शुभम भाऊ महाराष्ट्रातल्य एक असे चॅनल की लोक खरी माहिती व्हिडिओ ची वाट बघत असतात आणि तेही रिअल व्हिडिओ.अनेक जण रोज व्हिडिओ कडतात काहीही पागल बनवतात पण रिअल व्हिडिओ म्हणजे आमच्या शुभम पवार चे असतात
BMC फॉर्म कसा भरावा यावरती एक व्हिडिओ बनवा दादा नवीन अपडेट नुसार आणि CGPA फॅक्टर असेल तर ग्रॅज्युएशन चे मार्क्स कसे टाकावे हे पण समजावून सांगावे... प्लिज दादा 😊
वसंत घरकुल योजना कोल्हापूर जिल्हा दिव्यांगांसाठी विना अट घरकुल योजना आहे आणि इलेक्ट्रिकल गाडी घेण्यासाठी समाज कल्याण विभाग कोल्हापूर यांच्यामार्फत फॉर्म निघालेला आहे त्यावर माहिती घेऊन व्हिडीओ बनवा
@@jugal34 Ek Online Form Bharne v navin kagadpatre 200 kb madhe kashe karaiche tyavar nakki ek video banva shubham bhau... amchya kadil bharpur lokanche arj reject jhalet aani navin bharne v update karne yabaddal ajun konalach details mahiti nahit.... Even krushi office valyanna dekhil purn mahiti nahi
आमच्या तर पेंडिंग फॉर डिस्ट्रिक्ट ब्लॉक लेवल फॉर अप्रूवल लेवल असं दाखवत आहे तर किती दिवस लागेल मंजुरी द्यायला अर्जदार घरातील मयत झालेला आहे तर नवीन वारस नोंद आहे.2023च
First of all Dont try to fill that form by your own try to visit ESeva Kendra nearby they will guide you properly and chances of rejection is less as they know proper procedure 👍🏻
आम्हाला घरकुल मिळालेले होते 25 वर्षे झालेत तरी आम्हाला हे घरकुल दिलेलं नाही त्या घरात दुसरा एक ती राहतो दुसऱ्याला दिलेला आहे त्या घरकुलचा हक्क कसा मिळवायचा
नमस्कार शुभम दादा🙏 माझे वडील 2021 ला मुत्यू झाले असून ती जमीन वारसा हक्काने आमच्या नावावर आली परंतु त्या वारसा हक्कात चार बहीनी असून त्यांना पि एम किसान सन्मान निधीचा लाभ घेता येईल का? हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना भेडसावतो . योग्य मार्गदर्शनाची आपल्या कडून अपेक्षा🙏 या प्रश्नावर एक विस्तृत विडीओ बनवा
reason for rejection submit current 7/12, ferfar utara and all family member adhar card reject houn aas reason yet aahe tr punha online update kru shakto ka
सर तुमचा आवाज व सांगण्याची पद्धत खुपच चांगला आहे
छान आहे
Thank you so much for correct information shubham Dada ❤🙏
Asach dada namo shetakri yojana cha dekhil navin nondani cha video banva🙏
सर ज्यांना पी एम किसान चे पैसे पडत होते पण काही कारणामुळे पैसे पडत नाही तलाठी स्टेटस काढायला सांगतात आणि स्टेटस निघत नाही त्यासाठी काय करायचे
Thank you dada ❤
Congratulations for 1.4 millions... 🎉
THANKS
Thank ❤❤❤❤
live arj nhartanna navin paddhatine tyavar ek video Banva bhau pls
नवीन नोंदणी करण्यासाठी काय करावे लागेल
शुभम दादा लखपती दीदी योजना फॉर्म ऑनलाईन अर्ज कसे 5:24 भरायचा याचा व्हिडिओ अपलोड करा pz
सर pls नवीन process बदल video बनवा pls लवकरत lvkr
Gr pathv aani document
शुभम भाऊ महाराष्ट्रातल्य एक असे चॅनल की लोक खरी माहिती व्हिडिओ ची वाट बघत असतात आणि तेही रिअल व्हिडिओ.अनेक जण रोज व्हिडिओ कडतात काहीही पागल बनवतात पण रिअल व्हिडिओ म्हणजे आमच्या शुभम पवार चे असतात
💯
pm kishan ओळख पत्र id card asel tr 19 वि installment jma होईल हा कार्ड कसे बनवायचे या वर माहिती द्या.
