Sharad Pawar | सत्तेचा उपयोग देशाच्या वाढीसाठी कसा होतो, गडकरी हे त्यावरच उत्तम उदाहरण : शरद पवार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 92

  • @Rohan-wy7qx
    @Rohan-wy7qx 3 ปีที่แล้ว +65

    गडकरी म्हणजे नादच खुळा ओ... पंतप्रधान कोणी व्हावं अस महाराष्ट्रातल्या कोणत्या पण माणसाला विचारल्यावर तो गडकरींच नाव घेतल्याशिवाय राहणार नाही🔥🔥🔥🔥🔥

  • @RSKing-xg5bz
    @RSKing-xg5bz 3 ปีที่แล้ว +16

    देशाचे भावी पंतप्रधान मा.श्री.नितिनजी गडकरी साहेब

  • @kindreshashikant4471
    @kindreshashikant4471 3 ปีที่แล้ว +6

    नितीनजी भारताचे भावी पंतप्रधान राजकारणा पलिकडचा माणूस . पवार साहेब त्यांना यासाठी मदत करणार महाराष्ट्रच्या माणूस पंतप्रथान होणारच .

  • @sunitachavan8336
    @sunitachavan8336 3 ปีที่แล้ว +13

    शरद विश्रांती घ्या

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 3 ปีที่แล้ว

    आणि सत्तेचा वापर स्वतःच्या घरासाठी कसा होतो याचे एकमेव आदर्श उदाहरण म्हणजे आपण.

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 3 ปีที่แล้ว +24

    १०० कोटी वसुली सरकारकडून काय अपेक्षा ठेवणार

    • @saishraddha1878
      @saishraddha1878 3 ปีที่แล้ว

      Vasuli corrupt sarkar mukt Maharashtra karun dakhava

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 3 ปีที่แล้ว +13

    सगळ्यात कणखर नेता प्रामाणिक नितीनजी गडकरी

  • @spatil9801
    @spatil9801 3 ปีที่แล้ว +6

    Urgently V want gadkari saheb as CM of Maharashtra
    😭😭Kup kup dukh zale , Gadkari sahebani hyaa vasuli Sarkar la ka bolawle😭

  • @er.aditya3935
    @er.aditya3935 3 ปีที่แล้ว +17

    Ani tyach sattecha vapar "parivar" Vadhi sathi kasa hoto... Saheb he tyavar ch uttam udahaaran..... Hatts off to saheb 😎

    • @sudhakarpatil686
      @sudhakarpatil686 3 ปีที่แล้ว +1

      He ajunhi Lokana murkhch samajatay Kay talent pawaranch

    • @er.aditya3935
      @er.aditya3935 3 ปีที่แล้ว +1

      @@sudhakarpatil686 👍👍👍

  • @nawathesuhas
    @nawathesuhas 3 ปีที่แล้ว +7

    सत्तेचा वापर देशाच्या वाढीसाठी कसा होतो याचं उत्तम उदाहरण जर का गडकरी आहेत असं म्हटलं जात आहे, तर सत्तेचा वापर स्वतःच्या कुटुंबाच्या वाढीसाठीच कसा होतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणून कोणाचं नाव घेता येईल.

  • @dinkarzori53
    @dinkarzori53 3 ปีที่แล้ว +10

    बरं मान्य केले गडकरी चांगले मंत्री आहेत म्हणून, आपलं 50 वर्षे काय केलं याचा हिशेब द्या जनतेला आज विकास समजला कां? सिंहावलोकन करून पहा आपण महाराष्ट्र कुठे नेहून ठेवलाय आज आपण स्थापन केलेलं अनैतिक सरकार चे व आपल्या पक्षाचा गृहमंत्री आज कुठंयत..
    जनतेला याच उत्तर द्या..

    • @Sp-my9ew
      @Sp-my9ew 3 ปีที่แล้ว +1

      Pn he pn satya ahe ki 50 varshamadhe economy madhe ani developement madhe ani education madhe pn maharashtra pudhe ahe..paise khalle aher pn kahitri kele pn ahe

    • @deepakingavale4408
      @deepakingavale4408 3 ปีที่แล้ว

      फक्त राजकारण नाही केले. आपल्या राज्यात कीती कृषी विद्यालये आहेत ते जरा मोजून बघा साहेब, आणि आज केंद्र शासनाचे कीती लक्ष आहे शेतकर्यांवर हे थोड पाहीले तर बरे होईल.

