"Why Science and Atheism Go Hand in Hand for a Fulfilling Life ?" Dr. Shantanu Abhyankar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • In this video, Dr. Shantanu Abhyankar is going to share his insights on how atheism can lead to a more rational way of thinking.
    Dr. Abhyankar will also be discussing some simple ways through which one can adopt an atheist lifestyle and enjoy the benefits of leading a simpler life. We will explore how atheism can help us become more logical in our decision-making process and how it can help us live a more fulfilling life.
    So, if you're curious about the connection between atheism and science or looking for ways to simplify your life, then this is the perfect video for you! Make sure to like, comment, and subscribe to stay tuned for more informative content from us!

ความคิดเห็น • 68

  • @gautamsvaidya
    @gautamsvaidya 19 วันที่ผ่านมา +9

    धन्यवाद डॉक्टर,
    मी स्वतः अत्यंतिक आस्तिक असूनही नास्तीकतेबद्द्ल कमालीची उत्सुकता आणि आदर निर्माण करणारे भाषण.
    डॉक्टर का एवढे लवकर गेलात ?
    तुम्हाला अजून खूप ऐकायचं होतं; तुमच्याशी खूप बोलायचं होतं.
    ह्या प्रचंड विश्वाच्या पसाऱ्यात एखाद्या वेगळ्या प्रतलात होईलही कदाचित भेट
    तेव्हा अगदी कडकडून भेटूया.
    शुभास्ते पंथानाम 🙏

  • @vijaykamble7987
    @vijaykamble7987 28 วันที่ผ่านมา +13

    भावपुर्ण श्रद्धांजली शंतनू सर 😢
    जिंदादिल व्यक्ती आज आपणाला सोडून गेली 🥺💐

  • @ashaysukhdeve927
    @ashaysukhdeve927 25 วันที่ผ่านมา +12

    कमी वयात आभाळायेवढे उंत्तूंग काम करुन निर्वाण प्राप्त झाले, शतशः प्रणाम.

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 13 วันที่ผ่านมา +2

    नास्तिकच सर्वात जास्त अध्यात्मिक असतात, हा मुद्दा खूप छान समजावून सांगितला आहे.
    शंतनूसर, 🙏तुमच्या स्मृतीस सादर वंदन🙏

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni216 22 วันที่ผ่านมา +17

    किती माणसे आपल्या आयुष्यात येतात आणि जातात.सारे प्रवासी घडीचे!!....पण दुर्दैव असे की काही लोक ते गेल्यानंतर या सोशल मिडीयाच्या माध्यमातून जेव्हा येतात तेव्हा ही हरहुन्नरी माणसं आपल्याला का नाही भेटली याचे फारच वाईट वाटते.मग झपाटल्यासारखे त्यांना जाणून घ्यावेसे वाटते.मागच्या आठवड्यात म.टा.मधला हा शेवटचा लेख लिव्हर कॅन्सरवर वाचला...त्यानंतर या व्यक्तिमत्वास शोधून काढले.जिगरबाज आणि लढवय्या,एकदम कलंदर आणि रॅशनल वृत्ती ही झरझर समोर येते.फॅमिली डाॅक्टर संकल्पना नाहीशी होतेय का हे पाॅडकास्ट ऐकल्यावर डाॅक्टरांचा वेगळाच पैलू व बहुआयामी व्यक्तीमत्व फारच आवडले.दिसायला किती प्रसन्न आणि बोलणे मनाला हात घालणारे.....त्या व्यक्तीस आयुष्य संपल्यावर भेटणे हीच नियतीची योजना!!डॉक्टर शंतनु अभ्यंकरांना विनम्र प्रणाम व आदरांजली!!

    • @omkargouraje6243
      @omkargouraje6243 21 วันที่ผ่านมา

      मॅडम तुम्ही माझ्या मनातलं बोलला हेच माझ्या बाबतीत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या बाबतीत देखील झालं होतं त्यांच्या मृत्यूनंतर ते सोशल मीडिया मध्ये जास्त फेमस झाले आणि मग त्यांच्याबद्दल जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी अंधश्रद्धेविरुद्ध च्या सर्व बाबी माझ्या लक्षात आल्या आणि तेव्हा वाटत होतं की हा माणूस जिवंत असताना मी ह्या माणसाला का जाणून घेतलं नाही?

    • @Only_cycle
      @Only_cycle 17 วันที่ผ่านมา

      आम्ही खूप भाग्यवान!!
      देव न मानणाऱ्या या देवाचा आम्हास सहवास लाभला!!
      डॉक्टरांच्या जाण्याने कधी ही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे...

