माणसे आघाडीची; प्रचार महायुतीचा | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Mohan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 355

  • @DeshpremiP
    @DeshpremiP 26 วันที่ผ่านมา +128

    आघाडीच्या लोकांना समजून चुकलेय, की हे निवडून येऊन काही उपयोग नाही म्हणून त्याच्या मनोमनी महायुती निवडून यावी हिच भावना आहे, तेच त्यांच्या ओठावर येतेय.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 26 วันที่ผ่านมา +8

      देवाची अगाध लिला

    • @Myoutube7
      @Myoutube7 26 วันที่ผ่านมา +2

      आठेचाळी. आले. की. मग. घाला. हार. ऊसाला.

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 26 วันที่ผ่านมา +77

    छत्रपती संभाजीराजे सुद्धा कृतघ्न निघाले मान दिला सन्मान दिला अधिकार दिला पण शेवटी चोऱ्या करणारे देशाला लुटणारे त्यांचाच अपमान करणारे यांच्याबरोबरच गेले

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 24 วันที่ผ่านมา

      Chutiya thoda abhyas kar te stwata apksha tyanchya partine ladanar hote aani tyani mahavikas aghadi ch tikit nakaral pan tyanchya vadalana dil aghadi ne 😅😅😅😅

    • @narayankamthe442
      @narayankamthe442 23 วันที่ผ่านมา +5

      👍

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c 23 วันที่ผ่านมา +3

      बरोबर आहे

    • @amrutpatil7832
      @amrutpatil7832 14 วันที่ผ่านมา

      Saglech chor hote

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 9 วันที่ผ่านมา +1

      100% बरोबर आहे

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 26 วันที่ผ่านมา +136

    हे उध्दटच्या देखील लक्षात आले नसेल.मंचावरच्या इतरांच्या देखील लक्षात आले नाही.

    • @user-pp2kh2dg2w
      @user-pp2kh2dg2w 26 วันที่ผ่านมา +10

      jay jay sreeram

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 26 วันที่ผ่านมา +6

      Agadi barobar 😂😂

    • @kavitachougule5522
      @kavitachougule5522 26 วันที่ผ่านมา +3

      बरोबर

    • @satishlad4095
      @satishlad4095 25 วันที่ผ่านมา +1

      jasa neta tashi manas😂

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 9 วันที่ผ่านมา +1

      अहो उद्धव ठाकरे ला फक्त पैसा प्यार आहे

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 26 วันที่ผ่านมา +69

    हिन्दूतव चा विजय होईल।। जय महाराष्ट्र।।

  • @deepakkadam7874
    @deepakkadam7874 26 วันที่ผ่านมา +36

    महिलांची मते ही कमळ वरती जास्त होत आहे 😊

    • @narsinhsane769
      @narsinhsane769 9 วันที่ผ่านมา

      Yes ...mahila purnn support bjp la aahe

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 26 วันที่ผ่านมา +86

    सुशिलजी शोधक बुध्दीचे पत्रकार

  • @sunilkavishwar5186
    @sunilkavishwar5186 26 วันที่ผ่านมา +58

    ४८ जागा बाबत् कोकणी मनुस् खरे बोलू न गेला

    • @DeshpremiP
      @DeshpremiP 25 วันที่ผ่านมา +1

      कोकणी माणसाला भरती ओहोटीची वेळ अचूक कळते, कारण सागर किनारी राहातो.😀😀😀

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 24 วันที่ผ่านมา +1

      ​@@DeshpremiP😂😂

  • @totalFilmy108
    @totalFilmy108 26 วันที่ผ่านมา +62

    ज्यांनी 75 वर्ष निधी दिला नाही त्यांच्याच बाजूने युवराज लढत आहेत

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 9 วันที่ผ่านมา +1

      हेच तर मोठी शोकांतिका आहे मतदारांनी त्यांना मते का द्यावी

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 26 วันที่ผ่านมา +38

    खरंतर फणसाचा हार घालायला हवा होता.तो पेलवत नसताना नाईलाजाने सांभाळत बसावे लागले असते आणि एकीकडे फणसाचे काटे बोलून उध्वस्त महाशय हैराण झाले असते.

