cotton silk ... trending साडी खरेदी...खास दिवाळी साठी... स्वस्त आणि मस्त साड्या....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 199

  • @Saiprasad-jr2vw
    @Saiprasad-jr2vw วันที่ผ่านมา +4

    तुम्हाला बघताना positive energy मिळते. तुमचा खरेपणा लाजबाब.

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 วันที่ผ่านมา +12

    एकच पाच हजाराची साडी घेण्यापेक्षा अशा व्हरायटी मधे साड्या घ्याव्यात असं माझ पण मत आहे.एकच साडी पुन्हा पुन्हा नेसता पण येत नाही.😊🎉

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      हो ना...एकच एक दागिना पण कोणी repeat करत नाहीत....

  • @shrutirajadhyaksha6483
    @shrutirajadhyaksha6483 วันที่ผ่านมา +3

    साड्या फार सुंदर आहे... प्रत्येक रंग खुलून दिसणार तुम्हाला...❤

  • @sunitakudle8108
    @sunitakudle8108 วันที่ผ่านมา +10

    खुप छान साड्या १३साड्याआहेतताई😊👌👌

  • @FoodLabWithPramila
    @FoodLabWithPramila วันที่ผ่านมา +1

    सगळया साड्या खुपच सुंदर आहेत माझ्या आई साठी मी‌ अशाच साड्या घेणार आहे, माझ्या सासूबाई नववारी साडी घालतात नाही तर मी त्याच्या साठी सुद्धा अश्याच साड्या घेतल्या असत्या ❤

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      यावर्षी या साड्या trending आहेत... simple but rich look

    • @mugdhakarandikar1220
      @mugdhakarandikar1220 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      दुकानाचा पत्ता सांगाल का

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@mugdhakarandikar1220 no जाहिरात

  • @ulhaskulkarni2912
    @ulhaskulkarni2912 วันที่ผ่านมา +6

    खूप सुंदर आहेत साड्या एकदम भारी लूक

  • @Anita-jf8xd
    @Anita-jf8xd วันที่ผ่านมา +2

    मस्तच खरेदी 👍🏻👍🏻👌🏻 इतक्या साडया, नव्या जुन्या कश्या ठेवता ते पण दाखवा.. कपाट लावणं ही सुद्धा एक कला आहे..काही वेळा खूप गोंधळ होतो.. सामान नीट लावल जात नाही परत विस्कटल्यासारखंच दिसतं.. नक्की दाखवा

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      कपाटात कश्या मावतील...मी loft वर...तसेच लोखंडी रॅक मध्ये ठेवते

    • @Anita-jf8xd
      @Anita-jf8xd วันที่ผ่านมา

      @@dranaghakulkarni 👍🏻ok

  • @alkakalambe4655
    @alkakalambe4655 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर आहेत साड्या..मला सगळ्या साड्या आवडल्या...❤

  • @sapanathokale8332
    @sapanathokale8332 วันที่ผ่านมา +2

    खूप छान, आज निरागस आनंद दिसला तुमच्या चेहऱ्यावर. खूप भारी काहीतरी खजिना सापडल्या सारखा.
    छोटी छोटी खुशियॅंा जरूरी है।👏🏼👏🏼

  • @payalunhale5154
    @payalunhale5154 วันที่ผ่านมา +1

    दोन-तीन हजाराच्या घेण्यापेक्षा सुंदर साड्या कलर पण सुंदर आहेत

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา +1

      ही माझी style आहे...सर्वांना आवडेलच असे नाही

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 วันที่ผ่านมา

    Mam tumhi dhakavleli dosa bhajni chi aaj mi dose banavley mast zalidar zaley tasty khamag tumchey khup dhanyawad aani 13 sadya aahet aani srva khupach chaan aahet aani lightweight aani sober choice thank you mam

  • @ashwinibendre7793
    @ashwinibendre7793 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    तूम्ही म्हणता ते खरे आहे. मुंबईत या २०० ला आहेत. साड्या छान. गेल्या वर्षी तुम्ही निळा रंग खूप घेतला होता. मलापण अजिबात आवडायचा नाही पूर्वी पणं आता मी सुध्दा attract होते या रंगाकडे. आणि निळा रंग घेते.galexy रंगात येतो शेवटी तो. म्हणुन गुलाबी निळा साडी ३५०वाली खूप सुंदर. बाकी पणं छान. नेत्र सुखद अनुभव.

