खुंटी कलम बांधण्याची अतिशय सोपी पद्धत |आंब्याच्या झाडावर खुंटी कलम कसे बांधतात ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • रायवळ आंब्याच्या झाडावर हापूस ,पायरी, केसर, रत्ना, इत्यादी कलमाच्या फांद्यां काढून त्यावर रोपण करतात त्यालाच खुंटी कलम असे म्हणतात
    या व्हिडीओ च्या माध्यमातून त्याची सर्व माहिती सांगितलेली आहे त्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पहा
    #saundary kokan #kokan #सौंदर्य कोकण #konkan #mango plantation #mango replantation #mango tree #hapus #mango #हापूस आंबा #आंब्याचे झाड #खुंटी #कलम #सदानंद आर्डेकर #sadanand ardekar #kokan vlog #vlog #sadanand #vlogger
    #mango_side_grafting
    • #खुंटी_कलम बांधणीची 💯%...

ความคิดเห็น • 100

  • @anjalilele9764
    @anjalilele9764 ปีที่แล้ว +9

    वर्षभरानंतरची परिस्थिती पहायला मिळाली असती तर अजून आवडले असते....
    छान माहिती पोहोचवली... धन्यवाद !!

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद ..नक्की दाखविण्याचा प्रयत्न करेन.कृपया subscribeकरा आणि जास्तीत जास्त share करा🙏

    • @datta612
      @datta612 ปีที่แล้ว +1

      कलमाच्या वरचे झाड कापून टाकायचे , ते दाखवायला हवे होते.

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว

      साधारणपणे 1 फूट वर कापावे ,आणि कापताना त्या कलमाचा इजा होऊ नये याची काळजी घ्यावी
      Pls subscribe 🙏

  • @shriramwalke1072
    @shriramwalke1072 ปีที่แล้ว +2

    ATI uttam mahiti dilya baddal dhanyawad

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว

      धन्यवाद ,,कृपया subscribe करा,आणि इतरांना पाठवा🙏

  • @Mahesh-lx6go
    @Mahesh-lx6go 2 ปีที่แล้ว +1

    Mast mahiti

  • @pravinkumaryadav6103
    @pravinkumaryadav6103 3 วันที่ผ่านมา +2

    sir which month is more favourable and yellow colour substance name

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  3 วันที่ผ่านมา +1

      पावसाचा ओघ कमी असंल्यास सप्टेंबर मध्ये उत्तम काळ असतो, पिवळ्या रंगाचे मेन आहे ते हार्डवेअर मध्ये मिळते

  • @hanumantdevkate
    @hanumantdevkate ปีที่แล้ว +2

    या कलमाचा आत्ता vedio बनवा
    दाखवा कशी वाढ होत आहे
    छान माहिती होती धन्यवाद ❤

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว +1

      हो नक्कीच ...दोन वर्षे पूर्ण होतील आता त्याचा व्हिडीओ नक्की करेन🙏pls subscribe

  • @VikasShende101
    @VikasShende101 ปีที่แล้ว +1

    ✨✨ Chiku Sathi Kasha Kalam Kela Jato Please Sanga Sir Ji. Tyacha Video Banava......🙌🙌♥️♥️🙏🙏

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 หลายเดือนก่อน +1

    He झाड तसेच ठेवता की झाड तोडावे लागते का

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  หลายเดือนก่อน

      व्यवस्थित पालवी आल्यावर दीड दोन महिन्यानंतर तोडू शकता फक्त पालवी आणि नवीन फांद्या चांगल्या झाल्या आहेत की नाही याची खात्री करावी

  • @bhauraonandanwar1112
    @bhauraonandanwar1112 4 หลายเดือนก่อน +2

    Utub chalwanya sathi episode Karu naka

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  4 หลายเดือนก่อน

      तुमचा गैरसमज आहे मला काहितरी शिकता यावं व जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हाच हेतू आहे

  • @jdsbhupesh
    @jdsbhupesh 2 หลายเดือนก่อน

    हा नवीन आलेला कलम, नंतर मोठया झाडावरून काढून दुसरीकडे लावायचा की त्या झडाशीच मोठा होउ द्यायचा..??
    Pleaae reply

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  2 หลายเดือนก่อน

      त्याच झाडावर मोठा होऊ द्यायचं
      कृपया subscribe करा 🙏

  • @dashrathmore933
    @dashrathmore933 ปีที่แล้ว +1

    🙏नमस्कार 🙏.
    हे कलम यशस्वी झाल्यानंतर जे मेण लावले आहे ते काही दिवसांनी काढायचे की तसेच ठेवायचे.

