माझ्या घरात पुर्वी पासून स्फटिक ची माळ आहे . ती कोणी धारण केलेली नाहीये . तर ती माळ मी घालू शकतो का ? आणि घालायची झाली तर त्याचा विधी काय आहे ? कृपया रिप्लाय द्या
@@vastutathastu24 आणि Sir स्पटीक Mala महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथे देवा जवळ ठेऊन गंगा जल मध्ये स्नान करून कोणत्याही दिवशी धारण केली तर चालते ना असा काही नियम नाही की फक्त शृक्रवांरीच धारण करावी म्हणून आणि शुक्र देवाचे आव्हान करूनच धारण करावी म्हणून.. कारण माझी आजच स्पटिक मला आली आहे isha मधून त्या साठी मार्गदर्शन करावे
माझी स्फटिक माळ मी ३१डिसेंबर ला घातली आणि ती १४-१५ जानेवारी च्या दरम्यान तुटली. माळ तुटण्या आधी सलग ५-६ दिवस २४ तास माझं डोक दुखत होतं. मी गोळ्या घेतल्या, वाफ घेतली, मी योगा ही करते, ध्यान करते पण तरी डोक थांबल नाही. पण ज्या क्षणी माळ अचानक तुटली त्या क्षणी ती तुटताच माझं डोक थांबल. मी आज ही अचंबित आहे. असं का? 🙏🏻🌼🌿
खूपच छान माहिती दिली सर 👌👌
स्फटिक माळ. अतिशय छान माहिती. मनःपूर्वक धन्यवाद..!
सुंदर माहिती धन्यवाद सर
धन्यवाद सर खप छान माहिती मिळाली.
Cchan mahiti dili sir thanks guruji 🌹🙏
Makrannd kaka khupch mast👌👌
हे सत्य आहे मी अनुभवलं आहे स्पटिक जर कंटिन्यू धारण केली असेल तर एक महिना यापुढे तर शरीर शीतल होत चालतं आणि घाम येणे कमी उचलतो 💯💯💯💯❤️❤️🚩🚩🚩
छान माहिती आहे
खुप छान गुरूजी
खूप छान माहिती मिळाली.. माझ्याकडे ओरीजनल आहे, पण कुणीतरी म्हंटले मुलींनी घालू नये म्हणून मी धारण करण बंद केल..
मेष रास वाले घालू शकतात का सर
स्पटिक माळ घातली की नॉनव्हेज पाळायला लागत का
खुप छान माहीती सर
Sir vaijayatimale chi sudha mahiti sanga pls
Good information sir
Khupach sundar
sir तुम्ही प्रामाणिक पणे sarva सांगता त्या बद्धल धन्यवाद. तुमचे विडिओ ऐकले की सगळी निराशा डिप्रेशन निघून जाते.
@@rkdhanraj6304 thnx🙏🙏🙏🙏
छान 👌🏻
Nice video
good video sir thank you
Sir kup chan
Sir me 5varshapasun hyach malevar roj sakali jap karte,, pan kadhi galyat ghatli nahi,, ter galyat ghalnyasathi dusari mal gheu ka,?
सर..तुम्ही खूप छान माहिती दिलीत. मला हे विचारायचे आहे.. स्फटिक माळ परत ओवतांना त्यामधे आपण काळ्या रंगाचे मोती आणि मध्ये pendant घालू शकतो का?
Thank you🙏🙏
छान
ओरिजनल सफटिकाचे किमंत किती आहे
उत्तम
सर पटिक माळ हि किती मण्यांची असावी
कशी मिळेल त्याचे मूल्य काय व धारण करण्याचा दिवस कोणता असेल
@@sanjaydandekar7834 call-9021900600
Sir tumi nolta zoaptana maal ghalu naka bhoot picshavha yeu naye va posstive energy yavi ya sati maal ghaltaat
@@avinashpansare9638 अहो हें कोणी सांगितलं खोटं आहे हें... माळ घातल्यावर झोप कशी येणार?????
