दादा जर तुम्ही आत्ता दातेगडाला भेट दिली तर तुम्ही आश्चर्य चकित व्हाल कारण टीम दातेगड या स्वराज्यकार्य मार्फत चालणाऱ्या दुर्गसंवर्धन करणाऱ्या टीम ने कमालीचे गडसवर्धन केले आहे. गडाचा मुख्य दरवाजा जो पूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेला होता तो आत्ता पूर्ण मोकळा केलेला आहे, तसेच मुख्य विहिरीच्या उजव्या बाजूला एक छोटीशी विहीर सापडली आहे त्यातील माती सुध्या काढण्यात आली आहे. तसेच बरेच काम अजून दातेगडावर चालले आहे. जर तुम्हाला वेळ भेटला तर पुन्हा एकदा तुम्ही दातेगडला नक्की भेट द्या.🙏 तसेच तुमचे व्हिडिओ सुध्दा खूपच भारी असतात.👍
Excellent !!!! No words…. I started liking your channel. Its good to see that you are keeping it simple and not like other Marathi TH-camrs. Your photography skills, communication are also excellent. Keep it up. All the best to you. Just one request to keep your videos at least 15 mins if possible.
Dada tuzhi story telling khup chan aahe....ek suggestion hota...he sagala TH-cam short madhe takat ja......and thode Kahi shorts Hindi madhe takat ja........ channel nakki grow hoil💯💯💯
Dada ....no one captured Maharashtra forts better than you..... Thanks for showing. Your camera work is too good. One day will travel all the places you have shown..... Pls make a plan for grp trip...so that people like us, can trek with you.
दादा थंबनेल वर भर द्या .. हल्ली चे सगळे व्हिडिओ चांगले आहेत फक्त सांदन दरी वगैरे व्हिडिओ चे जसे सिनेमॅटिक थंबनेल होते तसे हल्ली च्या व्हिडिओज ना दिसत नाहीत त्या मुळे views पण कमी येत आहेत , जेथे लोकेशन सॉफ्ट आहेत तिथे शक्य असल्यास dron मधील फोटो वापरा 👍🙏
अप्रतिम आहे हा सुंदर्गड... माझ्या गावापासून ५ km... ❤❤
Ya videos saglyat bhari shot hota to moracha pisara wala dance awesome 👍👍👍👌👌👌
अत्यंत सुन्दर व्हीडिओ ग्राफी , सुंदर निवेदन, कुठे ही हिडीस पणा नाही, शांत सुंदर निवेदन, उत्तम व्हीडिओ, गुड वर्क
रविवार आणि रानवाटा
अप्रतिम व्हिडिओ चित्रीकरण!!! मोराचे पिसारा फुलवून नाचणे बघून डोळ्याचे पारणे फिटले.
पुन्हा एकदा एक सुंदर अनुभव दादा 👌👌
दादा जर तुम्ही आत्ता दातेगडाला भेट दिली तर तुम्ही आश्चर्य चकित व्हाल कारण टीम दातेगड या स्वराज्यकार्य मार्फत चालणाऱ्या दुर्गसंवर्धन करणाऱ्या टीम ने कमालीचे गडसवर्धन केले आहे.
गडाचा मुख्य दरवाजा जो पूर्ण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेला होता तो आत्ता पूर्ण मोकळा केलेला आहे, तसेच मुख्य विहिरीच्या उजव्या बाजूला एक छोटीशी विहीर सापडली आहे त्यातील माती सुध्या काढण्यात आली आहे. तसेच बरेच काम अजून दातेगडावर चालले आहे. जर तुम्हाला वेळ भेटला तर पुन्हा एकदा तुम्ही दातेगडला नक्की भेट द्या.🙏
तसेच तुमचे व्हिडिओ सुध्दा खूपच भारी असतात.👍
Hi मी सुद्धा तुझे वलॉग पाहतो आणि मी तूझ्या ठाण्याच्या घरी सुतार काम केलंय तुझे वलॉग खूप छान असतात.
अप्रतिम
I liked the way you shoot the vlog bro. Jay shivray
आज मस्तच शब्दरचना
Apratim. Khoop. Sundar.❤
खूप छान व्हिडिओ ⛺🚩
Excellent shooting
जबरदस्त व्हिडीओ 👌👌👌👌👌
Recommended amol dada marathi kanya👍👍👍
एकदम झकास व्हिडिओ केलें आहे
Aaj pahal tar gad khup swachha kela ahe ani pravesh dwar pan changlya sthitit ahe
सर त्या धबधब्याचे एक्झॅक्ट लोकेशन सांगा ना ..pleas
Excellent !!!! No words…. I started liking your channel. Its good to see that you are keeping it simple and not like other Marathi TH-camrs. Your photography skills, communication are also excellent. Keep it up. All the best to you. Just one request to keep your videos at least 15 mins if possible.
