आई ला बघून खुप खुप बरं वाटलं. आई ला थोडा दिवसांसाठी च मुंबई ला आणा. गावाला ती आनंदात आणि खुश असतें मुंबई ला नवीन आणि मोठं घर असल तरी त्या कोंडल्या सारख्या होतील. घराला घरपण राहील गावच्या आणि देवापुढे कायम दिवा लागेल. शिवाय तुमची शेती झाड माड या वर पण त्या मायेने लक्ष ठेवतील. एक विनंती शक्यतो तीला तिच्या मर्जीप्रमाणे गावी राहू देत तिथे त्यांची तब्येत पण ठणठणीत राहील आणि खुश राहतील त्या. आई खुप मिस केला तुला खुप दिवसांनी बघून बरं वाटलं.. ❤️❤️ आई तुझ्या हातचा खेकडा रस्सा दाखव जमलं तर.. 😅😅
सतीश दादा आपण आपल्या गावच्या आमदार खासदार यांना विनंती करून खाडीवर एक ब्रिज बांधून घ्या म्हणजे भरती आल्यावर जाण्या येण्यासाठी गावातील नागरिकांना सहज खाडी पार करता येईल.....बघा प्रयत्न करून ......हा खूप मोठा प्रश्न आहे तुमच्या गावासाठी.....व्हायला तर हवा...
Dada... tumhala milalelya kokan sanskruti award cha use Kara... Gavatil lok khush hotil...ani tumhala pan mansik samadhan milel... Gavansathi kahi kelyach👍
दादा तु आईला पणवेला घेऊन जा परंतु आईला तिकडे कायमचे तर ढेवणार नाहीस ना कारण गावच्या माणसांना सिटीमध्ये जास्त करमत नाही म्हणजे त्यांची कोंडी होते म्हणून विचारले आणि माऊला साखरीला मामीकडे ठेवले तरी चालेल, मस्त व्हिडिओ हो आणि आईला पाऊण खुप बरे वाटले.👌👌♥️♥️🙏🙏
किती कठीण प्रवास पण आईच्या भेटीच्या ओढीने काही वाटत नाही! एवढे सामान डोईवर घेऊन माऊली येते ती लेकाच्या प्रेमाखातर! सगळा शीण गावच्या निसर्गसौंदर्याने निघून जातो
खुप मस्त ब्लॉग, खुप दिवसानी आईला बघितल खुप आंनदी आणि छान वाटली, गावचे दर्शन झाल्यावर एकदम छान वाटले, आई ला मुंबईला नेऊन नवीन फ्लॉट दाखवा व लागलीच गृहप्रेवश करून घ्या, निर्सग रम्य असे गाव, मस्त👌👍
# गावचे video बघायला खुप आवडतात दादा तुझे, मुंबई chya video पेक्षा, आणि मांजरीला गावी नको ठेऊ मुंबई ला आण.. तिला तुमची सगळ्यांची सवय झाली आहे ती नाय रहाणार तुझा सासू कडे.... ओके.... Village vlog khup आवडतात ते बगून मला माझा गावची आठवण येते.....😍😍😍
Ur mother is so caring.... every mother can't see his child waiting for long time to come here.... that's y she is carrying his luggage ...its mother love....dnt think too much
आंब्याला मोहर खुप छान आलाय. आई अगदी प्रेमाने घ्यायला आली हेच आईचे प्रेम.... आई आहे म्हणून प्रत्येक वेळी आवडीने गावी जात-येत असता.आईला नमस्कार सांगा.खूप छान व्हीडीओ.👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank you for this village life shots. Please let us have more of these types of shots. I live in UK. So love to see how people live in villages, cook, fetch water, cross river, climb tress, women working with amazing strength, washing clothes in river or home, etc etc
Very good .aai aani mulaga maja yete tumche tuning masta aahe.Pradnu la pan yayche hote gaavi masta family.Gaavchya baayka kaamsu aahet .Purush ka disale naahit vita ucalatana.kaka fly kadhich video madhe disat naahi.Ekada daar ughade hote but video madhe yet naahit? Aai hushar aahe tumchi.
