Women Fight Bibtya : थरारक घटना! बिबटयाच्या जबड्यातून पतीला पत्नीनं वाचवलं : ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 433

  • @pradipkumarnanavare242
    @pradipkumarnanavare242 2 ปีที่แล้ว +110

    भारत कन्येला तिच्या शौर्याला सलाम...ही भारतीय संस्कृती आहे ...पती हाच परमेश्वर ....सलाम सलाम

    • @sainathparasnis9533
      @sainathparasnis9533 2 ปีที่แล้ว

      Ankhi lad kara bibtanche

    • @vinayakLodhe16
      @vinayakLodhe16 2 ปีที่แล้ว +2

      सावित्री, ईमानदार श्वान

    • @pravingaming3782
      @pravingaming3782 4 หลายเดือนก่อน

      😂​@@sainathparasnis9533

  • @sanjaybhanushali7434
    @sanjaybhanushali7434 2 ปีที่แล้ว +214

    महिलांना कमी लेखू नका . धाडशी शूर वा वा 🙏🏻👍👌👌👌👌👍👍

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 2 ปีที่แล้ว +89

    ताई तुम्हांला सलाम,व शेतकऱ्यांचा राखणदार यास सुध्दा सलाम,

  • @dr.mhadgondapatil8344
    @dr.mhadgondapatil8344 2 ปีที่แล้ว +75

    तो क्षण डोळ्यासमोर आणून ही अंगावर शहारे येतात
    या ताई तर तो क्षण स्वतः अनुभव घेतलेत
    खरच ताई सलाम तुमच्या या धैर्याला

  • @ganeshkad4991
    @ganeshkad4991 2 ปีที่แล้ว +87

    आमच्या गावातील घटना आहे ही त्या ताई नी खूप मोठी हिम्मत धाडस दाखवून तो वाघ परतवून लावला खरच तुम्हांला मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय

    • @Mambo05-f5k
      @Mambo05-f5k 2 ปีที่แล้ว +1

      Wagh nahi bibtya wagh asta tar saglyana gilun takle aste

    • @ravibhokare147
      @ravibhokare147 5 หลายเดือนก่อน

      Bibtya kami asto kay?

  • @pradipkumarnanavare242
    @pradipkumarnanavare242 2 ปีที่แล้ว +86

    त्यांच्या त्या प्रमानिक व इमानदार पाळीव प्रान्याला पण सलाम

  • @vijayjadhav1292
    @vijayjadhav1292 2 ปีที่แล้ว +41

    सर्वांचा प्रतिकार वाखाणण्याजोगा आहे… पण मालकाला वाचविण्यासाठी प्रतिकार करणाऱ्या कुत्र्याला सलाम…

  • @ganeshsaste8366
    @ganeshsaste8366 2 ปีที่แล้ว +67

    हीच खरी पतिव्रता नुसते उपवास करून होत नाही

    • @Menaka-m4x
      @Menaka-m4x 2 ปีที่แล้ว +1

      Up as karnari bai kay navryala asa sodun palyn geli asti ka ?? Kuthlyahi baine kinva tixhya navryane hech kele aste .nidan aardaorda karun gav tari gola kele aste

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 2 ปีที่แล้ว +83

    ताई, तुमच्या कार्याला तसेच श्वानला सलाम.

    • @shahajibhandavale1748
      @shahajibhandavale1748 2 ปีที่แล้ว +2

      ताई मी तुमचा भाऊ आहे ,तुमच्या कुटुंबाला मी भेटायला येणार आहे, तुमचा फोन नंबर द्या पत्ता सांगा, वाघीण माझी बहिण,

  • @navanathmore8572
    @navanathmore8572 2 ปีที่แล้ว +23

    नवीन साडी नेसून वडाला प्रदक्षिणा घालणे सोपे आहे पण समोर जीवघेणा प्रसंग आसता पळून न जाता हिमतीने नवऱ्याचे रक्षण करणारी कलियुगातील सावित्री आहे

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 ปีที่แล้ว +56

    छत्रपतींच्या महाराष्ट्रातील रणझुंजार वाघिणी याच त्या शुर जिजाऊ मातेच्या भगिनी.. छत्रपती संभाजीराजांनी वाघाच्या जबड्यात हात घालून वाघ फाडला होता तोच हा शुर विषयांचा महाराष्ट्र... शाब्बास माझ्या वाघीणी

  • @babasahebgorde2070
    @babasahebgorde2070 2 ปีที่แล้ว +46

    शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले पाहिजे या ताईंस.
    ......अभिमान वाटतो.