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 3 ปีที่แล้ว +1

    सत्तेचा उपयोग स्वतः ची संपत्ती वाढविण्यासाठी कसा करावा हे यांच्या कडून शिकावं

  • @sanjaybadhekar7866
    @sanjaybadhekar7866 3 ปีที่แล้ว +6

    दोन्ही नेते देशासाठी खूप महत्त्वाचे आहे

  • @adijos92
    @adijos92 3 ปีที่แล้ว +6

    राज्यात कसा वापर होतो ते जनतेला दिसत आहे अनेक उदाहरन येत आहेत. जनतेला समजल आता

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 3 ปีที่แล้ว +3

    Tumhi कृषिमंत्री होऊन सुधा आपल्या महाराष्ट्र राज्य च्या दुष्काळी परिस्थिती सुधारू शकला नाही आणि तरी पण तुम्हाला लोक निवडून कसे देतात हेच समजत नाही

  • @sunilsawant5840
    @sunilsawant5840 3 ปีที่แล้ว

    गडकरी देशासाठी आणि आम्ही स्वतः साठी.

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp 3 ปีที่แล้ว

    पवार साहेबांनी स्वतः ला जास्त त्रास न देता राजकीय संन्यास घेण्याची गरज आहे... राजकीय आयुष्यात जे काही मिळायचं होतं ते मिळाले आहे आणि जे मिळवण्यासाठी इतकी धडपड सुरू आहे ते मिळणं अशक्य आहे... म्हणून कंटाळवाणे राजकारण करण्यापेक्षा वेळीच थांबले पाहिजे... बाकी ८० वर्षांचा तरुण म्हणाले म्हणून तरुण होत नाही हे साहेबांना कुणी सांगण्याची आवश्यकता नाही असे वाटते.

  • @umakantkharosekar3838
    @umakantkharosekar3838 3 ปีที่แล้ว +3

    जबरदस्तीने घरी बसविले पाहिजे.
    किती क्षीण, दुर्बल,शक्तीहीन होवून
    ही सत्तेचा सोस सुटत नाही.
    सोडा नाद, रामकृष्ण आले गेले म्हणून जग का ओस पडले.
    धन्य त्या लोकांच्या सहन शीलतेच्या.👍👍

  • @ratnakarjoshi2765
    @ratnakarjoshi2765 3 ปีที่แล้ว +15

    गडकरी साहेबांच्या शेजारी मुशर्रर्रफ हा भराष्ट्र माणूस असायला नको होता

  • @ashwinisonawane5819
    @ashwinisonawane5819 3 ปีที่แล้ว

    सत्तेचा दुरुपयोग...... नमुना नं. 1...शरद पवार

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 3 ปีที่แล้ว +9

    मानल शरद पवारांना 80पार करून पण राजकारणात अजूनही तेवढ्याच ताकदीने उभे आहेत याला म्हणतात तेल लावलेला पैलवान

    • @riteshk451
      @riteshk451 3 ปีที่แล้ว

      Ha pailwan nai Lachar Satte sathi Havrat Mhatara ahe vakdya .Marayala takla tari Martoy Ikde tikde

    • @prashantchavan3004
      @prashantchavan3004 3 ปีที่แล้ว

      @@riteshk451 तुला काय शरद पवारांनी सत्तेतून बाहेर ठेवलं आहे का म्हणून तु एवढ्या खालच्या पातळीत जाऊन बोलतोय आपण कोणाबद्दल बोलतोय काय बोलतोय याचं भान राहिले पाहिजे घरातील वडीलधाऱ्या माणसानं पण असच बोलतो का

    • @riteshk451
      @riteshk451 3 ปีที่แล้ว

      @@prashantchavan3004 Ho Tyachi layki tich ahe

    • @prashantchavan3004
      @prashantchavan3004 3 ปีที่แล้ว

      @@riteshk451 are दुसऱ्याची लायकी कढण्यागोदर आपली लायकी काय आहे ते बगायच आज ५४ आमदार आहेत शरद पवार साहेबांकडे तुझ्याकडे काय आहे अजूनही महाराष्ट्र मधे लोकं मानतात तुला किती मानतात महाराष्ट्रात हा फरक. बगायचा

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 3 ปีที่แล้ว +1

    Saaheb prakrutila japaa.