आईला पाहून आनंद झाला आईंना नमस्कार 🙏🙏🙏गावचे निसर्ग सौंदर्य अप्रतिम पाहूनच मन प्रसन्न झाले 👌👌👌पाण्यातून चालताना साने गुरुजी यांची आठवण झाली ते सुद्धा आईला भेटण्यासाठी नदीतुन जात असे आईची माया व हे अनमोल किती प्रेमाने लेकासाठी आली व स्वतः हलके असले तरी ओझे घेतले हेच आईचे प्रेम कुठेही मिळणार नाही 👏👏👏👍👍👍 मुलगा कितीही मोठा झाला तरी आईची माया व प्रेम हे कमी नसते म्हणून तर लगेच नजर काढली दादा आई खरच खूप खूप आवडतात गावाचा कुठलाही व्हिडिओ पाहायला आवडेल व मनीमाऊला मुंबईत करमणार नाही मामींनकडे आईनाही तोपर्यंत राहू दे
सतीश दादा , काही पण म्हणा आमच्या घरातील सर्वांना तुमच्या गावचे व्हिडिओच जास्त आवडतात . तुमची आणि वर्षाताईची आई दोघीजणी फारच साध्या आणि भोळ्या आहेत . पदूचे लहानपणी चे व्हिडिओ आम्ही पुन्हा पुन्हा पाहतो. मनीला वर्षाताईच्या आईकडे साखरीला ठेवावे असे मला वाटते .
प्रांजू ला जेवायला जमिनीवर बसवा....खाटेवर बसून जेवण करणे ही ह्या वयातील शिस्त नाही....व्यक्ती आजारी असेल तर एखादेवेळी ठीक आहे....ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या...राग मानू नका ....तुम्ही व्हिडिओ बनवता म्हणून एक सुचवलं..
Congrats Your mama's boy May god bless you take care of your mom she will bless you and happy Surprise good timing for your House warming day Auspicious maghi chathurti All the best
आई आहे म्हणून गावी याची ओढ लागते कितीही बंगले घेतले तरी गावच्या घराची सर येणार नाही अगदी खरं आहे
अगदी बरोबर आहे.
True
Varsha khup sugran ahe, mugachya dalichi recipe share kar
बापरे! एवढं पाण्यातून चालत जायचे, खूपच अवघड. पण आई आली घेयला.
आईची माया.🙏
आई ला बघून खुप खुप बरं वाटलं. आई ला थोडा दिवसांसाठी च मुंबई ला आणा. गावाला ती आनंदात आणि खुश असतें मुंबई ला नवीन आणि मोठं घर असल तरी त्या कोंडल्या सारख्या होतील. घराला घरपण राहील गावच्या आणि देवापुढे कायम दिवा लागेल. शिवाय तुमची शेती झाड माड या वर पण त्या मायेने लक्ष ठेवतील. एक विनंती शक्यतो तीला तिच्या मर्जीप्रमाणे गावी राहू देत तिथे त्यांची तब्येत पण ठणठणीत राहील आणि खुश राहतील त्या. आई खुप मिस केला तुला खुप दिवसांनी बघून बरं वाटलं.. ❤️❤️ आई तुझ्या हातचा खेकडा रस्सा दाखव जमलं तर.. 😅😅
आईला बघून खूप छान वाटले आईची माया खूप असते मुलांवर आई तुम्हाला घ्यायला आली खूप छान वाटलं......
गावातली माणसं खूप छान आणि मुलांची चौकशी करतात तेव्हा खूप बरं वाटतं शेवटी गाव ते गाव🙏👍👍
गावा कडची घरे खूप भारी असतत.त्यात कौलारू घरे त्यातून डोकावणारा सूर्यप्रकाश जम भारी वाटते.nice vlog 👌👌👌👌👌👌👌❤️❤️
MOTHER IS MOTHER, SALUTE FOR HER LOVE.
सतीश दादा आपण आपल्या गावच्या आमदार खासदार यांना विनंती करून खाडीवर एक ब्रिज बांधून घ्या म्हणजे भरती आल्यावर जाण्या येण्यासाठी गावातील नागरिकांना सहज खाडी पार करता येईल.....बघा प्रयत्न करून ......हा खूप मोठा प्रश्न आहे तुमच्या गावासाठी.....व्हायला तर हवा...
