Amol Mitkari जवळ आले, Jayant Patil यांच्या पाया पडले, बाजूला Rohit Pawar उभे होते | Dhiraj Deshmukh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #AmolMitkari #JayantPatil #RohitPawar #DhirajDeshmukh
    विधानभवनात जयंत पाटील आणि रोहित पवार बोलत उभे असताना अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी हे जवळ आले आणि पाया पडले. #RPT0262
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 53

  • @vijaykalikate4145
    @vijaykalikate4145 2 หลายเดือนก่อน +17

    काय ही वेळ अमोल सर......😂😂😂😂😂

  • @mh15....panchwati3
    @mh15....panchwati3 2 หลายเดือนก่อน +7

    अशी ही बनवा बनवी भाग-2
    लवकलच 😊

  • @tusharkolekar2744
    @tusharkolekar2744 2 หลายเดือนก่อน +7

    माघारी यायचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.
    यांना तर अजिबात घेऊ नका.
    😂😅😂

  • @RameshSubhashjagtap
    @RameshSubhashjagtap ปีที่แล้ว +40

    असे पाया पडणारे पाय ओढून पाडतात त्यांनी शरद पवरांशी गद्द## केली 😂

  • @umeshmulik4261
    @umeshmulik4261 2 หลายเดือนก่อน +4

    शिरसाठ बघा कसा बावळटा सारखा बघत आहे

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 ปีที่แล้ว +14

    अमोल मिठकरी यांना दादांच्या मेहरबानी ने आमदारकी मिळाली ती कायम टिकवण्यासाठी ते महत्वाच्या व्यक्तीच्या पाया पडत आहे. पाय लागु सरकार.

  • @user-qq3rd8cc1g
    @user-qq3rd8cc1g 2 หลายเดือนก่อน +6

    घाबरून

  • @pradeeppatil7857
    @pradeeppatil7857 2 หลายเดือนก่อน +19

    भावी मुख्यमंत्री जयंत पाटील

  • @sandipadhari-um3wm
    @sandipadhari-um3wm 2 หลายเดือนก่อน +34

    राजकारणातील सगळ्यात निच व्यक्ती आमलेली मिठी करी

    • @Hindusamarthak9
      @Hindusamarthak9 2 หลายเดือนก่อน

      तू ए न मग भाडखाऊ राजकारणात..

    • @Hindusamarthak9
      @Hindusamarthak9 2 หลายเดือนก่อน +1

      तूझ्या ऊरावर बसली होती वाटते 😂😂😂

    • @kaustublondhe4812
      @kaustublondhe4812 หลายเดือนก่อน

      एस्स्स्ऽऽऽऽ

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 2 หลายเดือนก่อน +5

    अमोल ला पवारसाहेबांसोबत जायचे आहे. म्हणून डायरेक्ट भिडतोय युतीला.

  • @amjadsheikh8342
    @amjadsheikh8342 หลายเดือนก่อน

    राजकारण राजकारणी सगळे लोक एकत्र असतात

  • @ps8037
    @ps8037 ปีที่แล้ว +28

    भाजपला‌ यांनी‌ येडात‌ काढल भाजपने‌ याना‌ नाही

    • @sanjaypawar2984
      @sanjaypawar2984 2 หลายเดือนก่อน +1

      Right 😂😂😂

  • @amjadsheikh8342
    @amjadsheikh8342 หลายเดือนก่อน

    कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या

  • @shonashona6614
    @shonashona6614 ปีที่แล้ว +4

    मिलीभगत

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 2 หลายเดือนก่อน +4

    एकच मिशन मराठा आरक्षण

  • @user-mr4xj8dy6o
    @user-mr4xj8dy6o 2 หลายเดือนก่อน +3

    Ye hai..sharad pawar.sir.......power.....dekha lo......indian
    .......🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rushgamingyt7498
    @rushgamingyt7498 2 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही पायाचं पडा

  • @rahulchandgude-8791
    @rahulchandgude-8791 2 หลายเดือนก่อน

    आणि आपली भांडतात हा माझा मी त्याचा 😂😂

  • @balasahebkale4339
    @balasahebkale4339 หลายเดือนก่อน

    White birds

  • @r.d.satara7623
    @r.d.satara7623 ปีที่แล้ว +3

    3 -4 min ayushya che waya ghalavlya baddal abharee ahot.
    jra sense theva re tumchya jababdari cha media wale

