मधुमेहींनी नाश्त्याला हे पदार्थ टाळा | Diabetes - Avoid these breakfast options | Dr Tejas | Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 248

  • @JustForHearts
    @JustForHearts  ปีที่แล้ว +1

    डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
    Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks

  • @manishasarkate971
    @manishasarkate971 หลายเดือนก่อน

    Khup Chan mahiti milali thanks mam

    • @JustForHearts
      @JustForHearts  หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊,
      तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
      चॅनल ला subscribe केलत का?😄

  • @manishasarkate971
    @manishasarkate971 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती मिळाली थँक्स मम्

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Thanks for your feedback 😊

  • @mangalamagar8753
    @mangalamagar8753 ปีที่แล้ว +1

    Valuable informatìon. Thanks.

    • @JustForHearts
      @JustForHearts  ปีที่แล้ว

      You're welcome. Have you subscribed our channel?

  • @ashawaghmare3857
    @ashawaghmare3857 2 ปีที่แล้ว +1

    मंडम नमस्कार छान माहिती दिली धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @jayashreekotwal944
    @jayashreekotwal944 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती तुम्ही नेहमीच देता आता पुढच्या भागाची वाट बघत आहोत धन्यवाद

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद!! भेटू पुढच्या मंगळवारी...

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @sandhyashinde4484
    @sandhyashinde4484 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan mahiti.

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Thank you 😊

  • @shwetakulkarni1712
    @shwetakulkarni1712 5 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @yadaoraomore3270
    @yadaoraomore3270 2 ปีที่แล้ว +1

    मॅडम really information for diabetiese

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @nirmalakamble8102
    @nirmalakamble8102 2 ปีที่แล้ว +2

    Nice

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Thanks

  • @SujataGosavi-g3l
    @SujataGosavi-g3l 22 วันที่ผ่านมา

    मधुमेह रक्तातली साखर वाढते म्हणून पाळावयाचे का ही पदार्थ खाऊ नये यासाठी माहिती छान दिली धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  22 วันที่ผ่านมา

      धन्यवाद😊,
      तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
      चॅनल ला subscribe केलत का?😄

  • @viprakarnik8356
    @viprakarnik8356 2 ปีที่แล้ว +2

    मँडम, माहिती खूप छान

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.अजून असे updates येण्या साठी subscribe नक्की करा

  • @dilipwarade9300
    @dilipwarade9300 2 ปีที่แล้ว +3

    Pl make a vedeo on Dr jagannath diet plan

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Okay

  • @sudhakarkulkarni1730
    @sudhakarkulkarni1730 2 ปีที่แล้ว +1

    waitng for next episode

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Yes!! Coming soon

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @anjalimungre7878
    @anjalimungre7878 2 ปีที่แล้ว +1

    Dr aapale video khupach mahitipurn astat mi preediabitic ashe weight kas kami karav ya badhal video,karach

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      नक्कीच!

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      you can watch all videos on this link - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @manasipai6471
    @manasipai6471 2 ปีที่แล้ว +2

    I mean idli dosa chalnar naahi ka urad dal rice ghalun idli dosa banto toh Tejas mam sanga

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Idli dosa chalel pan jara veglya prakarcha! Tyasathi udyacha video jarur paha!

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 2 ปีที่แล้ว

    Excellent

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
      For any inquiry whats app on 94229 89425

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Thanks for your feedback!

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 2 ปีที่แล้ว +48

    मधुमेहींनी काहीच खाऊ नये असेच वाटते आता

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว +2

      Wait and watch!! Next Tuesday... पुढचा व्हिडिओ पाहून असे नाही वाटणार!

    • @purushottamyadav1027
      @purushottamyadav1027 2 ปีที่แล้ว +1

      m bhul bhuk nn bbye v eer mool

    • @magarmadam9291
      @magarmadam9291 2 ปีที่แล้ว +1

      खरंय नुसतं बघत रहायच ?🤣🤣🤣🤣🤣

    • @prashantmhatre3736
      @prashantmhatre3736 2 ปีที่แล้ว +1

      Kadachit thalipeeth chalat asel...