Dada... tumhala milalelya kokan sanskruti award cha use Kara... Gavatil lok khush hotil...ani tumhala pan mansik samadhan milel... Gavansathi kahi kelyach👍
सतिष.. तु फार भाग्यवान आहेस.. आईची माया बघ तुला घ्यायला खाडी पार करून आली आणी तुझ्यासाठीच मासे पण घेऊन ठेवले.. आईला मनापासुन दंडवत..
आईला पाहून खूप छान वाटले तूम्हांला सर्वांना खूप अभिनंदन
खरच ज्यांची गावी घर आहे ते ही कोकणात ते खरच नशीबवान आहेत. खुप छान व्हिडिओ असतात तुमचे.
Khup chan video
दादा तु आईला पणवेला घेऊन जा परंतु आईला तिकडे कायमचे तर ढेवणार नाहीस ना कारण गावच्या माणसांना सिटीमध्ये जास्त करमत नाही म्हणजे त्यांची कोंडी होते म्हणून विचारले आणि माऊला साखरीला मामीकडे ठेवले तरी चालेल, मस्त व्हिडिओ हो आणि आईला पाऊण खुप बरे वाटले.👌👌♥️♥️🙏🙏
किती कठीण प्रवास पण आईच्या भेटीच्या ओढीने काही वाटत नाही! एवढे सामान डोईवर घेऊन माऊली येते ती लेकाच्या प्रेमाखातर! सगळा शीण गावच्या निसर्गसौंदर्याने निघून जातो
सतीश भाऊ खुप सुंदर क्षण आहेत आई तुम्हाला घ्यायला एव्हढ्या सकाळी आली , गावाकडची मज्जाच लय भारी असते , सुंदर व्हिडिओ अप्रतिम 👌👌👌
आई आली घ्यायला खरंच किती सुखद क्षण आहे.
Satish bahu your aai is great and happy to see you in village and so long to walk.👍👍👍
खुप मस्त ब्लॉग, खुप दिवसानी आईला बघितल खुप आंनदी आणि छान वाटली, गावचे दर्शन झाल्यावर एकदम छान वाटले, आई ला मुंबईला नेऊन नवीन फ्लॉट दाखवा व लागलीच गृहप्रेवश करून घ्या, निर्सग रम्य असे गाव, मस्त👌👍
Satish bhau bagha aaichi maaya. Khup bhari vatale.
# गावचे video बघायला खुप आवडतात दादा तुझे, मुंबई chya video पेक्षा, आणि मांजरीला गावी नको ठेऊ मुंबई ला आण.. तिला तुमची सगळ्यांची सवय झाली आहे ती नाय रहाणार तुझा सासू कडे.... ओके.... Village vlog khup आवडतात ते बगून मला माझा गावची आठवण येते.....😍😍😍
आई नी टिकवली आहे ओढ गावाकडची
अर्थात वर्षीही सुंदरच राहते तिच्याबरोबर
या दोघीच्यातच काय सर्व ठिकाणी मध्यस्थ तूच आहेस शुभाषिश सर्वांना
दादा तुझं घर मस्त आहे.तू बोलास की किती काही केले तरी असे घर भेटणार नाही.मग तू जर त्या जागी टेरेस असलेल घर बांदल्यावर घर कसं दिसेल.
Ur mother is so caring.... every mother can't see his child waiting for long time to come here.... that's y she is carrying his luggage ...its mother love....dnt think too much
Khup mst vedio dada...aaie saman ghyla kiti dur aali ...kharch aaie hi aaie aste ha..
Tumi sgle khupch chan ahat all ratate family'.....
Thanks!