Form भरतांना शेताचा शिवार चुकला होता त्यामुळे योजनेचा लाभ मिळत नाही आहे काय करावे लागेल
Shubham Dada Ek Video Railway Tatkal Ticket Boking Vr Bnava
दादा. आपल्याला एक विनंती आहे. की आपण रेल्वे NTPC, कोंकण रेल्वे आणि BMC क्लर्क, यांच्या फॉर्म भरायचे व्हिडिओ बनवा.
Sir jar Sheti 2 gat madhe asel tr donhi che document upload karayche ka
Shubham bhau passport baddal video banva agent 8k to 10k lutata ahet❤❤
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये काम करत असलेल्या परीक्षार्थींचे वेतन कधी होणार आहे
भाऊ सोयाबीन व कापुस अनुदान केवायसी चा व्हिडीओ बनवा
सामायिक क्षेत्र असेल तर त्याला काय डॉक्युमेंट द्यावे लागेल सर
Aadhi bharlele bahutek sarv arj REJECT zale ahet... te punha karave lagnar ahet
भाऊ झटका मशीन वरती वीडीवो बनवा
अपलोड करण्यासाठी सांगितलेल्या सर्व कागदत्रांची साइज 1एम बी पेक्षा अधिक होते 200kb मध्ये होत नाही यावर एक व्हिडिओ बनवा
2023 मध्ये शेतीची वाटणी झालेली असेल तर आपण वारस पण सामाईक क्षेत्र असलेल्या वेक्तीच्या नावे नवीन नोंदणी फार्म आपण भरू शकतो का.....हे पण सांगा सर 🙏
सर ही नोंदणी नवीन सभासदांसाठी आहे का तसेच मला एकच हप्ता मिळाला आहे पुढील हप्ते मिळाले नाही तेव्हा काय करावे लागेल
जुन्या यादीत नाव आहेत आता सध्या किसानचे हप्ते येतात आणि तरी पण मला कळत नाही अगोदर किसान सन्मान निधीच फार्म भरले आहे
शुभम भाऊ येउद्या एक नवीन video
First comment 🎉
जमीन हि सामायिक क्षेत्र असेल तर एकपेक्षा जास्त व्यक्ती PM किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का?
BMC फॉर्म कसा भरावा यावरती एक व्हिडिओ बनवा दादा नवीन अपडेट नुसार आणि CGPA फॅक्टर असेल तर ग्रॅज्युएशन चे मार्क्स कसे टाकावे हे पण समजावून सांगावे... प्लिज दादा 😊
New Registration la Frome Edite Kasa Karycha Aahe
Mahadbt var नांगर साठी अप्लाय करायचाय पण मिशन प्रकार मध्ये साध्या नागरासाठी कोणता पर्याय आहे
उडान स्कॉलरशिप फॉर्म कसा भरायचा त्याच्यावर प्लीज व्हिडिओ बनवा सर ❤
Mahila bachat gat cha pan card vr ek video bnva dada immediately
एका कुटूंबातील किती व्यक्तीला लाभ भेटू शकतो pm किसान सन्मान निधी योजनेचा.
शुभम भाऊ प्रधानमंत्री घरकुल योजना ड यादी कशी बघता येईल विडिओ बनवा
वसंत घरकुल योजना कोल्हापूर जिल्हा दिव्यांगांसाठी विना अट घरकुल योजना आहे आणि इलेक्ट्रिकल गाडी घेण्यासाठी समाज कल्याण विभाग कोल्हापूर यांच्यामार्फत फॉर्म निघालेला आहे त्यावर माहिती घेऊन व्हिडीओ बनवा
yachya varati eak detailed video banavna bhau
eak application karun dakhav please.....