    • @vinodphutane7401
      @vinodphutane7401 2 ปีที่แล้ว +1

      Right

  • @dilipwarade9300
    @dilipwarade9300 2 ปีที่แล้ว +4

    If we adopt two meal pattern dailiy then no question " what to eat in breakfast"
    Pl comment

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      If this pattern suits you and helps you control blood sugar, pl go ahead with it 👍

  • @sevasurginet5964
    @sevasurginet5964 2 ปีที่แล้ว +3

    Pls give some substitute for maharastrian dishes for breakfast for diabetic patients

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว +1

      Yes sure, in next video 👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थth-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @RDXGAMING-lq7hf
    @RDXGAMING-lq7hf 2 ปีที่แล้ว +2

    Hyana madhumeh nahi tyana pan hech rules follow karayche ka for better health

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      उत्तम आरोग्य राखण्या साठी बऱ्याच Tips तुम्हाला या प्ले लिस्ट मध्ये मिळतील . तुम्ही यातील सगळे व्हिडिओस बघू शकता
      th-cam.com/play/PLooSk0jS4tTFvqrBJvOm-ds_YOEhBp7hw.html
      th-cam.com/play/PLooSk0jS4tTHFnKtYTNcUTz7P0MQY3wll.html

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      नक्कीच करता येतील ...

  • @suvarnagodambe6553
    @suvarnagodambe6553 2 ปีที่แล้ว +2

    Madam bhaji poli chalte ka?

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Yes, भाजी पोळी मध्ये प्रथिने मात्र नाहीत. त्यासाठी काय करता येईल हे पुढील व्हिडिओ मध्ये पाहू!!

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @jadhavsunil3023
    @jadhavsunil3023 18 วันที่ผ่านมา

    Mag Kay khayche te tar sanga

    • @JustForHearts
      @JustForHearts  17 วันที่ผ่านมา

      या संदर्भात आपल्या चॅनलवर अनेक व्हिडिओज आहेत ते पाहावे,
      काही शंका असल्यास खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा:
      +91 94229 89425

  • @pournimapawar7067
    @pournimapawar7067 2 ปีที่แล้ว +1

    waiting for next episode

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Yess!! 😊👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      You can watch all episodes on this link th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @shalakaacharekar8991
    @shalakaacharekar8991 2 ปีที่แล้ว +3

    Diabetic patients ne kay khave

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Next video jarur paha

  • @duryodhanzine7782
    @duryodhanzine7782 2 ปีที่แล้ว

    आभारी आहे तोंड बॅन ठेवणेच इष्ट

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      डायबेटिस नीट समजून घेतला तर तर कंट्रोल ठेवणे सोपे आहे. वेळ कडून सगळे विडिओ बघत राहा नक्कीच फायदा होईल - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 2 ปีที่แล้ว +5

    😔 म्हणजे शुगर असणाऱ्यांनी सकाळी नाष्टा करूच नये😩😩😩😣😩

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว +1

      नाही नाही, असे नाही!! बरेच ऑप्शन्स आहेत नाश्त्यासाठी. पुढचा व्हिडिओ जरूर पहा.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ -th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @dilipwarade9300
    @dilipwarade9300 2 ปีที่แล้ว +1

    Pl let me know whether Rolled oats are allowed

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Better than white oats. But rolled oats too have good amount of carbohydrates. Therefore, eat in moderation

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @ranjanpenkar5511
    @ranjanpenkar5511 2 ปีที่แล้ว +1

    Thank you, you have not banned eggs .I eat eggs and wheat bread.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      Okay! Eggs are good source of protein.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      Have you followed Guidelines by Dr. Tejas How about your sugars now?

  • @sanjayamane2817
    @sanjayamane2817 2 ปีที่แล้ว +4

    मूग डाळ डोसा.. उकडीचे मोड आलेली कडधान्ये.. नाचणी सत्त्व, इडली..
    इतर अनेक पदार्थ असतील असे वाटते..🌹👍

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว +1

      यातील काही नक्की चालतील. हो, इतर अनेक पदार्थ आहेत! उद्या जरूर पहा...

  • @pradnyaerande5169
    @pradnyaerande5169 8 หลายเดือนก่อน +1

    राजगिरा पोळी आणि भाजी चालते का?मी रोज खाते.

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 หลายเดือนก่อน

      राजगिरा टाळलेला बारा

  • @manasipai6471
    @manasipai6471 2 ปีที่แล้ว +2

    HBA1C is 6.1,FBS is 136, LDL is 136,total chol is 209 mag mi diabetic aahe ka Tejas sir

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      This is pre- diabetes stage. If proper diet and exercise not followed it will lead to diabetes.
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @dineshsmahajan9607
    @dineshsmahajan9607 2 ปีที่แล้ว +3

    मोड आलेले मटकी , मूग , सोयाबीन चे दाणे इ . चालतील का नाश्त्यासाठी ?
    मी बरेचदा फळं घेतो नाश्त्यासाठी ..

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Yes, चालतील! फळं शक्यतो इतर कर्बोदके असणाऱ्या पदार्थांबरोबर खाऊ नयेत.