❤️❤️
ऊतम आई मुलचि काळजीपूर्वक पाहुन आनंद झालाय खरेच छान छान आई अशी आई सर्व सदस्य अणुभव घ्यावा नमस्कार धन्यवाद
👍🏻मूळ कधी सोडु नये..... गावचे घर कितीही छोटे असो व मोठे ती ओढ असतेच सर्वांना 👍🏻👌🏻
👍👍👍
👌👌👌
सतीश तुला नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा
खूप छान असा व्हिडिओ होता 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
Satish bhau mala aai khup aavadte tumchya aaila jay sdguru
मांजरीला मुंबई मध्ये घेऊन या
आंब्याला मोहर खुप छान आलाय. आई अगदी प्रेमाने घ्यायला आली हेच आईचे प्रेम.... आई आहे म्हणून प्रत्येक वेळी आवडीने गावी जात-येत असता.आईला नमस्कार सांगा.खूप छान व्हीडीओ.👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
Wahh jabbrdast satishbhau
मांजरीला पनवेलला घेऊन या
खुप छान व्हिडिओ होता 👍👍👍
Thank you for this village life shots. Please let us have more of these types of shots. I live in UK. So love to see how people live in villages, cook, fetch water, cross river, climb tress, women working with amazing strength, washing clothes in river or home, etc etc
दादा आईना बघून खुप मस्त वाटलं❤️
गाडीवाला मुलगा जो आहे ना सागर जगताप तो माझा नातेवाईक आहे, शिपोळे चा. छान होता व्हिडिओ 👌👌
Khup chan Aai Aahe tumchi
Very good .aai aani mulaga maja yete tumche tuning masta aahe.Pradnu la pan yayche hote gaavi masta family.Gaavchya baayka kaamsu aahet .Purush ka disale naahit vita ucalatana.kaka fly kadhich video madhe disat naahi.Ekada daar ughade hote but video madhe yet naahit? Aai hushar aahe tumchi.
❤️🙏¤||श्री स्वामी समर्थ||¤🙏❤️
फारच छान....
मांजरीला घेऊन जा तुमच्यासोबत पनवेल ला..
Mau la Kona kade sodu Nako Panvel la Ne Janavar Hirmusta Mazya 2 Manjri ne Ann Takla aani Jiv sodla Mi Gava la Gelo Tava......
🙏 जय सदगुरू 🙏 20023 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सतीश भाऊ 🙏 मस्तच खुप खुप छान
आईला पाहून आनंद झाला आईंना नमस्कार 🙏🙏🙏गावचे निसर्ग सौंदर्य अप्रतिम पाहूनच मन प्रसन्न झाले 👌👌👌पाण्यातून चालताना साने गुरुजी यांची आठवण झाली ते सुद्धा आईला भेटण्यासाठी नदीतुन जात असे आईची माया व हे अनमोल किती प्रेमाने लेकासाठी आली व स्वतः हलके असले तरी ओझे घेतले हेच आईचे प्रेम कुठेही मिळणार नाही 👏👏👏👍👍👍 मुलगा कितीही मोठा झाला तरी आईची माया व प्रेम हे कमी नसते म्हणून तर लगेच नजर काढली दादा आई खरच खूप खूप आवडतात गावाचा कुठलाही व्हिडिओ पाहायला आवडेल व मनीमाऊला मुंबईत करमणार नाही मामींनकडे आईनाही तोपर्यंत राहू दे
khup sundar gaav aahet tujh dada.
khup mast dada,khup divsani gavche video bagitle chan vatle
सतीश दादा , काही पण म्हणा आमच्या घरातील सर्वांना तुमच्या गावचे व्हिडिओच जास्त आवडतात . तुमची आणि वर्षाताईची आई दोघीजणी फारच साध्या आणि भोळ्या आहेत . पदूचे लहानपणी चे व्हिडिओ आम्ही पुन्हा पुन्हा पाहतो. मनीला वर्षाताईच्या आईकडे साखरीला ठेवावे असे मला वाटते .
प्रांजू ला जेवायला जमिनीवर बसवा....खाटेवर बसून जेवण करणे ही ह्या वयातील शिस्त नाही....व्यक्ती आजारी असेल तर एखादेवेळी ठीक आहे....ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या...राग मानू नका ....तुम्ही व्हिडिओ बनवता म्हणून एक सुचवलं..
