खूप छान... ह्याप्रकारे नक्की करणार.... एक सूचना कृपया तडका पॅनच्याखालच्या गॅसची फ्लेम लहान ठेवा .. नेहेमी भांड्याचा जेव्हढा तळ असेल तेव्हढीच फ्लेम ठेवत जा🙏🙏
@@CKPRecipesbySushamaDeshpande मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायच आहे? माझ्या सूचनेमुळे राग आला असेल तर क्षमस्व🙏... मी पण नेहेमी गॅसची फ्लेम भांड्याचा जेव्हढा तळ असतो तितकीच ठेवते.परत एकदा, तुम्हाला जर राग आला असेल तर , क्षमस्व.. तुम्हाला शहाणपण शिकवण्याचा इरादा नव्हता.
वा! मला फार आवडणारा, आणि न मिळणारा पदारथ आहे हा! आमचे काही ओरिसाचे मित्र होते पूर्वी. आमचं घर हे त्यांचंच होतं. त्यामुळे त्यांची तिकडची घरंही आमची असायची. तिकडून मला आवडतं म्हणून ती मंडळी हे लोणचं पाठवत असत. पण ते कच्च्या कोळंबीचं लोणचं बनवतात. मी एकदा तिकडे गेलो असताना जी पाठवायची त्या 'माँसी'ला ('माँ'सी, आई सारखी) म्हणजे मित्राच्या आईला याची पद्धत विचारली होती. तर ते लोक त्यामधे असे काही मसाले घालून (जे आपल्याकडेही मिळतात, पण आता ते मी विसरलो आहे!) कोरडं लोणचं बनवतात, आणि खायला घेताना त्या मोहरीची फोडणी देऊन मग पानात वाढतात, हे मला निश्चितपणे कळलं. आणि ते लोणचं बाटली संपेपर्यंत (सुमारे सहा महिने) उत्तम राहतं...
Very nice, I will try it out, thank you. How is the pickle masala made, please?
🙏Thanks I will show you definitely
Yes i will be too interested in this
Wonderful CKP type receipe me pun always loncha kartey pun hey jara different aahe juror karun baghin thanks mam
,,🙏🙏 धन्यवाद
आज करून बघितले छान झाले.सोपी रेसिपी आहे.🙏😊
🙏🙏🙏🙏
Thanks kaku..khup god aahat tumhi
🙏🙏
खूप छान.नक्की करणार
🙏🏻 🙏🏻 धन्यवाद
Khup Chaan Mi try karnar
🙏🏻 🙏🏻
Tondala paani sutle recipe baghun
🙏🏻🙏🏻😊
Sushama tai if shelf life lonche ch vadhvaycha asel tar kay ghalaycha
🙏 हे सुध्दा फ्रिज मध्ये वर्षभर राहत त्यासाठी व्हिनेगर चे प्रमाण थोडे जास्त घ्यायला हवे परंतु कोलंबी थोडी चिवट होते
Thanks a lot tai
Chan very nice
Thank you
Mast ahe
🙏🏻 🙏🏻
Wonderful CKP Recipes each time.Thank you
🙏🙏
@@CKPRecipesbySushamaDeshpande🙏🙏 🙏
Thank you
🙏🙏
खूप छान... ह्याप्रकारे नक्की करणार.... एक सूचना कृपया तडका पॅनच्याखालच्या गॅसची फ्लेम लहान ठेवा .. नेहेमी भांड्याचा जेव्हढा तळ असेल तेव्हढीच फ्लेम ठेवत जा🙏🙏
🙏🏻 🙏🏻 आपण फोडणीला फ्लेम बारीक असते
@@CKPRecipesbySushamaDeshpande मला कळलं नाही तुम्हाला काय म्हणायच आहे? माझ्या सूचनेमुळे राग आला असेल तर क्षमस्व🙏... मी पण नेहेमी गॅसची फ्लेम भांड्याचा जेव्हढा तळ असतो तितकीच ठेवते.परत एकदा, तुम्हाला जर राग आला असेल तर , क्षमस्व.. तुम्हाला शहाणपण शिकवण्याचा इरादा नव्हता.
लोणच्यात फोडणी करताना नेहमी चांगली चरचरीत गरम झाली पाहिजे म्हणजे लोणच खराब होत नाही
वा! मला फार आवडणारा, आणि न मिळणारा पदारथ आहे हा! आमचे काही ओरिसाचे मित्र होते पूर्वी. आमचं घर हे त्यांचंच होतं. त्यामुळे त्यांची तिकडची घरंही आमची असायची. तिकडून मला आवडतं म्हणून ती मंडळी हे लोणचं पाठवत असत. पण ते कच्च्या कोळंबीचं लोणचं बनवतात. मी एकदा तिकडे गेलो असताना जी पाठवायची त्या 'माँसी'ला ('माँ'सी, आई सारखी) म्हणजे मित्राच्या आईला याची पद्धत विचारली होती. तर ते लोक त्यामधे असे काही मसाले घालून (जे आपल्याकडेही मिळतात, पण आता ते मी विसरलो आहे!) कोरडं लोणचं बनवतात, आणि खायला घेताना त्या मोहरीची फोडणी देऊन मग पानात वाढतात, हे मला निश्चितपणे कळलं. आणि ते लोणचं बाटली संपेपर्यंत (सुमारे सहा महिने) उत्तम राहतं...
🙏🏻🙏🏻🙏🏻
Farach chaan
🙏🏻 🙏🏻
awesome
धन्यवाद 🙏
Ye kitne din Tak rakh sakte hai plzzzz rplyyyyy
🙏फ्रिज में आरामसे 6रहता महिनेतक है
@@CKPRecipesbySushamaDeshpande thanku very much
🙏U are most welcome
@@CKPRecipesbySushamaDeshpande thanku aunty g
बीना फ्रिज ही किती दिवस राहते
सोड्याची खिचडी दाखवा.
नमस्कार आपण कोलंबी च्या ऐवजी सोडे घालून करावी. मी जरुर दाखवीन.धन्यवाद