    • @dineshsmahajan9607
      @dineshsmahajan9607 2 ปีที่แล้ว

      @@ltejas86 Ok mam 🙏

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 2 ปีที่แล้ว +6

    बरोबर आहे बाई,मधुमेहींनी फक्त हवा खावी व पाणी प्यावे.तसेच विना साखरेचा,विना चहा पावडरचा,विणा पाण्याचा चहा प्यावा.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      डायबेटिस नीट समजून घेतला तर तर कंट्रोल ठेवणे सोपे आहे. वेळ कडून सगळे विडिओ बघत राहा नक्कीच फायदा होईल - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

    • @jaiwantgaikwad7784
      @jaiwantgaikwad7784 ปีที่แล้ว

      व्हीडिओज मार्गदर्शनपर आणि मार्गदर्शनासाठी आहेत . आता ' पाण्याने रक्तातील साखर वाढत नाही ' याचा सरळसाधा अर्थ कुठल्याही पदार्थाने साखर वाढतेच एवढा (आशय) घ्यायचा असं मी समजतो . बिनपाण्याचा चहा घ्यायचा असं आपल्याला का बरं वाटतं ? - हे मात्र समजलं नाही ......

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 2 ปีที่แล้ว +3

    मी सकाळीच सहा अंडी उकडते आणि फक्त त्यातले पांढरे खाते Is it OK?

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      १ पूर्ण आणि १-२ पांढरे भाग इतके पुरेसे आहे

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 2 ปีที่แล้ว +3

    ज्वारीची भाकरी आणि लसून चटणी चालेल का ?

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      ज्वारीच्या भाकरीने शुगर बरीच वाढते. कधी नाष्ट्यानंतर शुगर चेक करून पाहिली आहे का?

  • @ujjwalaalpe1415
    @ujjwalaalpe1415 2 ปีที่แล้ว +2

    पुढच्या व्हिडिओ ची वाट बघते आहे
    काय काय खायचे ते कळेल

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      नक्कीच! भेटू लवकरच पुन्हा

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @pandharinathdalvi2979
    @pandharinathdalvi2979 2 ปีที่แล้ว +3

    मॅडम काय खायचे ते कृपया ते सांगा

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      नक्कीच. उद्याचा व्हिडिओ जरूर पहा

  • @hemawagh7313
    @hemawagh7313 ปีที่แล้ว +1

    Nakki kay khayla hawe madhumehi ni

    • @JustForHearts
      @JustForHearts  ปีที่แล้ว

      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @ajayshirsat6957
    @ajayshirsat6957 2 ปีที่แล้ว +9

    असले व्हिडिओ पाहून टेन्शन वाढून घेऊ नका कडधान्य खा सर्वात चांगली आणि पालेभाज्या रोजच्या जेवणात घ्या

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว +1

      Right, हा व्हिडिओ टेन्शन वाढवण्यासाठी मात्र नक्कीच नाही!! योग्य माहिती असली की मधुमेह नियंत्रणात रहायला मदत होते आणि पर्यायाने टेन्शन कमी होते! कडधान्ये आणि पालेभाज्यांबरोबर इतर अनेक पदार्थ मधुमेहींना नाश्त्याला घेता येतात. पुढील मंगळवारचा व्हिडिओ नक्की पहा...

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @maltikulkarni4556
    @maltikulkarni4556 2 ปีที่แล้ว +3

    मधुमेह हा आजार भयानक आहे आस वाटतय

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      नाही. असं नाहीये खरंतर. पुरेशी काळजी घेतली नाही तर तो भयानक रूप धारण करू शकतो. पण जागरुकता आणि योग्य काळजी घेतली तर मधुमेह काही त्रास देत नाही!

  • @user-gi4zy1ze5l
    @user-gi4zy1ze5l 2 ปีที่แล้ว +1

    सर्व अन्नपदार्थ वर्ज्य करुन दिवसरात्र फक्त पाणी प्यावे, म्हणजे बी पी, शुगर, थायरॉईड असे आजार होणारच नाहीत.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
      For any inquiry whats app on 94229 89425

  • @sunitavadapukar5515
    @sunitavadapukar5515 ปีที่แล้ว +1

    प्रवासात काय नाष्टा करावा?

    • @JustForHearts
      @JustForHearts  ปีที่แล้ว

      मधुमेहींनी प्रवास करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा!th-cam.com/video/VFwQN5M8nRw/w-d-xo.html

  • @ShvnB
    @ShvnB 4 หลายเดือนก่อน +1

    Basically kahi na khata mara😢😢😢Mala tar hey aikun assch vatla 😮😢

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 หลายเดือนก่อน

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @anjalimungre7878
    @anjalimungre7878 2 ปีที่แล้ว +2

    Tar kay khave

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Next video जरुर पहा!

