अशी करा ई पीक पाहणी नवीन ॲप Version - 2.0 | e peek pahani kashi karavi 2024 | pik pahani new version

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 414

  • @marathi_corner
    @marathi_corner  2 ปีที่แล้ว +30

    ✅ शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी व्हर्जन 2.0 ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली 👇👇 गुगल प्ले स्टोअर लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हिडिओ पाहून आपली ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या
    👇👇👇
    play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova
    ✅ तुमच्या मोबाईल मधील जुने E peek Pahani चे ॲप delete करून .....वरील लिंक वर जाऊन .....नवीन ॲप डाऊनलोड करा ....आणि आपल्या पिकाचा योग्य पेरा आपल्या शेतात जाऊनच भरा...🙏🙏

  • @omkarmohite11
    @omkarmohite11 2 ปีที่แล้ว +2

    पहिलेच ई पीक पाहणी केली होती परत करायला लागेल का please reply sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @RahulRathod-gw6vz
    @RahulRathod-gw6vz 2 ปีที่แล้ว +1

    Sir एका mobile वर किती epik पाहणी करता येते, आज पर्यंत पाहणी होत होती पण4 दिवसा पासून otp येत नाहीत, काय करावे लागेल

  • @zumbawithtulsifitnesscente9520
    @zumbawithtulsifitnesscente9520 10 หลายเดือนก่อน +1

    Failed because:20
    Asa error yetoy kay karu

  • @pandurang3372
    @pandurang3372 ปีที่แล้ว +1

    शुभम दा मी 5 तारखेला कूपनलिका नोंद घातली होती ती नोंद झालेली दाखवते पण पण ते 7/12 वरती आजुन अपडेट होत नाही तलाठी बोलतात सद्या पोर्टल बंद केलेले सध्या नोंद होऊ शकत नाही मला लाईट कनेक्शन साठी नोंद घालणं गरजेचं त्यावरती उपाय काय

  • @sandipgund2939
    @sandipgund2939 2 ปีที่แล้ว +4

    होते नाही मी 3 दिवस झाले पीक पाहणी करतो आहे

  • @BabinandaDaware
    @BabinandaDaware 15 วันที่ผ่านมา

    मी विधवा आहे मी विधवा आहे मला ऑनलाईन करता येत नाही पीक पाणी तर मी काय करावे आणि जर मी 2023 24 चे ऑनलाइन केले नाही तरी त्याचा काय दोष आहे त्याचं काय त्याचा काय सरकार कडून आम्हाला तक्रार होईल का अशा एकट्या बायकांनी काय करावे लावायला भीक आणि नोंदणी लावा गेल्यानंतर आमचं जीपीएस लोकेशन दिसत नाही म्हणून सांगतात मग काय करायचंष

  • @chetandhage
    @chetandhage 2 ปีที่แล้ว +4

    शुभम भाऊ अँप मध्ये लोकेशन मध्ये गट नं दूर आहे असे दाखवत आहे.त्याचे काही सांगावे

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 ปีที่แล้ว

      Gat no jithe aahe tithe jaaun ubha raha

  • @akshaydeulkar8112
    @akshaydeulkar8112 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार दादा , थोडी तुझी मदत हवी मी चुकून कायम पडा नोंद केली त्यात क्षेत्र खूप जास्त् टाकण्यात् अल आहे व हगम हे सम्पुर्ण वर्ष टाकण्यात आले आहे त्याला आपण edit krun jmt nhi ky krv ... Sanga thod dada..🙏🙏

  • @gajanansalegaonkar8609
    @gajanansalegaonkar8609 2 หลายเดือนก่อน

    ई पिक पाहणी व्हर्जन -२ मार्फत आपण ई पिक पाहणी करू शकता असे सांगत आहात.पण प्रत्यक्षात ई पिक पाहणी व्हर्जन -२ ओपन होतच नाही तर ई पिक पाहणी कशी करनार? सांगा .