कृषि विभागाने सर्व 4 कागदपत्रे 200 kb च्या एकाच फाईल मध्ये कशी अपलोड करायची ते पण सांगावे . 🤔
Pls mala pn sanga
@@jugal34 Ek Online Form Bharne v navin kagadpatre 200 kb madhe kashe karaiche tyavar nakki ek video banva shubham bhau... amchya kadil bharpur lokanche arj reject jhalet aani navin bharne v update karne yabaddal ajun konalach details mahiti nahit.... Even krushi office valyanna dekhil purn mahiti nahi
Dada mla पहिल्यापासून येत नाही हे.
GST number online registration video banva pls 🙂
भाऊ जर एकाच 7/12 मध्ये एकापेक्षा जास्त खाता क्र. असतील तर एकूण क्षेत्र फक्त आपल्याच खात्याचा भरायचा की पूर्ण भरायचा
Site open hot nahi. Ekda reject zale ahe pan fresh register करायला sangitale ahe.
हे सगळं कस अपलोड करायच त्याचा विडिओ बनव
Shubham Bhau Pm kisan New Registration Video banva na
याकरिता फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा नवीन विडिओ बनवा.
आमच्या तर पेंडिंग फॉर डिस्ट्रिक्ट ब्लॉक लेवल फॉर अप्रूवल लेवल असं दाखवत आहे तर किती दिवस लागेल मंजुरी द्यायला
अर्जदार घरातील मयत झालेला आहे तर नवीन वारस नोंद आहे.2023च
मला सीएससी 🆔 काढ़ायची काय प्रोसेस आहे सांग दादा लवकर
जमीन नोंदीचा फेरफार हे Document कुठून मिळते Please Reply
Bhau Document update cha form apply chi video upload kar
First of all Dont try to fill that form by your own try to visit ESeva Kendra nearby they will guide you properly and chances of rejection is less as they know proper procedure 👍🏻
अर्ज कसा करावा ह्या वर एक व्हिडिओ बनवा
परंतु सदर अर्ज कसा करायचा...
ऑनलाईन की ऑफलाईन...
दोन वर्ष पासून पेंडिंग ला आहे तर करावे😢
हे नियम कोणत्या लाभार्थी साठी आहे नविन किंवा जे योजना पासून आहेत
जर सामाईक क्षेत्र जमीन असेल तर लाभ कसा कसा मिळेल काय करावे लागेल सर सांगा
सर शासनाने 2019ची अट रद्द करावी
Sir yojanadoot var video tak na
अर्ज कसा करावा याचा व्हिडिओ करा sir fast जरा
Dada pm kisan csc saite var marfo divase chalu nahi hot
Dada new applicants ne form ksa bharaycha te pn sanga na?? 😢
सर एक व्हिडिओ राशन कार्ड वर पैसे भेटणार आहे त्यावर बनवा.
नवीन साठी आहे की जुन्या साठी
Dada.......mukjymantri yojna dut hi yojna mulin sathi pn ahe k
आम्हाला घरकुल मिळालेले होते 25 वर्षे झालेत तरी आम्हाला हे घरकुल दिलेलं नाही त्या घरात दुसरा एक ती राहतो दुसऱ्याला दिलेला आहे त्या घरकुलचा हक्क कसा मिळवायचा
Pending approval for district
Dakhvat aahe
State aproval milat nahi shubham bhaiya
District aproval 24 june 2024 la milale la ahe ankhi state ne dile nahi
ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनी काय करावे?
Pm kisaan online form kasa bharava, ya vr ekhada video ala tr hoil, shubham
दादा namo शेतकरी चा हफ्ता आलेला नाही काय कराववे लागेल. Pfms ला दाखवत आहे पण bank मध्ये जमा नाही झाला.