  • @tulshirampawara2420
    @tulshirampawara2420 ปีที่แล้ว +3

    Ncp wale sab khush he

  • @sppawar8441
    @sppawar8441 ปีที่แล้ว +1

    आपल्या भारत देशाच्या संविधानानुसार लोकशाहीमध्ये सरकारी संस्था,सहकारी संस्था,स्वातःच्या नावाने काढलेला राजकीय पक्ष, राष्ट्रीय राजकीय पक्ष,राज्य स्थानिक राजकीय पक्ष, हे एखाद्या व्यक्तीची मालकी नसते,एखाद्या व्यक्तीची जहागिरी नसते, एखाद्या व्यक्तीची मालमत्ता नसते, एखाद्या व्यक्तीची मक्तेदारी नसते परंतु राजकारणातील प्रमुख नेत्यांना वाटते मी मालक आहे,माझी जहागिरी आहे,माझी खाजगी मालमत्ता आहे असे समजुन संस्था आणि राजकीय पक्षाला वंश परंपरा पध्दतीने निर्णय चालवणे,एका घरातूनच निर्णय करणे,एका घरातीलच व्यक्तींना मान सन्मान देणे,एकाच घरातील व्यक्तींना किंवा नातेवाईकांना पदे देणे म्हणजे हीच तर घराणेशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष म्हणजेच राजा महाराजाशाही आहे। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे राजा महाराजाशाही मध्ये तुलना केली तर सर्व नियम,सर्व पद्धती सर्व गोष्टी एक सारख्याच आढळून येतात त्यामुळे घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे देशाला आणि लोकशाहीला घातक आहे आणि राजा महाराजाशाही मुळे आणि घराणेशाही मुळे परकियांनी,परप्रांतीयांनी,परदेशांनी,ब्रिटिशांनी आक्रमण करून भारत देशावर अनेक वर्षे राज्य केले आहे। घराणेशाही म्हणजे लोकशाही नाही त्यामुळे घराणेशाही,घराणेशाही पक्ष हाटवा लोकशाही वाचवा।RTGSने, चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट या आनलाईन माध्यमतून पैसाचे देवान घेवान केल्यास भष्ट्राचार होत नाही। ऑनलाइन मुळे भ्रष्टाचाराचे पैसे वाचेल,वाचलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून महागाई,बेरोजगारी,गरिबी राज्याचे कर्ज कमी करता येते।कागदाचे नगदी नोंटामुळे भष्ट्राचार होतो,भष्ट्राचारमुळे महागाई वाढते,महागाईमुळे बेरोजगारी वाढते,बेरोजगारीमुळे गरिबी वाढते,राज्यावर कर्ज वाढते आणि विकास थाबंतो। घराणेशाही आणि घराणेशाही पक्ष हे जनतेला,नागरिकाला, लोकांना कागदाच्या नगदी नोटांमुळे कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो हे समजून सांगणार नाही आणि कागदी नगदी नोटा हाटवा असे सांगणार ही नाही कारण घराणेशाही आणि घराणेशाही पक्षांना कागदाच्या नगदी नोटेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करायचा असतो। पैसे रुपये म्हणजे निव्वळ फक्त कागदी नोटा आहे असे जर तुम्ही समजत असेल तर तुमची समज चुकीचा आहे। कागदी नगदी नोट म्हणजे पैसे,रूपये नाही। कागदी नगदी नोट हे पैसाचे,रूपयेचे देवान-घेवान करण्याचे एक स्टॅम्प पेपर आहे,एक ऑफलाइन माध्यम आहे उदाहरण RTGS, चेकबुक, मोबाईल UPI ॲप,CBDC e₹रूपी डिजिटल नोट पैशाचे रुपयाचे देवाण-घेवाण करण्याचे असे अनेक ऑनलाइन माध्यम आहे। कागदी नगदी नोटा हे बँकेत टाकताना आणि बँकेतून काढताना बँकेच्या पासबुक मध्ये फक्त रजिस्टर नोंद होते इतर कोठेही देवाणघेवाण करताना कागदी नोटीची बँक पासबुक मध्ये नोंद होत नाही। याचाच फायदा घेत कागदी नगदी नोटा हे हप्त्याचे,लाचचे, दोन नंबर धंदेचे, काळाबाजारचे, घोटाळेचे, फंडिंगचे,खोकेचे,कमिशनचे, टक्केवारीचे,भष्ट्राचाराचे देवाण-घेवाण करण्याचे एकमेव माध्यम कागदी नोटा आहे।लाच,हप्ता, कमिशन,टक्केवारी खोके ऑनलाईन ने घेतले जात नाही।(खोके म्हणजे कागदी नगदी नोटा)। भारतात कागदाचे नगदी नोटा नाही मग भ्रष्टाचार कसा होईल हे जरा कल्पना करा। आत्तापासून राजकारणात राजकारण्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचार चे आरोप करण्यापेक्षा जनतेला नागरिकाला लोकांना RTGSने,चेकबुकने,मोबाइलUPI ॲप ने,CBDC e₹रूपी डिजिटल नोट ने पैसे रूपये चे ऑनलाइन देवन-घेवन करण्यासाठी/शिकवणयासाठी डिजिटल पेमेंट साक्षरता मोहीम,साक्षरता योजना शासनाकडून,सरकारकडून,विरोधी पक्षाकडून आणि पत्रकाराकडून राबवणे गरजेचे आहे तरच भविष्यात भ्रष्टाचार हटू शकतो। भविष्यात भ्रष्टाचार होणार नाही त्यासाठी उपाय म्हणून RTGS ने,चेकबुक ने, CBDC e₹रुपी डिजिटल नोट ने,मोबाइल UPI ॲप ने पैशाचे आर्थिक व्यवहाराचे देवाण-घेवाण करण्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानासारखे कार्यक्रम घेऊन नागरिकाला जनतेला लोकाला मार्गदर्शन करा,सांगा ऑनलाइन आर्थिक व्यवहारामुळे कागदी नगदी नोटाचा वापर कमी होईल आणि सरकार आणि रिजर्व बँकेचे नोटा छापण्याचे प्रमाण कमी होईल कमी नगदी नोटांमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करता येणार नाही उगीच संस्कृतीच्या,नैतिकतेच्या गप्पा मारून एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून जनतेला,लोकांना,नागरि कांना मूर्ख बनवू नका।कागदी नगदी नोट हाटवा=भष्ट्राचार,बेरोजगारी,गरीबी हाटवा । :-जनता नागरिक लोक 👈👈