    • @agniagni4572
      @agniagni4572 7 วันที่ผ่านมา +2

      Exactly what I went thru...!
      I read the article in Maharashtra Times on Dr. Shantanu Abhyankar and that lead me to more search and research. I am kind of mixed between astik and nastik (I am sure many more will be like me).
      It saddens me to learn that we lost this Gem! However, thru these kind of videos and articles, I am trying to search purpose of life, my life to be precise!!

    • @omkargouraje6243
      @omkargouraje6243 7 วันที่ผ่านมา

      @@agniagni4572 me in same confusion 😕

  • @madhavsane4509
    @madhavsane4509 26 วันที่ผ่านมา +19

    अकाली निधनाने एका स्वतंत्र विचाराच्या व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🎉

    • @prakashdhokane
      @prakashdhokane 23 วันที่ผ่านมา +1

      भावपूर्ण आदरांजली

    • @NJ-zz3ux
      @NJ-zz3ux 17 วันที่ผ่านมา

      कुणाचे अकाली निधन 😮😢

    • @prakashdhokane
      @prakashdhokane 17 วันที่ผ่านมา +1

      @@NJ-zz3ux डॉ शंतनु अभ्यंकर

    • @NJ-zz3ux
      @NJ-zz3ux 17 วันที่ผ่านมา

      @@prakashdhokane oh

  • @sathesandeep38
    @sathesandeep38 22 วันที่ผ่านมา +2

    Great Thinker...Dr. Shantanu Sir..
    We will forever grateful for your insights..RIP

  • @PrakashKhatavkar
    @PrakashKhatavkar 7 วันที่ผ่านมา

    अतिशय समर्पक अर्थपूर्ण सर्वच माणसांना (ज्यांना समज प्राप्त झाली आहे अश्या माणसांना ) योग्य मार्गदर्शन करणारे भाषण.
    हे उत्तम प्रकारे रेकॉर्ड करून, जतन करून सर्वांना ऐकण्यासाठी,पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आभार.
    खूप खूप धन्यवाद.

  • @shantanuabhyankar3466
    @shantanuabhyankar3466 ปีที่แล้ว +9

    व्याख्यानापेक्षा अधिक संस्मरणीय होते ते भार्गवे कुटुंबीयांचे आदरातिथ्य 😊

    • @prakashteke4200
      @prakashteke4200 ปีที่แล้ว +1

      खूप सुंदर माहिती मिळाली डॉ, धन्यवाद

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 ปีที่แล้ว +6

    विषय खूप छान, खुसखुशीत शैली, बहुतेक लोक कभी आस्तिक, कभी नास्तिक असतात

  • @snehalkhambete8004
    @snehalkhambete8004 20 วันที่ผ่านมา +1

    इतके उमदे व्यक्तिमत्व अकाली काळाच्या पडद्याआड गेले याचे खूप वाईट वाटते.खूप सुंदर व्याख्यान.

  • @jayantnandagaoli
    @jayantnandagaoli ปีที่แล้ว +5

    Great, Dr. Abhyankar sir you have nicely explained the Atheist in simple language. You are really true torch bearers of Dr. Richard Dawkins in India.

  • @aniruddhagurjalwar1485
    @aniruddhagurjalwar1485 ปีที่แล้ว +4

    Very well delivered .....witty indeed... and of course sir is well versed with Scriptures too...
    Astik-Nastik dual is existing from ancient times... Hindu philosophy's most Darshan and Shrutis display scientific thoughts essentially... even the concept of Ishwar,Brahma and God are derived after prolonged thoughtful churning..... to the extent that such concept doesn't seem to be unscientific at all....
    We make and thrive on such differences.... actually there is none... only thing is we are bragging too much with today's advances in science... finally the search of science is also gonna lead it yo same truths....

  • @kiranjagtap3220
    @kiranjagtap3220 10 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान सर ; डोळे उघडवणारे व्याख्यान ❤

  • @vijaykarpe742
    @vijaykarpe742 24 วันที่ผ่านมา +2

    अतिशय छान वाटले ऐकून. अजून शास्त्रीय विचार करायला जागा करून दिलीत. फार फार आभार.

