अजित पवार स्वतः चां पक्ष स्थापन केला असता तर काय झालं असत माहीत आहे का तुम्हाला अजित पवार मोठे कधी होणार काय माहीत अजून पण काकाच्याचं पक्षावर जगू राहिले असच म्हणते जनता 😂
मतदाराला हे पटत नाहीये मशिन मध्ये घोटाळा ह्या एकही आमदार खासदार बोलून पाहत नाही तुम्हाला काय मंत्री होण्याची शक्यता वाटते त्या मुळे एक आमदार खासदार बोलून वाईट व्हावे असे वाटत नाही धन्यवाद
शहाणा नाही,ढाण्या म्हंटले दादा.....
म्हणजे सगळे पवार एकच आहेत याचा अर्थ 😂😂
हे ठाकरे फॅमिली ला दाखवा ,तो अमित thakrya बोलतो की मी तर आयुष्यात कधी मातोश्री मध्ये जाणार नाही बेअक्कल😂
याचा अर्थ जाणीवपूर्वक शिंदे साहेबाना मदत नाही केली , मदत केल्याचे नाटक केले
रोहीत दादांना मानलं पाहिजे काकांचं दर्शन घेतले अजितदादा तुम्ही सभा घेतली असती तर जास्त मतं मिळाली असती
Vichar rohit dada la
तुम्ही भांडत बसा ते सर्व परिवार एकच आहेत😂
अजितदादा एवढा माज करणं चांगली गोष्ट नाही
रोहीत पवार संस्कृती पाळणारे आहेत
सगळे पवार ऐक च आहेत बापू
दिलदार मनाचा माणूस अजित दादा ❤
शहाण्या नाही ढाण्या म्हंटले बे
सभा झाली असती ना दाद तुमची ,तर रोहित दादाचे लीड वाढले असते
गपा लका सगळे एक आहेत 😂😂😂
दादा का नाही सभा घेतली तर एक पडला असता तर काय मोठा फरक पडला असता
दादा बिचारा पाहिले बोलून जातो आणि पुन्हा आडचनीत येतो😂😂😂
Evm
अजित दादांच्या आशीर्वाद घेता म्हणजे नक्कीच काका ला जवळ घेताय म्हणा की आज कळल जास्त आमदार कुणाचे 😅
राम शिंदे साहेबांना तुम्ही ठरवून पाडलं कुठे फेडाल हे पाप
true... phkt 1500 votes!!!
Dhanya Mhantle Ajit Dada
दादा ढाण्या वाघ म्हणाले 😂😂😂😂😂😂
जनता येडी आहे, 🙏
अजित पवार स्वतः चां पक्ष स्थापन केला असता तर काय झालं असत माहीत आहे का तुम्हाला अजित पवार मोठे कधी होणार काय माहीत अजून पण काकाच्याचं पक्षावर जगू राहिले असच म्हणते जनता 😂
शाना नाही ढान्या म्हणल
शहाण्यांनो सगळं नाटक आहे बायको खासदार केली बहिण खासदार केली😂😂😂😂😂हुशार आहेतच पवार
वंचितला बी टीम म्हणणारे बघा हे सगळे लोक अरे एक आहेत तुम्हाला जनतेला वेड्यात काढलं
हेकण माजूर्ड पोस्टर बॉय थोडक्यात वाचला
राम्या पडला😂😂😂😂
काही उपयोग नाही रोहित भाजपकडे जा राम शिंदे आहे मंत्री
EVM
आता का काका आठवायला लागली का
Dada aaj aapka din hai kal uska rahega.. so
कुठे फेडाल हे पाप
Rajkaran khup ghaan hai
कधि चाले मग भाजप मधे
Kahi nahi 3500 vote pipani ne ghetle tari pn ale
Pawar mandalit sarv khot bolnare disat ahet
Ae pawaracha aaicha dana aai ghalyana dusre nivdun aalele jamat nahi zate
Evm jhol
अनपढ़ 😂😂😂😂😂 गप्प सतरंज्a उछल 😂😂😂
Are to tola nahi te gharche ahet
राम शिंदे साहेब यांना कॅबिनेट मंत्री करा तर हा घात झालेला भरून निघेल
70kotinch काय
70000 cr cha Kay zhala
Ha.tuaz.visyhay.ahe.pan
.mahja.nhie.ok.
मतदाराला हे पटत नाहीये मशिन मध्ये घोटाळा ह्या एकही आमदार खासदार बोलून पाहत नाही तुम्हाला काय मंत्री होण्याची शक्यता वाटते त्या मुळे एक आमदार खासदार बोलून वाईट व्हावे असे वाटत नाही धन्यवाद