    • @dg.patil7968
      @dg.patil7968 ปีที่แล้ว

      तू लिहिले कीती.. तूला लाईक भेटले कीती 😂😂

    • @sppawar8441
      @sppawar8441 ปีที่แล้ว

      @@dg.patil7968 लाईक साठी नाही लिहिलेले आहे देशापुढे आणि महाराष्ट्रापुढे सत्य मांडण काळाची गरज आहे

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi หลายเดือนก่อน

    Sirsat padnar

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 หลายเดือนก่อน

    का यंदे कांदे खा!आता.

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 ปีที่แล้ว +4

    बोरिंग 👎🏻

  • @Ak-gn6ow
    @Ak-gn6ow 2 หลายเดือนก่อน

    Hich liky aahe mitakarichi

  • @Vishalphutane
    @Vishalphutane 2 หลายเดือนก่อน

    सुधर सुधार

  • @ramkharat5925
    @ramkharat5925 2 หลายเดือนก่อน

    Home gard lavakar chalu Kara sarakar bjp

  • @Hindusamarthak9
    @Hindusamarthak9 2 หลายเดือนก่อน

    दमदार आमदार श्री अमोलजी मिटकरी साहेब......
    काही भाडखाऊंनी चुकीच्या कमेंट टाकल्या यात यांचा दोष नाही,ही यांच्या माय बापांची शिकवन😂😂

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave6792 2 หลายเดือนก่อน

    सर्व नेते एकच असतात जनतेला येड्यात पडतात जनतेने अशा लोकांना मतदान करू नये