विलायती शेवग्याची भाजी आणि पूनम ताईचे गजाली । Malvani Recipe | Colours Of Konkan | Malvani Raita
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो,
अशाच पारंपरिक कोंकणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" या नवीन TH-cam चॅनेल ला Subscribe करा. धन्यवाद 🙏
#मालवणीरायता Like | Share & Subscribe
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी तसेच आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य होण्यासाठी Colours Of Konkan या आपल्या कोंकणी मातीतील TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या .
#ColoursOfKonkan Like | Share & Subscribe 👇👇👇
/ coloursofkonkan
विलायती शेवग्याची भाजी आणि पूनम ताईचे गजाली । Malvani Recipe | Colours Of Konkan | Malvani Raita
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhajirecipe #malvanilife #malvaniraita
Poonam Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow me on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
Sundar
Super 👍👍
Mast 😅😅😅😅
विलायती शेमगलाची भाजी मी पहिल्यांदाच पाहिली.
Chakramuni plant or multivitamin plant
Khop chan gav konte
Maltivitamin plant
पुनम ताई खेकड्याच्या रेसिपी दाखवा
Chhan recipe
Chicken chi recipe pan dakhava Poonam Tai.
धोंडास बनवा ना please
Bhajicha she aga papa pathva
ईलायती शेगूल मी पलेच बघितलं
Kiti pram aahe Punam Tai ch babu vr aaj klale vilayti shegul asto
नमस्कार पूनम ताई !आम्ही रायगड पनवेलचे आहोत पण कुडाळात राहायला येतो सुट्टीत ,तेव्हा तिकडे ABCD ची भाजी बनवतात ती हीच का ?
आमच्याकडे कोल्हापुर जिल्ह्यात या भाजीला गोड कारले असे म्हणतात.
पहिल्यांदाच भाजी बघायला मिळाली कोकणातली असून सुद्धा मी पुनम ताई व्हिडिओ खूप छान छान असतं
Zadacha changla photo dakhva kse diste te mahit pdel
Pushpa kuthe aahe
पहीलच ऐकल वीलायती शेगुल मस्त्
मस्त विलायती शेवग्याची भाजी पहिल्यांदाच नांव ऐकलं
Khupch Chan video 🙏🙏
👌👌👌
मालवणी रायता शोधत होते आज सापडले, सबक्रायब केले.
अगो पुनग्या, विनू भाकरी देवक नाय.
Bhavo me hi chef aahay mala pan aaj hi samjli bhaji kardimam chi bhajee 1 no
माझ्या माहेरी आहे हे झाड आमच्याकडे हिला कडू भाजी बोलतात पण छान लागते खायला
लसूण मिरची तेल कांदा खोबरं असल्याने भाजी मस्तच
Ekdam mast ahe
गावच्या पानयाची पुनमचया हतची चव मस्तच
Puna mast ahe
Very good go ahead
बरोबर दादा
Aami 1 dach khato kardimam chi bhaji ti hi Gokul aastmila
Chan बनवली bhaji Poonam ने,पहिल्यांदा बघितली अशी he bhaji,kharach किती प्रेमळ नातं तुम्हा bhavndach असेच सगळे खूप खुश रहा,ऐक नोट केलं मी कोणाला ही राग येत नाही पूनम ला बाबू ला काहीही bolla tari hi
Chan lagte bhaji aamchya pn ghari aahe.
खरज खुप छान लागते हि भाजी
खूप छान रेसिपी पूनम ताई
धन्यवाद
विलायती शेगलाची भाजी मस्त 👌
पहिलांच ऐकले विलायती शेगुल दिसले नाही 🌲 झाड
खूप छान
Vilayati shegul pahilyandach baghitali Chan banvali bhaji
Please दाखवा एलाती साघुल
पूनमताई कामात १ नं.
आमी कघी बघीतली नाही मला पान बघायची होती पुनम नाय एकदम सुरात बोलते खुप आवडत मला
Mug Dal ghatli tr ajun chan lagel bhaji.