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว +1

      मेण काढू नये...धन्यवाद pls subscribe

  • @Popatgadhave262
    @Popatgadhave262 3 หลายเดือนก่อน +1

    आंब्याच्या झाडा व्यतिरिक्त दुसरया झाडावर कलम केली तर चालेल का?

  • @bharatchougale6283
    @bharatchougale6283 ปีที่แล้ว +1

    Changala jale
    (Karnataka)

  • @ShyamKajave
    @ShyamKajave ปีที่แล้ว +3

    खूटीं कलम कुटच्या महीना मधे बाधने योग्य सागा

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว

      ऑगस्ट मध्ये किंवा नन्तर पावसाचा कमी ओघ बघून बांधणी करू शकता ,,बांधणी नंतर पाऊस कमी असेल तर उत्तम🙏pls subscribe

  • @kalyanshinde4789
    @kalyanshinde4789 2 ปีที่แล้ว

    खूप छान समजावून सांगितले.

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद
      चॅनेल ला नक्की subscribe करा 🙏

  • @user-zt9mi3rq5c
    @user-zt9mi3rq5c 6 หลายเดือนก่อน +1

    खुंटी कलम बांधल्या नंतर वरील भाग किती महिन्याने तोडावा साधारण

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  6 หลายเดือนก่อน +1

      चांगली पालवी आली की 2 महिन्यांनी तोडू शकता

  • @prashanthsarang.0555
    @prashanthsarang.0555 ปีที่แล้ว +1

    Ek वर्ष झालं आहे आता या झाडाची काय परिस्थिती आहे यावर पण एक व्हिडिओ बनवा

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว

      आता साधारणपणे 2 वर्ष होतील
      साधारणपणे 2 फूट फांद्या आल्या आहेत.
      रायवळ आंब्याच्या खोडा मुळे त्याची वाढ वेगाने होते,, त्याला जास्त मेहनत करावी लागत नाही
      धन्यवाद
      Pls subscribe 🙏

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว

      हो यावर्षीच्या पावसाळ्यात नक्की बनवणार आहे

  • @omkarchoudhari4365
    @omkarchoudhari4365 ปีที่แล้ว +1

    उन्हाळ्याच्या दिवसात केले तर होतेय का

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว

      नाही...
      सप्टेंबर महिन्यात पावसाचा ओघ कमी बघून बांधणी करावी...जेणेकरून पाणी आत जाणार नाही

  • @santoshbalaji8848
    @santoshbalaji8848 ปีที่แล้ว +4

    खुंटि कलम कोणत्या महिन्यात करतात मेन कोणत वापरले आहे त्याचं नाव काय कलम मोठे झाल्यावर कसे व किती अंतरावर कट करतात त्याचा विडिओ दाखवावा

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว +1

      आता सप्टेंबर मध्ये करू शकता .बांधताना पावसाचा ओघ कमी असेल तर तो काळ उत्तम मेण हार्डवेअर च्या दुकानात मिळेल कलम बांधताना साधारणपणे 3 फुटाच्या वर बांधावे तसेच कलम बांधतो त्यावर साधारणपणे 1 फुटावर कापावे 🙏

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว +1

      Pls subscribe & share video
      Thnx 🙏

  • @vinodjadhav4695
    @vinodjadhav4695 ปีที่แล้ว +2

    हे झाड कोणते आहे ते सांगा

  • @bhauraonandanwar1112
    @bhauraonandanwar1112 4 หลายเดือนก่อน +1

    Main upalbdhha nahi zala tar Kay upay ahe

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  4 หลายเดือนก่อน

      हार्डवेअर मध्ये भेटते नसल्यास त्यावर चिकन माती लावून प्लास्टिक चे आवरण बांधावे 🙏

  • @shrikrishna55555
    @shrikrishna55555 ปีที่แล้ว +3

    असे कलम कोणत्या महिन्यात करावे?