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @shaila3944
    @shaila3944 2 ปีที่แล้ว

    Dryfruits, dink, made sakhar, gul n ghalta manuke,suke anjir,khajur, kharik ghalun ladoo khalle tar chalel ka

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      Diet for Diabetes | मधुमेह आहार | मधुमेहींचा आहार - काय खावे- th-cam.com/video/PvSnuLJT14c/w-d-xo.html
      To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=

    • @shaila3944
      @shaila3944 2 ปีที่แล้ว

      Tumhi dilelya reply nusar mi madhumehini kay khave ha video pahila tumhi mhanta jast shijvlele
      Khau naka ,rajma,pavta, he pachyla jad aahet mug sodun etar kad dhanya mulat sr citizens na potala tras denare aahet te kami shijun kiva kacche mod aalele kase khanar?
      eka video madhe tumhi sangta sweetnar ghalun shrikand, basundi, dudhihalva khau shakta sweetnar chemical aahe na?
      Mag natural dryfruits ka nahi chalt? Kahi dr mhantat sweetnar ajibat vapru naka? Nakki kay karayche ? Please reply

  • @ThePropertyInvestment
    @ThePropertyInvestment 2 ปีที่แล้ว

    Respected Dr. For a year almost, my father who's 76, he is diebetic type 2 patient. Please advise breakfast lunch and dinner menus for a week of 7 days to maintain his sugar level.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      To watch all videos from diabetes series by Dr. Tejas - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @jyotverynicesandbhor1192
    @jyotverynicesandbhor1192 2 ปีที่แล้ว +3

    मी तर भोपळा काकडी कोबी कांदा कोथिंबीर घालून धपाटे किंवा थालिपीठं किंवा चपाती भाजी खाल्ली तर चालले की नाही हो खुप विचार करत आहे नेमके काय खाव

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      पुढील आठवड्यातील विडिओ नक्की बघा. Dr तेजस या बद्दल बोलणार आहेतच . Do subscribe to get updates about new videos.

  • @jaiwantgaikwad7784
    @jaiwantgaikwad7784 ปีที่แล้ว +1

    पोहे तयार करताना तांदळाचे साल काढले जात नाहीत. माझ्या अनुभवानुसार पोहे हे अखंड भात ( साळी - म्हणजे टरफलासह असलेला तांदूळ. ) वापरले जातात . आम्ही पोहे मिल मधून अशा " भातापासून " पोहे करून वापरले आहेत . पॉलिश्ड तांदळापासून देखील पोहे केले जात असल्यास ठाऊक नाही .....

    • @JustForHearts
      @JustForHearts  ปีที่แล้ว

      तुम्ही ते पोहे खाऊन कधी शुगर चेक केली का ?

    • @jaiwantgaikwad7784
      @jaiwantgaikwad7784 ปีที่แล้ว

      @@JustForHearts नाही . पण आणखी एक विचारायचं होतं की , " तांदळाला पॉलिश केलं जातं तसं पोह्यांचं नसतं , असं सांगणारा (तांदळापेक्षा पोहे उजवे अशा आशयाचा ) एक व्हिडिओ पाहण्यात आला आहे .......
      आपले व्हीडिओज माहितीप्रद आणि उपयुक्त असतात .
      धन्यवाद !

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 2 ปีที่แล้ว +3

    Hi bai kai khaiche te sangat nahi

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Sangnar ahe! Udyacha video jarur paha...

  • @sandeepkirad5259
    @sandeepkirad5259 ปีที่แล้ว +1

    What about multi grain bread toast with peanut butter

    • @JustForHearts
      @JustForHearts  ปีที่แล้ว

      do you bake bread at home? whats the percentage of each grain?

  • @mbgmid
    @mbgmid ปีที่แล้ว

    What about hba१c

    • @JustForHearts
      @JustForHearts  ปีที่แล้ว

      मधुमेहींसाठी HbA1c तपासणी - का, कशी, केव्हा?th-cam.com/video/SjCLhaCDJUc/w-d-xo.html

  • @dipalitamhankar7062
    @dipalitamhankar7062 2 ปีที่แล้ว +2

    पण ताई तांदूळ नसलेली इडली डोसा चालू शकते न 🙏🏻सांगाल

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      हो तुम्ही मुगाचे व इतर डाळींचे डोसे खाऊ शकता.

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Yes, अजून सखोल माहितीसाठी उद्याचा व्हिडिओ जरूर पहा!