  • @BabinandaDaware
    @BabinandaDaware 15 วันที่ผ่านมา

    आमच्या गावातील तलाठी व तलाठ्याच्या हाताखालील असणारे कोतवाल वगैरे कोणतेही प्रकारचे सहकार्य करत नाहीत बायका म्हणजे आम्ही गेलो तरी आम्हाला कारणे देऊन परत घालवतात मग काय करायचं

  • @user-kida
    @user-kida ปีที่แล้ว +1

    Bhau epeek pahani kartana photo kadla ki direct baher fekaylay

  • @vishalgarad2372
    @vishalgarad2372 2 ปีที่แล้ว +5

    भाऊ,
    तू सांगशील त्या प्रमाणे मी पीक नोंदनी केली.पण पीक पहाणी options वर गेल्या वर नाव दिसते , पण eyes वर क्लिक केल्यावर काहीच माहीत दिसत नाही. अस का होतं,please reply

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 ปีที่แล้ว

      Lagech nahi kahi divsane

    • @shikshakiaag3823
      @shikshakiaag3823 ปีที่แล้ว

      @@marathi_corner bhau mazya shetat soyabin hoti pan ata sadhya empty ahe tar mi Kay Karu 🤔

  • @vasdt1209
    @vasdt1209 ปีที่แล้ว +2

    दादा मिश्र पिक नोंदणी व्हिडिओ बनवा समजत नाही

  • @Vvikasjadhav1396
    @Vvikasjadhav1396 ปีที่แล้ว +2

    दादा
    "गावांची खादेरांची पीक पाहणी" ह्या 6व्या option मद्ये काही नाव हिरव्या रंगाच्या डब्यात आणि काही नावे फक्त पांढरा रंगाच्या डब्यात का दाखवून राहीले...
    यांच्यात काय फरक असला पाहिजे???

  • @india5347
    @india5347 ปีที่แล้ว +1

    सामूहिक बोअरवेल कसे लावावे 2 व्यक्ती च्या नावे

  • @PradeepkambleKamble
    @PradeepkambleKamble 10 วันที่ผ่านมา

    Mala E pick pahni badal mahiti dyawe mi setkari kisan ahe mala setii badal mahiti dyawe hich vinanti

  • @vasdt1209
    @vasdt1209 ปีที่แล้ว +2

    दादा मिश्र पिक पाहणी भरण्यात अडचण येत आहे

  • @PradeepkambleKamble
    @PradeepkambleKamble 10 วันที่ผ่านมา

    Maze Seti madhye dhanachi fasal hote mala tya badal mahiti dyawe sir

  • @balirambhoi5467
    @balirambhoi5467 18 วันที่ผ่านมา

    ई पिक पाहणी संकेत क्रमांक दर वर्ष बदल तो का कातोज राहतो

  • @sagardabade2797
    @sagardabade2797 ปีที่แล้ว

    7/12 उताऱ्यावर झाडांची नोंद दिसते का

  • @umeshchavan-dx5ut
    @umeshchavan-dx5ut ปีที่แล้ว

    माझ्या शेताचे पेरनी युक्त शेती मधे चुकीचे दाखवत आहे त्या साठी माहीती सागा

  • @rajendrakhurad
    @rajendrakhurad 2 ปีที่แล้ว +3

    सामायिक क्षेत्र असेल तर किती जणांना इ-पिक पाहणी करावी लागेल?

  • @master-g9509
    @master-g9509 2 ปีที่แล้ว +7

    कडक 🤙hair style shubham bhau

  • @jyotihulke4561
    @jyotihulke4561 2 ปีที่แล้ว

    सर मी नविन अप माझ्या मोबाईलवर डाऊनलोड करुन अप हा जुना आहे.असाच येत आहे मी अप वारंवार डाऊनलोड करुन सुद्धा अप जुनाच आहे.असाच सांगत आहे.

  • @dilipjagtap1056
    @dilipjagtap1056 2 ปีที่แล้ว +1

    Bahu peek aslyavar kas karaych

  • @kakasahebnighote1750
    @kakasahebnighote1750 2 ปีที่แล้ว +1

    एका क्षेत्रात तीन ते चार पिके असली तर कसे भरायचे
    उदा. चार एकर क्षेत्रात एक एक एकर कापूस, मका, तुर, बाजरी

  • @dilipthorbole4927
    @dilipthorbole4927 ปีที่แล้ว +1

    1) Location kuthal pahije .
    2)Mumbai Varun detail bharli chale Ka?
    3) shetat network nasel tar..Kay location gheil aap..

