NDTV Marathi Special Report|मुंबई-पुणे प्रवास आता हायटेक-सुपरफास्ट,कसा आहे हा मुंबई-पुणे मिसिंग लिंक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- मुंबईतून तुम्ही जर पुण्याच्या दिशेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी.मुंबईतून पुण्याकडे जाताना तुम्हाला घाटात कधी अर्धा तास कधी तासभर थांबावं लागतं, पण आता तुमची या नित्यनियमाच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, पुढच्या पाच महिन्यात मुंबई ते पुणे हा हायटेक आणि सुपरफास्ट प्रवास होणार आहे, महायुती सरकारचा महत्वकांक्षी मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा आता शेवटच्या टप्प्यात आलाय, या शेवटच्या टप्प्यात केबल-स्टेड ब्रिजचं काम सुरू आहे.कसा आहे हा मुंबई-पुणे मिसिंग लिंक आणि केबल स्टेड ब्रिज नेमका कसा असणारेय ड्रोनच्या माध्यमातून.
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : www.youtube.co...
दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
Follow us on Social Media:
Facebook: / ndtvmarathi
Twitter: / ndtvmarathi
WhatsApp: whatsapp.com/c...
Instagram: / ndtvmarathi
Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
NDTV Marathi - news.google.co...
NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
NDTV: bit.ly/3e5ngbP
Download NDTV Mobile Apps:
www.ndtv.com/pa...
#News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi
सदर पुल तयार हून वाहातूकीस उपलब्ध झाल्यावर पुलावर थांबलेल्या वाहनास प्रत्येकी 20000 रुपये व प्रती व्यक्ती 5000 रुपये असा दंड आकारण्यात यावा.
Nako re baba thumch bolnar
Tanashahi aali😅
Gadkari ji aadhi sarkhe nahi rahila 😂
हे सगळं ठीक आहे. टोल तेवढाच ठेवणार की वाढवणार. सर्वसामान्यांची लूट सुरूच ठेवणार😢
Missing link चे 35% काम अजून बाकी आहे.
अजून दिड वार्षे तरी लागतील.
फक्त मुंबई च्याच विकासासाठी करोडो रुपये खर्च होत आहे, पुण्याकडे तर 90% दुर्लक्ष आहे आणि उर्वरित महाराष्ट्राचा तर 0% विचार नाही......सगळे कसे लज्जास्पद
असं नको व्हायला की महाराष्ट्रात राहून मुंबईचा विकास करून घेणार नंतर केंद्रशासित राज्य जाहीर करून टाकणार आणि आपण मराठी माणसं झोपून राहणार 😊
मिसिंग पुल ला शिग्रोंबा धनगरांचे नाव द्या...❤❤❤
Ek number bolat sir❤
12 महिने तरी नक्की लागतील अजून
मी पुण्यात विचारलं तुम्हाला मुंबईत जायला किती वेळ लगतो तर पुणेकर म्हणाले २ तास... आणि मग मी हसलो...मला पुण्यातुन दादरला जायला ५.३० तास लागतात...पनवेलला जायला ३-३.३० तास लागतात....जे पुणेकर कात्रज ते निगडीच्या बाहेर आयुष्यात गेलेले नाहीत ते म्हणतात २ तास लागतात...यापेक्षा नशिक मधुन दादर ४ तासात येता येत.
4 divsa adhi CST varun 2 Tasat Fast Dharli Kasara Parent ani mag 1.5 tas kasara te nashik
Excellent camera work
टोल किती घेणार?
I will change my name if bridge is completed by Aug 2025!!!
Right no way lot of work pending in cable stayed bridge
Good job फडणवीस
looks like it will be completed by January 2026 ! There are lots of work is pending at cable stretch bridge !
Lavkar kara sarkar
Ghya vel. Vel lagnar ch evdh aughad kaam ahe tar
Toll extra asel ka? Ki same express way cha toll dyaycha
Same
मेगा हायवेचे कर्मचारी लगेच येतात 😂
पोलिस परवडले
Toll bnd kara
अमचा मराठा वाडा आख्खा कोरडा आहें🙏
Pay and drink
जातीला छातीवर घेऊन नाचले की तसाच राहणार...