  • @Rahjj123
    @Rahjj123 3 ปีที่แล้ว +1

    पण साहेब आपण मात्र सत्तेचा उपयोग फक्त आणि फक्त स्वतःच्या कुटुंबाची आणि तुमच्या चमच्यांची संपत्ती वाढवण्यासाठी च केला.तेही महाराष्ट्रातील शेतकरी देशोधडीला लाऊन.कोण सत्तेचा उपयोग कसा आणि कशासाठी करतो यावरच सर्व अवलंबून असते शेवटीं.

    • @rajesh_Jgtp
      @rajesh_Jgtp 3 ปีที่แล้ว

      बोलता येत नाही , चालता येत नाही तरीही राजकारण काही सुटत नाही...

  • @leenagovekar3022
    @leenagovekar3022 3 ปีที่แล้ว

    Subtitles द्या, शब्द समजत नाहीत...

  • @rohitchavan4644
    @rohitchavan4644 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @Pune122
    @Pune122 3 ปีที่แล้ว +10

    फक्त फरफराट, कार्यक्रम केंद्राचा, कर्ते श्री. गडकरी, तिथे हे कशाला ?
    गडकारींची विनवणी करणार, "तेव्हडे मोदी साहेबांना सांगा हो ! दया करा पण आमच्या वरचा राग थोडा कमी करा हो !

  • @manikkisanrsochintuchirkec1647
    @manikkisanrsochintuchirkec1647 3 ปีที่แล้ว

    पवार साहेबांनी स्त्तेचा उपयोग स्वतच्या फायद्या

  • @maharashtrdesha4613
    @maharashtrdesha4613 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही कशासाठी केला ?

  • @baswarajpatil6647
    @baswarajpatil6647 3 ปีที่แล้ว +9

    योजना केंद्र शासित
    इमानदारीत पूर्ण करणार गडकरी साहेब
    कार्यक्रमात येऊन (रोहित पवारांच्या निरोप आला सांगत) स्टेजवर व्हाव्हाही लुटणार पवारसाहेब काय वेळ आणलीय साहेबांवर ह्या महा भकास आघाडीने

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 3 ปีที่แล้ว +2

    गडकरी साहेबांचे नेतृत्व ही देशाचे भले व्हावे अशा मताचे आहे आणी परिवारासाठी करोडोंची संपत्ती जमा करणा-यांपैकी नाही . त्यामुळे चांगली कामे करण्यासाठी अडवणूक होत नाही

  • @pandhrinathpatil2083
    @pandhrinathpatil2083 3 ปีที่แล้ว +1

    Raste vivid Rajyana jodtat tyahipeka Maansanchi " Mane jodtat.Jethe Mane jodli jaatat tethe vaadcha mitatat.

  • @panditshinde9905
    @panditshinde9905 3 ปีที่แล้ว

    माझं वयकतीक मत आहे पवार साहेबांनी देशासाठी भरपुर केलं आहे त्यानी आपली काळजी घ्यावी

  • @sharadgaikwad4001
    @sharadgaikwad4001 3 ปีที่แล้ว +2

    साहेब ❤️❤️

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 3 ปีที่แล้ว

    तुम्ही काय केले तर काहीच नाही हेच दिसून येते

  • @bhimdhay6032
    @bhimdhay6032 3 ปีที่แล้ว +8

    पवार साहेब आराम खरा

  • @siddheshwarvansale7098
    @siddheshwarvansale7098 3 ปีที่แล้ว +1

    विदेशी कितीही भ्रष्ट तरीही तोच श्रेष्ठ.

