अप्रतीम video. राजस्थान मधून कारागीर आणून आपली संस्कृती पुसून टाकण्यापेक्षा स्थानिक कारागिरांना वाव देऊन त्यांची कला जगासमोर आणणे केव्हाही चांगले. खूप खूप धन्यवाद.
कोकणात पाषाण कला गेल्या 2000 हजार वर्षापासुन अस्तित्वात आहे. कोकण चा अंतीम राजा शिलाहार जैन राजा होवुन गेला या राजाने पाषाण कलात्मक मंदीर निर्माण केली होती. आज हि कलात्मक अस्तित्वात आहे . पाथ्रट समाज भारताचा मुळनिवासी समाज आहे. या समाजाच्या पूर्वजांनी अनेक पाषाण कलेची प्राचीन मंदीर बनविण्याचे पुरावे आहे.
अप्रतीम video. राजस्थान मधून कारागीर आणून आपली संस्कृती पुसून टाकण्यापेक्षा स्थानिक कारागिरांना वाव देऊन त्यांची कला जगासमोर आणणे केव्हाही चांगले. खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद 🥰🥰🥰🥰🥰
कोकणातील लोकांनी आपल्या जमिनी विकु नये म्हणून व्हिडिओ बनवावा.
खलबत्ते, तुळशी वृंदावनं एकदम मस्त 👌
Thank you 🥰🥰
कोकणात पाषाण कला गेल्या 2000 हजार वर्षापासुन अस्तित्वात आहे. कोकण चा अंतीम राजा शिलाहार जैन राजा होवुन गेला या राजाने पाषाण कलात्मक मंदीर निर्माण केली होती. आज हि कलात्मक अस्तित्वात आहे . पाथ्रट समाज भारताचा मुळनिवासी समाज आहे. या समाजाच्या पूर्वजांनी अनेक पाषाण कलेची प्राचीन मंदीर बनविण्याचे पुरावे आहे.
♥️
Khupach chhan video Amol, asech chhan video banvat ja, shubhechcha
धन्यवाद 🥰🥰🥰🥰🥰
Ati uttam sundar khup chan 👍👍😍😍
Thank you 🥰🥰
Apratim far Sundar mahiti milai dhanyawad sir, Kankavali la aasun sudha mahit navte aata aamhi baghu
धन्यवाद 🥰🥰🥰🥰🥰
👌👌Khup sundar👌👌
Thanks 🎂
Amol bhau 👍
Thank you 🥰🥰
Chan ch....dagdacha diva ghyacha hotach ata gavi ale ki nakki ghenar....thanks 😊
Nakki ghya 🥰 Thank you 🥰🥰
खुपच सुंदर
Thank you so much 🥰♥️😍
एक नंबर
Thank you 🥰🥰
या विषयावर videos खूप कमी बघायला मिळतात....खूप छान काम केलं अमोल....
धन्यवाद 😍😍😍😍❤️❤️❤️
Khup chan video amol 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Thank you 🥰🥰
भावा तुझे व्हिडियो खूप छान असतात 👌👌👌👌👌
धन्यवाद 😍🚩
सुंदर आहे 👍👍
धन्यवाद🥰
Khub Chan Vlog Amol Dada. Wonderful Skills for making Stone Products. All the Best to Dada and his Family for the Success of his Business. Kalji Ghya
धन्यवाद ❤️😍
Chan ahe Tulas amhi 15 divasapurvi tithunch ghetli 👌👌
हो का धन्यवाद 🥰🥰🥰🥰🥰
मस्त !
Thank you 🥰🥰
Mala khup chaan vatl tu aamcha kankavli cha video banavlas thanks...
