@@mikusumbasicstitching2903 खूप आनंद झाला मावशी आशु प्रेग्नेंट आहे हे ऐकून इतक्या दिवसानी राहिली आहे प्रेग्नन्सी काळजी घ्या मावशी तश्या तुम्ही आई आहात काळजी तर घेणारच पण खूप छान वाटलं बाळ येणार म्हणून जास्त व्हिडीओ नको टाकत जाऊ म्हणा तिला डिलिव्हरी होऊ पर्यंत , तुम्ही खूप मेहनती आहात मावशी आणि तुमच्या सगळ्या मुली पण खूप हुशार आणि संस्कारी आहेत स्वभाव पण मनमिळाऊ आहेत सगळ्याचे मी आशु चे नेहमी व्हिडीओ बघते तिच्या पायी तर साक्षात लक्ष्मी च आहे तिच्यामुळे किती जणांला काम मिळाले यूट्यूब द्वारे सगळ्या बहिणीचे,दिराचे,तुमचे ब्लाउज चॅनल सगळ तिच्यामुळे माहिती झालं सगळ्यांना खूप भारी वाटलं बिचारीला आता बाळ होणार हे ऐकून तिचे मध्ये 4वेळेस मिसकॅरेग झाले तेव्हा खूप वाईट वाटलं पण आता चांगलं होईल सगळं देव चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलंच करतो थोड लेटपन थेट😘😍
खुप सुंदर डिझाईन् केली आहे मल खुप आवडली कीती पटकन शिवला ब्लाऊज
Thanks 🙏
खूप छान डिझाइन श्री स्वामी समर्थ💐💐
Thanks
Khup sundar design ❤🎉
Thank so much
Khupch chan Mavshi.. Aai sarkhi Maya n Prem konich nahiye karu Shakat
Ho
खूप छान ताई मला खूप आवडली ही डिझाईन खूप छान आहे
Thank so much
❤❤chhan aahe pn ti less khali n gheta tithe pn asach krayla hav hot te pn chhan disal ast simple mdhe😊
Ok
Khup chan Tai
Ksle bhari shivle design mast mavshi
Thanks 🙏
Khup chan banvli mavshi dizain ♥️👍
Thanks
खूप छान मस्तच आहे ब्लाऊज डिझाईन
Thanks
Very very nice
Thank so much
कुठे राहता ताई तुम्ही
Design chan ahe😊
Pn mavshi mani jar design mdhun nighle tr 😮
Ho
खूपच छान डिझाईन 👌👌👌👌
Thanks
Very nice maushi....tumhi khup khup changlyaa ahat....tumhi jitkyaa changlyaa tashach tumchya 4 muli pn khup hushar ahet..khup mst samjun sangta stitching ch tumhi
Thanks 🙏
mavashi khup sunder design 👌👌
Thanks
Khup Sundar tai 🎉tula natu badal aabhinandan
Thanks
Khup chan
Thank
ताई तुम्ही एकदम ग्रेट आहे एकदम छान तुम्ही शिवलेली डीझाईन खूप छान आहे
Thanks 🙏
Khup chaan desian banvli kaku ❤❤🎉🎉
Thanks
हो खरंच आई तुम्ही खरंच खूप छान आहेत आणि तुमच्या चारही मुली खुप छान आहेत
Thank so much 👍
खूप छान शिवली ब्लाउज design मावशी किती ग्रॅम चे मनी लागले या डिझाईन साठी सोन्याचे
माझ्याकडे पहिलेच होते
मोजून नाही घेतले त्यामधले अजून थोडे उरले
@@mikusumbasicstitching2903 खूप आनंद झाला मावशी आशु प्रेग्नेंट आहे हे ऐकून इतक्या दिवसानी राहिली आहे प्रेग्नन्सी काळजी घ्या मावशी तश्या तुम्ही आई आहात काळजी तर घेणारच पण खूप छान वाटलं बाळ येणार म्हणून जास्त व्हिडीओ नको टाकत जाऊ म्हणा तिला डिलिव्हरी होऊ पर्यंत , तुम्ही खूप मेहनती आहात मावशी आणि तुमच्या सगळ्या मुली पण खूप हुशार आणि संस्कारी आहेत स्वभाव पण मनमिळाऊ आहेत सगळ्याचे मी आशु चे नेहमी व्हिडीओ बघते तिच्या पायी तर साक्षात लक्ष्मी च आहे तिच्यामुळे किती जणांला काम मिळाले यूट्यूब द्वारे सगळ्या बहिणीचे,दिराचे,तुमचे ब्लाउज चॅनल सगळ तिच्यामुळे माहिती झालं सगळ्यांना खूप भारी वाटलं बिचारीला आता बाळ होणार हे ऐकून तिचे मध्ये 4वेळेस मिसकॅरेग झाले तेव्हा खूप वाईट वाटलं पण आता चांगलं होईल सगळं देव चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलंच करतो थोड लेटपन थेट😘😍
Mani lavnyat khup gadbad keli tumhi but nice design 👍
Aaich prem❤❤❤
Thank so much
Very very nice❤❤❤❤❤❤❤
Thank so much
मावशी तुमच्या सारखी आई होणे नाही❤❤
खूपच सुंदर
होका मस्त 🙏
खरचं खूप कष्ट करतात.