  • @ujwalabhawsar3233
    @ujwalabhawsar3233 2 ปีที่แล้ว +9

    चित्त थरारक घटना घडली!खरच पत्नी खरोखर धाडसी म्हणायला हवी आणि याला म्हणतात नवर्‍याबद्दल प्रेम.नुसते i love you चे गोळे फेकल्याने प्रेम व्यक्त होत नाही. माझा सलाम त्या बाईला.

  • @shivajikolpe7513
    @shivajikolpe7513 2 ปีที่แล้ว +14

    ह्यालाच म्हणतात पती पत्नी चे प्रेम, आदर्श साथीदार 🙏🙏🙏💪💪💪

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 2 ปีที่แล้ว +7

    🙏ताई तुम्ही खरच दुर्गा माता आहात। श्वान सुध्दा खुप इमानदार आहे आपल्या मालकावरचा हल्ला परतवून लावताना जीवाची बाजी लावली ताईंना शासनाने शौर्य पुरस्कार प्रदान केला पाहिजे धन्यवाद। 🙏

  • @suneetni6061
    @suneetni6061 2 ปีที่แล้ว +32

    ताई खूप छान..जीवावर येऊन जीव वाचवलात.।।

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 2 ปีที่แล้ว +18

    ताई तुमच्या कार्याला माझा सलाम🙏🙏🙏🙏

  • @mayurmks.8195
    @mayurmks.8195 2 ปีที่แล้ว +31

    Sister.... you are so brave ....really appreciate 🙏🙏🙏💐
    Aai ....tuch durga maa💐🙏🐅, tu, laxmi maa💐🙏,tu...aambe maa💐🙏tu, saraswti maa...💐🙏tu aam chi aai...🙏🙏🙏

  • @maggic37
    @maggic37 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार ताई तुंम्ही विर झासी चि राणी चि भुमिका निभाऊन आपले पतीराजाचे जिव वाचविला धन्य ती भारत माता तिच्या विर सुपुत्र ईतीहास आनखी एक विरांगणा चि नोंद होईल कोणीही भारतीय महिला ला त्रास देऊ नयें ती वेळ आली तर वाघाशी लढेल शत शत प्रणाम जय हिंद

  • @rangnathraut2545
    @rangnathraut2545 2 ปีที่แล้ว +3

    या भगिनीच्या व बाबांच्या धाडसाच कराव तेवढ कौतुक थोडच आहे पण मुका जीव काळ्या (श्वान) याला माझा मानाचा मुजरा लव यू काळ्या❤️❤️❤️❤️❤️

  • @धाडस-एक-आव्हान
    @धाडस-एक-आव्हान 2 ปีที่แล้ว +22

    वाचले त्याबद्दल देवाचे आभार माना पण शेवटी तो बिबट्या आहे 🙏🏻

    • @sudhirpatil8325
      @sudhirpatil8325 2 ปีที่แล้ว +2

      देवासारखी धाऊन आली पत्नी

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 2 ปีที่แล้ว +3

    ताई खरच तू वाघाशी सामना केलास कुंकवाचा माझा धनी बळ वाघच आलया ह्या गाण्याची ओळ वावगी ठरणार नाही ❤❤

  • @सुप्रियानिलेशमाझिरे

    🐕 यांच्या वर केलेले प्रेम कधीही विसरणार नाहीत वेळेला जिव गेला तरी साथ सोडत नाहीत ताई तर साक्षात सावित्री चा आवतार आहे तिने स्वताच्या जिवाला धोका आहे माहिती असतानाही त्या🐆यमा पासुन आपला पति परत आनला

  • @fakiratadavi3800
    @fakiratadavi3800 2 ปีที่แล้ว +6

    आई सायेब खरो खर तारीप केली तेवडी कमीज आपको मेरा सलाम 👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 2 ปีที่แล้ว +7

    👌👌👍👍😁 त्या गृहस्थाचं नशीब चांगलं होतं.. वेळेवर मदत मिळाली... प्रत्येक जण आपल्या जीवाची पर्वा न करता मदतीला गेला...खास उपकार त्या कुत्र्यानचे मानले पाहिजेत... त्याला कोणी काही पुरस्कार देणार नव्हतं.. तरी पण तो त्या वाघाला भिडला....