  • @santoshravale4782
    @santoshravale4782 3 ปีที่แล้ว +5

    Ani tyach satteech vapar .,,parivar,, vadhi

  • @ekbhartiyasanatani3654
    @ekbhartiyasanatani3654 3 ปีที่แล้ว +4

    Ani satecha durupyog satta aplya hathi astana kasa karta yeto apla ani aplya mantryanche khise bharnyasathi kasa karta yeto he hya daruvale kakankadun sikhayla pahije karan tyat daruvale kakanchi tyat P.H.D.ZALI AHE TE BHRASHTACHARACHE MAHARASHTRA CHE JANAK AHET

  • @subhas720gg
    @subhas720gg 3 ปีที่แล้ว +2

    तुम्ही पण असे काम करा.

    • @rajesh_Jgtp
      @rajesh_Jgtp 3 ปีที่แล้ว

      नको आता. त्यांनी जे काही केले आहे ते पुरेसे आहे... अजून नको...

  • @mayoorchavda499
    @mayoorchavda499 3 ปีที่แล้ว +1

    81 age ho gayi , focus on health , politics se retirement lo. health ko focus karo.

  • @knowledgeisking7719
    @knowledgeisking7719 3 ปีที่แล้ว +5

    शरद पवार यांच्या जागी नितीन गडकरी असते तर
    महाराष्ट्र कोठे गेला असता

  • @aashishritul8161
    @aashishritul8161 3 ปีที่แล้ว +11

    वाकड्याने पन्नास वर्षात नुसतं गवत उपटलं

  • @harshalshriwastav2256
    @harshalshriwastav2256 3 ปีที่แล้ว +2

    Tumhi 50 varshat kay kele te sanga... National corrupt Party....

  • @nileshdiwate6470
    @nileshdiwate6470 3 ปีที่แล้ว

    Only Pawar Saheb

  • @RSKing-xg5bz
    @RSKing-xg5bz 3 ปีที่แล้ว +2

    तु काय उपटलस मग

  • @balasahebthigale4575
    @balasahebthigale4575 3 ปีที่แล้ว +1

    BHAVI P M GADAKARI SAHEB

  • @subhas720gg
    @subhas720gg 3 ปีที่แล้ว +7

    नाव भाजप सरकारच घ्या. एकटे गडकरी ना चण्याच्या झाडावर चढऊ नका.

  • @baswarajpatil6647
    @baswarajpatil6647 3 ปีที่แล้ว +5

    Vakdya 😂😂😂😂

    • @MrKarun27
      @MrKarun27 3 ปีที่แล้ว +2

      किमान आपले संस्कार चेक करा. या वरून आपण आई वडिलांना किती respect det असणार

  • @pramodinamdar1024
    @pramodinamdar1024 3 ปีที่แล้ว

    आणि तुमचे काय ?

  • @jayshriram3036
    @jayshriram3036 3 ปีที่แล้ว +4

    Pawar saheb jindabad

  • @jaiho.8772
    @jaiho.8772 3 ปีที่แล้ว +2

    तुम्ही काय दिवे लावले..

  • @dattraobomshete5939
    @dattraobomshete5939 3 ปีที่แล้ว

    खुप कमवुन बसलात. आतातरी दया करा ह्या गोर गरिब जनतेची 14 पिढ्याची कमई केली असल नं 20 पिढ्यांची सोय लावुनच खपतान काय ? चोरी तुम्ही करा धरायला आले की आम्हाला घेऊन पडा . बस करा साहेब जनता कंठाळलीय .वाईट दिवस चालु झालेत तुमचे

  • @dharraodeshmukh8194
    @dharraodeshmukh8194 3 ปีที่แล้ว

    Dava Gadkari shaba sukh de

  • @PRAVEENPATEL-rz7gi
    @PRAVEENPATEL-rz7gi 3 ปีที่แล้ว +2

    Chor deshmukh la kuthe lapavle aahe te sanga. Muhme raam bagalme chhuri. Itihas sangto

  • @PRAVEENPATEL-rz7gi
    @PRAVEENPATEL-rz7gi 3 ปีที่แล้ว +1

    2 varshat jevdhi hapte vasuli keli aahe tumchya mantryani te shetakari madhe vata.

