ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Pudhari News | संभाजीराजेंची विशाळगडमुक्तीची काय मोहीम?| Sambhajiraje | Vishalgad|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ค. 2024
  • #pudharinews #marathinews #sambhajiraje #vishalgad
    Pudhari News | संभाजीराजेंची विशाळगडमुक्तीची काय मोहीम?| Sambhajiraje | Vishalgad|
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

ความคิดเห็น • 114

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 หลายเดือนก่อน +64

    रवी दादा पडवळ....... आहेत ते..... ज्यांनी हो मोहीम राबविली आहे.... क्रेडिट घेऊ नका संभाजी राजे....

    • @joge09
      @joge09 หลายเดือนก่อน +2

      मला तर वाटतं की संभाजी राजे न आलेलच बरं

    • @omkar23549
      @omkar23549 หลายเดือนก่อน

      ​@@joge09 मग काय तर..

    • @mausworld5278
      @mausworld5278 หลายเดือนก่อน

      @@rahuldhanavade2878 sambhaji rahe rajkarnachi poli bhajat ahet .

    • @mahabharatagyanbhandar34
      @mahabharatagyanbhandar34 หลายเดือนก่อน

      ​@mausworldमग काय केले पाहिजे दयायचा का मुसलमान लोकां ना विशाल गढ़5278

    • @mausworld5278
      @mausworld5278 หลายเดือนก่อน

      @@mahabharatagyanbhandar34 bhava dyaych sod sagle gadkille muktikaran Karu amhi . Amhala rajkarnyanchi garaj nahi .

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 หลายเดือนก่อน +30

    आपण खासदार आसताना का लक्ष घातल नाही वडील काँगेस तिकीट घेऊ नये अस महटल नाही दुपटी भूमिका हे बरोबर नाही

  • @DailyDose120
    @DailyDose120 หลายเดือนก่อน +34

    कुठे छत्रपती शिवाजी महाराज
    ज्यानी अनेक किल्ले जिंकले
    अणि कुठे हे राजे 😢
    हाय ते किल्ले जपता येईनात

    • @Rinkuhsinghfujnj
      @Rinkuhsinghfujnj หลายเดือนก่อน +1

      Teva chatrapatincha darja ani power ha prime minister ani president itka hota ata tsa nhiye

    • @sahilrathi4468
      @sahilrathi4468 หลายเดือนก่อน

      तो स्वतःलाच राजे म्हणत आहे😁😁😆😆

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 หลายเดือนก่อน +31

    संभाजी राजांनी स्वतः सांगतील आहे की ते स्वतः 15 वर्षानंतर विशाळगडावर आले आहेत....

  • @dnyaneshwarpatildewdhe4188
    @dnyaneshwarpatildewdhe4188 หลายเดือนก่อน +24

    शरद पवारांनी ही विचारा आणि पायथ्याशी पुनर्व्हसन करायला तुमची घरची जागीर नाही तुमचं राजकारण चुलीत घाला विशालगड फक्त मोकले करा 🙏

    • @sambajikadam6371
      @sambajikadam6371 หลายเดือนก่อน +1

      Pawar cm असते तर नावावर 7/12.करून दिला असता

    • @ramchandradevji5332
      @ramchandradevji5332 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @yshinde140
    @yshinde140 หลายเดือนก่อน +25

    रवी दादा पडवळ यांचा उपक्रम आहे कोल्हापूर राजे कार्यक्रम hijak केले काय?

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 หลายเดือนก่อน +24

    संभाजी राजे हे रवि दादा पडवळ यांचे क्रेडिट घेत आहेत...

  • @pradyumnshinde3836
    @pradyumnshinde3836 หลายเดือนก่อน +19

    जेव्हा महविकस आघाडी च सरकार होता तेव्हा हा इंद्रजित सावंत आणि बाकीचे नेते काय झोपले होते काय....

  • @kiranpatil7969
    @kiranpatil7969 หลายเดือนก่อน +15

    खासदार असताना 1 रुपया ही नाही आणला अतिक्रमान होत होते तेव्हा राजे कुठे गेले होते...😂😂

  • @prakashlipat6357
    @prakashlipat6357 หลายเดือนก่อน +7

    मुख्यमंत्री नक्कीच लक्ष देऊन सुधारणा करणार हा माझा विश्वास आहे.
    मी एक शिवरायांचा मावळा.