  • @datta4072
    @datta4072 2 ปีที่แล้ว +3

    Last date plz replay

  • @santoshkalbande1509
    @santoshkalbande1509 2 ปีที่แล้ว +1

    2 एंकर साठी क्षेत्र किती भरायचे भाउ

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 ปีที่แล้ว

    झाडे बोअरवेल व विहीर नोंद घ्यावी काय

  • @vishalpatil5116
    @vishalpatil5116 ปีที่แล้ว

    सर माझा एक गट नंबर येत नाही
    काय करावे लागेल.....?

  • @swarajaeer-fh6rf
    @swarajaeer-fh6rf ปีที่แล้ว

    बांधावरची झाडे म्हणजे काय ?

  • @pramodkadam8854
    @pramodkadam8854 10 หลายเดือนก่อน

    मागील 2 वर्षाचा पीक पाहणी कशी नोंदवावी?

  • @shrushtikhandizod7797
    @shrushtikhandizod7797 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही सांगितलेलं वर्जन टू चा ॲप उघडत नाही

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 หลายเดือนก่อน

      Aata e peek pahani band aahe

  • @babasahebmogale8445
    @babasahebmogale8445 2 ปีที่แล้ว +1

    दादा पिक नोंदवताना मिश्र पिक असेल तर कोणत्याही एका पिकाची फोटो काढून अपलोड केला तर चालेल का का सगळ्या पिकाची फोटो काढून अपलोड करावे लागेल replay plliz dada

  • @sandipransing2568
    @sandipransing2568 2 ปีที่แล้ว +1

    Pik pahani लावल्यावर किती दिवसात ७/१२ ल दिसणार. तलाठी approval लागणार का?

  • @samadhanstapkire5661
    @samadhanstapkire5661 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या मोबाईल मध्ये खातेदार निवडाऑप्शन ओपन होत नाही तरी काय करावे लागेल कळवावे

  • @parikshithasbe6645
    @parikshithasbe6645 2 ปีที่แล้ว +2

    दादा मोबाईल नंबर तपासा म्हणून येत आहे

  • @akashkanade2877
    @akashkanade2877 6 หลายเดือนก่อน

    Apple phone sathi kont app use karaych

  • @ChandrakantPawar-le5ub
    @ChandrakantPawar-le5ub ปีที่แล้ว +1

    Hi

  • @satishkakade1270
    @satishkakade1270 ปีที่แล้ว

    'पड' म्हणणे काय ? कृपया सांगावे.

  • @rajkkc2379
    @rajkkc2379 ปีที่แล้ว

    माझा नंबर वैध नहीं असं दाखवतंय

  • @swarascrining5523
    @swarascrining5523 2 ปีที่แล้ว +1

    आपण जरी लोकेशन मध.्ये का स्लो तरी पण ते....मेसेज देते की आपण गटापासुन दुर अंतरावर आहात गटाच्याया जवळ जाऊन फोटो काढा

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 ปีที่แล้ว

      Tahasildaar office mdhe java

    • @swarascrining5523
      @swarascrining5523 2 ปีที่แล้ว

      br..dada........but mi as manto ki ......data aani photo upload zalyananter khasra kiti vedamadhe chadto .........karan mi jevdhe khasre upload kele te akhi khasre update dakhvat nahi aahe ....21-22 madhech disat aahet

  • @Harshad2406
    @Harshad2406 2 ปีที่แล้ว +2

    Mazi total 1.21 hect jamin ahe . Pn me 0.6 hectre ch peek insurance kelo ahe..Mg e peek pahani mdhe pn 0.6 perni zali mnun kru na??

  • @nivasfating6631
    @nivasfating6631 ปีที่แล้ว +1

    Pikvima jya pramane bharla ahe tya pramane chalel ka pik pahani/pikpera bharayla

  • @राधेश्यामयुट्युबचॅनलOffical

    दादा याची नोंद सातबाऱ्यावर येईल का हो... माझ्या शेतात विहीर नाही आहे तरी सातबारा वर अन्य सर्वे नं. मधील विहीर अस दाखवत आहे ते पटवारी यांना म्हणालो काढून द्या तर ते म्हणाले कि इ पिक पाहणी करा म्हणाले मग होऊन जाईल म्हणाले

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 ปีที่แล้ว

      Ho nkkich bhau tyasathi tar he app aahe

  • @satishkakade1270
    @satishkakade1270 ปีที่แล้ว

    सदरहू ॲप उघडत नाही.

