मी माझ्या राजकीय जीवनामध्ये या माणसाला एवढा बेईमान आणि लबाड माणूस आजपर्यंत बघितला नाही कारण यांच्या घरामध्ये अशोकराव जन्मता तेव्हापासूनच लाल दिव्याची गाडी कधी आजपर्यंत हटली नाही आणि हे म्हणतात आम्ही 14 वर्षे वनवास भोगला
अरे बिनलाजाहो 2010 ते 14 पर्यंत तुम्ही आमदार होते 14 ला खासदार झाले प्रदेशाध्यक्ष झाली 19 ला तुमचा पराभव झाला काँग्रेसने तुम्हाला आमदार करून पुन्हा अडीच वर्षवर्षे मंत्री केलं
विलासराव ह्यांची बरोबर करायला अशोक चव्हाण ला १०० जन्म कमी पडतील. विलासरावांनी च अशोक चव्हाण ला CM केलं आणि २००९ मधे सुध्धा काँग्रेस चां प्रचार विलासरावांनी केला अशोक चव्हाण ह्यांना आयते CM पद मिळाले
Vilasrao Deshmukh 1 number manus royal
Ashok chavan ❤❤
Vilas deshmukh saheb ❤
Vilasrao Deshmukh Great leader
Vilasrao deshmukh saheb❤
मी माझ्या राजकीय जीवनामध्ये या माणसाला एवढा बेईमान आणि लबाड माणूस आजपर्यंत बघितला नाही कारण यांच्या घरामध्ये अशोकराव जन्मता तेव्हापासूनच लाल दिव्याची गाडी कधी आजपर्यंत हटली नाही आणि हे म्हणतात आम्ही 14 वर्षे वनवास भोगला
आदर्श प्रकरणा,घोटाळा,केला,नंसता,तर,कोडी,झालीच,नंसती
Chavan saheb ❤
अरे तुम्ही जवानांची घर खाल्ली... भ्रष्टाचार केल्यामुळे दूर आहेत, उगाच कोणावर खापर नका फोडू.
Arop karn he kam ahe .....pan te sidhh zal ka ...
Ashok Chavan❤
कोठे विलासराव आणि हा अशोक कूठे लाचार
Ky kelay tuzhya sathi😂
Nanded bara ahe Latur peksha kiti lachar lok tumhi 😂
Saheb kahi tari vatal pahije tumahal
विलासराव यांनी कर्मचारी पेन्शन बंद केली आहे हे सरकारी कर्मचारी कधीच विसरले नाहीत.
Atal Bihari Vajpayee सरकार चां आदेश होता आधी अभ्यास करून या
😂@@shishirsakhare2231
अरे बिनलाजाहो 2010 ते 14 पर्यंत तुम्ही आमदार होते 14 ला खासदार झाले प्रदेशाध्यक्ष झाली 19 ला तुमचा पराभव झाला काँग्रेसने तुम्हाला आमदार करून पुन्हा अडीच वर्षवर्षे मंत्री केलं
Ashok Chavan zindabad ✌️ vilasarao mulech ashokrach nuksan zl hota
विलासराव ह्यांची बरोबर करायला अशोक चव्हाण ला १०० जन्म कमी पडतील.
विलासरावांनी च अशोक चव्हाण ला CM केलं आणि २००९ मधे सुध्धा काँग्रेस चां प्रचार विलासरावांनी केला अशोक चव्हाण ह्यांना आयते CM पद मिळाले
विलासराव देशमुख ह्यांची बरोबरी करायला अशोक चव्हाण ला १०० जन्म कमी पडतील
घराणेशाही बंद करा महाराष्ट्रातील
Manus royal houn kam hot nhi kharach lokanchi keev hoti tr Latur aaj
At least Sambhaji Nagar nntr run up tr rahil ast😅
Congres madhe hota to paryant tar mantri cha hota saheb tumhi
Ashok chavan je boltat te kher ahe
Wrong information sir,you lost common mam base .
असा वनवास आम्हा गरिबांना पण द्या रे. बाप लेक मुख्यमंत्री
Tumala mantri kela मुख्यमंत्री kela आणखी kai tumala कोंडी केले
कोणी केलं...??? उलट मुख्यमंत्री पद घालवण्यात पुढाकार घेतला विलासरावांनी
अशोक चव्हाण❤