  • @akashdoiphode5533
    @akashdoiphode5533 หลายเดือนก่อน +7

    अतीकमन निघलच पाहीजे।।।।

  • @anmaljai15
    @anmaljai15 หลายเดือนก่อน +5

    सर्व गढ़ किले हेच सर्व शिवराय प्रेमीचं प्रेरणास्थान, श्रद्धास्थान आहे
    नको आम्हाला दूसर स्मारक !🙏🏼

  • @omkarofficial9114
    @omkarofficial9114 หลายเดือนก่อน +10

    Ravii dada padwal 💥

  • @ajstyle361
    @ajstyle361 หลายเดือนก่อน +7

    रवी दादा पडवळ यांची मोहीम आहे ही....

  • @समूद्रगूप्तपाटील
    @समूद्रगूप्तपाटील หลายเดือนก่อน +2

    रवि दादा पडवळ आम्ही तूमच्या पाठीशी आहोत.

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur หลายเดือนก่อน +5

    रवीदादा पडवळ याचे प्रयत्न आहेत.

  • @ravipatiljadhao2662
    @ravipatiljadhao2662 หลายเดือนก่อน +2

    झोपलेल्या पुरातत्व खात्याचा जाहिर निषेध

  • @pradyumnshinde3836
    @pradyumnshinde3836 หลายเดือนก่อน +6

    ही लोकं नाही त्या गोष्टींच्या debate करतात पण ह्या गोष्टीवर यांना debate करायला वेळ नाही.....
    लाज वाटली पाहिजे या मीडिया वाल्यांना.....
    जाहीर निषेध या मीडिया वाल्यांचा....🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴

  • @mahendrasansare1650
    @mahendrasansare1650 หลายเดือนก่อน +6

    राजे आधी महाराष्ट्रात ले जे स्वतःला जाणता राजा म्हणून मिरवतात त्यांना विचारले आहे का नाही तर ते रागावतील

  • @abhijeetborse
    @abhijeetborse หลายเดือนก่อน +3

    हे म्हणजे असे झाले आपल धुनी दुसऱ्यांनी घासावी आधी जोपले होते 15 वर्ष व्हा बेटा मोज कर दिया 🍦🎷🛶🎇

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv หลายเดือนก่อน +1

    मोजून एक महिन्याच्या आत विशाळगड अतिक्रमण मोहीम संपवली पाहिजे नसता शिवप्रेमींनी विशाळगडावर आमरण उपोषणाचे हत्यार हा उपसलच पाहिजे आतापर्यंत सत्ताधारी असणारे दुसरे आहेत आणि गेली दहा वर्ष मुख्यमंत्री गृहमंत्री नगरविकास मंत्री राहिलेले सुद्धा दोष आहेत

  • @As-zc3kt
    @As-zc3kt หลายเดือนก่อน +5

    विधानसभेसाठी मुद्दा तापवायला जातोय फक्त राजकारण

  • @vijaykhandezod3879
    @vijaykhandezod3879 หลายเดือนก่อน +2

    जय भवानी जय शिवराय 🙏🕉️🌹⛳

  • @sachinpowar7913
    @sachinpowar7913 หลายเดือนก่อน +2

    शिंदे साहेब यांनी गड मुक्त केल्यावर त्यांना खांद्यावर घेणार का?❤

  • @AbhiNarde
    @AbhiNarde หลายเดือนก่อน +4

    पुरातत्त्व खात्याला काठी घेऊन पाटला गायला पाहिजे

  • @AbhiNarde
    @AbhiNarde หลายเดือนก่อน +2

    संभाजीराजे छत्रपती जाऊ नका काँग्रेस नाराज होईल तुमच्यावर

  • @balubodke5742
    @balubodke5742 หลายเดือนก่อน +2

    रवी दादा ..🔥⚔️🚩

  • @ajayajagaonkar8413
    @ajayajagaonkar8413 หลายเดือนก่อน +2

    आता संभाजी ब्रिगेड कुठे लपून बसलय.