  • @MohanMendhekar
    @MohanMendhekar 2 หลายเดือนก่อน

    शुभम भाऊ ही पीक पाहणी 2024 ची आहे का ?

  • @balkrushnthakare8561
    @balkrushnthakare8561 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर नमस्कार सर सामायिक क्षेत्राकरिता ईतीक पाहणी कशी करावी कृपया माहिती

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 ปีที่แล้ว

      Eka vaiktichyaa navane sgali kara houn jail

  • @NATURE-bt9rd
    @NATURE-bt9rd ปีที่แล้ว

    खातेदराचे नाव dest नाही

  • @badgujarnilesh3511
    @badgujarnilesh3511 22 วันที่ผ่านมา

    Gat Number kuth asto

  • @patilsunil9310
    @patilsunil9310 2 ปีที่แล้ว +2

    दादा मी बरोबरच म्हणत होतो पहिला जो ई पिक पाहणी ॲप तो बोगस होता . कारण प्ले स्टोअर मध्ये कुठेही अपडेट आलेला नव्हता. कारण की मी पण gorment employ आहे

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 ปีที่แล้ว

      Demo app hota practice sathi bhau

    • @shikshakiaag3823
      @shikshakiaag3823 ปีที่แล้ว

      @@marathi_corner tya pahilya appvar magil varshi Keli hoti bhau ata punha karavi lagel kay 🤔

  • @milindshrikhande9943
    @milindshrikhande9943 2 ปีที่แล้ว +1

    नवीन खातेदार शेतकऱ्यांचे opt येत नाही किंवा खूप load घेत आहे ॲप च्या बाहेर पडत आहे

  • @shubhambahure407
    @shubhambahure407 2 ปีที่แล้ว +1

    सर मी Epik Pahni अँप मध्ये नोंदणी केली होती आता Epik Pahni 2 अँप मध्ये New Ragistration वर Click केले तर तुमची नोंदणी आधीच झालेली आहे. तुम्हाला पुढे जायचे आहे का ?
    असे येत आहे आणि हो Option वर क्लिक केले तर पुन्हा तुमची नोंदणी आधीच झालेली आहे. तुम्हाला पुढे जायचे आहे का ? असे च येत आहे .. पुढची स्टेप वर जात च नाही आहे ..
    प्लीज सोल्युशन माहीत असेल तर सांगा सर ...

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 ปีที่แล้ว

      Already zhai aahe var click kara ani otp tak

  • @alliswell4088
    @alliswell4088 ปีที่แล้ว +1

    एका ॲप वर किती पीक पाहणी करू शकता.दादा

  • @sachinghorpadevlog
    @sachinghorpadevlog ปีที่แล้ว

    Sir क्षेत्र barobr takl tari jast mahit aahe

  • @gopaltajne8276
    @gopaltajne8276 2 ปีที่แล้ว +2

    सर गूगल वर ई मेल व पासवर्ड टाकून ॲप डाऊनलोड करावे लागते काय
    तसे टाका म्हणत आहे

  • @digambarkhadse4461
    @digambarkhadse4461 ปีที่แล้ว

    विहीर ची नोंद कशी करायची श्री

  • @theshayripoem
    @theshayripoem 2 ปีที่แล้ว +2

    Jar aapn 1 hectar cha vima bharlay ani te pik 1 ekar madhech asel tr vima purn bhetel ka

  • @krushnapatil5137
    @krushnapatil5137 2 ปีที่แล้ว +2

    Photo घेतल्यानंतर पूर्णपणे back yet ky करायचं सांगा

    • @shikshakiaag3823
      @shikshakiaag3823 ปีที่แล้ว

      Same problem bhau भेटले का solution

  • @shrushtikhandizod7797
    @shrushtikhandizod7797 3 หลายเดือนก่อน

    Aap ऐप उघडत नाही

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 2 ปีที่แล้ว +2

    पाहणी करताना अशांश रेखांश काय आहे यामुळे फोटो अपलोड होत नाही

  • @pradipnevhul9595
    @pradipnevhul9595 ปีที่แล้ว

    Correction hot nahi 48 hr cha kel tri pn ky krav lagel misr pik

  • @pratik8701
    @pratik8701 ปีที่แล้ว

    Te रेशांश नाही भेटत

  • @सत्यमेवजयते-म9ध
    @सत्यमेवजयते-म9ध 2 ปีที่แล้ว +1

    दादा माझ्या शेतात उसपन आहे मि फक्त उडिद सोयाबिन यायच पिक पानी केल्यावर चालेल कि.का उसाच पन पिक पानी करावा please reply

