how to saree fall piko stitching marathi /कमी वेळेत साडीला फाॅल पिको कसा करायचा मराठीमधे.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025
- welcome to my ashwini ladies talior channel
plz subscribe to my channel press the Bell 🔔 icon
how to saree fall piko stitching
fall piko stitching with sewing machine
fall piko saree
बिडिंग मशीनवर पिको कसा करायचा
बिडिंग मशीनवर फाॅल कसा करायचा
फाॅल कसा धुवायचा आणि वाळवायचा
साध्या मशिनवर फाॅल पिको कसा करायचा.
#fallpiko
#sareefallpikostiching
#sareefallstitching
#marathi
#talioring
#saree
#youtube
#sareestich
खूप छान माहिती दिली ताई 😊
Chana,👍👍👍👍👍👍💖
Nest❤❤❤❤
खूप छान मशिन बदल माहिती सांगा ताई 👌 👌🙏 धन्यवाद 🙏👍
नक्किच 👍
धन्यवाद मॅडम चांगली माहिती दिल्याबद्दल👍🏻👍🏻🌹🌹👌🏻👌🏻💐💐
Thank you so much keep supporting 🙏🥰
Tai khub chan🎉
छान आहे
खूप छान ताई
पिको मशिनवर काजे,बटन ,ओव्हर लाॅक केला जाऊ शकतो काय?
हो
ओव्हरलाॅक मशीन वेगळी असते
खूप छान ताई साध्या मशीनवर कसा फॉल करायचा ते व्हिडिओ दाखवा
मस्त ❤😮
धन्यवाद 😊🙏
छान
Kupach Shan Aahe 🙏
धन्यवाद अशाच सपोर्ट असुद्यात 😊🙏
Mast
Thank you अशाच सपोर्ट असुद्यात असेच एकदम सोप्या पद्धतीने विडिओ घेऊन येत आहे
छान आयडिया दिल्या बद्दल धन्यवाद ताई
सपोर्ट असुद्यात 😊🙏
Khup chan
धन्यवाद 😊🙏
Khup chan Tai 😍
Thank you ☺️
फाईल हात शिलाई करण्याची प्रॅक्टीस होण्यासाठी किती अवधी अपेक्षित आहे
khup khup chan
Thank you keep supporting 😊🙏
Khup sunder
Thank you keep supporting dear 😊🙏
Kiti patkan keli pico fall sadi tai.
fall krtana ky change kele piko la vegle aste ka
हो
Fall chi setting sanga
खूप खूप छान ❤😊
मिशन पिको फॉल ची आहे ना
Fall sathi kiti setting thevaychi piko sathi 3 aahe tr fall sathi kiti?
तेवढीच
Thank you Tai...
छान माहिती दिली ताई 👌
ताई तुमच्या मशीनची किंमत किती आहे?
Tai fall pikochye kiti paisse ghetat
🎉👌👌
Tai piko kela tar ,fol sathi setting badlavi lagte ka
Ho
ताई मशीन च्या मोटर ची माहिती सांगा
नक्किच 👍 लवकरच आपल्या कमेंट वर विडिओ बनवला जाईल धन्यवाद असाच सपोर्ट असुद्यात तुमचा 🙏
विडिओ अपलोड केला आहे बघा 😊
ताई तुमची शिलाई मशीन कोणती आहे फुल सेटल की हाफ माझी फुल सेटल आहे अरुण ची पण त्याला दाब पिकोचा लवता येइल का
नाही येत.
WOWWWWWWWWWWW
Tech tech kiti Vela sangata
Half शटल मशीन ला पिको फॉल चे दाब लावता येतात का ताई?
नाही ओ ताई
Thank you
Pico fall kartana kapda var uchalun dhataycha nahi ka?tumi don botani pakadlay ani saral pico ani fall lavala.
