आंबा पिकावरील एकात्मिक कीड/रोग नियंत्रण व अन्नद्रव्य व्यव्थापन । MANGO IPM

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • प्रा.ए.एस.ढाणे, किटकशाश्रज्ञ, कृषि संशोधन केंद्र, पालघर.यांनी आंबा पिकावरील कीड/रोग नियंत्रण व अन्नद्रव्य व्यव्थापन बाबत सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये दिली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.
    आदर्श विकास मंडळ,रामबाग व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कोकण कृषि यु ट्यूब चॅनेल वर दि.२७/१०/२०२१ रोजी करण्यात आले होते. परंतु, चित्रफिती अस्पस्ट दिसत असल्याने त्यात चित्रफिती समाविष्ट करून पुन्हा प्रक्षेपित करत आहोत.
    In this video, Prof. AS Dhane, Entomologist, Center for Agricultural Research, Palghar has given detailed information about pest / disease control and nutrient management on mango crop. Also the questions of the farmers have been answered.
    - Music: Not Too Late
    by Vlad Gluschenko is licensed under a Creative Commons License. creativecommon....
    / vgl9
    Support by RFM - NCM: bit.ly/2xGHypM -
    #आंबा #MANGO#PESTSHEDULE

ความคิดเห็น • 15

  • @thakurint
    @thakurint 2 ปีที่แล้ว +4

    Sir, Khoop upyukt maahiti aapan saangitli, Dhanywad.

  • @sudipmhatre1871
    @sudipmhatre1871 2 ปีที่แล้ว +3

    Very nice practical information, almost covered all important topics 👍🏻

  • @laxmiprasadpatil8416
    @laxmiprasadpatil8416 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिलीत

  • @abhijeetpatil7966
    @abhijeetpatil7966 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयोगी सविस्तर माहिती दिली. धन्यवाद 🙏🙏

  • @dattagurumangoes3731
    @dattagurumangoes3731 9 หลายเดือนก่อน +1

    Very good information

  • @VikasKadam-ej2ue
    @VikasKadam-ej2ue 8 หลายเดือนก่อน +1

    Very nice 👍

  • @ramakantpimple2550
    @ramakantpimple2550 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत.

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर, आंबा शेतकऱ्यांच्या वतीने 🙏, देवगड......

  • @rajeshsamant5392
    @rajeshsamant5392 10 หลายเดือนก่อน +1

    सेंद्रिय वापरासाठी सांगणे.

    • @KOKANKRUSHI
      @KOKANKRUSHI  3 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला तर लक्षात येईल की सुरुवातीला नैसर्गिक उपाय सांगितले आहेत व नंतर रासायनिक👍

    • @KOKANKRUSHI
      @KOKANKRUSHI  3 หลายเดือนก่อน

      व्हिडीओ काळजीपूर्वक बघितला तर लक्षात येईल की प्रत्येक किडीच्या नियंत्रण चे आधी नैसर्गिक उपाय सांगितले आहेत व नंतर रासायनिक.

  • @AnujaKetankumarRane
    @AnujaKetankumarRane 3 หลายเดือนก่อน +1

    आमचा हापूस आंब्यामध्ये आतमध्ये कीड कीड होते उपाय सांगा

    • @KOKANKRUSHI
      @KOKANKRUSHI  3 หลายเดือนก่อน

      फळमाशी मुळे फळात कीड (अळ्या) पडतात त्यामुळे फळमाशी नियंत्रणाचे उपाय व्हिडिओ मध्ये सांगितले आहेत. त्याप्रमाणे उपाययोजना करावी.
      आंब्याची कोय पोखरणारा भुंगा असेल तर व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे उपाययोजना करावी.

  • @PoojaKumbhar-gk5ps
    @PoojaKumbhar-gk5ps 3 หลายเดือนก่อน

    Sendriya Mahindra dya