Khup chan ❤️
गावच्या घराची सर शहरातील कोटी रुपयांच्या फ्लॅट ला येणार नाही.
What a scene near the seashore
And your moms smile
Manee mau la penvel la ghun ja thode divas chotyana maja yeil
Gav khup sundar
Mau la panvel la gheun ja
खूप छान व्हिडीओ नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना
गावच्या घरा पुढे इंद्राचा स्वर्ग सुद्धा फिका वाटतो आम्हा कोकण करांना 🙏🙏🙏🙏
Khup Chan dada ak diwas bhetnar sarwana mi Dubai warun baghto
तिखट मीठातले बांगडे बघून तोंडाला पाणी सुटलं 😋😋..
Aai namaskar khup chaan vatata tumhala bhetun
Visit kshetraphal to water kaju. Mango plants and give them some manuar.
सोबत घेऊन जा 🐈😊😊😊
मला तुमचे गावचे घर खुप आवडते सतिश भाऊ खुप छान वाटत गावचे घर पाहिल्यावर
दादा आईला बघून खूप छान वाटलं मनी माऊ👌👌
Mast 👍👍👍
Aayushyatla sarvat sukhad kshan...aapla gaav...
.............🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
Dada tuzhya gharat lavalele June photo dakhav aamhala
छान आता गावची मजा video मधून पाहायला मिळेल, छान video..
1 number 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
Govt should build some bridge ..for people
आईला पाहून मनाला खूप आनंद झाला आईला घेऊन जा मुंबई ला मनीला राहूदे गावाकडे मामींच्याकडे
घेऊन जा मांजर पनवेल ला, प्रदनू, प्राजु खुश राहतील. नवीन घरात space असेलच ना.
Mani mau la ghevun ya panvel la
Mani La Pan Panvel La Ghari Gheun ye Satish Da.
Chhan 👌👌👍👍
मनीमाऊ ला गावी राहुधा मामी कडे मुबंई ला कोन्डला सारखे जीवन वाटणार मुके प्राणी बोलु शकत नाही.
गावाला मांजरांना मोकळी जागा असते मुंबई ला आतल्या आत राहायला लागते, म्हणून गावी च बरी
विडीओ एक नंबर आहे आईला खूप दिवसांनी बघुन बर वाटल 👍👍🙏
Jevan baghun tondala pani sutal ...aas vatal mi pan gavala aahe
Maja according gavch gharamde change nka kru. Internally renovation kra.tumcha Junya athvani astil khi tya gharat
सतीशदादा मांजरीला गावी ठेव मुंबईला तिला फिरायला भेटणार नाही आणि ते घरात राहून कंटाळलेला
Aaila Namste Mast Journey Apratim Breakfast 👌👌👌👌👌 Majja Aahe Satish Dada Chi 👌👌👌👌👌👌
किती पाणी आहे ,या पाण्यातून जायचे अवघड आहे बाबा .बरेच संघर्ष तुम्हाला करावे लागतात.
Nice video bro
B happy 😊
Satish gheun ja aajkal pets aalow ahe flat madhe new law changle alet pet sathi . tila ekate naka sodu .
खरच मुंबई ला किती मोठी रुम सुख सुविधा असो पण गावच घर तेघरच
Mami kadhe manjar theva
Aaila Namskar Sanga.
Barobar bol las Dada sheyvti gavachi video bagayla bheytli.
Khup sundar ghar ahe ek number 👌
Congrats
Your mama's boy
May god bless you take care of your mom she will bless you and happy
Surprise good timing for your
House warming day
Auspicious maghi chathurti
All the best
Mau chaan 👌 . .. panvel la gheun jaa . .. chaan jaad jud hoil . ... 🐈 . .. God bless 🙌
Aaisaheb ❤️
विडिओ क्लीअर नाही दिसत आहे...
👌👌 khup chan astat tumche video mi roj pahate
सतिस भाऊ जय सद्गुरु. आपला काका कुठे राहतो.
Mast. Kaka v satish doghani milun chab ekade bangla tayar kara.
WISH YOU SAFE AND HAPPY JOURNEY.
Khup Chan vlog! ❤️