Good ! तुम्ही वाघमारे दांंपत्य खरोखरच प्रयोगशील आहात , कोणतीही गोष्ट आपण स्वतःहा अनुभवता आणि मगच ती आपल्या viewers पर्यंत पोहचवता , खरंच आपलं हे काम वाखाणण्याजोगे आहे , असेच काम करीत रहा , धन्यवाद !
जे लोक सध्या नवीन व्यवसाय सुरू करणार आहेत. त्या सर्वांसाठी आणि ज्यांचा चालू व्यवसाय आहे त्यांच्यासाठीही ही अतिशय उपयुक्त माहिती आहे आणि खूपच अनमोल मार्गदर्शन आहे. धन्यवाद साहेब आणि मॅडम. ❤❤❤
ताई आपले व्हिडिओ खूप ज्ञानवर्धक असतात ताई आपण जे स्वतः ब्रूडर बनवणे शेड बनवणे किंवा इतर कुठल्याही गोष्टीं स्वतःहून बनवणे हे मला खूप आवडते आपला व्हिडिओ बघण्यात खूप आनंद होतो
Good ! तुम्ही वाघमारे दांंपत्य खरोखरच प्रयोगशील आहात , कोणतीही गोष्ट आपण स्वतःहा अनुभवता आणि मगच ती आपल्या viewers पर्यंत पोहचवता , खरंच आपलं हे काम वाखाणण्याजोगे आहे , असेच काम करीत रहा , धन्यवाद !
असेच तुमचे स्नेह, तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा आणि तुमची मोलाची साथ सदैव आम्हांस लाभो प्रार्थना. आपले मनपूर्वक आभार.🙏🙏🙏
खरंच खूप छान व्हिडीओ आहे सर, नविन व्यवसाय करण्याऱ्यासाठी उपयुक्त माहिती👌
धन्यवाद सर असाच सपोर्ट करत राहु द्या 🙏
खुप अभ्यास पूर्ण माहिती मिळाली आहे असीच माहिती आम्हाला मीळूदे धन्यवाद
अशीच माहिती मिळत जाईल. असाच सपोर्ट करत रहा. 🙏
जे लोक सध्या नवीन व्यवसाय सुरू करणार आहेत. त्या सर्वांसाठी आणि ज्यांचा चालू व्यवसाय आहे त्यांच्यासाठीही ही अतिशय उपयुक्त माहिती आहे आणि खूपच अनमोल मार्गदर्शन आहे. धन्यवाद साहेब आणि मॅडम. ❤❤❤
खूप खूप धन्यवाद 🙏
माहिती पूर्ण ज्ञान मिळाले धन्यवाद
धन्यवाद 🙏
Ji mahiti kunihi det nahi ti mahiti tumhi deta, thank you tai dada
समर्थ रामदास स्वामींनी सांगितलयं. की || आपणासी जे जे ठावे | ते ते दुसऱ्यासी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन || 🙏🙏🙏
भारी नियोजन केल
धन्यवाद 🙏
ताई आपले व्हिडिओ खूप ज्ञानवर्धक असतात ताई आपण जे स्वतः ब्रूडर बनवणे शेड बनवणे किंवा इतर कुठल्याही गोष्टीं स्वतःहून बनवणे हे मला खूप आवडते आपला व्हिडिओ बघण्यात खूप आनंद होतो
असेच तुमचे प्रेम, सदिच्छा, शुभेच्छा, मोलाची साथ निरंतर राहो अशी आशा बाळगतो आपले मानापासून आभार मानतो.🙏🙏🙏
ताई. फार छान व्हिडिओ झाला.आपल्या कडून. बरेच शिकण्या सारखे आहे. एकदा farmla नक्की भेट देऊ. क्कृपायपत्ता द्यावा
खूप खूप छान माहिती दिली आपन
धन्यवाद 🙏
खुपच छान आहे धन्यवाद सर
🙏
खूप छान👌
धन्यवाद 🙏
Chhaan.....
Thanks for Video
Thanks
Very informativ video, keep it up
Thanks a lot🙏
ताई लाईट गेल्यावर काय management असावे यावर एक व्हिडिओ बनवा.
या विषयावर व्हिडिओ बनविलेला आहे
Good information 👌👌
Thanks🙏
Very good video . ❤ You
Thank you!
छान माहिती दिली
धन्यवाद
धन्यवाद 🙏
Lay bhari sir❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
Good information sir 👍
Thank you and Keep watching 🙂
खूप छान
धन्यवाद 🙏
माणसाची ओळख त्याच्या कामावरून होते, मेहनीतीचा आणि वेळेचा पण हिशोब लावा सर, व्हिडिओ एक नंबर.....
असेच आपले स्नेह व्रद्धिंगीत व्हावे, आपला नेहमी आम्हास पाठिंबा रहावा ही प्रार्थना. धन्यवाद 🙏🙏🙏
👌
🙏
अंडे दिल्यावर कोंबडी किती दिवसात खुड होते व अंड्यावर कधी बसवावी त्याचा व्हिडिओ बनवा
लवकरच व्हिडिओ बनवू.
🙏
सर या brooder ची पिल्लांपासून हाईट किती ठेवावी
पिल्लू चिकटणार नाही अशी हाईट ठेवा
ताई कोंबडी बसवायचा विडियो बनवा
हो, लवकरच व्हिडिओ अपलोड केला जाईल. आधीही एक व्हिडिओ या विषयावर अपलोड आहे.
ब्रूडर डिस्क कोठे मिळेल नी 200 watt bulb लावला तर चालेल का 100 पिल्ला साठी की रूम हिटर चा रॉड च लागेल.नी वायर किती mm ची वापरली आहे.
पोल्ट्री साहित्य मिळते त्या ठिकाणी चौकशी करा. 200 वॉट बल्ब चालेल. आणि वायर 1mm वापरली तरी चालेल.
ताई पिले मिळतील का
मिळतील. दिलेल्या नंबर वर फोन करा
ताई पिले पाहिजे त होते फोन करू काय
करा