मनमोहक 💕💕🙏🙏
धन्यवाद दादा🙏
प्रवेशदाराचा पुढून फोटो का नाही काढलास...?
गणपतीला आत्ता चमकदार रंग दिला आहे...मागच्या आठवड्यात नव्हता....
Mast video ahe
रविवार विथ रानवाटा🙌
जय.शिव.राय
Dada tuje sagale videos khup chan ahet...😍👌🏻🙌🏻🔥🙏🏻
Dada tuzhi story telling khup chan aahe....ek suggestion hota...he sagala TH-cam short madhe takat ja......and thode Kahi shorts Hindi madhe takat ja........ channel nakki grow hoil💯💯💯
खूप छान दादा ❤️
Dada ek request tymchi शब्दकोश खुप जबरदस्त
Dada ....no one captured Maharashtra forts better than you..... Thanks for showing. Your camera work is too good. One day will travel all the places you have shown..... Pls make a plan for grp trip...so that people like us, can trek with you.
khup Chan👌😊
Rangana Fort Kolhapur kadi yetay Dada
👌👌👌
मस्तच ❤️
Wow tis so beautiful ..khupach chan vlog dada....❤
जय शिवराय दादा
हे पाहिलं आणि त्याच जुण्या आठवणी
आपला संपर्क नंबर मिळेल तर छान
टिम दातेगड सातारा चा आपणांस सलाम
Sundar ❤️
पन्हाळा, पावनगड,विशालगड, पावनखिंड, मुदगड, सालवन गड,रांगना, पारगड, भुदरगड, सोनगड/नरसिंहगड,भैरवगड,शिवगड,किलचा गड, मनोहर मनसंतोष गड,महादेव गड, हनुमंत गड, नारायण गड.
🙏 कोल्हापुर 🙏
🙏 कधी येताय दादा 🙏
Please make video on khondhana fort
दादा थंबनेल वर भर द्या .. हल्ली चे सगळे व्हिडिओ चांगले आहेत फक्त सांदन दरी वगैरे व्हिडिओ चे जसे सिनेमॅटिक थंबनेल होते तसे हल्ली च्या व्हिडिओज ना दिसत नाहीत त्या मुळे views पण कमी येत आहेत , जेथे लोकेशन सॉफ्ट आहेत तिथे शक्य असल्यास dron मधील फोटो वापरा 👍🙏
Great Sir 🌹
❤🚩
खूप छान. .. फुल पाहून कास पठार ची आठवण आली.
धबधबा गूगल मॅप वर सापडत नहीं. गडा जवळच आहे का? जर लोकेशन असेल गूगल मॅप वर तर शेअर करा... धन्यवाद
Search Ozarde waterfall, Nawaja, koyananagar
@@laxmansawant9095 thank you 😀
❤️
💜💜🚩🙏
👍🏻
swapnil dada Mahuli (shahapur) la yaycha vichara he ahe ka?
Yes
😍😍❤
1:15 मोर नाचाताना चा सेम शॉट Tadoba Diaries मधे पण आहे…🤔 2:40
दादा आता पर्यंत किती किल्ले केले आहेस.. रेकॉर्ड वगैरे साठी नाही ,pn Just for information
200 च्या आसपास
गेल्या 6 वर्षापासुन संवर्धन कार्य चालू आहे टीम दातेगड सातारा
मराठी बोलतो तेच मोठे युरोप असु की महाराष्ट्र.12 देश आणि200 गड किल्ले. भारी आहे हे
तुझे व्हिडिओ खूप छान असतातच, त्याशिवाय तू देत असलेली माहिती पण खूप अभ्यासपूर्ण असते. मला तुझ्या बरोबर ट्रेक करायला आवडेल.
त्यांना तुमच्या बरोबर ट्रेक करायला आवडायला पाहिजे.... तुम्हाला आवडून काय करताय
How much time it takes to reach the top
दादा, तुमच्या सोबत भटकंती करायची खूप इच्छा आहे,
त्यासाठी काही पर्याय आहे का.
th-cam.com/video/e0jX1xWxUMg/w-d-xo.html
Pls watch above video 🙏...aaj cha dategad #Talwar vihir
Jungle may more naacha kiss ne dikha?
Esse ne dikha
👌👌👌