    • @khushbupawar9677
      @khushbupawar9677 2 ปีที่แล้ว +1

      मिश्र पीक म्हणून नोंदवा

  • @prafuljaybhaye5834
    @prafuljaybhaye5834 2 ปีที่แล้ว +2

    शुभम भाऊ...माझी ईपीक-पाहणी navin version आलत तेव्हा केली तेव्हा public la आलं नव्हतं तेव्हा ईपीक पाहणी झाली होती तर मला आता पुन्हा करावी लागणार का ??? Plzz Reply day

  • @nisarsiddique7212
    @nisarsiddique7212 2 ปีที่แล้ว +1

    साईड बिल्कुल परतीसाद देत नाही

  • @ajeettadavi3283
    @ajeettadavi3283 ปีที่แล้ว

    Sir mi pik pera lavla tar aaplyala kas kalel

  • @jakarayapatap7419
    @jakarayapatap7419 2 ปีที่แล้ว +1

    रब्बी हंगाम २०२२ साठी इ पीक पाहणी चालू आहे का?

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 ปีที่แล้ว

      Nahi ajun khari chalu aahe last date 15 October

  • @sopansalunke6463
    @sopansalunke6463 ปีที่แล้ว

    हारबरा या पीकाची ई पी पहानी कराची आहे पण होत नाही

  • @namanraj1137
    @namanraj1137 2 ปีที่แล้ว +1

    7 / 12 मधला खाते क्रमांक आता बदलला आहे...पण मी जेव्हा e पीक नोंदणी करतो तेव्हा जुनाच खाते क्रमांक येतो ,नवीन खाते क्रमांक दाखवत नाही ...काय करावं?🙏

  • @rajudhabe9519
    @rajudhabe9519 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ माझी विहीर पावसाने पूर्ण पडली आहे. तर मला त्याची नोंद करावी लागेल का. त्यासाठी काही अनुदान आहे का

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 ปีที่แล้ว +1

      Ho karavich lagte pratekala

    • @rajudhabe9519
      @rajudhabe9519 2 ปีที่แล้ว

      @@marathi_corner पडझड मध्ये नोंदणी करावी का

  • @kunaldonode3714
    @kunaldonode3714 ปีที่แล้ว

    Ata epik pahini kasi hoil

  • @khobragadeprajakta649
    @khobragadeprajakta649 21 วันที่ผ่านมา

    Bhan nhi hai sir

  • @gopalsonawane1467
    @gopalsonawane1467 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान शुभम दादा महाराष्ट्रात 1 नंबर चैनल

  • @ganeshingale8885
    @ganeshingale8885 ปีที่แล้ว

    सर ई पीक पाहणी अँप मध्ये विहिरीची नोंद केल्यावर सातबारा ला किती दिवसात नोंद होते

    • @marathi_corner
      @marathi_corner  ปีที่แล้ว

      Talathi office mdhe jaun contact kara

    • @ganeshingale8885
      @ganeshingale8885 ปีที่แล้ว

      @@marathi_corner ok sir thank you so much 🙏

  • @santoshdhanawade7431
    @santoshdhanawade7431 ปีที่แล้ว

    Sanketak ky takaycha

  • @shrushtikhandizod7797
    @shrushtikhandizod7797 3 หลายเดือนก่อน

    ऐप उघडत नाही

  • @khobragadeprajakta649
    @khobragadeprajakta649 21 วันที่ผ่านมา

    Dhan nhi hai n

  • @haridaskadam5384
    @haridaskadam5384 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही आधीचे व्हिडिओमध्ये लिंक दिली होती त्यावरून आम्ही डाऊनलोड करून ई पिक पाहणी केलेली आहे तर आता पुन्हा कराव लागेल का