मिक्स पालेभाजी कर
विनू बाबू मजा आहे गरम गरम भाकरी भाजी पूनम च्या हात ची घायला मिळते छान
छान
Mast ..... Nachanichya bhakri karun dakv
Poonam Tai khup chan bhaji
आमच्या गावी पण ह्याचे झाड आहे भाजी मस्त होते ह्याची आमी त्याला विलायटी टायकाला म्हणतो
मस्त पुनम
हावरत बाबु
पहिल्यांदाच समजले इलायची शेगूल असतो हे, चांगली माहिती मिळाली👌👍
पहिल्यांदाच बघतली भारीच
Babklya che bolne ek number n comedy
सगळ्यात भारीच सारवान आणि त्यावरील कणी आवडली आमच्या जुन्या घराची आठवण झाली 👌
Mast
Mala aajac samjle vilayti shegul
पहिल्यांदा बघीतली विलायती शेवग्याची भाजी म्हतारी कधी जाणार आहे पुनम कडे
एक नंबर विडीओ आणि रेसिपी 😋 लय भारी 😋 पुनम ताई तुम्ही इतक्या छान छान नवनवीन रेसिपी बनवता आणि आमच्या सर्वांना दाखवता यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद 😊
धन्यवाद
@@poonamghadi7586 पुनम ताई तुम्ही इतक्या छान छान नवनवीन रेसिपी बनवता यासाठी आम्ही सर्वजण तुम्हांलाच खूप खूप धन्यवाद बोलतो 😊
पूनम पुष्पा तुम्ही दोघी खुप नशिबवान आहेत. Vinu आनि बाबू सारखे दोन भाऊ तुम्हाला लाभले
Elayti. Shagulchi. Bhaji. Chaan..
Poonam. Taie
पूनम किती मस्त बोलते
धन्यवाद
कालच्या अळुवडीची रेसीपी दाखवा आणि विलायती शेगुल त्याची पान नीट दाखवा म्हणजे आमाला पण कळेल
होय होय ह्या बरोबर हा
इलाईती शेगुल म्हणजे??
अप्रतिम👌👌👌
व्वा मस्त रेसिपी भाजी केली .पुनम पण मी पहिल्यांदाच पाहिलं विलायती शेगुल.कधी ऐकले पण नव्हते.तु आम्हाला पाला नको पाठवू . आम्ही गावी आलो की तुझ्या हातचे पदार्थ आम्हाला खायला घाल.
हो नक्की
अप्रतिम 👌👌👌👍😍
poonam chi smil khup chan 👌👌
आमच्याकडे त्याला विलायती टाकला म्हणतात
बरोबर आहे वीनू ही लोकं त्या झाडाला वाढायला देतच नाही
Poonam tai khup chan recipe..
खूप छान भाजी
आज पुनम ताई छान दिसते
धन्यवाद
Havro bablo
मी पुण्याहून पौर्णिमा शिँदे
मी पहिल्यांदा चहि भाजी पहातीय
आमच्याकडे ताँदुळज्याची भाजी अशीच करतात फक्तआम्ही शेंगदाणे कुट टाकतो खोबर्याच्या ऐवजी
हा
खूप मजा करा आनि असेच वीडियों बनवा आनि आमचा मनोरंजन करा
Pahilyandach baghitali hi bhaji.
आजच ऐकल ईलायची शेंगुल
Nice video Poonam tai
मस्त.👌👌👍👍👍😋😋😋😘
मस्तच भाजी👌👌👌
भाजी भाकरी मस्त … 👍
Poonam tai chya resipi chhan astat
पुनम हसते मस्त
पूनम तुमचा bhavabdach खूप chan bondie आहे मजा येते वीडियों बघायला
धन्यवाद
इलायची शेगुळ कसला तो कॅमेरा जवळ नेऊन तरी दाखवायचा होता कारण ह्या गावच्या भाज्या काही लोकांना माहीती नसतात
खुप छान रेसिपि
Bhaji mstch lagta ya pananchi. Aamchyakde hyaka english panachi bhaji boltat🥰mst poonam tai
Barobar ahe poonam pale bhaji karta na kanda khobre bharpur asel ter bhaji mst testy lagte same mazi ch paddht aahe hi bhaji banvanyachi khup chaan
Chhanch keli bhaji 👌🏻👌🏻😋
झलायती शेगलाची भाजी आज समजली
👌👌👌👌👌👌❤
पुनम बाबु बघुन शिकतो काही दिवसानी तुझी रेसपी बंद होनार तेला शिकव नको बाजुला बसव नको
या झाडाक मल्टीविटामीन प्लांट (multivitamin plant) किंवा चक्रमुनि (chakra muni) म्हणतत,गोव्यात विलायती टायकाळो म्हणतत.
खाली साऊथ कडे भरपूर खातत हयेची भाजी.
पूनम सुगरण तर आहेस पण साड्या च कलर पण खूप छान असतात
खुप खुप धन्यवाद
खरच खूप छान पूनम ताई 😍👌👍
धन्यवाद
पुष्पा ही विलायती पाल्याची भाजी मसतच
पूनम पण आपला शेगुल औषधी आहे
हो
Nice video 😊👍😊