आंबा कलम HD video हा एकमेव व्हिडिओ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024
  • आंबा कलम HD video हा एकमेव व्हिडिओ #mango grafting 100%
    🥭 आंबा कलम कधी कशी करावी भाग ३ #mango grafting #केशर हापूस
    #grafting mango tree
    #mango plants grafting
    #mango hapus
    #mango kesari
    #इस्राइल आंबा लागवड
    #केशर आंबा लागवड कधी करावी
    #आंबा कलम कधी करावी
    #आंबा कलम कशी करावी
    #panjabbachatepanadi
    #पंजाब बचाटे व्हिडिओ
    #फळबाग 🥭2024 आंबा लागवड👉👉 • 🥭 आंबा कलम कधी कशी करा...
    mo:८८०६३६१६५६
    #पंजाब बचाटे पाटील व्हिडिओ
    #पंजाबबचाटेव्हिडिओ
    #आंबाफळबागव्यवस्थापण
    #आंबाकटींग
    सोप्या पद्धतीने कलम बांधने, आंबा कलम कधी करावी, केशर आंबा कलम बांधने, केशर आंबा फळबाग, आंबा लागवड कधी करावी, इजराइल आंबा लागवड, आंबा पाचर कलम, आंबाव्यवस्थापन, आंबा खत व्यवस्थापन, फवारणी

ความคิดเห็น • 51

  • @user-um9hn7ew9m
    @user-um9hn7ew9m หลายเดือนก่อน +4

    व्हिडिओ खूप आवडला

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl หลายเดือนก่อน +3

    माऊली नमस्कार खूप छान बांधणी केली व्यवस्थित समजून सांगितले त्याबद्दल धन्यवाद आभारी आहोत राम कृष्ण हरी

  • @madhavganjave82
    @madhavganjave82 หลายเดือนก่อน +4

    मी पण बनवले आहे पाच ते सहा सक्सेस झाली आहे तुम्ही अजून माहिती दिली त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद

  • @user-lw3cg4pc9k
    @user-lw3cg4pc9k หลายเดือนก่อน +2

    खूपच छान कलम बांधणी केली आहे

  • @rajujadhavrajujadhav3798
    @rajujadhavrajujadhav3798 หลายเดือนก่อน +3

    बीचाठे सर व्हिडिओ खूप आवडला

  • @dayanandkudtarkar249
    @dayanandkudtarkar249 หลายเดือนก่อน +3

    दादा छान माहिती दिली

  • @user-zj9hc9og2t
    @user-zj9hc9og2t หลายเดือนก่อน +3

    खुप छांंन माहीती देली धन्यवाद

  • @dadawakchaure7614
    @dadawakchaure7614 23 วันที่ผ่านมา +1

    पाचरी ची साल ही थोडी जाड रुंद हवी
    हे छान कळाले,
    सुंदर व्हिडिओ आहे
    कुशल मातृ वृक्ष व पाचर कशी फीट करावी
    छान दाखविले, धन्यवाद

  • @babubhurkud9808
    @babubhurkud9808 21 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर माहिती दिली.❤❤❤

  • @sudhakarjogdand
    @sudhakarjogdand 20 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती सर

  • @raghavendrabhat6591
    @raghavendrabhat6591 หลายเดือนก่อน +1

    फार छान माहिती दिली आहे.🙏

  • @funymation9
    @funymation9 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती दिली

  • @AshwiniGirhepunje-ls3xj
    @AshwiniGirhepunje-ls3xj หลายเดือนก่อน +2

    Super bhau

  • @Mahesh-lx6go
    @Mahesh-lx6go หลายเดือนก่อน +2

    Mast mahiti dili 👍🏻👍🏻

  • @BibhishanJadhav205
    @BibhishanJadhav205 หลายเดือนก่อน +4

    सर मला तुमचा व्हिडिओ खुप आवडला आहे ❤सर यांचा रिझल्ट चा व्हिडिओ नक्की बनवा

  • @gautamkhale7108
    @gautamkhale7108 28 วันที่ผ่านมา +1

    💐🙏💐 नमस्कार मास्तर.खुप छान प्रबोधन केले मनापासून धन्यवाद.आपणांस व चॕनलला धन्यवाद.

  • @UmeshSuratwala
    @UmeshSuratwala หลายเดือนก่อน +1

    Sir agdi chan mahiti tumi dili aahe tumcha abhari aahot, thank you.

  • @kodalkar
    @kodalkar 23 วันที่ผ่านมา +1

    kharokhar khup chan deep madhe javun mahiti dili dada..
    mi ek experiment mhanun 5 6 vela grafting cha prayog kela but successful zala nahi, grafting madhe saal julavtat he agodar mahiti nhavte mala, mi ata ankhi ek tumhi sangitlyapramane prayatna karun pahin..