  • @amitasawant241
    @amitasawant241 25 วันที่ผ่านมา +7

    आपुले मरण पाहिले म्या डोळा .
    हा सरांचा लेख वाचत वाचत हे व्याख्यान ऐकले .
    You Are Great Sir
    नियतीला तुमचा सर्वव्यापी संचार कुठेतरी थांबवायचा होता . म्हणून परमेश्वराने माणसाला पुरवलेली ६० वर्षे पूर्णपणे उपयोगात आणून तुम्हाला लवकर आपल्याकडे नेले .
    वाईट याचच वाटतं तुमच्या जीवंतपणी प्रत्यक्ष ऐकायचे भाग्य नाही मिळाले ही रूखरूख वाटते🙏

  • @subhashbhalke6768
    @subhashbhalke6768 ปีที่แล้ว +4

    प्रत्येक मुद्दा तर्कशुद्ध पद्धतीने मांडला आणि मनोमन पटला. धन्यवाद साहेब 🙏

  • @shantanuaphale3966
    @shantanuaphale3966 19 วันที่ผ่านมา +1

    अत्यंत सुंदर शास्त्रीय उहापोह डॉक्टरांनी केला आहे... किती चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व.. दुर्दैव की डॉक्टर आता आपल्यात नाहीत..

  • @santajibabar9364
    @santajibabar9364 2 วันที่ผ่านมา

    मी 100% नास्तिक आहे.
    पण आज असं वाटतंय की आस्तिक असतो तर बरं झालं असतं. त्या देवाला मनसोक्त शिव्या तरी देता आल्या असत्या . जाने आपना सारखा व्यक्ती या जगात ठेवला नाही.. खूप वाईट वाटल आपण या जगात नाही हे समजले..

  • @anilmulik1909
    @anilmulik1909 ปีที่แล้ว +5

    डोळे उघडणारे व्याख्यान ......Thanks sir

  • @rajendraphegade809
    @rajendraphegade809 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर तर्कशुद्ध मांडणी!

  • @flowers5947
    @flowers5947 10 วันที่ผ่านมา +1

    What was before universe and what is beyond universe? These two questions cannot be answered by religions as religion is belief system and cannot be answered by science as science assumes space and time. It can only be answered by non-dual Philosophy (Advait Vedant Philosophy) or spirituality, i.e. process of knowing who is(or is not) I-sense.
    So both atheism and theism are belief systems and spirituality is not believing in anything and start asking questions, 'Who am I' with assuming 'I' is there as suffering of 'I' is there. Just like geometric proofs, when one realizes the nature of 'I' and the world seen by 'I', that assumption is proven wrong. But for that one has to walk on spiritual journey without believing anything.

  • @sumitraturwankar9804
    @sumitraturwankar9804 18 วันที่ผ่านมา

    बुद्धांचा धम्म प्रत्येक गोष्टीला प्रश्न/चिकित्सा स्विकारतो
    धर्म चिकित्सक वृत्ती नाकारतो
    Buddha,s damma accepts "Question every thing"
    Where as Dharma refuses challenge to infallibility n sancto sanctum
    शिलव्रतपरामर्श आणि दृष्टीपरामर्श भेदणे((breaking through) is Masters enlightening significance

  • @shankarraomane7576
    @shankarraomane7576 17 วันที่ผ่านมา +1

    You are still the greatest after your after your demise!!!Dr.Mane

  • @ganeshavhad2193
    @ganeshavhad2193 ปีที่แล้ว +5

    khup divasani asa doctore bhetala , jo deva var bharosa thevat nahi .😁 great doctor

    • @prakashdhokane
      @prakashdhokane 23 วันที่ผ่านมา

      असे बरेच डॉक्टर आहेत.

  • @javedwalandkar4019
    @javedwalandkar4019 28 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम व्याख्यान....

  • @hemantghayal7709
    @hemantghayal7709 14 วันที่ผ่านมา

    Clear thinking. Simple way of telling.

  • @MrBluffmaster9
    @MrBluffmaster9 27 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली....

  • @ulhaskShanbhag-gi2md
    @ulhaskShanbhag-gi2md 14 วันที่ผ่านมา

    Khup ushira yanche surekh vichar kalale🎉akali mrutyu 😢samajache a prachand lukasan aahe he😢pranchand dukh aahe he samaja sathi

  • @user-dd6vw5oi1n
    @user-dd6vw5oi1n 22 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rajeshchuri4224
    @rajeshchuri4224 23 วันที่ผ่านมา +1

    खूप छान

  • @flowers5947
    @flowers5947 10 วันที่ผ่านมา

    Why can't culture be rejected? We rejected Satee-sanskruti, We rejected dhotar-poshakh sanskruti. We accepted English language and rejected sanskrit language. Why not reject some vrat-vaikalya, festivals that don't hold any meaning or good for humanity in current time an space? We accepted so many new cultures as per changes in time and space and situation and forgot so many cultures from ancient times. We accepted biryani, punjabi dress, Pop music, mother's day, etc, for example.