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว +1

      गणपती नंतर साधारणपणे सप्टेंबर महिन्यात पावसाचा ओघ बघून करावे, पाऊस नसेल तर तो काळ उत्तम असतो,आणि त्याची बांधणी उत्तम असावी जेणेकरून पाणी त्यात जाणार नाही ,,

    • @shrikrishna55555
      @shrikrishna55555 ปีที่แล้ว +1

      @@saundarykokan8024 खुप खुप धन्यवाद

    • @sudhirdalvi8934
      @sudhirdalvi8934 ปีที่แล้ว +1

      June to September. Not after September. After September dry season starts and grafting fails

    • @shrikrishna55555
      @shrikrishna55555 ปีที่แล้ว +1

      Thank you all

    • @shriramkale5904
      @shriramkale5904 ปีที่แล้ว

      जून ते सप्टेंबर अखेर कधीही भरता येते

  • @pralhadchavan5453
    @pralhadchavan5453 ปีที่แล้ว +2

    पाच कलम चें किती फ़ि घेता?

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว +1

      व्हिडीओ मध्ये नंबर दिला आहे
      त्यांना call करून विचारा
      ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील
      धन्यवाद 🙏

  • @hareshpatel3615
    @hareshpatel3615 ปีที่แล้ว +1

    Konsa month me khuti Kalam karte hai

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว

      September me jab barish kam hoga tab kr sakte hai
      Thnx pls subscribe 🙏

    • @hareshpatel3615
      @hareshpatel3615 ปีที่แล้ว

      Thanks for Help

  • @manoharbhilare9052
    @manoharbhilare9052 ปีที่แล้ว +1

    नमस्कार साहेब

  • @maheshnerurkar1923
    @maheshnerurkar1923 2 ปีที่แล้ว +1

    Kontya season la khunti kalam kartat????

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  2 ปีที่แล้ว

      आता सध्या जो सिजन चालू आहे तो म्हणजे गणपती नन्तरचा काळ पाऊस कमी असताना बांधल्यास जास्त योग्य व पोषक ठरेल फक्त पाऊस कमी बघून बांधावे
      धन्यवाद
      जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचव ही विनंती 🙏

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  2 ปีที่แล้ว

      कृपया चॅनेल ला subscribe करा

  • @amolkadam9279
    @amolkadam9279 2 ปีที่แล้ว +1

    सर मेण उपलब्ध नसेल तर काय वापरावं लागेल,फांदी घट्ट बसण्यासाठी.

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  2 ปีที่แล้ว +1

      चिकट माती लावून त्यावर प्लास्टिक बांधू शकता

  • @prabhakarbhide5472
    @prabhakarbhide5472 หลายเดือนก่อน +2

    हे पाचर कलम आहे खुंटी कलम नाही.

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  หลายเดือนก่อน

      याला खुंटी कलमच बोलतात आमच्या कोकणात

  • @vishalmore4921
    @vishalmore4921 2 หลายเดือนก่อน +1

    Atta moth zal asel

  • @pralhadchavan5453
    @pralhadchavan5453 ปีที่แล้ว +1

    मेनबती च मेन वापरु शकतो काय? 16:42

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว

      हो वापरू शकता

    • @dashrathmore933
      @dashrathmore933 ปีที่แล้ว

      मेनबत्ती पेटव आती वितलव तीथे

  • @jeevanpatki9424
    @jeevanpatki9424 2 ปีที่แล้ว

    पालवी फुटल्यावर झाड कधी तोडायचे?

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  2 ปีที่แล้ว +1

      पालवी फुटलेली पान थोडी जून झाल्यावर एक दीड महिन्यात तोडू शकता
      तोडण्याची जास्त घाई करू नये याच कारण अस की कदाचित जर एखाद्या झाडाची फांदी नाही जगली तर त्याला तूम्हि पुढच्या वर्षी पुन्हा कलम बांधू शकता

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. ปีที่แล้ว +1

    जांभळाच्या झाडाला ककलम करता येते का?

