लव्हाळा 💯% संपवा कमी खर्चात / कमी खर्चात लव्हाळा नियोजन / लव्हाळा कायमचा संपवा आणि अधिक उत्पन्न घ्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 29

  • @raghujadhav6756
    @raghujadhav6756 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान माहिती शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद देशमुख साहेब अशीच नवीन नवीन माहिती देत जावी अशी आपल्या चरणी विनंती

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 11 หลายเดือนก่อน

      नमस्कार भाउ हराळी साठी ऊपाय सुचवा ही विनंती गोविंदराव क्षीरसागर माळी हडंरगुळी ता उदगीर जि लातुर

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 10 หลายเดือนก่อน +1

    कांद्यात राजगिरा बियाणे टाकावं का

  • @amolmate1540
    @amolmate1540 11 หลายเดือนก่อน +2

    Sampra pika madhe marle tar chalel ka bhau

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน +1

      ऊस मका असेल तर चालेल

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 10 หลายเดือนก่อน +2

    कंदयत लव्हाळा आहे कोणतं तणनाशक घेऊ

  • @अमोलविर
    @अमोलविर 11 หลายเดือนก่อน

    दाणेदार कोबंडी खत कशे आहे

  • @NileshLahase-ns4xf
    @NileshLahase-ns4xf 3 หลายเดือนก่อน

    औषध फवारणी नंतर पेरणी किती दिवसांनी करावी

  • @arvindpingale2267
    @arvindpingale2267 4 หลายเดือนก่อน +1

    आणि मी आत्ता मका पिकामध्ये sampra फवारले आहे तर मी त्यात कांदे लागवड करणार आहे ..डिसेंबर मध्ये तर कांदे नीट येतील का

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 4 หลายเดือนก่อน

    आता शेतात सोयाबीन पेरलेले आहे 15 दिवस झालं त्यात राजगिरा टाकता येईल का नागरमोथा साठी

  • @mahendrabansode3671
    @mahendrabansode3671 11 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार....गव्हासाठी ह्युमीक अँसिड आणि अँमीनो अँसिड कोणत्या अवस्थेत दिले पाहिजे कृपया मार्गदर्शन करावे..🙏🙏

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน

      Humic acid ची गरज पडत नाही, वाढीसाठी घ्यायचं असेल तर humic fulvic seaweed यांचं कॉम्बिनेशन असलेलं दाणेदार 10 kg ची बकेट वापरा, आणि अमिनो हे वंब वाढीच्या काळात घ्या

    • @mahendrabansode3671
      @mahendrabansode3671 11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर...🙏🙏

  • @ganeshparhad8630
    @ganeshparhad8630 11 หลายเดือนก่อน

    mi vangi pikla dhai andi vaptart alo ahe pan ata fal kid zast ahe kay karave

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน

      रासायनीक एखादा स्प्रे करा

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 4 หลายเดือนก่อน

    सर नागरमोथा आणि लव्हाळा एकच असतो का ??

  • @vitthalwarale4460
    @vitthalwarale4460 11 หลายเดือนก่อน

    भाऊ गव्हात राजगिरा पेरल्यानंतर तणनाशक मारू शकतो का?

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน

      नाही. खुरपणी करावी लागणार. किंवा तणनाशक मारून झाल्यानंतर पण टाकता येईल

  • @PaduragPatil-s5g
    @PaduragPatil-s5g 3 หลายเดือนก่อน

    बागायती केळी पिकाला लव्हाळा वर फवारणी केली तर चालेल का, केळी (जानेवारी २०२४ ची लागवड आहे)सहा महीणे वय आहे , जैनचे टिषू कल्चरचे रोप आहे सहा हजार

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 หลายเดือนก่อน +1

      @@PaduragPatil-s5g चालेल. पण तरी एकदा विचारून घ्या

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 4 หลายเดือนก่อน

    हरभऱ्यामध्ये राजगिरा टाकता येतं का ?? आम्ही गहू पेरत नाही

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  4 หลายเดือนก่อน

      @@pandurangveer2134 हो

  • @arvindpingale2267
    @arvindpingale2267 4 หลายเดือนก่อน

    साहेब राजगिरा हे पीक किती दिवसात येत

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  4 หลายเดือนก่อน

      राजगिरा साधारण १३०-१४० दिवस

  • @pandurangveer2134
    @pandurangveer2134 11 หลายเดือนก่อน

    हरभऱ्यामध्ये लव्हाळा आहे काय फवारावे ??

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน

      राजगिरा घ्या

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 11 หลายเดือนก่อน

    राजगिरा च ठीक वाट तो, लव्हाळा ला औषधं मारलं तरी 7/8 महिन्यात परत येतो

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  11 หลายเดือนก่อน

      पैसेही वाचतात, आणि उत्पन्न ही निघते