Dr Angha mam, मी मक्याचे दाणे दळून आणले होते,पण त्याची भाकरी कोणीच खात नव्हते,तर तुमच्या प्रमाणे मी त्या पिठाचे डोसे करायला लागले नि सर्वांनी आनंदाने खाल्ले, त्यामुळे त्या पिठाचा खूप छान उपयोग झाला.Thanks❤
मला सगळे नाव ठेवतात कारण मी मी खुप छान राहते मी आता 60 ची आहे मला आवडत आणि मी रोज 9वाजता माझ्या दुकानात जाते मला म्हणतात की आता कशाला घड्याळ पाहिजे केस काळे का करायचे कापायचे लोक जगू देत नाही ह्यांना आवडत मग काय करणार नाहीं का मी राहते छान
नमस्ते मेडम, आजच्या विचार नेहमी प्रमाणे खूप छान, त्या बाईच्या हसण्या मागची वेदना तुम्हाला जाणवली,ती समझली त्यामुळे तुम्ही तिच्याबद्दल सकारात्मक विचार करायला लागले. तुमची कालची साड्यांची खरेदी खूप छान,एकवेळांच खरेदी पेक्षा टप्याटप्याने केली असती तर अजून छान छान डिझाईन मिळाले असते, दिवाळीला खूप नवनवीन प्रकार येतात, आणि खरेदीचा जास्त आनंद घेता आला असता.कारण खरेदीचा आनंद अनोखा असतो.तुमचा उत्साह बघून खूप बरं वाटतं.प्रेरणा मिळते.
Kaku me girnar ....jate ahe guru shikhar darshan gyla ..maza muli sobat 9 year cha .....mla subhecha dya ki ha tappa par karu shaken .......6 te 7 vela cancal zaly ...pan ata jamun aly .........🙏
मॅडम मी हा उपाय जवळजवळ चार वर्ष करते आणि खरोखर उपाय चांगला आहे मी अमृतांजन लावते झोपताना आणि झोपते इतकी छान झोप लागते ना सर्दीचा त्रास काही होत नाही अगदी आरामात झोप लागते ही गोष्ट मात्र खरी
Maza magchya. Varshi lahan bhau cancer ni Gela mi pan varshabhar ashich depression madhe gele hote pan ata Gondavlekar maharajanchya charitra mule baher ale ahe atami regular jivan jagala shikle
ऊत्तम सन्देश
ती बाई खुपच नशिबवान
निघाली, धिराची आहे.
आनन्द शोधुन निर्माण
करणै महत्वाचे आहे.
Be Positive
आनन्दि आनन्द गडै
😅😊🎉😮😂❤
धन्यवाद जी दिदी
Dr Angha mam, मी मक्याचे दाणे दळून आणले होते,पण त्याची भाकरी कोणीच खात नव्हते,तर तुमच्या प्रमाणे मी त्या पिठाचे डोसे करायला लागले नि सर्वांनी आनंदाने खाल्ले, त्यामुळे त्या पिठाचा खूप छान उपयोग झाला.Thanks❤
खूप छान खरेदी, अनाघाताई तुमच्या उत्साहाला नमस्कार, 🙏 तुमचं पाहून नक्कीच खरेदीला निघणार उद्याच. नेहमी प्रमाणे खूप छान बोललात आज.