  • @shubhamjejurkar8648
    @shubhamjejurkar8648 หลายเดือนก่อน +1

    Ravi dada padval full support 🚩

  • @ujwaladhabadghav8522
    @ujwaladhabadghav8522 หลายเดือนก่อน +1

    छत्रपति एकच छत्रपति शिवाजी महाराज

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k หลายเดือนก่อน +4

    मागील अनेक महिन्यापासून हिंदुत्ववादी संघटना हे आंदोलन करत आहेत, आंदोलन रंगात आले आहे. एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत, शेवटच्या टप्यात संभाजीराजे का आले आहेत कळत नाही.

    • @sumitmore7322
      @sumitmore7322 หลายเดือนก่อน +1

      शेवटच्या टप्प्यात नाही.. गेल्या दोन वर्षांपासून ते या विषयाचा पाठपुरावा करत आहेत शासनाकडे.. पण ढोंगी हिंदुत्ववादी सरकारला याच गांभीर्य नाही आहे

    • @Kumar5-l5k
      @Kumar5-l5k หลายเดือนก่อน

      @@sumitmore7322 ह्याच सरकारने प्रतापगड वरील अतिक्रमण उध्वस्त केले, जे काँग्रेस राष्ट्रवादी ने कोर्टाचा निर्णय येऊनही काही केले नव्हते. मलंगड आणि विशालगड वरील अतिक्रमण पण हेच सरकार उद्वस्त करणार लक्षात ठेव.

  • @HRM_01
    @HRM_01 หลายเดือนก่อน +4

    Panhala pn kara 🚩🙌🏻

  • @prasadkulkarni4517
    @prasadkulkarni4517 หลายเดือนก่อน +2

    इंद्रजित सावंत हे इतिहास अभ्यासक नाहीत ते एका पक्षाचे प्रवक्ते आहेत

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 หลายเดือนก่อน +2

    मोहीम फत्ते झाली पाहिजे

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk หลายเดือนก่อน +1

    सर्वच गड किल्ला वर दर्गा मशिदी बांधल्या आहेत??कल्याण मलंग गडावर आणि दुर्गाडी किल्ला वर पण असेच अतिक्रमण झाले आहे

  • @samarthchavan673
    @samarthchavan673 หลายเดือนก่อน +3

    रवी दादा पडवळ ❤

  • @shrinidhikulkarni1884
    @shrinidhikulkarni1884 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त पाहिजेत ..

  • @pradyumnshinde3836
    @pradyumnshinde3836 หลายเดือนก่อน +3

    ज्या गोष्टींच्या बातम्या दाखवायला पाहिजे त्या गोष्टी ही मीडिया वाली दाखवत नाही.....

  • @mahendrasansare1650
    @mahendrasansare1650 หลายเดือนก่อน +4

    शाम मानव आणि आंन्डश्रध्दा निर्मुलन पण कोंबडी आणि बकरे खाऊन ढेकर देत बसले आहेत का

  • @omkareditz8482
    @omkareditz8482 หลายเดือนก่อน +2

    अरे संभाजी राजे लय शहाणे झाले का ?? लगेच आले credit घ्यायला

  • @maheshmali6629
    @maheshmali6629 หลายเดือนก่อน +1

    रवी दादा पडवळ 🔥🚩

  • @ishwarpawar5744
    @ishwarpawar5744 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @bhosalesuresh9119
    @bhosalesuresh9119 หลายเดือนก่อน +2

    हर हर महादेव.

  • @Kddatashan
    @Kddatashan หลายเดือนก่อน +7

    Sambhaji Raje anni Sarkar kay adhi Zople hotte kay 😡😤

  • @pravinloharlohar9082
    @pravinloharlohar9082 หลายเดือนก่อน

    Jai Bhavani jai shivaji jai Maharashtra.