Kimat Kitna hai sar
Very nice
माझ्या घरात पुर्वी पासून स्फटिक ची माळ आहे . ती कोणी धारण केलेली नाहीये . तर ती माळ मी घालू शकतो का ? आणि घालायची झाली तर त्याचा विधी काय आहे ? कृपया रिप्लाय द्या
सर कमळ गट्टयाची माळ श्री यंत्रावर ठेवायची का
Thank you Sir
👌🏻🙏🏻
👍👍
माझ्या कड़े आहे माळ पण मी ही माळ घालु शकतो माझी रास मीन आहे तर मला सांगा 🙏
Tal kaa vajavayache vastu dosh jato kaa te sanga
Ho nakki
सर माझ्या हातातून व पायातून पाणी सुटते काय उपाय करावा
मीन राशी वाले स्पतिक माळ धारण करू शकतात का?
Ho
@@vastutathastu24 धन्यवाद..
👏👏👏
@@vastutathastu24 आणि Sir स्पटीक Mala महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथे देवा जवळ ठेऊन गंगा जल मध्ये स्नान करून कोणत्याही दिवशी धारण केली तर चालते ना असा काही नियम नाही की फक्त शृक्रवांरीच धारण करावी म्हणून आणि शुक्र देवाचे आव्हान करूनच धारण करावी म्हणून..
कारण माझी आजच स्पटिक मला आली आहे isha मधून त्या साठी मार्गदर्शन करावे
हाता मध्ये वापरली तरी चालेल का
Chandi kade tak ya var video banva sir
Ho nakki
माझी स्फटिक माळ मी ३१डिसेंबर ला घातली आणि ती १४-१५ जानेवारी च्या दरम्यान तुटली. माळ तुटण्या आधी सलग ५-६ दिवस २४ तास माझं डोक दुखत होतं. मी गोळ्या घेतल्या, वाफ घेतली, मी योगा ही करते, ध्यान करते पण तरी डोक थांबल नाही. पण ज्या क्षणी माळ अचानक तुटली त्या क्षणी ती तुटताच माझं डोक थांबल. मी आज ही अचंबित आहे. असं का? 🙏🏻🌼🌿
स्फटीक माला किमंत कळेल का?
आपला पत्ता सांगता का?
नमस्कार सर माहिती दिल्याबद्दल मला एक प्रमुख प्रश्न विचारायचे आहे ही माळ कोणीही घातली तरी चालेल का काय जाने घेतली त्यानेच घालायची
Spatic malechi kimat kiti
Jay sri ram. Fhanyaad
शुक्राचा होर्य म्हणजे काय?
शुक्राच्या होर्यामध्ये पंचामृताने स्नान घालायचे आहे ना? पण शुक्राचा होर्य म्हणजे काय?
कारण माझी govt job aahe माझ्या पायला फॅक्चर झाला होता १वर्ष घरी आहे काय कराव
कुंडली कन्सल्टन्सी घ्या call-9021900600🙏
स्फटिक माळ त्याची किंमत किती आहे
स्फटिक व वैजयंती प्रत्येकी 54 मणी या असे 108 मणी ची फायदे काय आहेत
हि स्फटिकाची माळ जप करायलाआणि गळ्यात घालायला वापरली तर चालेल का ? माझ्याकडे पोवळ्याची माळ (केसरी)आहे. तिचे पण महत्त्व सांगा सर
Jap mal galyat vapru naye
प्राईज काय आहे
कॉल 9021900600
लहान मोठ्या मण्यांमुळे काही फरक पडतो का
फोन नंबर पाठवला आहे.तो फोन लागत नाही.
रविवारी सुट्टी ऑफिस ला आहे सकाळी 10 वाजता कॉल करा
Ok
किंमत काय आहे
कींमत कीती आहे सर
कॉल 9021900600
किंमत काय आहे ?
Mi 70 rs ghetli gondavle made
Kai prise ahe
Call kara officela 9822773336
@@swapnilpatil7851 whatsup kara price 9850897373
Dada officela call kara 9822773336
किती रूपये आहे.
Call kara officela 9021900600,9822773336
हिंदी मे बोलोना
Please hindi me bolona
Khupach chan sir ji🙏
ह्यची किंमत किती आहे
Nice
किंमत काय ?
कीमत कीती आहे सर
Call kara officela Ani vichara 9021900600,9822773336
Mi 70 rs la ghetli gondavle made
किंमत किती आहे
Mi 70 rs la ghetli gondavle made✌️