Khup chan 👌👌
❤kupch Chan.
Mavshi tumch shikshan kay zalay
मनी लाऊन ब्लाऊज डिझाइन अतिशय छान झाली आहे
Thanks
खुप छान दिसत आहे
Thanks
Khup chan 👌👌
Thank
खूप छान शिवला ब्लाऊज
Thanks
Chan kup maast😊
Th
Mala payatan lagta pan me triambakewerla rahate
Ho भेटेल
Khup chan❤❤
Thank
छान आहे
Thank
Khuup sunder blouse design ahe kaku👌👌
Thanks
माझ्या मुळे कोणाचेही शोल्डर उत्तरेला जाते ते का सांग न मला
व्हिडिओ टाकलेले आहे व्हिडिओ बघ
Khup sundar 😊
Thanks
Khup chan mavshi
Thanks
मस्त ❤
Thanks 🙏
Hi kolpevadi madhe kuth asta tumi
Police station
Kitila getli saree mavshi
Bghu shkta mhnje kay bgtayt sgle ❤
व्हिडिओमध्ये काय दाखवते
@@mikusumbasicstitching2903😅 Hona design dakhavte mhanje sagle tech bgt astil na kahi hi prashn karta
Chan ahe 👌🥰
Thanks
खूप छान ताई 🙏👌👌
Thank
छान आहे❤👌👌
किंमत काय आहेत पॅटर्न ची
8805574046 व्हाट्सअप करा
Mast 👌👌👌👌
Thanks
Khupchhan 👌👌👌
Thanks
Khup sundar 👌👌
Thanks
मावशी खूप सुंदर
Thanks
Paper patran aahet na mam tumchyakde
Ho
8805574046 कॉन्टॅक्ट कर
खुप छान आहे 😊
Thanks
Congratulation mavashi from Umarankar
Supar sadi 🎉😂
Thanks
Khupch chan
Thanks
खुप छान आहे मावशी
Thanks
खुप छान ताई
Thanks
🌹अभिनंदन 🌹
Thank
खुप भारी आहे साडी
Thanks
Very Nice
Thanks
मावशी मी शिवण क्लास केलेला नाही. मला बेसिक पण काहीच येत नाही मग मला पॅटर्न वरून ब्लाऊस शिवता येईल का. मला स्वतःचे ब्लाऊस शिवता आल तर पुरेसे आहे
Ho
Nice🎉
Thanks
तुम्ही फोन तर उचलत नाहीत आणि व्हॉट्स अप वर पण उत्तर देत नाहीत .
उचलते फोन
खूप छान
Thanks
👌👌👌👌👌👌
Thank
खूप छान आहे
Thanks
Wow nice
Thanks
❤
Pyping niek Kasi bany iche
Khup chan ahe diesgin❤
Thanks
Mavshi khrc tumcasarkhi aai sglyna beto kup preml aah at tumi kup chne videos ❤
Thanks 🙏 हो ना
Ho mavshi no dya pattan hvy mlq princess cut ce
मावशी आपण शिर्डीच्या बसस्टॉप वर भेटलो होतो 2 तारखेला तुम्हाला भेटून खूप छान वाटलं .अचानक भेट झाली वाटल नव्हत .
Ho आपण भेटलो होतो फोटो पण काढले होते
Mast hai mavashi
Thanks
साडीची किंमत किती आहे
👌👌🥰🎉
Thanks
👌🏻👌🏻👍🏻
Thank
Nice shearing ❤❤
सुंदर
Thanks
खुप छान 👌👍👍
Thanks
nice
Thank
मावशी मला तुम्ही खूप आवडतात मला आई नाही वारलेली आहे मला खूप आठवण येते😢😢
मला तुझी मम्मी समज
Nice kaku
Thanks
❤❤🎉
Thanks
👌👌👍👍
Thanks
मला 45 चे कटिंग पाहिजे मिळेल का
Ho
Nice
Thanks
Ho na mavshi kiti bhari ahe ata 4मुलींनी त्यांना उतारवयात सभाल्याच
Thanks 🙏
👌🏻
Thanks
खरचं सोन्याचे मणी आहे का
Ho
How pattern Ganesha Sathi kiti Sagta
8805574046 व्हाट्सअप कॉन्टॅक्ट
Mavshi fugaa Bhai cutting dakva please
उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते
आशुची साडी जांभळया कलरची आहे
मोरपंखी
🙏🙏🙏
Thanks
सोन्याचे हे का मनी
Ho
सेम माझ्या कडे साडी आहे मी दिपावली ला घेतली आहे
Hoka
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Thanks
👌👌👌
Thanks
मनी सोनाचे लावले पण लटकन भारी लावा
Ho
Khip chan Mavshi तुमचा मोबाईल nbr dya n
8805574046