  • @pradeepkoli2511
    @pradeepkoli2511 หลายเดือนก่อน +1

    Aticraman mukt Vishalgad zala pahije

  • @sumitmore7322
    @sumitmore7322 หลายเดือนก่อน +1

    संभाजी राजे छत्रपती गेल्या दोन वर्षापासून या विषयाचा पाठपुरावा करत आहेत शासनाकडे.. त्यांचे जुने पोस्ट बघा फेसबूकवर

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz หลายเดือนก่อน

    पन्हाळा गडावरील बार, लॉजिंग, कधी काढणार

  • @yshinde140
    @yshinde140 หลายเดือนก่อน +3

    राजे म्हणतात paythala पुनर्वसन करणार हे चूक आहे परत कडू

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl หลายเดือนก่อน +1

    आत्ता नाही तर कधीच नाही सरकारला निर्णय घ्यावाच लागेल
    रंभाजी राजे छत्रपती यानी लक्ष्य घातले तर काम लवकर पूर्ण होईल

    • @r_shreyash04
      @r_shreyash04 หลายเดือนก่อน +1

      Khasdar hote tevha kay kela....waqf board congress ne anla.....ani congress madhun jinkun alet.....rajkaran kartayt

    • @omkar23549
      @omkar23549 หลายเดือนก่อน

      Congressi pillu

  • @SandeepKambli-z1w
    @SandeepKambli-z1w หลายเดือนก่อน +3

    Shinde family must learn from YOGI 🚩🚩
    Shinde govt is so shameless.
    No shivaji statue in Mumbai
    Even no development of Fort

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน +1

      Bhartiya Government and States Government should learn from Chainij Government Shi jinping
      No Masjid
      No burka
      No Madarsa
      More than 15000 Masjid converted as a public parking 🅿️ public Toilet ,, public Beer bar

  • @Vijay88707
    @Vijay88707 หลายเดือนก่อน +1

    👍🏼👌🏼

  • @user-gi2fq2qw2x
    @user-gi2fq2qw2x หลายเดือนก่อน +3

    CM SHINDE kadun apeksha aahet....

  • @vaibhavbhoyar7878
    @vaibhavbhoyar7878 หลายเดือนก่อน +4

    JCB ghevun ja sarad

    • @detective4122
      @detective4122 หลายเดือนก่อน

      विशाळगड वर टू व्हिलर जाऊ शकत नाही, फक्त चालत जाता येते.

  • @user-yd6jv7ve9m
    @user-yd6jv7ve9m หลายเดือนก่อน

    2 ही कोल्हापुरी अन् सातर छत्रपती यांनी रक्त सांडलेले विसरले,बलिदान मध्यु युगीन मावळे यांचे ..😢

  • @gousbeig779
    @gousbeig779 หลายเดือนก่อน

    Election 2024

  • @yshinde140
    @yshinde140 หลายเดือนก่อน +3

    कशी कधी मुक्त करणार

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน +1

      साधी सरळ स्पष्ट बोलावे म्हणजे पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना व विद्वान विचारवंत लोकांना नाही.
      मस्जिद मदरसा मजार चार भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही.
      सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे.

  • @shivgovindsaini2000
    @shivgovindsaini2000 หลายเดือนก่อน

    🚩🚩🚩🚩🚩

  • @awadutrane1418
    @awadutrane1418 หลายเดือนก่อน +2

    Raje Maratha Arakshan milel Kay tumi jarange sobath uposhanala başa. Ami tumchya vadilana nivdun dilo ata

  • @समूद्रगूप्तपाटील
    @समूद्रगूप्तपाटील หลายเดือนก่อน

    शिंदे सरकार झोपी गेलेले आहे.

  • @PrakashPatil-wq8il
    @PrakashPatil-wq8il หลายเดือนก่อน +5

    🚩🚩होय मी मराठा 🚩🚩
    हिंदुत्ववादी म्हणू नका हिंदुत्ववादी संघटने वाले विचारणारे कोण 🚩 मराठा🚩 म्हणा इथे येथे रयतेचं राज्य 🚩स्वराज्य 🚩मराठ्यांचे राजे 🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩
    🚩🚩होय मी मराठा 🚩🚩
    🚩🚩होय मी मराठा 🚩 🚩

    • @sam1994989
      @sam1994989 หลายเดือนก่อน +1

      मोगलांच मांडलिक व्यक्ती मराठे

  • @psyc_aniket
    @psyc_aniket หลายเดือนก่อน +1

    13,14 la vishalgad mokla honar

  • @mausworld5278
    @mausworld5278 หลายเดือนก่อน +1

    Chatrapti ahet mhanun tumhala mujra raje . pn tumchya bolnyane tumhi raj karanachi poli bhajat ahe as vatat ahe . Karan jar tumhala kharaj gadkille muktikaran karaych asel tr . Andolanachi garaj nahi tumhi raje ahat sarkarshi bolun kahi divsat he kaam karu shaktat .