    • @kiranmarodkar3312
      @kiranmarodkar3312 26 วันที่ผ่านมา +1

      फडणीसांचे काटे ह्याला फारच बोचत असतात

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 24 วันที่ผ่านมา

      त्याला हे ४८ सुद्धा पेलवायाचे नाहीत.भेलकांडत जाईल.😂

  • @kiranmarodkar3312
    @kiranmarodkar3312 26 วันที่ผ่านมา +72

    उद्धट च्या गळ्यात हार म्हणजे महाभकास आघाडीची हार

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 26 วันที่ผ่านมา +39

    शोधक बुद्धीचे पत्रकार छान उपमा खरी व योग्य उपमा आहे . आपण कालचे विसरतो . पण हाडाचा पत्रकार असा असतो . जो भूत / वर्तमान / भविष्य उलगडून सांगतो . भाऊंचा खरा वारसा चालविणार आहे .

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 26 วันที่ผ่านมา +85

    महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा प्रचार सोशल मीडियावरच दिसत आहे. प्रत्यक्षात महायुती नियोजनबद्ध पध्दतीने निवडणूक लढवत आहे, त्यामुळे महायुतीला चांगल्या जागा मिळतील.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 26 วันที่ผ่านมา +4

      तथास्तु

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 26 วันที่ผ่านมา +3

      तथास्तु!!

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 26 วันที่ผ่านมา +4

      काग्रेस ऊबाठा ला मत देनार नाही आणी ऊबाठा काग्रेस ला हे दुसर्याच्या फायद्याचे

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 26 วันที่ผ่านมา +4

      देवकाते साहेब आपल्या तोंडात साखर पडो

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 26 วันที่ผ่านมา +3

      महायुतीला मतदान करून हे सिद्ध करूया 😊

  • @u19ish
    @u19ish 26 วันที่ผ่านมา +23

    शेवटी कसं आहे नं सुशील जी, खरं ओठावर येतच - सुसु म्हणतात त्या प्रमाणे.
    एकदम भारी vidio. धन्यवाद!

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming 26 วันที่ผ่านมา +28

    🙏सर,सत्य मेव जयते, नेहमी सत्याचाच विजय होतो हो सत्य लपत नाही 🙏

  • @tez25123
    @tez25123 26 วันที่ผ่านมา +70

    मी सांगलीचा seat टफ फाईट होऊन पण संजय काका मोदी यांच्या नावा वरती निवडून येणार
    Min 40000 lead

    • @anilmokashe2100
      @anilmokashe2100 26 วันที่ผ่านมา +3

      🎉🎉

    • @adityavadar5932
      @adityavadar5932 22 วันที่ผ่านมา +2

      🎉🎉🎉🎉🎉

    • @Hindu_2003.
      @Hindu_2003. 21 วันที่ผ่านมา

      Are ६५ congress ne je nahi kel te bjp ne kel khasdar kam changal nhi pan magacha khasdar peksha bare aahe mhanun nivedan dil jat

    • @tez25123
      @tez25123 21 วันที่ผ่านมา

      @@Hindu_2003. टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे पाणी आणला आहे
      Imp होता हे सांगली करता

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 26 วันที่ผ่านมา +94

    हे आंबे फ्रिझ मध्ये ठेवायला सांगा.4 जूनला रस करून खाता येईल सगळ्या कुटुंबाला.

    • @avinashbhujbal4035
      @avinashbhujbal4035 26 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 26 วันที่ผ่านมา +1

      शिकरण पण 🤣🤣🤣🤣🤣

    • @shubhangijoshi4416
      @shubhangijoshi4416 26 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 26 วันที่ผ่านมา +1

      आंबे फ्रिज मध्ये नकोत त्यांचा रस काढुन 4 जुन ला शं मनाने खत येइल .ह्या उद्धव रावाला.

    • @anilmokashe2100
      @anilmokashe2100 26 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @chetantandel5376
    @chetantandel5376 26 วันที่ผ่านมา +24

    समालोचकाने मनापासून खरे बोल बोलले आहेत..

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 26 วันที่ผ่านมา +9

    काळाची गरज -----महायुतीचे सरकार. 🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🦾🦾🦾

  • @sunilrege984
    @sunilrege984 26 วันที่ผ่านมา +39

    नेत्यांची भाषण करण्या आधी 'Breath Test' केली पाहिजे.

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 26 วันที่ผ่านมา +24

    फक्त हसु येत .........
    खोगीर भरती म्हणजे काय हेही लक्षात येत ........
    चार दिवसा पुर्वी गाढव सिहासनारुढ झालेल व्यंगचित्र आलेल पाहिल व त्याचीच प्रचीती आली ......
    धन्यवाद सुशीलजी .......