मला सगळे नाव ठेवतात कारण मी मी खुप छान राहते मी आता 60 ची आहे मला आवडत आणि मी रोज 9वाजता माझ्या दुकानात जाते मला म्हणतात की आता कशाला घड्याळ पाहिजे केस काळे का करायचे कापायचे लोक जगू देत नाही ह्यांना आवडत मग काय करणार नाहीं का मी राहते छान
Well done ......❤
खूप छान motivational story
खूप छान व्हिडिओ बनवला मॅडम तुम्ही ,धन्यवाद
तुमच्या व्हिडिओमुळे प्रेरणा मिळते
आजचा विषय छान ,माहिती छान ,डेस छान ,गळ्यातले छान
मसत मस्त मसत 😊😊
खूप सुंदर मोटिव्हेशन मिळाले तुम्ही सांगितले या वरुण ❤
नमस्ते मेडम, आजच्या विचार नेहमी प्रमाणे खूप छान, त्या बाईच्या हसण्या मागची वेदना तुम्हाला जाणवली,ती समझली त्यामुळे तुम्ही तिच्याबद्दल सकारात्मक विचार करायला लागले. तुमची कालची साड्यांची खरेदी खूप छान,एकवेळांच खरेदी पेक्षा टप्याटप्याने केली असती तर अजून छान छान डिझाईन मिळाले असते, दिवाळीला खूप नवनवीन प्रकार येतात, आणि खरेदीचा जास्त आनंद घेता आला असता.कारण खरेदीचा आनंद अनोखा असतो.तुमचा उत्साह बघून खूप बरं वाटतं.प्रेरणा मिळते.
वेळ हवा ना तेवढा...
हो माहिती खूप छान आहेत त्या मॅम पण मी पाहिलीये मुलाखत 😊
खुप छान possivite विचार मांडले छान वाटल
खूप मस्त व्हिडिओ आहे .जीवनाची दिशा समजली .धन्यवाद 😊
मी ७/८ वर्ष झाले व्हीक्स लावून रात्री झोपते मला कोणत्याच ऋतू मध्ये सर्दी झाली नाही.
अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा व्हिडिओ आहे. छान, सहज संवाद साधला आहे तुम्ही. मस्त.
ताई तुमचा आजचा लूक खूप छान आहे
मॅडम तुम्हाला पाहून मी पण आता नटायला लागले 😊 राहत पण तेवढ्यापुरते आता तुमच्या सारखे रोज व्यवस्थित राहायचा प्रयत्न करते .
Kiti sunder ahet sagle kanatle mast mam❤❤
6:20 Khup sunder wichar
Thank you madam for giving motivation. You are my inspiration. Even I have toxic inlaws( as just now 2 months back lost my mom) but i have no one.
Good morning Madam, Truly motivational video...nice thinking of u...worth watching it👌🌹
Kaku kiti sunder shopping......me khup divas wat baght hote
खुप छान खरंच आयुष्य खूप सुंदर आहे असं च प्रत्येकानं जगल पाहिजे धन्यवाद मॅडम आणखी एक नवीन मेसेज
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
अनघा ताई टोमॅटो कलरच्या साडीवर ती ते लाल कानातले छान दिसेल❤❤❤❤
Kaku me girnar ....jate ahe guru shikhar darshan gyla ..maza muli sobat 9 year cha .....mla subhecha dya ki ha tappa par karu shaken .......6 te 7 vela cancal zaly ...pan ata jamun aly .........🙏
शुभेच्छा
Kharach khup ajun positivity Ali mam khup Chan sangitle mam tumhi .thank you. 🙏🙏
मॅडम मी हा उपाय जवळजवळ चार वर्ष करते आणि खरोखर उपाय चांगला आहे मी अमृतांजन लावते झोपताना आणि झोपते इतकी छान झोप लागते ना सर्दीचा त्रास काही होत नाही अगदी आरामात झोप लागते ही गोष्ट मात्र खरी
Mast kharedi keli aani tumhala khup aawad aahe .👌👌👍👍🌹
Khup chan vichar ❤❤
तुमची खरेदीखूपछान
काळातले तर मस्त. आणिक स्वस्त. मीच मार्केटला गेलेत तरीपण मनासारखी खरेदीवर होतानाही. 😊
ताई किती सुंदर विचार आहेत.👌👌❤❤
सुंदर विचार
👌
Khup chanch ahet kanatle
Oxidised bangles, necklace and other earings superb👌👌...looking so beautiful on you❤👌😊...and your thaughts beautiful as you❤❤
ड्रेस मस्त....
❤
धन्यवाद🙏🌹👌👌👍👍👍
Ha dress khup chan distoy mam tumhala😊
Maza magchya. Varshi lahan bhau cancer ni Gela mi pan varshabhar ashich depression madhe gele hote pan ata Gondavlekar maharajanchya charitra mule baher ale ahe atami regular jivan jagala shikle
आजचा व्हिडिओ खूपच सुंदर झालाय.