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 วันที่ผ่านมา +1

    साड्या खूप छान आहेत मी आनंदाने मनावर दगड ठेऊन तुमच्या साड्या पहिल्या कारण सध्या मी साड्या ड्रेस घेत नाही भरपूर आहेत आणी नेसल्या जात नाहीत

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      हो...मी दरवर्षी तसे ठरवते...पण...वेळ आली की विसरते

  • @neetagokhale7543
    @neetagokhale7543 วันที่ผ่านมา +2

    टेक्स्टाईल मार्केट जोडलेले आहे ना म्हणून स्वस्त आणि मस्त साड्या मिळत असाव्यात.

  • @arunadeshpande7007
    @arunadeshpande7007 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤ छान आहेत वहिनी
    वैभवि चे लग्न अशातच झाले
    खुप खुप छान साड्या आहेत
    तिला घेतली लाल कलरची
    वहिनी मी अरूणा पुणे येथे असतो
    तुम्ही खूप छान आहात !
    बोलणं अतिशय सुंदर आहे
    साड्या मस्तच आहेत
    मी नेहमी कोटन खादी बंगाली काटनच वापरते मला फार आवडतात
    By

  • @suryakantkulkarni3694
    @suryakantkulkarni3694 วันที่ผ่านมา +1

    Anaghatai saree collection is best 🎉🎉

  • @JyotiKalaskar-r8g
    @JyotiKalaskar-r8g วันที่ผ่านมา +3

    खूप छान आहेत साड्या, color तर सुन्दरच

  • @meenabuddhiwant2783
    @meenabuddhiwant2783 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुंदर आहेत सगळ्याच साड्या

  • @samiksha6120
    @samiksha6120 วันที่ผ่านมา +1

    मला मेहंदी colour ची खूपच आवडली. मस्तच आहे

  • @vaishalilinge7876
    @vaishalilinge7876 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Galyatil khup sunder aahe mam❤

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha วันที่ผ่านมา

    सर्व आवडल्या साड्या अनघाताई ❤ मला वाटते नीळा रंग तुमच्या खास आवडीचा असावा, माझाही.. सर्व sobre colors आहेत मजा आली पाहताना!

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      Thank you very much... मला वाटते वयानुसार रंगाची chioce पण बदलते...हल्ली मला गुलाबी पिवळा हिरवा पेक्षा निळा जास्त आवडतो...पूर्वी अजिबात आवडत नव्हता...

  • @sadhanagondhalekar3473
    @sadhanagondhalekar3473 วันที่ผ่านมา

    Dr.Anghatai tumcha sadyanch choice khup chan aahe saglya sadya khup sunder ani risenable aahe.

  • @SharvariKulkarni-nq4oj
    @SharvariKulkarni-nq4oj วันที่ผ่านมา +2

    साड्या खूप छान आहेत दुकानाचं नाव सांगा ना मॅडम इचलकरंजीत आल्यावर आम्हालाही घेता येईल

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      गावात खूप दुकाने आहेत...

  • @nirmalavarghude6308
    @nirmalavarghude6308 วันที่ผ่านมา

    साड्या खूप सुंदर आणि स्वस्त मिळाल्या ,,,कॉटन सिल्क आहेत ,,,आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद ❤,,, वा वा 😅 आमच्याकडे एवढ्या स्वस्त नाहीत या साड्या 600 च्या पुढे आहे

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 วันที่ผ่านมา

    अनघा ताई साडी खूप छान आहे. तो टोमॅटो कलरची साडी मला पण खूप आवडली. ❤❤❤❤

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर साड्या आहेत

  • @Zindagi...ekpaheli
    @Zindagi...ekpaheli วันที่ผ่านมา

    खुप छान साड्या आहेत...👌
    निळा रंग खुप आवडतो वाटत तुम्हाला...👍

    • @kalpanakadam2745
      @kalpanakadam2745 วันที่ผ่านมา

      माझ्या पण ते लक्षात आले. सुंदर दिसतोय.👍👍👍

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f วันที่ผ่านมา

    13 साड्या आहेत खूप सुंदर साडी आहे किंमत ऐकून आश्चर्यच वाटलं 255 रुपयात साडी

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      सगळीकडे मिळतात

  • @rasikanerlekar8929
    @rasikanerlekar8929 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुठल्या गावात मिळाल्या ते सांगा म्हणजे तिथेच येऊन घेता येतील आणि तुमची पण भेट होईल 😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  13 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमच्या गावात मिळतात...