  • @user-fd3wj8kw7j
    @user-fd3wj8kw7j หลายเดือนก่อน +1

    Sir Namskar ❤❤

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb481 หลายเดือนก่อน +1

    Jai Hari Mauli Jai jawan jai kisan veri veri Good morning sir ji SUPER Har har mahadev Good mahit 🙏🌺🌺🙏

  • @madhukargharat9105
    @madhukargharat9105 หลายเดือนก่อน +1

    मी दोन तिन व्हिडिओ पाहीले, त्यांच्या पेक्षा हा व्हिडिओ खुप छान वाटला

  • @amolkulkarni5361
    @amolkulkarni5361 29 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती दिली ❤❤🎉🎉

  • @babuagare288
    @babuagare288 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली धन्यवाद दादा

  • @kuldeeppashilkar6910
    @kuldeeppashilkar6910 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @sushantpatil9754
    @sushantpatil9754 หลายเดือนก่อน +1

    Maze 2 kalam success zale thanks

  • @bhausaheb1234
    @bhausaheb1234 หลายเดือนก่อน +12

    सर तुम्ही डबल बाटा कलमचे फायदे सांगितले परंतु आमच्या जवळच्या नर्सरी वाले म्हणत आहेत की डबल बाटा रोपांचा तुम्हाला काही विशेष असा फायदा नाही सिंगल सारखाच फायदा आहे तर हे खर आहे का याबद्दल सांगा सर plz मला रोपे आणून लागवड करायची आहे डबल बाटाची ठीक राहील का की सिंगल बाटा करू?

    • @panjabbachate
      @panjabbachate  หลายเดือนก่อน

      बाटा म्हणजे मला कळले नाही फोन करा 8263059261

    • @bhausaheb1234
      @bhausaheb1234 หลายเดือนก่อน

      @@panjabbachate म्हणजे सर इनसेतू कलम 2 कोयींपासून 1 रोप बनवलेले

    • @pramoddaware8871
      @pramoddaware8871 หลายเดือนก่อน

      @@panjabbachate bata mhanje koy

  • @kalyanlaghane8671
    @kalyanlaghane8671 หลายเดือนก่อน +1

    Chhan mahiti dili

  • @bababpalwe4513
    @bababpalwe4513 27 วันที่ผ่านมา +1

    Nice

  • @kalyanlaghane8671
    @kalyanlaghane8671 หลายเดือนก่อน +4

    Tumcha phone no addressdila tar bar hoil

  • @vbpmvp
    @vbpmvp หลายเดือนก่อน +1

    फार ऊपयुक्त माहिती दिलीत. परंतू तोच विषय पुन्हा येतो की, आपन सर्वात शेवटी कलम बांधतांना जवळून दाखविली, तसेच जवळून सर्व कलमे बांधनी प्रक्रिया दाखविली असती तर आंम्हाला बांधनी आधिक सुलभ झाली असती.
    आशा करतो की, पुढच्या हिंदी व्हिडिओ मध्ये आपन नक्किच काळजी घ्याल.
    धन्यवाद….🙏🏻

  • @dattatraypatankar5228
    @dattatraypatankar5228 7 วันที่ผ่านมา

    अतिशय उपयुक्त माहिती.
    सिताफळ किंवा चिकू च्या झाडावर केशर आंब्याची कलम केले तर successful होईल का ?

  • @NileshBhoir-ci5fc
    @NileshBhoir-ci5fc 8 วันที่ผ่านมา

    Sir pishavi kadhi kadhayaci aasate kalamaci

  • @maheshghatul8277
    @maheshghatul8277 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली आहे.मी पण 4दिवसा पूर्वी 2वर्षाच्या झाडाला कलम बांधली आहे पण ती शेंड्याला पाचार कलम बांधली आहे. स्टेलग्रीप चिकट टेप वापरला आहे.आता कलम सॅक्सेस होते का . जर कलम खराब झाली तर तुम्ही सांगितल्या प्रमाणे आणखीन एकदा करून बगुया.आपण विडिवो मध्ये चांगल्या व सविस्तर माहिती दिल्या बद्दल आपले अभिनंदन.

  • @narayanpawase9531
    @narayanpawase9531 หลายเดือนก่อน +1

    दिसत नाही पण आता मात्र दाखवा

  • @lahanedatta8996
    @lahanedatta8996 หลายเดือนก่อน +2

    Ok

  • @s.s.k7692
    @s.s.k7692 หลายเดือนก่อน +1

    Mazi kalam fail zali tari chalel as bolun Kay upayog saheb,,, mag shikavata kashala

    • @kbgoatfarm594
      @kbgoatfarm594 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ नीट बघा मग समजेल तस का म्हटलंय.

  • @SunilWarde-dr1tw
    @SunilWarde-dr1tw หลายเดือนก่อน +1

    कलम करताना 1महीनेचे झाडचालेल का

  • @uddhavraokale2610
    @uddhavraokale2610 หลายเดือนก่อน +1

    जवळून दाखवत नाही मोबाईलवाला चांगला नाही.त्याला दाखवता येत नाही

  • @dayanandkudtarkar249
    @dayanandkudtarkar249 หลายเดือนก่อน +1

    दादा छान माहिती दिली