Ek video B.A FIRST YEAR scholarship var banva❤
हे काय नवीन 2019 अगोदर जमीन नावर झाली पाहिजे ,आता भावा - भावा मध्ये जमीन नावार च करायची राहिली तर त्यांनी कसा लाभ घ्यावा,आता सद्या एकालाच पैसे भेटतात
सगळे कागजपत्र ओनलाइन करुन पन पैसे आले नाही
Aadhar seeding active vhayla kiti vel lagel dada🎉kalch kel ahe 5 sept la ladki bahin cha form bharla 🎉tar kiti ru yetil te sanga dada please reply
Bhau kapus & soyabeen anudan😂 cha ky zal kadhi yenar ...???
शुभम दादा अंगनवाडी़ सेविकांनी कश्या पध्तीने लाडकी बहीन योजनेचे फाॅर्म भरावे याचावर विडीयो बनवा🙏
आमच्या ईथच्या अंगनवाडी़ ना फाॅर्म भरन माहीतच नाही😇
@@aakashdube-j6m bhau eka ladki bahin from aani sobat aadhar card. Bank passbook aani rashan card nya
@marathi_corner हाय दादा महा dbt farmar पोर्टल वर आधारकार्ड लोगिन केल्यावर मंत्रा RD सर्वीचे नाव येत नाही त्या वर एक वीडियो बनव ना.
Hii shubham dada Cidco che form kase bharve tyvr video banva
Pm kyc kadhi chalu hoil
शुभम दादा आता उज्जवला योजनेचे फ्रॉम भरणे सुरू आहे का त्या विषया वर व्हिडिओ बनवान मला माहिती हवी आहे
नवीन नोंदणी चा व्हिडिओ कधी येईल दादा?
New registration vrti video kra dada
नमस्कार शुभम दादा🙏 माझे वडील 2021 ला मुत्यू झाले असून ती जमीन वारसा हक्काने आमच्या नावावर आली परंतु त्या वारसा हक्कात चार बहीनी असून त्यांना पि एम किसान सन्मान निधीचा लाभ घेता येईल का? हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना भेडसावतो . योग्य मार्गदर्शनाची आपल्या कडून अपेक्षा🙏 या प्रश्नावर एक विस्तृत विडीओ बनवा
ज्यांच्ये नावे जमीन २०१९ नंतर झाली असेल त्यांनी काय करावे
सोयाबीन कापस की याडी भेजो भाई व्हिडिओ
माझे pm kisan मध्ये चूकून सरेंडर झालं आहे मी काय करू
sir soyabean kapus anudan eyc biomatric varti Kashi karavi ya baddal vedio banva sir
reason for rejection submit current 7/12, ferfar utara and all family member adhar card reject houn aas reason yet aahe tr punha online update kru shakto ka
Ha
वन पट्टे धारक काय अपलोड करावे
रेल्वे जागा निघाल्या आहे form कसा भरायचा आहे
Rejected form part kasa bharaycha
Form submit hot nahi
Please select land document
Asa problem yet ahe
Please reply
CSC Varun pn same problem yet ahe
Kadhi kadhi side la problem asto bhauu
Sir,2019 chya agodarche lok aatapryant kasyala thambtil, new nodnich sanga 2019 natrchi ferfar nodni. PM kisan
शुभम सर या मध्ये document सबमिट करताना 7/12 आणी 8 सोबत जोडायच एकच ऑपशन आहे तर फेरफार आधार कार्ड अपलोड कसे करायांचे ते सांगा... 🙏
अपलोड करण्यासाठी सर्व कागदपत्रे एकच pdf mdhe मर्ज करून 200 kb मध्ये कसं करायचं ह्याचा एक व्हिडिओ बनवा ना.
Mala pn sanga apls
Pm kisan साठी कागडपत्रके 200kb pdf
कशी करायची कृपया व्हिडिओ बनवा.
Sir कृषी सहाय्यक approve karat nahi kay karave
Pdf compress zale ki clear hot nahi tyasathi 200kb madhe karane sanga.......