फक्त पिको करताना अर्धा ईंच कपडा दोन बोटांनी दुमडुन दाबाखाली सरकवायचा फाॅल ला नाही दुमडायचा 🙏
Pico cha daab seperate milato ka..... Kontya shop madhe milel
अस्तर,फाॅल, दोरा,हुक,बटन मिळतात तिथेच दाब मिळतो
ताई तुम्ही ची मशिन आहे तशिच माझी पण आहे त्याचीं सेटीग बिगडली आहे मी तिन च्यार वेळा रिपेयर केल परत तसचं झाले काही विडीयो बनवाना त्यांच्यावर पिलि्ज ताई
7709436871what's app message करा आणि प्रोब्लेम सांगा
खुपच छान तुमचा हात फारच पटपट चालतो
Fall lavayala pavdi badlavi lagte ka tai.
दाब
Fall chi pavdi vegli aahe ka
Ho
❤❤
Pico che kiti paise ghyache?
50/60
@@ashwini_ladies_tailor fall bidingche?
Organza sareela fall kasa lavava
साडी कोणतीही असुद्यात फाॅल लावायची एकच पद्धत आहे..
Tai hap machine la dab milato l
Ka
नाही
❤
ताई मशीन ची टीप चांगली यावी यासाठी सेटिंग बद्दल थोडी माहिती द्यावी सारखी माझी मशीन दुकानात न्यावी लागते पिको ची कमी व साधी ज्यास्त त्रास देते आवाज करते धागा तुटतो टीप चांगली येत नाही नवी मशीन आहे सर्व्हिसिंग व सेटिंग सारखी करायला दुकानात 700 रू सारखे द्यावे लागतात.यावर vdo करा plz 🙏🙏🙏thx
2 in 1 मशीन आहे का
शिलाई काम फाॅल पिको चा मशीनवर करायच नाही मशीन सारखी काम काढते
@@ashwini_ladies_tailor नाही शिलाई ची वेगळी व पिको चा गट्टू बदलते पण मोटर दोन्ही मशीन ला एक वापरते
@@ashwini_ladies_tailor शिलाई ची एक पिको ची एक दोन गट्टू आहेत
हो ताई
🙏🙏
Thank you keep supporting 😊
ताई पिकोच्या मी शनीची किंमत किती असेल
10ह....
Chun padat nhi ka as kelyvr
अजिबात नाही
ताई फॉल पिको चे किती पैसे घेता
60
Tumchi 2in 1moshin aahe ka
हो
Kiti varsha pasun chalavta
Ani ti kharab hote ka
10 वर्ष झाले मी या वर काम करते पण फक्त साड्यांना च फाॅल पिको करते माझ्याकडे शिलाई साठी दुसरी मशीन आहे या वर सगळे काम केले तर मशीन लवकर लवकर खराब होते . सारखं काम काढते
Dhanyawad Tai sangitlya var
Aani jar doni mex asel tar
Fall cha vegla daab आणि पिको cha vegla daab आहे ka
Ho
फॉल पाण्यात धूवून इस्तरी करून लावल्यास नंतर साडी धुतल्यास फॉल आकसत नाही🙏
Right 👍
पिको करताना धागा गोळा होतो गाठ पडते काय करू
सुरुवातीपासुन पिको करायचा नाही बाॅबिन चांगली भरली नसेल
साईड आणि वरची बाजू पण मशिन वर शिवू शकतो का?
हो
वरची बाजू मशिनवर शिवली तर ती चांगली दिसत नाही.
बारीक टाके घालून हात शिलाईच करणं चांगलं.
रुबिया फॉल लावा की , धुवावी लागत नाही 😅😅
सुई किती नंबरची वापरता
16नंबर गोल सुई धन्यवाद अशाच सपोर्ट असुद्यात मी तुमच्यासाठी आणखी छान छान विडिओ घेऊन येईल 😊🙏
फाॅलआ साधी टिप घातली का ॽ
नाही झिगझॅग
Khup chan
धन्यवाद अशाच सपोर्ट असुद्यात 😊🙏
खुबज छान
❤❤
🙌
Khup chan
Khup chan
Thank you so much subscribe to my channel plz 😊