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว

      त्याबद्दल एवढी कल्पना नाही साहेब
      Pls subscribe,🙏

    • @maheshsawant1000
      @maheshsawant1000 ปีที่แล้ว

      Yes

  • @karanpawar1
    @karanpawar1 ปีที่แล้ว +1

    ज्या झाडाला कलम केलय ते मोठं झाड कौणते आहे?

  • @rajeshlanjekar9499
    @rajeshlanjekar9499 2 ปีที่แล้ว +1

    कलम कधी व कोणत्या महिन्यात बांधावे

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  2 ปีที่แล้ว

      गणपती नन्तर पावसाचे प्रमाण कमी झाले की बांधावे कारण बांधल्यावर जास्त पाऊस नसेल तर ते उपयुक्त आहे
      अधिक माहितीसाठी संबंधित तज्ञ व्यक्ती यांचा नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क साधा 🙏
      धन्यवाद

    • @francislopes7741
      @francislopes7741 ปีที่แล้ว

      छान, उन्हाळ्यात असे कलम करू शकतात का ?

  • @gajananchogale6488
    @gajananchogale6488 ปีที่แล้ว +1

    अरे त्यांना मामा मामा काय बोलतोस मित्रा.ते कलम करण्यात गुरु स्थानी आहेत.जरा आदराने बोला.जरी तुमचे मामा असले तरी.

  • @dinkarpashte1202
    @dinkarpashte1202 ปีที่แล้ว

    आंबे धरले का?

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว

      नाही दोन वर्षे झाली आहेत आत्ता
      धन्यवाद

  • @ravajiraut1975
    @ravajiraut1975 ปีที่แล้ว +1

    कलम कधी करत असतात

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว

      गणपती नन्तरच्या काळात म्हणजेच सप्टेंबर मध्ये पावसाचे कमी प्रमाण बघून कलम बांधणी करावी

    • @jalinderjadhav4157
      @jalinderjadhav4157 ปีที่แล้ว

      ​@@saundarykokan8024😅

  • @josephgomes2787
    @josephgomes2787 ปีที่แล้ว +1

    मेण कुठे मिळू शकेल

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  ปีที่แล้ว

      बाजारपेठ मध्ये चौकशी केली तर मिळू शकेल
      अन्यथा sideneव्यवस्थित प्लास्टिक आवरण दिले तरी चालेल
      Pls subscribe

  • @akshayjori420
    @akshayjori420 2 ปีที่แล้ว +1

    कोणत्या महिन्यात करतात कलम

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  2 ปีที่แล้ว

      गणपतीनंतर पावसाचे प्रमाण थोडे कमी असताना बांधणी करावी ,कारण कलम बांधल्यावर थोडे दिवस त्यात पाणी गेले नाही पाहिजे, जास्त माहितीसाठी कलम बांधणाऱ्या व्यक्तीचा नंबर दिला आहे त्याच्याशी संपर्क करा

  • @dangepatil90
    @dangepatil90 4 หลายเดือนก่อน +1

    तुमचा नंबर पाहीजे

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद pls subscribe 🙏
      9769242450

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या एका मोठ्या झाडावर कलम बांधावयाचे आहे 🙏🏿

    • @saundarykokan8024
      @saundarykokan8024  2 ปีที่แล้ว

      कलम बांधणाऱ्या मामांचा नंबर दिला आहे व्हिडीओमध्ये त्यांच्याशी संपर्क करा
      धन्यवाद🙏

    • @dnyaneshwarpisal9823
      @dnyaneshwarpisal9823 2 ปีที่แล้ว +1

      🙏🏿🙏🏿

  • @Sanjayogitaofficialvlogs
    @Sanjayogitaofficialvlogs ปีที่แล้ว +1

    Men kasal hot

    • @maheshsawant1000
      @maheshsawant1000 ปีที่แล้ว +1

      हार्डवेअर दुकानात मेन मिळते

  • @nitindikepatil7212
    @nitindikepatil7212 ปีที่แล้ว +1

    No send kara

  • @shantarambhoir3280
    @shantarambhoir3280 ปีที่แล้ว +1

    बोट लावायला नको होतं वीडियो बनवणारेंनी