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 26 วันที่ผ่านมา +14

    उद्धव ठाकरेला सूत्र संचालन काय बोलला हेही लक्षात आले नसेल.

  • @user-xs1oz8rb1j
    @user-xs1oz8rb1j 6 วันที่ผ่านมา +1

    धैर्यशील भैया मोहिते पाटील खासदार

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 26 วันที่ผ่านมา +16

    रायगड किल्ल्यावर 1750कोटी रु खर्च केला
    पण दिसत मात्र नाही
    अजूनही पडझड चालू आहे

  • @vikramshende9936
    @vikramshende9936 26 วันที่ผ่านมา +62

    जिभेवर सरस्वती माता बसली होती

  • @abusanas6244
    @abusanas6244 26 วันที่ผ่านมา +30

    खरे बोलला

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 26 วันที่ผ่านมา +15

    खूप कडु सत्य...!!!
    छान उकलन...!!! धन्यवाद सुशीलजी ...!!!
    🙏🙏🙏🚩

  • @PrabhatKarambelkar
    @PrabhatKarambelkar 26 วันที่ผ่านมา +18

    ते किडके असतिल आंबे उध्वस्त सारखेच

  • @dattataraywagh3805
    @dattataraywagh3805 8 วันที่ผ่านมา +2

    आघाडीतील, सर्व, नेते, आणी, उमेदवार, बावळट, आहेत

  • @EknathPDabhade
    @EknathPDabhade 26 วันที่ผ่านมา +14

    सुशील जी तुम्ही असा व्हिडिओ बनवता इतरांपेक्षा आगळावेगळा तुमच्या व्हिडिओमध्ये खूप बारकावे बघायला ऐकायला मिळतात म्हणून मला वाटते जे न देखे रवी वो देखे कवी मी एक शेतकरी व्यक्ती आहे मी तुमचा व्हिडिओ आवडीने बघतो कमेंट पण टाकतो कमेंट मध्ये थोडेफार चुका होत असतील शिक्षण कमी आहे माफी असावी जय श्रीराम

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 26 วันที่ผ่านมา +18

    मान मोडली असेल....!! पिचक्या मानेचा उध्दव .....!! पडवळी दंड .....!! पट्टा लावलेली मान.....!!

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 25 วันที่ผ่านมา

      पट्टा गेला कुठे? हे मोठ्ठ गूढ आहे.

  • @totalFilmy108
    @totalFilmy108 26 วันที่ผ่านมา +10

    मी सुध्दा एका ठिकाणी पाच वर्षे नोकरी केली आणि ती जेव्हा बदलली तेव्हा नवीन ऑफिसच्या रस्त्याने न जाता रोजच्या सवयीप्रमाणे जुन्याच ऑफिसच्या दिशेने पाच किलोमिटर गाडी चालवत गेलो,मग लक्षात आलं की आता आपण नोकरी बदलली आहे

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 26 วันที่ผ่านมา +6

    अठ्ठेचाळीस जागा महायुतीच्या याव्या हे मनात (पोटात )होते ते ओठावर आले .खरे ते बोलले 😂

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 26 วันที่ผ่านมา +12

    अरे उद्धव हेलपाटेल काय त्याची 💪🏼 आणि लोक पण 🤭🤣🤣🤣
    घोषणा भारी 👌🏼👌🏼👍🏼

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 24 วันที่ผ่านมา

      😂😂 भेलकांडला असेल तेवढ्या वजनाने पण!😂😂

  • @vinayabhyankar6554
    @vinayabhyankar6554 26 วันที่ผ่านมา +35

    उद्धव ठाकरे ना समजलं तरी असेल का

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming 26 วันที่ผ่านมา +1

      मला काहीच कळत नाही हो ह्यातलं 😂

  • @ckpatekar
    @ckpatekar 26 วันที่ผ่านมา +11

    महाभकास आघाडीचे खासदार निवडून येऊन पण काही उपयोग नाही .उद्धव ठाकरे ,शरद पवार आणि काँग्रेस यांचे खासदार निवडून आले तरी विकास करण्यासाठी केंद्राची मदत शून्य .यांना मत दिले तर पाच तालुक्याचे नुकसान एका खासदारामुळे होईल हे जनतेने लक्षात घ्यावे .

  • @Maulisarees
    @Maulisarees 26 วันที่ผ่านมา +6

    गळ्यात घालू नका साहेबांच्या कसाबसा मानेचा मणका व्यवस्थित केलाय.