  • @shrikantjadhav6520
    @shrikantjadhav6520 9 หลายเดือนก่อน +1

    Mag Kai khaiche

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 หลายเดือนก่อน

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @manishanene153
    @manishanene153 2 ปีที่แล้ว +1

    सगळे हे खाऊ नका ते खाऊ नका सांगतात मग काय खायचं म्हणून मला वाटतं सगळं थोडं खावं अति खाऊ नये आपला आपणच. डाॅ व्हावं

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      या विडिओ मध्ये काय खायचे ते सांगितले आहे
      th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html
      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @madhuradhatingan7306
    @madhuradhatingan7306 2 ปีที่แล้ว +2

    I am Madhura . Can pre daibettic person daily eat one black khajoor in morning

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      Hello Madhuara Mam, If you eat Dates before exercise is still fine...But we recommend you to monitor your blood sugar levels before and after having this.....
      Currently we have Diabetes Monitoring program for Prediabetics specially....Do connect with us on whats app to know more about it.
      Connect with us on whats app - 94229 89425

  • @pratapmaybhate3180
    @pratapmaybhate3180 ปีที่แล้ว +1

    काय खावे हे सांगा

    • @JustForHearts
      @JustForHearts  ปีที่แล้ว

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @ketakikeskar6416
    @ketakikeskar6416 หลายเดือนก่อน

    Mi तांदूळ न घालता उडीद डाळ, मुगडाळ हरभरा डाळ घालून डोसे करते छान होतात त्याचेच इडली ही करते

    • @JustForHearts
      @JustForHearts  หลายเดือนก่อน

      Wahh, Mast👍🏻😊
      Happy Diwali 🪔

  • @kundanpawar2780
    @kundanpawar2780 2 ปีที่แล้ว +13

    थोडक्यात सांगायचे म्हटले तर काहीच खाऊ नये उपाशी राहावे

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว +1

      Hehe!!! नाही. असे नक्कीच नाही. थोडे विचारपूर्वक खावे. ब्रेकफास्ट संतुलित असावा. कसा आणि काय ते पुढच्या मंगळवारी पाहूया!!

    • @magarmadam9291
      @magarmadam9291 2 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣🤣

    • @kundanpawar2780
      @kundanpawar2780 2 ปีที่แล้ว

      😂

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @pournimapawar7067
    @pournimapawar7067 2 ปีที่แล้ว +1

    Diabetic patientsni mug kay breakfast karaycha kay ha big problem ahe

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Don't worry, next video bagha

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @shobhadhande2833
    @shobhadhande2833 2 ปีที่แล้ว +3

    Sakhar kashat nahi te Sangayach kenvha

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Next video madhye!! Next Tuesday 7 pm

  • @anilbarkul3329
    @anilbarkul3329 2 ปีที่แล้ว +2

    नाष्टा काय खावे

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहूया! Next Tuesday 7 pm

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ -th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @sekhe7384
    @sekhe7384 2 ปีที่แล้ว +2

    ह्या सगळ्याच नाश्त्याच्या पदार्थां सोबत कच्चं सॅलड घेतले तर चालेल का...वरील पदार्थांची quantity कमी करून ? मग sugar इतकी नाही वाढणार ना..juice totally dropped..

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      You are right! Check more detailed guidelines in the next video!

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @deepalichaudhari8692
    @deepalichaudhari8692 2 ปีที่แล้ว +3

    पुढच्या वीडियो पर्यंत नाश्त्याला काय खायचे पण मधु वहिनी??

    • @deepalichaudhari8692
      @deepalichaudhari8692 2 ปีที่แล้ว

      Madhumehinni

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      आता जे सुरू आहे ते असू दे! पुढचा व्हिडिओ येतोच आहे आठवड्याभरात... तोपर्यंत शक्य झाल्यास आता जो नाश्ता घेताय त्यामुळे शुगर किती वाढते हे चेक करून पहा.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @parassabina3226
    @parassabina3226 2 ปีที่แล้ว +1

    Whole wheat bread.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      If its wheat bread go for home made breads as brown bread which we get in market has refined flour (maida) in it.

  • @manishanavale1413
    @manishanavale1413 ปีที่แล้ว

    Hi

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 ปีที่แล้ว +4

    दक्षिण भारत, बंगाल, कलकत्ता, अगदी आपलं कोंकण ह्या प्रदेशात तर मुख्य अन्न भात व मासे आहेत. त्यांनी भात जेवणातून वर्ज्य केला तर त्यांना उपासमार च घडेल नाही का!

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      प्रयेक प्रांत नुसार खाण्याच्या सवयी बदलतात आणि आमचे एक्सपर्टस त्यांच्या साठी special diet प्लॅन्स बनवतात.