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 ปีที่แล้ว

      Ho sarvani kara 1 August pasun compalsary aahe

  • @shaikhdanish0303
    @shaikhdanish0303 2 ปีที่แล้ว +2

    Shubham Bhaiya tumchach vidio chi vat baghat hoto

  • @SatishRMagar-
    @SatishRMagar- ปีที่แล้ว

    ओटीपी येत नाही

  • @pratik8701
    @pratik8701 ปีที่แล้ว

    Nahii hot ahe bhava

  • @mohammadsadique6674
    @mohammadsadique6674 ปีที่แล้ว

    Pik पहनी

  • @deepakmandekar2991
    @deepakmandekar2991 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार शुभम सर
    सामायिक क्षेत्र असेल व त्या मध्ये 5 जण असतील तर त्यातील एका व्यक्तीने जरी पीक पाहणी केली तर पीक पाहणी पूर्ण होईल ना? काय सर्वानीच करायला हवी?

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 ปีที่แล้ว

      Ho nkkich no problem 👍 sagkyni karychi garaj nahi

  • @santoshdhanawade7431
    @santoshdhanawade7431 ปีที่แล้ว

    Passward

  • @sureshsontakke9028
    @sureshsontakke9028 ปีที่แล้ว

    Hot nahi

  • @baluratnaparkhi1087
    @baluratnaparkhi1087 ปีที่แล้ว

    संपूर्ण शेतामध्ये सागवान झाडांची लागवड केलेली आहे. झाडांची संख्या कशा प्रकारे नोंद करावी.

  • @AnkushKhaire-b7n
    @AnkushKhaire-b7n ปีที่แล้ว

    Sar open hot nahi

  • @BaliMGore
    @BaliMGore 2 ปีที่แล้ว +2

    Sir tumhi last time jo app sagitlo hoto to ani ha ekach ahe na

  • @nileshpatil07503
    @nileshpatil07503 2 ปีที่แล้ว +1

    R Madhe Kse Mojayche

  • @deepafarde-ss3yz
    @deepafarde-ss3yz 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

  • @OnlineUpdateGOV
    @OnlineUpdateGOV 2 ปีที่แล้ว +2

    bhau fist

  • @vitthalgilande3314
    @vitthalgilande3314 2 ปีที่แล้ว

    kiman adharbhut vikri kimat nondani karavi ka

  • @परमेश्वरघेबंडघेबंड
    @परमेश्वरघेबंडघेबंड 8 หลายเดือนก่อน

    शनिवार, रविवार ई पिक पाहनि होते का

  • @adinathsukale346
    @adinathsukale346 2 ปีที่แล้ว +1

    दादा क्षमा असावी ह्या वीडियो मधे मि ड्राइविंग लायसेंस बद्दल विचारतोय
    माझ्याकडे LMV TR लायसेंस आहे पन मला 3 व्हीलर tr काढ़ायचे आहे तर कसे करावे
    कृपया प्लीज् सांगा दादा खुप गरज आहे किंवा वीडियो असेंन तर कोणता आहे

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 ปีที่แล้ว

      Yasathi vegli process aahe ... agent la bhetav lagel online hot nahi problem ahae

    • @adinathsukale346
      @adinathsukale346 2 ปีที่แล้ว

      मग मि नवीन अप्लाई करू का 3 व्हीलर साथी

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 ปีที่แล้ว

      Tas nahi chalt

  • @sachinmore3665
    @sachinmore3665 2 ปีที่แล้ว +1

    दादा तुम्ही आधीचा व्हिडिओ मध्ये दीलेल्या app वरून ई पीक पाहणी केली आहे तर आता या नवीन app वर पुन्हा करावि लागले का

  • @siddhantundirwade2263
    @siddhantundirwade2263 2 ปีที่แล้ว

    अक्षांश रेखांश साठी आपल्याला शेतात जायची गरज नाही ना भाऊ त्यावर क्लिक केलं की आपोआपच येईल न त्या जागेच फक्त फोटो काढायला जावं लागेल

  • @rambobade2412
    @rambobade2412 2 ปีที่แล้ว +1

    अगोदर जुन्या ॲप वर नोंदणी केली आहे . आता नवीन ॲप वर करावी लागते का

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 ปีที่แล้ว +1

      Nahi password taka direct login hoil