  • @prakashligade435
    @prakashligade435 26 วันที่ผ่านมา +8

    रामराम सुशीलजी, 😂कुणाच्या तोंडून परमेश्वर खरे सांगून जाईल सांगता येत नाही,हे खरं ठरावे

  • @pad3805
    @pad3805 26 วันที่ผ่านมา +14

    No more future left now for UT&AT Shillak & Sharad Pawar's Kinchit Shillak. And it is 100percent true 👍

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 26 วันที่ผ่านมา +6

    अरे बाबा अगोदरच त्याच्या मानेला पट्टा घातलाय अठ्ठेचाळीस आंब्याचा हार घालून काय उद्धटाची मान मोडायची विचार आहे का कार्यकर्त्यांचा.😂😂

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 26 วันที่ผ่านมา +6

    अगदी खरे आहे सुशिलजी धन्यवाद

  • @padmajakhaladkar6361
    @padmajakhaladkar6361 26 วันที่ผ่านมา +12

    Jai Shri ram

  • @vikrantvyas5381
    @vikrantvyas5381 26 วันที่ผ่านมา +14

    Ram Ram sir

  • @uttamraobunde5772
    @uttamraobunde5772 26 วันที่ผ่านมา +14

    आता बोंबला.नियतीने तर हे शब्द .संचालन करणाराचे तोंडी घातले.

  • @anandkulkarni7417
    @anandkulkarni7417 26 วันที่ผ่านมา +14

    राम राम जी

  • @mangeshdeo2399
    @mangeshdeo2399 26 วันที่ผ่านมา +4

    सुशिलजी “त्या" व्हिडिओ वरचा आजचा भाऊंचा व्हिडिओ खूपच मार्मिक आणि अभ्यासपूर्ण आहे

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 26 วันที่ผ่านมา +19

    Namskar sushil sir

  • @kiranyogi7266
    @kiranyogi7266 7 วันที่ผ่านมา

    वा सुंदर सुशील साहेब

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 26 วันที่ผ่านมา +36

    काय दिवे लावलेत 48 जागा यायला काहीही बरळतात खावू वाटल काय 48 जागा महानगरपालिकेचा लिलाव करायला जिंकायचय काय.कोकणवासियानो बाळासाहेब गेले त्यांच्यासोबत विचार गेले. मुलाने तर वाटच लावली.अशा अवस्थेत जिंकायचय वारेवा मालवणी लोक येडे नाहीत.

    • @vaijeet
      @vaijeet 26 วันที่ผ่านมา

      महायुती जिंकेल असं म्हणाले ते

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 6 วันที่ผ่านมา

    आमचा विरोध फडणवीस यांना नाही निंबाळकर यांना आहे..... लक्षात असू द्या.... सगळेच भूमिका बदलतात

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 26 วันที่ผ่านมา +13

    Good afternoon sir. Thanks for sharing.

  • @anilmokashe2100
    @anilmokashe2100 26 วันที่ผ่านมา +4

    सूत्र संचालन करणाऱ्यांना खऱ्या परिस्थितीची जाणीव असते,त्यांनी फक्त मनात न ठेवता व्यक्त केली.

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 26 วันที่ผ่านมา +4

    शेवटी खरे तेच जनतेला समजले हेही नसे थोडके.

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 23 วันที่ผ่านมา +15

    मी सातारचा आमचा इथे खूप घासून आहे तरी पण मोदी फॅक्टर प्लस उदयनराजे फॅक्टर चालणार
    BJP 🎉🎉🎉

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 26 วันที่ผ่านมา +6

    मला शरद पवार यांचा स्वभाव आणि राजकारणी डावपेच पाहता पवार उद्धव यांची बेईजत करणार ती उघड करणार हे कळलं होतं कारण पवार यांना कोणताही माणूस म्हणजे वापरा आणि फेका असा आहे काम संपलं की महत्त्व संपते पण बेईजती फक्त्त उद्धव ठाकरे यांचीच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर शिवसेनिक यांची सुध्दा आहे

  • @rohanchavan1857
    @rohanchavan1857 23 วันที่ผ่านมา +4

    कोल्हापूरचे छत्रपती हे नावाचे छत्रपती आहे काही कामाचे नाही. आम्ही त्यांना छत्रपती मानत नाही एक कोल्हापूरकर.