  • @changdevkakade8675
    @changdevkakade8675 2 ปีที่แล้ว +1

    ताई तू खरी वाघीण आहेस, त्याचबरोबर काळूपण एक नंबर जिगरबाज 👍👍👍

  • @meenadas685
    @meenadas685 2 ปีที่แล้ว +27

    A big salute to tai n the dog who showed courage n sincerity towards his family true example of courage n patience

  • @vinodjade5268
    @vinodjade5268 2 ปีที่แล้ว +72

    Dog the most honest animal
    And the courage you showed is appreciable TAI .

    • @pravahvidios6358
      @pravahvidios6358 2 ปีที่แล้ว

      Tai khup dhadshi ahat

    • @satvajipatil7796
      @satvajipatil7796 2 ปีที่แล้ว +2

      @@pravahvidios6358 +l

    • @kisangidde5107
      @kisangidde5107 ปีที่แล้ว

      @@satvajipatil7796 पज्ञळ जे जे जेऋ.

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 2 ปีที่แล้ว +78

    May salute to Tai and all family members for showing highest courage. Their dog also deserves appreciation for protecting his owner.

    • @pakredada6835
      @pakredada6835 2 ปีที่แล้ว +2

      ञञञञञञञञञञञञञञञञ

    • @Vishalgangster934
      @Vishalgangster934 ปีที่แล้ว

      @@pakredada6835 नाही उ

    • @ushabhalekar2674
      @ushabhalekar2674 ปีที่แล้ว

      @@pakredada6835 बबवबबच्क्ष्क्ब्ब्ब्ब्ब्ब्न्ब्ब्ब्ब्ब्ध्क्ष्घ्ह्ब्भ्ब्ब्द्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ल्ब्भ्ज़्य्य्य्य्य्यनुनन्ब्न्ब्ब्म्नब्ब्क्ष्व्ब्ब्ब्व्ब्व्व्ब्ब्

  • @s.k.sharma4994
    @s.k.sharma4994 2 ปีที่แล้ว +13

    सलाम ताई खूप छान ✨👍

  • @haridaskarkare2369
    @haridaskarkare2369 2 ปีที่แล้ว +9

    जय जिजाऊ जय भवानी वीर माता सलाम या जिद्दीला

  • @sataritadka5281
    @sataritadka5281 2 ปีที่แล้ว +2

    अतूल्य काम केले ताईने ,आधुनिक सावित्री जीने वाघाच्या जबड्यातून नवऱ्याचे प्राण वाचवले आणि सलाम त्या खऱ्या राखणदाराला आणि बाबांना .

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 2 ปีที่แล้ว +2

    बिबट्या पेक्षा आमच्या वाघिणी शूर आहेत.सलाम तुमच्यासारख्या महिलांना!

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या शेतकर्यांची खरी धाडसी वाघीन
    ताई तुमच्या कामाला आमचा मानाचा सलाम
    आम्ही संगमनेर कर

  • @shivajipatil924
    @shivajipatil924 2 ปีที่แล้ว +7

    जिजाऊची खरी लेख आहेस ताई

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 ปีที่แล้ว +2

    सलाम तुमच्या पत्नीला वाघाबरोबर लढल्या आणि लढा दिला . इतर महिलांनी या प्रसगावरुन बोध घ्यायला हवा.

