आठ आठ दिवसां साठी एक एक मुख्यमंत्री करा म्हणजे 288 आमदाराला देखील मुख्यमंत्री होता येईल ,,, असा प्रस्ताव ठेवावा त्यामुळे सर्वच विरोधक व सत्ताधारी खुश होतील ,,,, असे झाल्यास सर्वावा दोन्ही हाताने लाडू खाता येईल ,,,, आणि जनतेला देखील लाडू खात असल्याचा भास होईल ❤❤❤
आम्ही या आगोदर सुधा बोललो होतो मोदी जी फडणवीस आणि दादा देहूला हेलिकॉप्टर ने आले होतें तेव्हाच दादांना शब्द दिला नसेल कशावरून म्हणून दादा सर्व समजून विरोध सहन करीत आहे नाहीतर कशाला अपमान सहन करतील अणि फडणवीस 80टक्के जनतेला दादांना बरोबर घेतले असे सांगत आहेत
दादांना मुख्यमंत्री होण्याची खुप इच्छा आहे परंतु या जन्मात शक्य होणार नाही
आधी निवडून तरी येऊ दे दादा
ह्या जन्मात अजित पवार cm होणे, नाही, विधान सभा इलेक्शन, झाल्यावर अजित हा, राज्य मंत्री, पण राहणार नाही,
निवडून येण्याची मारामार झालीय.....
कसलं मुख्यमंत्रीपद.....????
सगळ्या आमदारांना 2-2दिवस मुख्यमंत्री पद द्या आता जनतेला तेवढेच बाकी आहे
बुडनारा कांग्रेसपक्ष मराठ्यानि लोकसभेला वाचवला
पंधरा दिवस करा ना एक तारीख ते पंधरा आक्टोबर आचार सहीते पर्यंत
सरकार परत येणार नाही मग इतकी झाटा उपट भांडी आपट का कशासाठी????
ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल त्यांनी नुसतं शब्दांचे वाफारे सोडू नयेत तर प्रत्यक्ष कार्य करीत राहाव. जनता ठरवील कोणाला करायचं.
३ घांनी पण राजकीय राजीनामा अचूक पणं द्या वा.
आठ आठ दिवसां साठी एक एक मुख्यमंत्री करा म्हणजे 288 आमदाराला देखील मुख्यमंत्री होता येईल ,,, असा प्रस्ताव ठेवावा त्यामुळे सर्वच विरोधक व सत्ताधारी खुश होतील ,,,, असे झाल्यास सर्वावा दोन्ही हाताने लाडू खाता येईल ,,,, आणि जनतेला देखील लाडू खात असल्याचा भास होईल ❤❤❤
उडता पंजाब
आणि
फिरता मुख्यमंत्री 😂😂😂😂
काय महाराष्ट्राची अवस्था झालीय
😢😢
288 फिरते मुख्यमंत्री बनवा
सत्ता तर येणारच नाही आणि दादाला म्हनाव बंद दाराआड चर्चा करु नका नाही तर ते मी म्हनलोच नव्हतो होईल
भरती करा 😂
आजित पवार यांनी आदिवासी समाजात होणार्या घुसखोरी बद्दल बोलावे अन्यथा आदिवासी भागात तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही
मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब ठरवणार शहा नाही. सत्तेवर महाविकास आघाडी येत आहे
Eknath shinde saheb
अजित पवारचे दोन अंकी आमदार निवडून येणार नाहीत
घे केलं
Dada mukhymantri kara
Dada cm hovu shaktil pn sinchan gotly madhil 70 hazar loka na vatun taka
फडणवीस
आम्ही या आगोदर सुधा बोललो होतो मोदी जी फडणवीस आणि दादा देहूला हेलिकॉप्टर ने आले होतें तेव्हाच दादांना शब्द दिला नसेल कशावरून म्हणून दादा सर्व समजून विरोध सहन करीत आहे नाहीतर कशाला अपमान सहन करतील अणि फडणवीस 80टक्के जनतेला दादांना बरोबर घेतले असे सांगत आहेत
Dada
......त्र......😂😂😂😂😂
288 amdarana "Ek din ka CM " kara ni jantela 1 GB dya 😢😢
दादा पादा😂😂😂
Layki lagte tyala
Firta rangmanch tehi pahilech gene nsta bhamte lokache khre nahi pan ed cd kadli ki gap honar
Sarkarch yenar nahi
Vadivttivr Tumi yenar nhi
गुजराती पार्सल महाराष्ट्राला चुना लावनार
कमेंट्स करायची आणि त्याच गुजराती माणसाच्या दुकानात चॉकलेट विकत घ्यायला जायचे 😅😅😅
@@Ramraje-i5t मी म्हणतो दुकानदार ने कशाला महाराष्ट्रात तोंड उघड करून बसावं
मुतरा दादा स्वप्न बघत आहे मुख्यमंत्रीपदाचं
दादाला प्रधाणमत्री करा😂
तुमचे सरकार येत नाही
Arth.mantrech..dadani.rahaw..karan.arth.mantre.dusara.kuni.youg.dan.milnar.nahi.❤mhanun.dadani.arth.mantrech.kam.pahawe❤hi.venaty❤.ladki.bahin..jomat.bakichi.komat.niradharana.3000.te.6000.kelyas.150.jaga.tya.piksha.jinknar.bjp.❤ladki.bahin.bjp..ne.lokprey.keli❤kongres.mva.matra.kortat.geli.hi.chukechi.