  • @sunilkunde7515
    @sunilkunde7515 26 วันที่ผ่านมา +3

    हरि ॐ तत्सत जय गुरुदत्त

  • @uattamnikate9843
    @uattamnikate9843 18 วันที่ผ่านมา +1

    मस्त सर

  • @user-wo3mo1yv7o
    @user-wo3mo1yv7o 26 วันที่ผ่านมา +2

    फारच ग्रेट वास्तव

  • @satishvaidya3309
    @satishvaidya3309 26 วันที่ผ่านมา +3

    आपल्या देशात जितके राजकीय पक्ष आहेत तस अजून जगात कुठं आहे का? बरं परत सत्तेसाठी कुठतरी युति करायचीच मग पन्नास पक्ष व पक्षांतर ...मतदार गेला....
    म्हणून कोणीही उठावं पक्ष काढावा आणि पक्षांतर हे सर्व पूर्णपणे बंद करणं हा मुद्दा लावून धरा..बाकी करमणूक ठिक आहे ...

  • @lalasopatil7391
    @lalasopatil7391 26 วันที่ผ่านมา +19

    कॅमेरा बरोबर लावला होता.

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 26 วันที่ผ่านมา +1

    सर्वच भरकटलेल्या ****** फिरत आहेत परंतु सत्य सांगण्याचा प्रयत्न केला !!! छानच. *******

  • @satishgajanan1933
    @satishgajanan1933 26 วันที่ผ่านมา +14

    अरे, मरेल ना तो ! 48 आंब्यांच्या ओझ्याने !

    • @vinayakrushi3236
      @vinayakrushi3236 26 วันที่ผ่านมา +3

      मेला तर बरे होईल मनहूस पणवती साला.

    • @kishornatekar4671
      @kishornatekar4671 26 วันที่ผ่านมา +2

      तो मेलेलाच आहे. फक्त शरीराने जीवंत आहे. मनाने मेलेलाच आहे. जीवंत असून उपयोग काय.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 24 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @rameshnarvekar8622
    @rameshnarvekar8622 26 วันที่ผ่านมา +9

    I pity those who want 48 MPs for UBT sena which is not contesting all the 48 seats. What a sorry of affairs?

  • @user-wj3mv7sy6d
    @user-wj3mv7sy6d 26 วันที่ผ่านมา +2

    संभाजीराजे नी आता भाजप कडून राज्यसभा खासदारकीची अपेक्षा करु नये.कारण महा विकास आघाडी त्याना खासदारकी बहाल करेल.वाट बघावी.

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 15 วันที่ผ่านมา +1

    सुशील सर . ४८ ची हार सहन करा . असा तो अर्थ आहे.
    जय श्री राम.
    छत्रपतींनी ,बरगड्या मोडल्या, वाकड्याच्या.
    फक्त कमळा माय. देशाची आय.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ravikantdani3267
    @ravikantdani3267 26 วันที่ผ่านมา +3

    आघाडीच्या लोकांना समजून चूकलय हे लोक निवडून येऊन कांही उपयोग नाही 😂

  • @gopalbiyani3082
    @gopalbiyani3082 26 วันที่ผ่านมา +8

    नमस्कार

  • @lovelyactionbendke2796
    @lovelyactionbendke2796 25 วันที่ผ่านมา +1

    लय भारी सुनीलजी 😂😂😂 अप्रतिम बातमी

  • @adityaautade8391
    @adityaautade8391 26 วันที่ผ่านมา +1

    हारणार्यांच्या गळ्यात हार पडणें हा महायुतीच्या विजयाचा दैवी संकेत आहे तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपण उध्वस्त होणार हे समजून घेण्यास हरकत नाही...जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @amitthatte1982
    @amitthatte1982 26 วันที่ผ่านมา +3

    ग्रेट सुशील जी

  • @ravindrachaudhari9649
    @ravindrachaudhari9649 25 วันที่ผ่านมา +1

    जय श्री राम

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 26 วันที่ผ่านมา +2

    छत्रपती संभाजी राजेंना खासदार करून भाजपा ने चूक तर केली नव्हती ना ?; कारण ते, मनाने कधी भाजपचे झालेच नव्हते.

  • @rajanikakade8153
    @rajanikakade8153 23 วันที่ผ่านมา

    खूपच अभ्यासपूर्ण विश्लेषण सुशीलजी

  • @ashwinijoshi3313
    @ashwinijoshi3313 25 วันที่ผ่านมา +2

    लोकांनी आणि विरोधकानी पण मान्य केल देवेंद्रजी विकास पुरूष आहेत
    आजुन काय हवे जय श्री राम 🎉

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 26 วันที่ผ่านมา +5

    बैल सैरा वैरा पळत सुटलेत, त्यांना नथायला पाहिजे

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 26 วันที่ผ่านมา

      वेसण घालायला पाहिजे!