  • @shammarkande3044
    @shammarkande3044 2 ปีที่แล้ว +1

    ताईचे कार्य खरोखरच धाडसी ईतर महीलांना प्रेरणा देणारे असेच आहे ताईला त्या कुञाने साथ दिली या दोघांच्या प्रयत्नामुळे अन बाबाच्या धाडसामूळे हा भयकर प्रसंगाला तोंड दिले हे खरोखरच प्रेरणादायक काहीतरी यामधुन बोध घेण्यासारखे आहे.सर्वांनी मनापासुन वाचविण्याचे प्रत्न केले म्हणुन भाऊन मृत्युच्या दाढेतुन परत आला हा ाप्रसंग आयुष्यभर विसरता येणार नाही.

  • @Investigation-EmergencylineNGO
    @Investigation-EmergencylineNGO 2 ปีที่แล้ว +10

    ताईंना सलाम 🙏

  • @otur_udapur.Dingore.Malashej.
    @otur_udapur.Dingore.Malashej. 2 ปีที่แล้ว +2

    सर्व कुटुंबानेच धर्य दाखवल्याने प्रसंग टळला,ताईचे विशेष अभिनंदन व सलाम

  • @Raj50871
    @Raj50871 2 ปีที่แล้ว +14

    वाघिणीला सलाम

  • @salamindia5148
    @salamindia5148 ปีที่แล้ว

    ताई तू आजची सावित्री आहेस, अपल्या नवऱ्याला मरणातून वाचवले ❤

  • @Raghuraam143
    @Raghuraam143 2 ปีที่แล้ว +5

    Big salute to that brave women and 'KALYA'🤠
    ABP MAZA....
    Thanks for your ground reporting.

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 2 ปีที่แล้ว

    पती साठी वाघाशी लढनारी ही खरी भारतीय नारी स्वतःचा जीव धोक्यात घालून पतीला वाचवलं सलाम तूझ्या धाडसला ताई 🙏

  • @sudhirindore1896
    @sudhirindore1896 2 ปีที่แล้ว

    खरंच ताई वाघिण आहात जबरदस्त डेअरिंग तुमच्या मुळेच हे सर्व बाहेर आले या शौर्याचे कौतुक झाले पाहीजे

  • @ashiwinisuryawanshi1881
    @ashiwinisuryawanshi1881 2 ปีที่แล้ว +23

    Tai.... You are very great wife..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shrimantdevre1809
    @shrimantdevre1809 2 ปีที่แล้ว +4

    एक दिवस मानुस साथ द्यायचा नाही हो परतुं मुक जनावर खुप ईमानदार असतात ताई सलाम तुम्हाला आणि श्वानाला

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 2 ปีที่แล้ว +3

    सलाम आमच्या बहिणीच्या धाडसी पणाला जय जिजाऊ जय शिवराय

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 2 ปีที่แล้ว

    यालाच म्हणतात पतिव्रता, प्रणाम या माऊलीला🙏

  • @vishnurothe6160
    @vishnurothe6160 2 ปีที่แล้ว +1

    आज काळातील सावित्री खरच सलाम ताई तुमच्या कार्याला

  • @bhimraothombare6518
    @bhimraothombare6518 2 ปีที่แล้ว +17

    कुञा हा शेतकऱ्यांचा बाॉडी कार्ड आस्तो

  • @mahadevbagal421
    @mahadevbagal421 2 ปีที่แล้ว

    महिलांचे धाडस आहे चांगली अश्याच प्रत्येक महिलांनी धाडस केली पाहिजे सर. Very nice

  • @vkarale46
    @vkarale46 2 ปีที่แล้ว

    पत्नीचं खरे प्रेम माया बोलतात ती हीच आहे आपल्या माणसासाठी नेहमी झुंजनारी अशी तिची ओळख 🙏💐

  • @harishinde6015
    @harishinde6015 2 ปีที่แล้ว +2

    आधुनिक सावित्रीला हजारदा सलाम

  • @ganeshgaykwad1886
    @ganeshgaykwad1886 2 ปีที่แล้ว +4

    ताई तुमाला सलाम

  • @mohammedjubber2208
    @mohammedjubber2208 2 ปีที่แล้ว +6

    God bless you sister

  • @saifuddinmasuldar6339
    @saifuddinmasuldar6339 2 ปีที่แล้ว +6

    I salute to this brave lady 👍

  • @suhasshinde8187
    @suhasshinde8187 2 ปีที่แล้ว

    ताई तुमच्या शौर्याचे करावे तेवढे कौतुक खरोखर वाखाणण्याजोगेच आहे.आपल्या आईवडिलांना लाख लाख वेळा नमन.नाव राखले त्यांचे.त्यांचे पोटी जन्माला आला मोठा पराक्रम केलात.धन्य आहे तुमची.
    जय महाराष्ट्र.जय भवानी.जय छञपती शिवाजी महाराज.जय संतश्रेष्ठ रोहिदास महाराज.