  • @rakeshmohite698
    @rakeshmohite698 หลายเดือนก่อน

    निर्णय झाला 13 तारीख विशाळगड

  • @saimotors15
    @saimotors15 หลายเดือนก่อน

    Satara madil Sajjan gadavar pan khup atikarman zale ahe te pan kada mohim

  • @irfankhot365
    @irfankhot365 หลายเดือนก่อน

    Darga aahe mhanun lok zatat nahee tar nusta dongar rahil. 😂😂😂😂

  • @mustakeempatvekar2436
    @mustakeempatvekar2436 หลายเดือนก่อน

    Can any one tell me how many fort built by chatrapati Shivaji Maharaj?

  • @omkareditz8482
    @omkareditz8482 หลายเดือนก่อน

    Ale credit ghyayla

  • @irfankhot365
    @irfankhot365 หลายเดือนก่อน

    Dargha tite 700 warsha pasun aahe

  • @shdbshaikh
    @shdbshaikh หลายเดือนก่อน

    Election yenar ata pasun Hindu Muslim suru zhali

  • @irfankhot365
    @irfankhot365 หลายเดือนก่อน

    Ugach tyana khasdar banwta. Kal gela ahe aja cha. Ata tari sudhra...

  • @sahiljamadar4268
    @sahiljamadar4268 หลายเดือนก่อน

    Election aalay he pan puranch kay je pude hotat tech mage sarkun amhala jel made taklyavar kon yet nahi

  • @srushtyphotography1484
    @srushtyphotography1484 หลายเดือนก่อน

    bolnyapekshya krun dakhava

  • @samarthchavan673
    @samarthchavan673 หลายเดือนก่อน

    विशाळ गड मुक्त

  • @AmirInamdar-tw7rp
    @AmirInamdar-tw7rp หลายเดือนก่อน

    😂

  • @mahendrasansare1650
    @mahendrasansare1650 หลายเดือนก่อน +4

    संभाजी राजे आपण काय केलं ते बघा

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 หลายเดือนก่อน +1

      आप आपसात भांडणे करण्यात पटाईत आहेत,,
      मात्र याचा फायदा,,,
      नकली अल्पसंख्याक समुदाय
      सर्व राज्यांत शहरात व सर्व जिल्ह्यात घेऊन बसले आहेत
      व महामुरख ,,, गाय म्हैस बकरी कापणारे व जनावरांची संख्या कमी करणारे तीन तीन निकाह करून 13 बच्चे जन्माला घालून लोकसंख्या वाढवतात व महामुरख हिंदू ईद मुबारक करून आपल्या पायावर स्वतः कुल्हाडी चालवून घेतलं आहे

  • @omkareditz8482
    @omkareditz8482 หลายเดือนก่อน

    रवी दादा ने केलाय ...हा आता जागा झाले हे राजे

  • @madybaba.6920
    @madybaba.6920 หลายเดือนก่อน

    काँग्रेसमुळेच ही अतिक्रमण झालेली आहेत आणि काँग्रेसच्या काळातच झालेले आहे सर्व काहीी गौड बंगाल पुरातत्त्व खात्याला ही शांत बसवणारे फक्त काँग्रेस😮😢😂

  • @user-yd6jv7ve9m
    @user-yd6jv7ve9m หลายเดือนก่อน +3

    पुरोगामी शरद पो अन् इटली वाली ची कोल्हापुरी जनता😢

  • @aryankatearts5315
    @aryankatearts5315 หลายเดือนก่อน

    Sambhaji raje ha totaya aahe

  • @sk-jf2sr
    @sk-jf2sr หลายเดือนก่อน

    Je Garib lokancha vishal gada var rojgar chalto te garib baher che nahit kashala tyanch potavar paay deta tyanchi haay lagel bagha