कोकणची लोककला मुलींचे टिपरी व झाकडी नृत्य देवीहसोळ राजापूर | Best of Zakadi and Fugadi from kokan🚩

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 79

  • @sagarpawaskar1102
    @sagarpawaskar1102 2 ปีที่แล้ว +4

    संदेश खूप छान धन्यवाद हां विडिओ अपलोड केलास म्हणून खूपच सुंदर अप्रतीम

  • @dilipbhowad090
    @dilipbhowad090 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे 👌👌आणि तुम्ही कोकणी कला जपत आहे तुम्हाला मानाचा मुजरा राबडे साहेब 💐💐

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 ปีที่แล้ว

    व्वा व्वा अप्रतिम...... अशा वेगवेगळ्या कोकणातील पारंपरिक कला, खेळ, नृत्य टिकून राहिले पाहिजेत. मस्तच.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว +7

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि व्हिडिओच्या सुरवातीला दिलेला संदेश हे पारंपारीक कला नृत्य टिकून राहिले पाहिजे हा संदेश कोटी मोलाचा होता त्यासाठी तुला मनापासून सलाम मित्रा तू खूप छान काम करतो आहेस आणि हीच कोकणातील खरी संस्कृती आहे आणि हे कोकणातल्या सर्व तरुण मूला मुलीनला समजले पाहिजे आणि ही प्रथा अशीच पुढे कायमची चालू राहिली पाहिजे आणि ही प्रथा जपणाऱ्या त्या मुला मुलीनला मनापासून सलाम

  • @adityaghadi1462
    @adityaghadi1462 2 ปีที่แล้ว +2

    Khup chaan vlog

  • @yojnamulam7449
    @yojnamulam7449 ปีที่แล้ว +1

    Mast vedio 👌👌👍👌

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 ปีที่แล้ว +2

    खूप छान लय भारी ❤❤

  • @narendravichare
    @narendravichare 2 ปีที่แล้ว +1

    शाब्बास संदेश, फारच चांगले काम केलेस... मस्त... मस्त... मस्त... 👌👌🚩🚩👌👌👏👏😍😍

  • @shankarbhovad3867
    @shankarbhovad3867 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर
    प्रथम आपली कोकणची कला जतन ठेवण्याचे कार्य किशोर बुवांनी केले त्यांचे खूप खूप आभार मुलींचं नृत्य ही खूप सुंदर श्रुतीच आवाज ही छान आहे

  • @dhruvimandavkar6717
    @dhruvimandavkar6717 2 ปีที่แล้ว +2

    Mast video ,👌

  • @shwetanibde4557
    @shwetanibde4557 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan..🤩

  • @umalad6041
    @umalad6041 2 ปีที่แล้ว +1

    लय लय भारी विडियो छान दाखवले ,गावचे विडियो दाखवत जा , आम्ही मुंबईकर आहोत, आम्हाला आवडतात संदेश तुला आशिर्वाद शुभेच्छा ,

  • @shrutinibade3291
    @shrutinibade3291 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan 😘

  • @roshanwakde7244
    @roshanwakde7244 ปีที่แล้ว +1

    गाणी खूप छान आहेत

  • @SnehalNachare
    @SnehalNachare 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे

  • @pradnyanibade5807
    @pradnyanibade5807 2 ปีที่แล้ว +2

    Ek number......👌👌👌👌

  • @sanjulanibade8337
    @sanjulanibade8337 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर लोकनृत्य👌👌👌👏👏👏❤️अभिनंदन

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 ปีที่แล้ว +1

    संदेश खूपच छान 👍
    आपली परंपरा, संस्कृती,जपलीच पाहिजे... Like ur video.. 👌
    Keep it up 👍 धन्यवाद....

  • @pravinbhovad4376
    @pravinbhovad4376 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर..श्रुती तुझा आवाज खूप छान आहे अशीच प्रगती करत रहा... टिपरी फुगडी आणि झाकडी दोन्ही पण १ नंबर मस्त वाटला व्हिडिओ बघायला... शक्ती वाले शाहीर किशोर बुवा यांना मानाचा मुजरा...🙏🙏

  • @yes----469
    @yes----469 2 ปีที่แล้ว +2

    👌👍 लय भारी 👏👏.मी मिस केला कार्यकर्म.

  • @paragadivarekar04
    @paragadivarekar04 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ😍🙏

  • @omkarnibade6420
    @omkarnibade6420 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan 👌
    Thanks Bhai ❤️

  • @satishbhogle1710
    @satishbhogle1710 2 ปีที่แล้ว +1

    Mast zala video

  • @rupeshnibade2816
    @rupeshnibade2816 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान 😍👌👌👌👌

  • @sanjaytodankar2970
    @sanjaytodankar2970 2 ปีที่แล้ว +1

    प्रथम क्रमांकाचे लोक नृत्य 👌👌👌👍❤️

  • @truptidesai9234
    @truptidesai9234 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast👌👍

  • @ROCK-es8zl
    @ROCK-es8zl 2 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @prakashvarkute1581
    @prakashvarkute1581 2 ปีที่แล้ว +1

    मन भरुण आल...

  • @pravinbhovad4376
    @pravinbhovad4376 2 ปีที่แล้ว +1

    खास करून संदेश तुझे आभार ... कारण तुझ्यामुळे आम्हाला आमच्या गावचे व्हिडिओ बघायला मिळतात....🙏🙏🎊🎉

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद प्रवीण भाव 🙂

  • @shashikantsurve6335
    @shashikantsurve6335 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @shubhalaxmiwadke5089
    @shubhalaxmiwadke5089 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @aniketshivgan22
    @aniketshivgan22 2 ปีที่แล้ว +1

    Maybe this is last generation of kokan which is cultivate the culture of kokan.

  • @bhanuvarik4054
    @bhanuvarik4054 ปีที่แล้ว

    फारच छान भालावली वृत्तपत्र कर्मचारी माजी अशीच कला जपून ठेवा

  • @reshmavichare2411
    @reshmavichare2411 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 2 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤❤❤❤

  • @shreyassandye2652
    @shreyassandye2652 2 ปีที่แล้ว +1

    🔥🔥👍👍

  • @praptinibde3349
    @praptinibde3349 2 ปีที่แล้ว +2

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @akshaygurav5697
    @akshaygurav5697 2 ปีที่แล้ว +1

    👍chan

  • @kokaniswarajya0803
    @kokaniswarajya0803 2 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @ankushjangam203
    @ankushjangam203 2 ปีที่แล้ว +1

    Khupch sundar

  • @yogeshvikhape3882
    @yogeshvikhape3882 2 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @aryanjoshi074
    @aryanjoshi074 2 ปีที่แล้ว +2

    😍😍👌👌😍😍

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  2 ปีที่แล้ว

      🤟🚩

    • @dipaktole5923
      @dipaktole5923 ปีที่แล้ว

      @@rajapurisandesh8291 आमाम ममाआमाम मां माआआआमममा मां आया का ख्याल आम ममामममा