  • @laxmankedar5689
    @laxmankedar5689 2 ปีที่แล้ว +7

    या वाघीनिला राष्ट्रपती पुरस्कार द्या अशीवाघिन प्रत्येक घरात ज्यमाला याविषयी

  • @pro.maheshyadav2980
    @pro.maheshyadav2980 2 ปีที่แล้ว +1

    पुराणातल्या सावित्री बद्दल काही माहीत नाही...पण आज खऱ्या अर्थाने सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले ....

  • @raosahebbhagat4335
    @raosahebbhagat4335 2 ปีที่แล้ว

    ताईसाहेब हे धाडस एक मर्दानी च मुजरा तम्हाला🙏

  • @rameshawate6501
    @rameshawate6501 2 ปีที่แล้ว

    🙏🙏 मानलं ताईंना,बाबांना,कुत्र्याला पण 🙏🙏
    🙏🙏 ह्या वयात पण बाबांनी पण चांगलं धाडस दाखवलं.🙏🙏
    🙏👌🙏 हॅट्स ऑफ.🙏👌🙏

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 ปีที่แล้ว +3

    सलाम आपल्या कार्याला

  • @sanjayvispute4282
    @sanjayvispute4282 2 ปีที่แล้ว +10

    वाघाने पकडलं पण वाघिणीनं वाचवलं!!!

  • @nishanandbhor7572
    @nishanandbhor7572 2 ปีที่แล้ว +1

    शाब्बास रे राखणदार आणि ताई सलाम तुमच्या धाडसाला

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 ปีที่แล้ว +6

    हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @pandharinathgonshetwad5012
    @pandharinathgonshetwad5012 2 ปีที่แล้ว +1

    सलाम आपणास ताई खुपच साहस करुन वाघाला हरवुन आपल्या पतीचे जीव वाचवलात

  • @lalitsaitwal5915
    @lalitsaitwal5915 2 ปีที่แล้ว +3

    सलाम स्त्रीशक्ती ला व ताई ला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @TheVJ9444
    @TheVJ9444 2 ปีที่แล้ว +6

    May God Bless You 🙏👏 You are brave 🙏👏

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 2 ปีที่แล้ว +2

    Changli manse , true friend dog , brave Mrs ❤️❤️❤️.

  • @vishalatole5722
    @vishalatole5722 2 ปีที่แล้ว +8

    ताईंनी खूप छान कामगिरी केली ताईचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. पण आपण ही सावध झालं पाहिजे वसुंधरा वाचवली पाहिजे जंगल वाचवले पाहिजे तेव्हाच हे प्राणी गावात शिरणार नाही.

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 2 ปีที่แล้ว

    ताई फार धारिष्ट्य दाखवले व बिबट्याला पळवले. अभिनंदन.

  • @pandurangdinde3032
    @pandurangdinde3032 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई

  • @rupali8262
    @rupali8262 2 ปีที่แล้ว

    Waahhhh......yek patnich patichi khari Sarthi aste....❤️❤️❤️❤️❤️...proud to be women

  • @अक्षरा-भ1घ
    @अक्षरा-भ1घ 2 ปีที่แล้ว +3

    कलियुगातील सावित्री 🙏🙏

  • @prakashghadge2854
    @prakashghadge2854 2 ปีที่แล้ว +1

    Such woman from village should be awarded for brave conduct.

  • @somnathpandit9853
    @somnathpandit9853 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ताई... मातीची लेकरे आम्ही.