Tumhi je kanatle ghatle ahet te khupch chan ahet ❤
Khup chhan aajcha. Vlog
Khup motivational video ahe madam 👍😊😘
Mi pan roj aadhi pasunch ha upay karte aahe aani ha upay work madhe aahe 😊
खुप छांन विचार आवडले खूप खूप धनवाद
Positive व्हिडिओ एकदम भारी वाटल
हो ताई मी पण अस करते
ताई..आजचा व्हिडिओ खूपच छान 👌
Ho mam mi pan ha upay kartech. Kharach chhan vatte.
Khup Chan 👌👌🌹
Khupch chhan motivational mam
मस्त विडीओ
खूप छान व्हिडिओ
मी पण रोज वीस्क लावते छान झोप येते
👌👌
Hallo Madam you are a very good story teller 🎉 nice video ❤
मला पण लोम्बती कानातली आवडायची पण माझा एक कानाचे भोक खाली आहे त्यामुळे घालू शकत नाही
Khoop sunder aahet kanatle madam...❤
खूप छान ताई ❤❤😂
tumhi khup chhan bolta tai
आम्ही असेच करतो नमस्कार ताई 🙏
Khupach chan story ahe
❤ मी पण असेच करते😊
Tumche anandache pandemic mastach.
Phande
Pandemic... tsunami...
मला वर्षनुवर्षे विकस ची सवय आहे त्या शिवाय झोपच येत बाही
Same to you
आजचा ड्रेस छान आहे
Tumche wichar chanch ahet
खूप छान ❤
खुप सुंदर मॅडम विडिओ❤
Shopping 👌🏻👌🏻👌🏻..✅✅✅🙏🙏🌹🌹
Very very best vidio😊
Khup chan
Top chaan aahe😊
Good morning mam aajacha video khupch chaan hota kharedhi mast
Mam kurta chaan aahe aani shopping pn mst zaliye👌👌👌
Khup chan video
Good morning😘
Aajcha vlog ekdam mast 👍👍
हो मॅडम आम्ही विक्स रोज रात्री लावतो.
Khup mastt
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूपच छान विडिओ
खुप छान विडिओ
माझ्या सासुबाई ना रोज अमृतांजन लावून झोपावयाची सवय होती
Chanch mam tya taine chand jopasla pn tumhl pahun amhi pn chhan rahtoy. 👍🙏
Madam tumhi roz kunala lutun yeta😂😂😂❤❤❤❤
👌विचार करण्याजोगा video आहे 👍
Me amrutanjan roj lavte zop yet nahi tyashivay svaych lagliya
Mam kalchya sadyawar matching zalit sagli
Video mast
हो मॅडम मी रोज झोपताना विक्स लावते नाकाला वा कपाळावर मला 2/3 वर्षा पासून सर्दी अजिबात झाली नाही 👍🏿👍🏿
दिवाळी फराळ बनवायचा नाही का बनवतना आम्हाला दाखवा
Order केले आहे
Mam maz age 32 ahe mala sakali uthlyavar as sharir kaplyasar hot especially legs kashamule hot asel, ka period chya adhi as hot ka
खूप छान
तुम्ही साड्या वखोटे दागिने खरेदी करतात पण तेवढे तुम्ही हे सर्व घालतात काय वेळ होतो काय
आवड असली की सवड मिळते
नाकाला लावायच नाही नूसत नाकाशी विक्स बाॕटल लावायची स्वास घ्यायचा मी बाराही महीञनृने अस करत आसते😂❤ शोभा मूळे नागपूर
Barober ahe mansokat jaga.
आम्ही पण लावतो विक्स
तुम्ही साडीया कुठुन आणलया
दुकानातून
Mam tumche gaav kolapur ahe ka ?
Aajcha topic khup chhan hota. Mala khup awadla mam. Ani tumcha shopping pan awadla, sadyancha, Ani kanatle pan😊
Thanks
@@dranaghakulkarni 😊
First me ❤