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 ปีที่แล้ว +3

    मधुमेह झाला म्हणजे जणू काही गुन्हाच झाला.असं वाटू लागलं आहे.

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      नाही हो! एवढं वाईट वाटायचं कारण नाही. हे पदार्थ कधीतरी मर्यादित प्रमाणात नक्कीच खाता येतील. पण नेहमीसाठी काय खावे हे पुढच्या व्हिडीओत पाहू. बरेच ऑप्शन्स आहेत! काळजी करू नका. उलट मधुमेह झाला की आपला आहार आपण काळजीपूर्वक ठरवतो, जिथे चुकते ते सुधारायचा प्रयत्न करतो. Positively घ्या मधुमेहाला. गोड मित्र आहे तो तुमचा!!

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ -th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @AjeyaUpadhye-vv1xe
    @AjeyaUpadhye-vv1xe ปีที่แล้ว +1

    Tumhala swatahala evdhi bandhane ghatli tar kaay vaatel hyacha vichar Kara. Dusryanna bandhane ghalne faarach soppe aste

    • @JustForHearts
      @JustForHearts  ปีที่แล้ว

      व्हिडिओ बंधने घालण्या साठी नक्कीच नाही!! योग्य माहिती असली की मधुमेह नियंत्रणात रहायला मदत होते आणि पर्यायाने टेन्शन कमी होते! कडधान्ये आणि पालेभाज्यांबरोबर इतर अनेक पदार्थ मधुमेहींना नाश्त्याला घेता येतात.
      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @lilagunjal4275
    @lilagunjal4275 2 ปีที่แล้ว +5

    काय खायचं तेवढंच बोला .

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      नक्कीच. पण फक्त तेवढंच बोलून चालणार नाही. काय खाऊन शुगर वाढू शकते, काय टाळायला हवे हे देखील माहीत हवे मधुमेहींना...

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @sharmilakhadilkar2072
    @sharmilakhadilkar2072 9 หลายเดือนก่อน

    कोणते पदार्थ खायचे मग, ते सांगा ना

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 หลายเดือนก่อน

      खालील लिंक मध्ये कुठले पदार्थ चालतील ते सांगितले आहे , जरूर बघा.
      th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.htmlsi=jxpSuJnx-nFUgBeZ

  • @manishapaithankar6350
    @manishapaithankar6350 2 ปีที่แล้ว +1

    काय खायचं ते सांगाल का

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      Diet for Diabetes | मधुमेह आहार | मधुमेहींचा आहार - काय खावे- th-cam.com/video/PvSnuLJT14c/w-d-xo.html

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      नक्की! पुढच्या मंगळवारचा व्हिडिओ जरूर पहा.

    • @shailajadeshpande1000
      @shailajadeshpande1000 2 ปีที่แล้ว +1

      का सूड घेतेस
      काहीच खायचं नाहीका तुझा खूप राग येतो
      आधी काय खायचं ते सांगून मग काय खायचं ते सांगायचं न

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      @@shailajadeshpande1000 रागावर नियंत्रण ठेवा! रागाने देखील शुगर वाढते!! Have patience. सविस्तर बोलणार आहे येत्या मंगळवारी. काय खायचं याची लिस्ट मोठी आहे ना, त्यामुळे वेळ लागतोय.... मला नाही राग आला तुमची कमेंट वाचून. मी तुमच्या भावना समजू शकते. मधुमेहींसमोर कायम नान्नाचा पाढाच वाचला जातो. पण आपण लवकरच काय खायचे ते पाहणार आहोत...

  • @sampadasohoni4533
    @sampadasohoni4533 2 ปีที่แล้ว +2

    काय खायचं तेवढं सांगा आता

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Sure!! पुढच्या मंगळवारचा व्हिडिओ जरूर पहा त्यासाठी.

  • @shivajikangude2714
    @shivajikangude2714 2 ปีที่แล้ว +2

    माती खायची का सकाळी_सकाळी

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว +1

      एवढे panic होऊ नका! बरेच पर्याय आहेत मधुमेहींना नाश्त्याला. पुढील मंगळवारचा भाग नक्की पहा!

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @bharats4099
    @bharats4099 2 ปีที่แล้ว +3

    फक्त साखर बंद करा. शुगर नॉर्मल येइल. भात रोज खा. व्यायाम करा. गोळी वेळेवर घ्या.

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว +1

      हा सरधोपट सल्ला आहे. मधुमेहाचे नियोजन इतके साधे सोपे नक्कीच नाही. त्यासाठी अनेक खाचा खोचा माहीत करून घ्यायला हव्या!