  • @vinayabhosale1472
    @vinayabhosale1472 วันที่ผ่านมา

    खूप छान आहेत साडया. खूप महागाची साडी तर सुंदरच.😄
    तुमच्या कडे सर्वच खूप स्वस्त मिळते. 😊

  • @Ss-tc1ui
    @Ss-tc1ui วันที่ผ่านมา

    डॉ.साड्या खूप स्वस्त आणि मस्त आहे. मला पण भरपूर साड्या, ड्रेस घ्यायला आवडते.पण आमच्या इथे स्वस्त नाही अन् दुकानदार स्वस्त साड्या दाखवणार पण नाही. भारी शॉपिंग झाली. प्लीज तुम्ही कपाटात साड्या कशा ठेवता ते दाखवा.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      मी कपाटात साड्या ठेवत नाही... पिशव्या तून ठेवते..
      Loft वरती...

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f วันที่ผ่านมา

    साड्या खूपच सुंदर आहेत तुम्ही मॅडम खूप पॉझिटिव्ह बोलता आणि तशाही राहताना खूप छान वाटतं या वयात पण

  • @surekhabibave2776
    @surekhabibave2776 วันที่ผ่านมา

    Border असलेल्या साड्या स्वस्त आहेत,पण निळी साडी ३५० ची खूप छान आहे

  • @vidya-vj8wu
    @vidya-vj8wu 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळ्याच साड्या छान आहेत

  • @natalineudas5427
    @natalineudas5427 วันที่ผ่านมา +1

    Wow Masta ,khup chan sarees , beautiful colours,they will all look nice on you ❤

  • @sangitakhirude3765
    @sangitakhirude3765 วันที่ผ่านมา

    खूपच छान ... तुमच्या साड्या पाहुन खूपच छान वाटले ... आमचाही उत्साह वाढला .... 😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      जावून या ...market मध्ये

  • @rekhawalekar4943
    @rekhawalekar4943 วันที่ผ่านมา +1

    Devi sathi sadi ghetali ti khup chaan ahet

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂madam sagalya sadya laich bhari aahet. Donhi
    Blue colour , 350 vali ,,shevali sadi tumachya sathich theva.
    Kadhi nesaychya ho evadhya sadya,, mazya tar aahet tyach nesalya jat nahit.
    Pan kharach all sarries too good, tumacha choice changla aahe.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      हा माझा choice नाही...तिथे ज्या साड्या दाखवायला लेडीज होत्या ना...त्यांची choice आहे ती...

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 วันที่ผ่านมา

    साड्या खूपच आवडतात तुम्हाला 👌🏻👌🏻

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mast kharedi ❤ yethe 1 hi sadiche dukan nahi. Helen Israel. Khup chan vatle sadyachi kharedi. 4000/- Rs. 13 sadya ahet. Barobar aahe ka Anaghatai ?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो

    • @helenpingle8967
      @helenpingle8967 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@dranaghakulkarni आभारी आहे.

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 วันที่ผ่านมา

    साड्या मस्त आहेत,रंग,डिझायनिंग छानच,शिवाय लाईट weight.

  • @vidyawaingankar6004
    @vidyawaingankar6004 วันที่ผ่านมา

    एवढ्या स्वस्त आणि मस्त कुठे मिळतात साड्या तुम्हाला .

  • @varunkulkarni324
    @varunkulkarni324 วันที่ผ่านมา +1

    Madam saglya sadya khup sunder a😊het blue colour maza favourite colour ahe❤❤❤😊😊
    Sonali Kulkarni

  • @sarikajadhav1937
    @sarikajadhav1937 วันที่ผ่านมา +1

    Khupch chan sadya .👌👌swast ani mast mast.

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Anghatai tumhi sadhi mast carry karta.❤🎉 Helen Pingle. Tel Aviv Israel.