Thank you ☺️☺️
Last night, brother, I saw beautiful stone crafts. Greetings from Indonesia
Thank you so much ♥️🥰
अरे अमोल आजच मी subscriber झाले अणि मला हवी तीच माहिती मिळाली thank you
Dhanywad
Chaan. Amol. Bahwu
Thank you 😊😊
Very very nice
Thank you so much ❣️♥️🥰
खूप छान अप्रतिम कला दादा तुमच्या पुढच्या वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा 💐🙏
धन्यवाद अमोल एवढ्या खूप चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी 🙏
धन्यवाद 🥰🥰🥰🥰🥰
खूप छान दगडी वस्तू 👌
Thank you so much ❤️🥰🤩
खुप छान व्हिडिओ आहे. खुप मेहनतीचे काम आहे
Thank you 🥰🥰
खुप छान
धन्यवाद 🥰🥰🥰🥰🥰
Vikat hava aahe chota khalbatta.
Kay karave lagel ?
Vedio kelais tar tyanchya kimti tari vicharaichya. Vyavsayat janu utraicha aslyasarkhi Nusti mulakaat kashala ti?
Mast
Thank you so much 🥰😍♥️
छान अमोल भाऊ आमच्याकडे पण मिळतात मि महाड...क...र....
Accha okk 🥰
आपला व्हिडीओ मस्तच।
आता हा दगडाचा खलबत्ता वापरण्यासाठी कसा तयार करायचा त्याची माहिती हवी। आम्ही पुण्याच्या तुळशी बागेतुन खरेदी केला आहे।
Thank you ❤️❤️
👌👌👌👍🏻
धन्यवाद ❤️😊
दिवे छान आहेत. कारागीराना त्याचे कौतुक करावे तितकेच कमी.
सुंदर आहे भावा
Thank you ❤️🥰
🌹👌
Stone madhe kelele tulshi vrindavan kiti ka hai
Jat जातं फुटल्यावर कसे जोडावे सांगा प्लीज
गावी कुठला गाव
Opposite SM high school Kankawali, Goa Mumbai highway
Courier kartil kay
Chota varvata milel kay
Dada ek full video Tulsi making varti banva assa video konich nahi banavla ye
Ho 😊😊
Black Tulsi wrundavan price kiti ahe
Dada🙏 cost vicharayla pahije hoti😊😊🙏🙏
Tulas 17000
@@AMOLSAWANTVLOG 😊😊💐🙏🙏
मुबंईला.मीळण्याची.सोय.होईल.का
Address pura bataya karo
ठिकाण सांगा खूपच छान आहे
Kankavli
Diwa kiti rupaye??
माहितीपूर्ण विडिओ.
ते तुळशी नाही, तुळशी वृंदावन आहे. त्यामध्ये तुळस लावतात.
बारामती मध्ये कुठे भेटेल कुणाला माहीत असेल तर सांगा प्लीज
कलबाता और जाता का क्या rate है
और location
कुठे आहे हे
Kankavli
Tula youtube madhun kiti earning hote please sang
Kontya dadacha khalbatta changla kala dagad ka pandhara 🙏
Kala
Chota varvanta millel kay
Contact krun bgha
कणकवलीत कुठे
SM highschool chya samor
जुन्या पध्दतीने बनवलेले वृंदावन मीळेल का.
Order dili tr melel
त्यांचा contact नो. मिळेल का
Video mdhe ahe
कढई मिळेल का
व्हिडीओ ला आबाज नाही बरोबर तुळशी वृंदावन किंमत डिझाईन पहायच होतं भलतेच सांगितल
छोटेसे जाते घेयचय मला किमत व आपला पता सागा
Kankavli SM highschool chya samor
शिल्पकारांनी चष्मा वापरावा आणि स्वतः ची काळजी घेत स्वतः चे आणि राज्याचे नाव रोशन करावे
हो धन्यवाद 😍😍
सहान मळेल का
दादा तू तुळशी वृंदावन चि किंमत नाही सांगितली.
मला जाते घ्यायचे आहे
Okk
Jate kevdhyala आहे
दगडाची भांडी नव्हे वस्तू म्हणतात.
मला दीपमाळ कमाणी बनवायची आहे नंबर दे
Video mdhe ahe
किँमत नाही सागिँतली
Kimmat tyanna call krun vicharu shakta 😊
दिवा छान आहे किंमत किती आहे
Mast