  • @vasudeomaydeo4385
    @vasudeomaydeo4385 26 วันที่ผ่านมา +1

    तुमचे व्हिडीओ छान असतात हे मी मागेच सांगितले आहे. आणखी एक गोष्ट बरेच दिवस सांगायची राहून गेले. तुमची शर्ट ची निवड अतिशय सुंदर असते.

  • @v2digitalinsurance
    @v2digitalinsurance 23 วันที่ผ่านมา

    Saty ❤

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 26 วันที่ผ่านมา +2

    22मधल्या 12 आणून दाखविल्या तरी खूप

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW 25 วันที่ผ่านมา +1

    Jayostu hindurashtra

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 26 วันที่ผ่านมา +2

    Jai shree Ram bjp yuti 45+Vijay

  • @rameshwarganorkar6058
    @rameshwarganorkar6058 26 วันที่ผ่านมา +2

    दुसऱ्या नवऱ्या पेक्षा पहिलाच नवरा चांगला होता याचं हे लक्षण आहे.

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 26 วันที่ผ่านมา +1

    मानलं

  • @mayurb4610
    @mayurb4610 22 วันที่ผ่านมา

    तुमचा चॅनेल आडनावाप्रमाणे चालू आहे....

  • @vijaypatil5380
    @vijaypatil5380 9 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 26 วันที่ผ่านมา +1

    Very best

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 26 วันที่ผ่านมา +3

    🙏👌👍👏👏👏👏👏💯%✅️

  • @dnyaneshkavhar3184
    @dnyaneshkavhar3184 26 วันที่ผ่านมา +4

    😊 चार डझन

  • @sandipsanap637
    @sandipsanap637 22 วันที่ผ่านมา

    Yenar aahe shavu maharaj

  • @ashokchougule1864
    @ashokchougule1864 26 วันที่ผ่านมา +1

    जे मनात तेच तेच शब्दात

  • @vilassinghrajput803
    @vilassinghrajput803 20 วันที่ผ่านมา

    उद्धव चा कोकणातुन मुंबई चा परतीचा प्रवास खुपच अवघड झाला .आंब्याच्या वासामुळे एखादा खावून बघण्याची ईच्छा अनिवार होत होती पण घरी गेल्यावर सर्व आंब्याचा हिशोब द्यावा लागेल म्हणून खाताही येयीना अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

  • @shamamadye491
    @shamamadye491 26 วันที่ผ่านมา +1

    A1 jabardast. Parfect 👍💯 lay bhari🙆 Hartley great salute sushilaji👍👍👨‍👨‍👧👨‍👨‍👧

  • @ramkrushnagoshala-db7gh
    @ramkrushnagoshala-db7gh 13 วันที่ผ่านมา

    भाऊ राम राम भाऊ तुम्हाला शाल जोडे कसे मारावे हे तुमच्या कडून शिकावे जय जय श्रीराम हर हर महादेव वन्दे मातरम् भारत माता की जय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र बाळासाहेब देवराम करवर सनातन हिंदु

    • @ramkrushnagoshala-db7gh
      @ramkrushnagoshala-db7gh 13 วันที่ผ่านมา

      भाऊ एक शब्द टिपनीत चुकिचा झाला आहे त्या बद्दल क्षमस्व जय जय श्रीराम

  • @rajeshjadhav3438
    @rajeshjadhav3438 26 วันที่ผ่านมา +3

    🙏🙏

  • @chhayagangwal3542
    @chhayagangwal3542 25 วันที่ผ่านมา

    खर आहे 😂😂

  • @charugujarathi2890
    @charugujarathi2890 26 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही खूप छान बोलतात

  • @user-db3sg8yl8o
    @user-db3sg8yl8o 26 วันที่ผ่านมา +1

    मजेशीर आहे, सर्वच गोंधळ पण सुशीलजी सार काढून छान विवेचन करतात. 👍

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 26 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर व्हिडिओ महत्वाचा पाहण्यासाठी मिळाला..जय श्री राम 🚩

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews 24 วันที่ผ่านมา

    अतिशय मार्मिक विवेचन सुनील जी

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 26 วันที่ผ่านมา

    खूपच भारी व्हिडिओ करत आहेत सुशील जी आजकाल

  • @shubhadesai5753
    @shubhadesai5753 26 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan😂