  • @samirtamboli6715
    @samirtamboli6715 3 ปีที่แล้ว

    Ahmednagar city cha aamdaar sorry maharashtracha cha Mota Kheda cha aamdaar Gadkari Sahiba karun sikha Kaitree

  • @umesh9630
    @umesh9630 3 ปีที่แล้ว +5

    Pawar mhanje sarwat halkat manus...

  • @vaibhavchavan2070
    @vaibhavchavan2070 3 ปีที่แล้ว +4

    Ncp

  • @BIBISHAN
    @BIBISHAN 3 ปีที่แล้ว

    2 sule tondat rahile, 2 sule gharat rahile, evhadach ata rahile

  • @sudhakarpatil686
    @sudhakarpatil686 3 ปีที่แล้ว

    Are murkhano tumhi 70 varshat je karu shakale Nahi Te gadakari sahebani Kel besharamo

  • @gangadharpeddawad5529
    @gangadharpeddawad5529 3 ปีที่แล้ว

    vote ( mat )milvinasati pattane bhar pausat rattri divas ek karun prachar kela keval satta sati atta shetkari maranaya cha darat aahey ani tay air condition madhey aaheyt satta milale ki mai bap visrun gelay aayala mantat satta chi nasha

  • @gangadharpeddawad5529
    @gangadharpeddawad5529 3 ปีที่แล้ว

    satte cha upog tumchya vo rashtravadi cha vikasa sati matra chan kart ahat

  • @PRAVEENPATEL-rz7gi
    @PRAVEENPATEL-rz7gi 3 ปีที่แล้ว

    GADAKARI BE CAREFUL NOW.

  • @PRAVEENPATEL-rz7gi
    @PRAVEENPATEL-rz7gi 3 ปีที่แล้ว +1

    Tumhi kehva gadakari honar.

  • @sudhakarpatil686
    @sudhakarpatil686 3 ปีที่แล้ว

    He Sharad Pawar yanchys tondun
    He shabd shobhad Nahi
    Pawaranch ghanerad Rajkaran
    Sarvanach mahit Ahe

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 3 ปีที่แล้ว

    Tv9 valyano khali sub tital taka paus naslyane nit bhashan karta yet nahi

  • @PRAVEENPATEL-rz7gi
    @PRAVEENPATEL-rz7gi 3 ปีที่แล้ว

    Tumhi gadakri peksha Maharashtra che changle karu sakale asate. Parantu fakta swarth aani vighanassntoshi vruti mule aayushya gele.maaf kara pan he satya aahe.

  • @PRAVEENPATEL-rz7gi
    @PRAVEENPATEL-rz7gi 3 ปีที่แล้ว

    HE SAHEB GADAKARINA FASAVNAR. MARK IT. TYAT MASTERY AAHE. KATU SATYA AAHE

  • @PRAVEENPATEL-rz7gi
    @PRAVEENPATEL-rz7gi 3 ปีที่แล้ว +1

    TUMHI TIGHE VASULI VATUN GHYA AANI CENTRAL PASUN MAGAT RAHA AANI TUMCHYA TIJORI BHARAT RAHA. LOK MURKH NAHI TUMHALA OLAKHUN AAHE. TUMCHI KONA BADDAL LAL MANHJE TYACHI PIVLI TUMHI KARNAR.

  • @udaymohite5636
    @udaymohite5636 3 ปีที่แล้ว +6

    योजना केंद्र शासित
    इमानदारीत पूर्ण करणार गडकरी साहेब
    कार्यक्रमात येऊन (रोहित पवारांच्या निरोप आला सांगत) स्टेजवर व्हाव्हाही लुटणार पवारसाहेब काय वेळ आणलीय साहेबांवर ह्या महा भकास आघाडीने

  • @baswarajpatil6647
    @baswarajpatil6647 3 ปีที่แล้ว +3

    फक्त फरफराट, कार्यक्रम केंद्राचा, कर्ते श्री. गडकरी, तिथे हे कशाला ?
    गडकारींची विनवणी करणार, "तेव्हडे मोदी साहेबांना सांगा हो ! दया करा पण आमच्या वरचा राग थोडा कमी करा हो !