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 วันที่ผ่านมา

    मैडम एकदम खरीदी केली मुलगी,सुन,देवी दर्शन ल सुधा, वाह ❤❤😅

  • @deepalia4959
    @deepalia4959 วันที่ผ่านมา

    Masta Satdya ahet madam ❤❤❤❤

  • @vrushaliedekar4255
    @vrushaliedekar4255 วันที่ผ่านมา

    सर्वच साड्या खूप छान आहे
    तुमची चॉईस खूप छान आहे ❤❤❤

  • @madhuritalekar-tn7ok
    @madhuritalekar-tn7ok วันที่ผ่านมา +3

    सगळ्या सड्याचे कलर मस्त आहेत आणि किंमत कमी तुमच्यावर सगळेच कलर छान दिसतात तुम्ही बोलता खूपच छान व्ही नेहमीप्रमाणे भारी❤

  • @vishwanathkulkarni1227
    @vishwanathkulkarni1227 วันที่ผ่านมา

    सर्व साड्यांचे रंग खरंच छान आहेत

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 วันที่ผ่านมา +1

    Light weight aahet khoopch bhari

  • @saritasagvekar2040
    @saritasagvekar2040 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌❤

  • @minaxisoman8921
    @minaxisoman8921 วันที่ผ่านมา +1

    Mastach ahet sadya. Khup avadlya.

  • @jyotihujband2365
    @jyotihujband2365 วันที่ผ่านมา

    सर्व साड्यांचे रंग छान व किंमतही कमी
    मस्तच

  • @urmilajawale3719
    @urmilajawale3719 วันที่ผ่านมา

    तुमची पसंती .कलर खूप छान असतात ताई

  • @sandhyakarekar9960
    @sandhyakarekar9960 วันที่ผ่านมา

    तुमचा choice खूप छान आहे

  • @urjitaingale193
    @urjitaingale193 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर साडी आहेत स्वस्त आणि मस्त

  • @sumangaikwad6490
    @sumangaikwad6490 วันที่ผ่านมา

  • @rajanij6898
    @rajanij6898 วันที่ผ่านมา

    Sarvch sadya khup sundar ahet tai

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 วันที่ผ่านมา

    ❤🎉😊

  • @nayanabhusari3477
    @nayanabhusari3477 วันที่ผ่านมา

    Majja ahe Tumachi.sada khup chan ahe. Ya vayat falaka fulka sada bara vartat❤

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      हलका फुलका...म्हणून म्हणते मराठी लिहा

  • @ChitraDharkar
    @ChitraDharkar วันที่ผ่านมา

    मॅडम, साड्या खूप सुंदर आहेत

  • @usha4296
    @usha4296 วันที่ผ่านมา

    सगळ्या साड्या छान आहेत एकूण १२ साड्या आहेत

  • @mansideshpande4038
    @mansideshpande4038 วันที่ผ่านมา +1

    Chan ahat sadya sarve

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 วันที่ผ่านมา

    Chan ahet sadya ani swast ahet

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 วันที่ผ่านมา

    अनघा ताई दूकानातला पण व्हीङीओ करा तूमच्या सोबत आमी बघायला आवङेल साङ्या तला मस्तच आहे मला पण आवङतात अशाच साङ्या चार हजारात मत खरेदी झाली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      दुकानांत नको.... जाहिरात होईल ती

  • @lalitachimkar7039
    @lalitachimkar7039 วันที่ผ่านมา

    साड्या खुपचं सुंदर 👍👌👌

  • @manishapatil189
    @manishapatil189 วันที่ผ่านมา +1

    साडया छान आहेत पण दुकानाचे नाव व पत्ता ?

  • @meenakadam2608
    @meenakadam2608 วันที่ผ่านมา

    सगळ्या साड्या मस्त मस्त 👌👌

  • @shakilasayyed7305
    @shakilasayyed7305 วันที่ผ่านมา

    खुप छान साड्या घेतल्या

  • @shreya5124
    @shreya5124 วันที่ผ่านมา

    All saress are beautiful total 13 saress. Am i right?

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      Yes

    • @shreya5124
      @shreya5124 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@dranaghakulkarni Thank you

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 วันที่ผ่านมา

    Wow! Excellent saries n colors r awesome👌👌
    Tumchi choice laich bhari ahe tai....❤
    Mast mast mast😂❤❤❤

  • @prmprm5601
    @prmprm5601 วันที่ผ่านมา

    Sarvch sadya khup sunder ahet tai👌👌malahi sadyanchi khup awad ahe..mala aaj ek navin rangache naaw samjle chutney colour😊👍👍khup chhan ahe ti sadi ani blue gonde asleli ani bottle green red khup jast awdli..tasha sarvch sunder ahet❤❤ now waiting to see your Jewellery shopping video😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      अजुनी street market लागले नाही...लागल्यावर ते shopping नक्की