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 2 ปีที่แล้ว +15

    Hats off to this woman who saved her husband's life. Every woman has a Durga in her. She should be felicitated and awarded for her bravery.👍👍

  • @योगेश्वरशेतकरीसंघ

    धन्यवाद खुप खुप शुभेच्छा

  • @vishnutumbade3559
    @vishnutumbade3559 2 ปีที่แล้ว

    खरी पतिव्रता सलाम तुमच्या कार्याला

  • @Shineycat_1010
    @Shineycat_1010 2 ปีที่แล้ว +1

    रणरागिणी सरतीच कौतुक करायचं👍.🤗🤗🤗🤗 सोडुन काय interview घेतला असा वाटत की interview घेणाराच घाबरला 😂😂.... खुप खुप अभिनंदन संजना ताई आणि आजोबा यांना पुरस्कृत करावं ही विनंती 🙏🙏

  • @yashwantsuntyan9591
    @yashwantsuntyan9591 2 ปีที่แล้ว +1

    सलाम!!👍🙏🙏

  • @arjundongre1704
    @arjundongre1704 ปีที่แล้ว

    ताई धन्यवाद

  • @amolgaikwad3928
    @amolgaikwad3928 2 ปีที่แล้ว

    माझी खरी ताई सावित्री लोक आपल्या महाराष्ट शान आहे

  • @Romeo-om3mk
    @Romeo-om3mk 2 ปีที่แล้ว +4

    रोज सायंकाळी एका लांब दांडक्याला काही चिंध्या गुंडाळून त्याला थोडे रॉकेलने ओले करून ठेवावे. सोबत एक माचिस पण ठेवावी. म्हणजे अचानक अशा प्रसंगी लगेच आगीचा टेंबा पेटवून अशा प्राण्यांपासून संरक्षण करता येऊ शकते..
    जिथे अशा समस्या आहे त्यांनी हा उपाय नक्की करून बघा..

  • @shankarmagar7847
    @shankarmagar7847 2 ปีที่แล้ว +5

    ताई तुम्ही खरच वाघीण आहात

  • @aniljadhav9201
    @aniljadhav9201 2 ปีที่แล้ว

    खरोखरच या रणरागिणी ला भरभरून आशिर्वाद आहेत .तर या ताईला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पाहिजे..

  • @shailajapalsanekar9718
    @shailajapalsanekar9718 2 ปีที่แล้ว

    सावित्रीच म्हणायला हवी! 👌🙏

  • @madhuhulawale4156
    @madhuhulawale4156 2 ปีที่แล้ว

    खरंच ह्या ताईला सलाम 🙏🙏

  • @sarwadeganesh202
    @sarwadeganesh202 2 ปีที่แล้ว

    Greate salute tai 🙏🙏

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 2 ปีที่แล้ว

    ताई तुमच्या कार्याला सलाम

  • @darshana4048
    @darshana4048 ปีที่แล้ว

    एकजूट होऊन कोंनत्याही संकटावर मात करू शकतो 🙏🙏🙏🙏

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 2 ปีที่แล้ว

    ताई खूप आभार

  • @vaidhyanathanbalasundaram1224
    @vaidhyanathanbalasundaram1224 2 ปีที่แล้ว +7

    Father , Elderly person , in spite of his age , was also so brave

  • @sambhajisapkal4204
    @sambhajisapkal4204 2 ปีที่แล้ว

    ताईच्या कार्याला सलाम

  • @informative01
    @informative01 2 ปีที่แล้ว +1

    🚩🇮🇳जय शिवराय 🇮🇳जय महाराष्ट्र 🇮🇳🚩

  • @madhavwad7239
    @madhavwad7239 2 ปีที่แล้ว

    माँ साहेबांच्या लेकीला ,वीर मातेला सलाम

  • @javedshaikh2124
    @javedshaikh2124 2 ปีที่แล้ว +1

    वहीनी साहेब दिल से सलाम करता हूँ

  • @kiranteli1114
    @kiranteli1114 ปีที่แล้ว

    शत्.... शत्.... नमन त्या खंडेरायाला .

  • @jagadguru_1703
    @jagadguru_1703 2 ปีที่แล้ว

    Khupch chan Tai 👍💯

  • @SwatiGangurde-zc6rh
    @SwatiGangurde-zc6rh ปีที่แล้ว

    Very nice, brave women, congratulations