  • @manasipai6471
    @manasipai6471 2 ปีที่แล้ว

    IDLI DOSA KHAU NAYE KA

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      Moong dosa or any dal dosa you can have.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 2 ปีที่แล้ว +3

    मग काय खावे

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      यासाठी पुढील मंगळवारी माझा व्हिडिओ जरूर पहा!

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @prashantpatil8591
    @prashantpatil8591 2 ปีที่แล้ว +3

    माझी साखर नियंत्रणात आहे पोहे खाल्ल्यास चालतील का

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      पोहे खाण्यापूर्वी साखर किती होती आणि खाऊन झाल्यावर किती वाढली हे कधी चेक केले आहे का? केले नसल्यास करून बघा आणि कळवा...

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      पोहे खाऊन शुगर वाढतेय? हे करून पहा -th-cam.com/video/-p2-aqOuHNM/w-d-xo.html

  • @sharadchandrajoshi706
    @sharadchandrajoshi706 2 ปีที่แล้ว +2

    उपमा सुद्धा नाही.मग मधुमेहींनी काहीच खाऊ नये

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว +1

      असे नक्कीच नाही!! बरेच ऑप्शन्स आहेत. पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहू

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ -th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @hemlataraut2761
    @hemlataraut2761 2 ปีที่แล้ว +2

    मधुमेही ंनीखायचे तरी काय??

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      पुष्कळ ऑप्शन्स आहेत. पुढचा भाग नक्की पहा!

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @ajayshirsat6957
    @ajayshirsat6957 2 ปีที่แล้ว +2

    तसेच रोज सकाळ संध्याकाळ फिरावं थोडी प्राणायाम करा

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      Correct

  • @rajshreekadam2233
    @rajshreekadam2233 10 หลายเดือนก่อน +1

    मग काय खायच साखर

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 หลายเดือนก่อน

      नको नको साखर नको , तुम्ही सगळे वीडियोस बघितले नाहीत वाटत
      हे बघा खलील वीडियो मधे डॉ तेजस यांनी भली मोठी लिस्ट दिली आहे , काय काय खावु शकतो याची
      th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html
      गोड़ पदार्थाचे पैन ऑप्शन दिल आहेत
      th-cam.com/video/Q2F5VBIb66A/w-d-xo.html

  • @vidyanaik6003
    @vidyanaik6003 10 วันที่ผ่านมา

    Mi nashta karit nahi.

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 วันที่ผ่านมา

      Okay...
      जेवण किती वाजता करता?

  • @alkakendre4910
    @alkakendre4910 2 ปีที่แล้ว +1

    Kahi nahi saglech khawe pan pramanat lokanchya khoop ahari jawu naye

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      प्रमाणात म्हणजे किती? सर्वांसाठी हे प्रमाण सारखे नसते. ' सगळे खावे ' असे सल्ले देणे सोपे आहे. पण डायबिटीस विषयी योग्य माहिती देऊन जागरुकता पसरवणे इतके सरधोपट नाही. त्यासाठी विषयाचा सखोल अभ्यास आणि या क्षेत्रातील अनुभव लागतो.

  • @priyaa574
    @priyaa574 2 ปีที่แล้ว

    Hava kha aata

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      काय खावे त्या साठी हा विडिओ नक्की बघा - - th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @ashoksonawane5697
    @ashoksonawane5697 2 ปีที่แล้ว +1

    मग आता खायचं काय

    • @satishbedagkar7233
      @satishbedagkar7233 2 ปีที่แล้ว

      What is d best break fast for diabetic Patient ? Please advise .

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      There are many healthy and diabetic friendly breakfast option. Do watch the below video in detail.
      th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 ปีที่แล้ว

    Are saglech padarth khayche nahi mhanteay tumhi mag khayche kay? Javal javal saglech band kele aahes tu..
    Ase kahihi naste. Aamche Dr. aamhala barobar advice detat.

    • @JustForHearts
      @JustForHearts  ปีที่แล้ว

      पुरेशी काळजी घेतली नाही तर तो भयानक रूप धारण करू शकतो. पण जागरुकता आणि योग्य काळजी घेतली तर मधुमेह काही त्रास देत नाही!
      डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @manojupare-rt6ki
    @manojupare-rt6ki ปีที่แล้ว

    Faltu video kahich khau naka
    Yapekshya kay khave yavr video banva

    • @JustForHearts
      @JustForHearts  ปีที่แล้ว

      मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html
      फालतू तर नक्कीच नाही आहे. काय करावे व काय नाही करावे हे दोन्ही सांगणे तितकेच महत्वाचे आहे.