    • @MRC647
      @MRC647 7 วันที่ผ่านมา

      True

  • @TheOpposition
    @TheOpposition 13 วันที่ผ่านมา

    कमेंट वाचून वाईट वाटलं की इतकं उत्तुंग व्यक्तित्व आपल्यामध्ये आता नाही इतकं सखोल व्यक्तित्व असलास मुळात खूप अचंबित करणारा आहे. सर तुम्ही ग्रेट होतात आणि तुम्ही ग्रेट राहणारच. थँक्यू 🙏

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 ปีที่แล้ว +3

    एकदम तर्कशुद्ध विचार 👋

  • @aakashbodere6702
    @aakashbodere6702 13 วันที่ผ่านมา

    Majya mate dev nahia ya goshti varti mi thham aahe Karan mi ya goshtila sarva gistinchya kasotin varti kadun bghitlay

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 ปีที่แล้ว +2

    फार छान विश्लेषण केले आहे Dr.

    • @adityanagarsekar1336
      @adityanagarsekar1336 ปีที่แล้ว

      किती सुंदर!
      नर्मविनोदाच्या शिडकावा, चपखल शब्दयोजन, मुद्द्यापासून थोडंसंच हलून येणाऱ्या मनोरंजक गोष्टी ...... ही सारी मांडणी मूलभूत तर्कशुद्ध विवेचनाला कोंदण देणारी... आणि मोहक हंसू !!

  • @atmaramborate7745
    @atmaramborate7745 11 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही एकटेच माझे विचार सांगत असता.

  • @ulhasgaikwad7955
    @ulhasgaikwad7955 9 หลายเดือนก่อน

    तर्कपूर्ण आभ्यासु विवेचन!

  • @kalyanshete1478
    @kalyanshete1478 24 วันที่ผ่านมา

    👍👍👍

  • @prakashdhokane
    @prakashdhokane 23 วันที่ผ่านมา

    Rational speech

  • @SuperSkrishna
    @SuperSkrishna 11 หลายเดือนก่อน +3

    I am a Rational thinker.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 ปีที่แล้ว +2

    खूपच भारी 🎉

  • @MrShukra2000
    @MrShukra2000 14 วันที่ผ่านมา

    अत्यंत तर्कयुख्त असा संवाद की आस्तिक आनी नास्तिक हा मुद्दाच राहनार नाही आनी विवेकी जीवन कसे जगता येइल याचा विचार प्रतेकाने करावा

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 23 วันที่ผ่านมา

    भावपूर्ण आदरांजली
    सरांना काय झाले होते

  • @Endosunil9459
    @Endosunil9459 17 วันที่ผ่านมา +2

    मुलाला.आई.सांगते की हे.तुझे बाबा मी.तुझी आई. म्हणून ते मुल मानू.लागते. ते कुठे विचारते की कशावरून तु.माझी आई कशी.काय. म्हणजेच काय तर कुठल्या तरी.संकल्पनेवर विश्वास ठेवतो.
    त्या पेक्षा तुकाराम.महाराज म्हणतात की मुला माणसांत माझा विठ्ठल साजे हा.
    मनुष्यत्व जपण्यात देवपण आहे. हे.फार सोपे.साधे.तत्त्व ज्ञान.आहे.
    देव आहे की.नाही. ह्यावर बाष्कळ गप्पा मारुन.आपण कोणीतरी श्रेष्ठ महान दाखवण्याचा प्रयत्न केविलवाणा आहे. .ह्यात वेळ.घालवण्यापेक्षा आपण काय दुसर्याच्या जीवनात प्रगल्भता आणण्याचा प्रयत्न.केला येव्हढे जरी माणसाने जाणले तरी खुप झाले.

  • @varshapawar6900
    @varshapawar6900 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्याख्यान

  • @Ashish-nd3xj
    @Ashish-nd3xj 24 วันที่ผ่านมา

    Khara tar 'mahit nasane' ha scientific, tarka shuddha vichar zala. There is no way to prove either way.

  • @UPHROSHAN
    @UPHROSHAN 11 หลายเดือนก่อน +1

    Please speak in English or at least have caption

  • @ketannahar7534
    @ketannahar7534 ปีที่แล้ว

  • @dineshpatil2817
    @dineshpatil2817 20 วันที่ผ่านมา

    अजून असायला हवे होते😢

  • @makarandmoghe7975
    @makarandmoghe7975 ปีที่แล้ว +1

    He is talking very basic. He must try to explain books like Dnyneshwari on the basis of Athiesm.

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 24 วันที่ผ่านมา

      What will it accomplish?