    • @prmprm5601
      @prmprm5601 วันที่ผ่านมา

      Okk ❤👍​@@dranaghakulkarni

  • @DrSaeKherdekar
    @DrSaeKherdekar วันที่ผ่านมา

    अतीच साध्या आहेत साड्या.. नेसाव्या नाही वाटत ईतक्या,पण हलक्या....मला तरी

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      माझ्यासाठी घेतल्यात त्या... इतरांसाठी नाहीत

  • @priyankaratnakar5078
    @priyankaratnakar5078 วันที่ผ่านมา

    Wah mast madam.❤

  • @rekhawalekar4943
    @rekhawalekar4943 วันที่ผ่านมา

    Wow Mast 13 sada ahet.

  • @ankitarane1087
    @ankitarane1087 วันที่ผ่านมา

    Tai tumhi hya sadya kontya dukanatun ghetya please adress pathava. Khup chan colour pn khulun distil neslyavar. Mstch

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      मी जाहिरात करत नाही

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 วันที่ผ่านมา

    साड्या खुप खुप छान आहे

  • @sukdeodhule8191
    @sukdeodhule8191 วันที่ผ่านมา

    खुप छान ताई तेरा साड्या आहे

  • @nalinithakar5298
    @nalinithakar5298 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान❤❤ कुठून घेतल्या,??

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  13 ชั่วโมงที่ผ่านมา

      दुकानातून

  • @shamalimohite8544
    @shamalimohite8544 วันที่ผ่านมา

    मला पण टोमॅटो कलर आवडतो

  • @arunakhot4340
    @arunakhot4340 วันที่ผ่านมา

    कोणत्या गावाला मिळतात इतक्या छान आणि सुंदर साड्या

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 วันที่ผ่านมา

    Sadya khup chaan aahe calar pan sundhar

  • @prabhawatikumbhar2395
    @prabhawatikumbhar2395 วันที่ผ่านมา

    🙏👌👌खूप छान 14 साड्याआहेत. 🙏

  • @saipatil2903
    @saipatil2903 วันที่ผ่านมา +1

    अशाच साड्या नेहमी छान वाटतात

  • @geetajoshi2153
    @geetajoshi2153 วันที่ผ่านมา

    13sadya aaheth mam
    Saglya sadya khup ch chan aaheth

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev วันที่ผ่านมา +1

    ☕☕

  • @ratnamalamahale7729
    @ratnamalamahale7729 วันที่ผ่านมา

    Madam out of fashion aahet. Manun price Kami aahet

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      कोण म्हणलं...trending saree आहेत त्या...

  • @lifewithjyoti1
    @lifewithjyoti1 วันที่ผ่านมา

    Khup chan sadya❤

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    निळा. रंगआवडीचावाटतो

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 วันที่ผ่านมา

    खूप छान कलेक्शन साड्याचे सुंदर👌👌बाई ऽ

  • @MangalaWani-xj7hi
    @MangalaWani-xj7hi วันที่ผ่านมา

    Khup chansadi kharaydi

  • @kalyanikodilkar6946
    @kalyanikodilkar6946 วันที่ผ่านมา

    खूप छान साड्या

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 วันที่ผ่านมา

    Tumche pahile ki khoop utchaah yeto lagec shooping karavi watte mast

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา +1

      जावून या..लगेच

  • @bhartimahajan3081
    @bhartimahajan3081 วันที่ผ่านมา

    Mast mast saree

  • @pushpaverule6699
    @pushpaverule6699 วันที่ผ่านมา

    Khup ch chan👌👌👌

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 วันที่ผ่านมา

    👌🏻👌🏻👌🏻👍🌹

  • @vasudhashroff9810
    @vasudhashroff9810 วันที่ผ่านมา

    मस्त साड्या

  • @MandaRanjane-v3d
    @MandaRanjane-v3d วันที่ผ่านมา

    खुपच छान साडया आहेत कुठून घेतवया आहेत

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      Thanks..... आता सर्वकडे याच आहेत...trending

  • @shubhangidani7480
    @shubhangidani7480 วันที่ผ่านมา

    Golden.brown..ahey to rang.pivala bolat ahat madam ti

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  วันที่ผ่านมา

      @@shubhangidani7480 नेसल्यावर नक्की कळेल