Son-in-law Rohit Pawar : रोहित पवारांना पहिल्यांदा कधी पाहिलं? | LetsUpp Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- मगरपट्टा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतिश मगर यांनी त्यांचे जावई रोहित पवार त्यांचे जावई कसे बनले? याचा किस्सा शेअर केला. ते लेट्सअपसोबत बोलत होते.
-
#rohitpawar #rashtrawadi #congress #sharadpawar #satishmagar #magarpattacity #pune #letsuppbusinessmaharajas #letsuppmarathi #maharashtra
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...
1.पैसे
2. पवार कुटुंब
Nothing else.😂
पैशापुढे काही नाही राव...असे कधीच होत नाही
खोटं आता कोणीही बोलतेय...यांची कथा आता PHD साठी शोध प्रबंध ठेवा. नुसती फालतुगिरी
Great
Only 😢😢Reach people story
Rich
Bhrashtavadi कुठले.
Please upload long interview
th-cam.com/video/ysHwVa3E6-g/w-d-xo.html
पैसा मुळे
PrEcIoUs InFo. 😂😂😂👆🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻
बंद करा सालेच
आजोबांची संपत्ती बघून असेल
खूप मस्त आहे मगरपट्टा सिटी
हे जाणून घ्यायची आम्हाला काही गरज वाटत नाही
मग कशाला आलाय व्हिडिओ पहायला
कशाला पाहता राव एवढा आग्रह नाही
Naka bhagu mag😂😂
Letsupp marathi गोरगरिबांच्या समस्या पण मांडा
हे पण गोर गरीब होते पाहिले .. त्यांनी कशी प्रगती करून घेतली हे जाणून घ्या...नाही तर आउष्यभर गरीब रहा दुसऱ्यावर टीका करत करत... शुभेच्या
@@sharadnarawade2111 तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत ते..
jamindar mans ahe hi originally l
तूझी अमृता माऊशी जेव्हा पाणचट शो करते तेव्हा कुठं जाता गरिबांच्या समस्या
Tu kas pa video jaljala
आम्हाला फक्त एकच रोहित माहित आहे.... तुम्हाला पण तेच वाटत ना जे मला वाटत ?
डोकऱ्याला पोरगी दिली 😂😂😂😂
1 पैसा
2 पॉवर
3. पवार साहेब
हे असेल तर त्यांच्या कुटुंबातला कोणीही खासदार आमदार होणार हे नीचीत त्यामुळं रोहित असो किंवा योगेंद्र , पर्थ ,जय कोणीही काहीपण होऊ शकते
सगळे गडगंज श्रीमंत लग्न कमी तह जास्त वाटतात
😂😂😂 ग्रेट
चोरांची टोळी कॉलेज पासून कार्यरत
Like bjp , rss ? 😂😂😂
मी या माहाशयाना रोज सकाळी वॉकीग करताना बगतो
कशाला तुमची नाटकं सांगता आम्हाला.
Oh my god........ Asa kasa zala😂😂😂😂
Best
फक्त पैसा
Great .
किती चाताल?
#गांजा_सम्राट