारा आपला गणेश भाऊ आहे त्यामुळे अश्या आपल्या माणसांना सपोर्ट करत चला..
दुसऱ्याच्या जीवावर मोठा झालाय आणि म्हणे खडतर प्रवास कष्ट करून कमव म्हणजे कळेल
Delivery ha vishay puresa aahe tyala khadtar pravasat sath dhyayla.
लोकांना भिक मागून मोठा झाला तो
यु टयुबर होणे महणजे काबाङ कष्ट नसतात .उन्हात पावसात दिवसभर काम करतात तयाला काबाडकष्ट म्हणतात. हाजी हाजी इथे खूप म्हणत आहे .
काबाडकष्ट नाही पण कष्ट आहेतच ना.... अरे चांगलं नाही बोलता येत तर एखाद्या ला वाईट तरी बोलू नका 🙏
Kami dokyche lok ase bolta TH-cam la khup struggle aahe
एखादा गरीब मोठा झाला. काही लोकांना बघवत नाही..
गणेश दादा सत्य परिस्थिती सांगितले आहे
खोटं बोलत आहे हा, ह्याच्या बायकोचे सिझेरियन झाले नाही, तरी लोकांकडून बायकोच्या डिलीवरी साठी पैसे घेतले 😔
To khar bolato ka khot he aamhala samajat tu nko shanpana karu
हो खोटारडा आहे हा
🙇🙇
Ganesh bhau kharch khup mast kam kartay mi roj tumche video baghte khup Chan vatat
खुप छान गणेश सर
Very good ☺️👌👌💥
अश्या खोटारड्या लोकांना बोलवू नका रे grow motivation वाल्यानो काय शिकायचं लोकांनी याच्याकडून खोट बोलून पैसे लूबाडायच का
मी खुप सपोर्ट केला आहे गण्याला , त्याला साथ द्या आपला लगोटी यार आहे 🙏❤️
त्यांना सांगा की लोकांचे पैसे द्यायला
Proud of u dada Mises chi respect krta, khup chan wichar ahet tumche 👌👌
Khup chan 👌👌
एवढा काय तिर नाही मारला भाऊ. हेच बघायचं बाकी होत आता 🤣😂
Khup mst👌
Nice
गौरी गणपती सण गौरी आवाहन 🙏😊🤗
th-cam.com/users/shortsL5wQsWu-BcI?feature=share
Ho 💯 right 👍 khup mehnat karavi lagte har manun nhi chalat 👍
Very nice 👌👌
Khup chan dada
छान प्रगती आहे असच पुढे जावा
हृदयाला भिडणारी कहाणी आहे तुमची,
😭😭😭😭
Ganesh dada khup chan aahe tumchi family
👍👍👍
Nice 👌
लोकांना लुबाडून झाला ना श्रीमंत
A ka tula bhagvat ny ka.
@@yogeshshelke392 Delivery Sathi Viewers Kadun Paise Ghetle......Barobar Aahe Ka.....???
महिना किती मिळतोय सर
Kup chan
1 no dada
Dada kharch khup chan
Khup chan ganesh dada
Negative कमेन्ट करणार्यांनी are ईथे तरी सोडा त्याला. तुम्ही ganesh chi निंदा करा. तो मोठा होत जाणार. ( निंदकाचे घर असावे शेजारी)
खर आहे भाऊ पण डिलिव्हरी वेळी पैसे घेतले लोकांकडून परत दिले नाही 50%तर परत कार्याचे नंतर पैसा आला तर गाडी घे घर बांध ते तिकड काही करू पण जाणीव ठेवायची ना दुसऱ्याची
❤️❤️
Very good 👍
करोडपतीचा कधी रोड पती होशील काय सांगता येत नियत आचरण नीट ठेव गाढवा
बरोबर आहे दादा
Tyach vatevar ghodadaud chalu zali aahe. Boltanacha aavirbhav bagha mg kalel.
A zatuaa gap re tu
Are Sizer Hote.Paise Nhvte Tr mng Family Planing krayche na. 🧐🤔
Kashala family planning karel ganya. Por paida karel aani delivery la lokankade bhika magel hach udhyog hyancha. Mast kamaval hya ganoji plumber ne. Ganichi majjach majja. Sarv babtit.
Chhan video
TH-cam mude dada tumacha chan divas aal aani tumachaya mage amchepan divas yetil😁😁👍
याचा कंन्टेंट असतोय पोरगी रडली, गाडी विकली, मेव्हन्यान लग्नाला बोलवल नाय 🤣🤣🤣🤣
bghta tr ghusun tumhich n naw pn thewta
@@vaishalikurade902 मग तुम्ही सांगा त्याचा काय कंन्टेंट असतोय
जे खर आहे ते खरच असतय ताई
Mg baghata kashala
nice
होय का यूटूब बंद होणार आहे
No
GANESH sir it's the gheart
Million views la corer rupees nahi milat khote aahe 😡
शिक्षण किती झाले काही समजले नाही नीट
To lokana chuna lavnyat topya ghalnyat, khot bolnyat tyane master kelay. Tyach he phal.
Ganesh shinde ha tumchach cenel aahe ka
मला पण माझी स्टोरी सांगायची आहे pls
मला पण संधी द्या
Ho
Kay karta tai tumhi
Sangana tai
Pls contact us on 9604686071
Moklyamna manus gnesh dada
तंबाखू खाललं आहे का भावाने
Gutkha bahaddur ganya. Nehmich tondat thaslela asto. Tyashivay4tyala kik yet nahi chuna lavaychi idea lokana.
Tondatli tambaku thuk pahila
Yak ghanerda ganpa dalindar bodyacha.
Pahila kam karycha mag aata fukat khayla shiklay kasa...
Bayko tiktok star bhetli hyachyach sarkhi samuhik lagnat jodi jamli. Aata chuna lavayche dhande lokana. Plumber giri bband.Hya bhamtegiri dhandhyane bakkal paisa milto. Plumber kay nehmich nl lavel ka lokankade gharatle?
Bhau tumchya gharach kam chalu hot manhun patrachya gharat rahat hotat....
Online aalet na paise mag deun Tak ki lokache paise parat
Very good👍