  • @mallikarjunkaranjkar2339
    @mallikarjunkaranjkar2339 2 ปีที่แล้ว

    मग काय खावे ते सांगा

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      त्यासाठी हा विडिओ नक्की बघा - th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 2 ปีที่แล้ว

    आहो म्याडम काय खायचं? उपाधी मरा असं एका शब्दात सांगा की, कशाला लांबड लावताय. तुमचा पुढचा व्हिडीओ येई पर्यंत किती राहतील जिवंत याची आकडेवारी पण त्यावेळी जाहीर करा.किमान पाणी पिण्यासाठी तरी मुभा आहे का मधुमेही लोकांना की ते पण नको ते ही सांगा आणि गुंडाळा आता.

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      डायबेटिस नीट समजून घेतला तर तर कंट्रोल ठेवणे सोपे आहे. वेळ कडून सगळे विडिओ बघत राहा नक्कीच फायदा होईल - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html

  • @vmmadge
    @vmmadge 2 ปีที่แล้ว

    म्हणजे थोडक्यात काहीच खाऊ नये असे सरळ सांगा ना! अत्यन्त नकारात्मक व्हिडियो. काय खाऊ नये हे सांगण्यापेक्षा काय खावे हे सांगितले असते तर बरे झाले असते!

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      या विडिओ मध्ये काय खायचे ते सांगितले आहे- th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html

    • @vmmadge
      @vmmadge 2 ปีที่แล้ว

      @@JustForHearts बघीतला तो व्हिडियो. त्यात एकंदर असलेल्या negative tone ची थोडीफार भरपाई झाली आहे. पण अखेरीस आमचेच नेहमीचे डायबेटोलॉजिस्ट बरे!ते अतिशय positive तरी असतात व पेशंट ला आपल्या नकारात्मकतेने ग्रांसून टाकत नाहीत

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      काय खाण्याचे काय परिणाम होतील हे सांगण्यात नकारात्मकता कशी आली? आणि तुमच्या डायबेटोलोजिस्ट बरोबर संवाद साधून तुम्हाला positive वाटतं ही अत्यंत चांगली बाब आहे. त्यासाठी अभिनंदन !

    • @vmmadge
      @vmmadge 2 ปีที่แล้ว

      @@JustForHearts तुम्ही म्हणता तसे काय खाण्याचे काय परिणाम होतील इतक्या सरळपणे हा व्हिडिओ झालेला नाही असे माझे स्पष्ट मत आहे. प्रश्न व्हिडियो च्या what शी इतका नाही जेवढा त्याच्या how शी निगडीत आहे. व्हिडियो द्वारा संवाद हा presentation and communication skills चा विषय आहे. त्यामुळे काय खाऊ नये याच्या आधी काय काय खावे हे सांगितले असते तर ते अधिक आश्वासक वाटले असते. पण तसे न झाल्याने नकारात्मक इम्प्रेशन होते. शिवाय काय खाऊ नये हे सांगताना मॅडम च्या टोन मध्ये जो आनंद जाणवतो तो केवळ आसुरी म्हणता येईल. डॉक्टर कितीही हुशार असला तरी त्याचे संभाषण कौशल्य च जास्त प्रभावी ठरते. डॉक्टर जागोज, डॉक्टर सरदेसाई ही त्याची उदाहरणे मी लहानपणापासून पाहत आलो आहे. त्यांच्यापाशी नुसते गेले तरी दुखणे निम्मे पळून जात असे असे अनेक जण म्हणतात ते उगीच नाही. व्यावसायिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या स्नातकाना उत्तम संभाषण कौशल्ये आली पाहिजेत आणि त्या करता त्यांना लॉजिक आणि rhetoric हे विषय सक्तीचे केले पाहिजेत या माझ्या मताला सदर उदाहरणाने पुष्टीच मिळते.

    • @ltejas86
      @ltejas86 2 ปีที่แล้ว

      काय खाऊ नये हे आधी सांगण्या मागचा उद्देश तुमची या विषयासंबंधी उत्सुकता वाढवावी, तुम्ही जरा विचारमंथन करावे हा होता! तो तुमच्या बाबतीत साध्य झाला नसला तरी इतर अनेकांसाठी साध्य झाला आहे!

  • @gajanangoarale7583
    @gajanangoarale7583 2 ปีที่แล้ว

    Uesaaca.res.peace.ke.nahe

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      Did not understand your comment.

  • @madhuribartakke9252
    @madhuribartakke9252 2 ปีที่แล้ว +1

    Nice

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 ปีที่แล้ว

      Glad to know you liked it. Do share with your friends and family