शिंदेगटाचे अस्तित्व मुंबईतून संपवा,पुरेपूर बदला घ्या-मातोश्रीचे शिवसैनिकांना आदेश! शिवसेना स्वबळावर!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 276

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 44 นาทีที่ผ่านมา +3

    अनिष दादा
    दादा स्वबळावर लढण्याचा निर्णयच योग्य आहे कारण मित्र पक्षांनीही अगोदरच्या दोन्ही निवडणुकीत भरपूर ठिकाणी दगा दिला आहे.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩

  • @Sska4
    @Sska4 10 ชั่วโมงที่ผ่านมา +70

    🚩🚩 स्वबळावर लढण्याचा निर्णय उत्तम 🔥🔥🚩

  • @ashokTodkar-w2r
    @ashokTodkar-w2r 8 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    अनिश दादा जय महाराष्ट्र मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडके 100%

  • @omkardhawade8873
    @omkardhawade8873 8 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    शिवसेना ही एकमेव संघटना आहे कुटुंब प्रमाणे सांभाळ करतात❤❤❤

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 7 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    दादा,एकला चलो. 100% निवडणूक स्वबळावरच लढलो, तर 100% विजय आपलाच. सन्माननीय पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे, ठाकरे, ठाकरेच साहेब.
    हिन्दूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद.
    जनता सुज्ञ आहे.विचारी आहे.विजय आपलाच, फक्त मशाल

  • @ramdasdhamanak7535
    @ramdasdhamanak7535 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक दम योग्य निर्णय आहे

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 10 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    जय महाराष्ट्र .आमचे चिन्ह आणि पक्ष‌ फक्त आणि फक्त मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . मा , उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    येऊन येऊन येणार कोण भगव्या व ऊद्धव शिवसेना शिवाय आहे कोण. जयमहाराष्ट्र.

  • @harichandragunjal4753
    @harichandragunjal4753 6 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद

  • @madhaorandhaye9574
    @madhaorandhaye9574 8 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    जय महाराष्ट्र अनिश दादा... 🙏.

  • @lihesantosh5426
    @lihesantosh5426 8 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    योग्य निर्णय 🎉🎉

  • @tukarammandavkar1109
    @tukarammandavkar1109 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    उत्तम निर्णय 👍

  • @vishalmhatre3186
    @vishalmhatre3186 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @Dipakrade5680
    @Dipakrade5680 8 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    खूपच छान विश्लेषण 🚩🚩

  • @vasantsinhsutar1072
    @vasantsinhsutar1072 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अनिश दादा जय महाराष्ट्र 🚩खूपच छान विश्लेषण 🚩

  • @jyotipoojari577
    @jyotipoojari577 9 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    जय महाराष्ट्र दादा

  • @meghnabane1070
    @meghnabane1070 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    खुप छान विश्लेषण आणि योग्य निर्णय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 8 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    कट्टर शिवसैनिकाला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
    ❤️ मुंबई फक्त उद्धव ठाकरे ❤️

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    दादा,जय महाराष्ट्र

  • @BaluGawali-y6k
    @BaluGawali-y6k 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अनिशभाऊ जुन्या जाणत्या जेष्ठ शिव सैनिकांच्या सुद्धा बैठका घेतल्या जाव्यात 🚩🚩 जयहिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @DilipRaut-l4w
    @DilipRaut-l4w 10 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    शिवसेना जिंदाबाद सोबळावर लढणे योग्य आहे dada

  • @venkatgadilohar1986
    @venkatgadilohar1986 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शिवसेना हा एकमेव संघटना आहे की ते अख्या महाराष्ट्राला आपल्या कुटूबाप्रमाणे सांभाळ करते व प्रत्येक विभागात जातीने लक्ष घालून कामे करतात जय महाराष्ट्र.

  • @vasantphadkale2599
    @vasantphadkale2599 8 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    उत्तम निर्णय👍👍👍🚩

  • @VaibhavRamane-l5u
    @VaibhavRamane-l5u 9 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    मुबई वर फक्त आपल्या शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे. 🚩🚩🚩

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    एकला चलोरे हा एकदम योग्य निर्णय

  • @vitthalshelke7347
    @vitthalshelke7347 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @PankajBhosle-n9b
    @PankajBhosle-n9b 10 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    दादा शिवसेना UBT ने स्वबळावर लढायला पाहिजे आणि इंडिया आघाडी MVA यातून बाहेत पडायला पाहिजे यातच आपल्या शिवसेनेचा फायदा आहे

    • @rajamanjekar
      @rajamanjekar 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      फक्त मनपा नव्हे तर पुढील विधानसभा देखील स्वबळावर लढवावी. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागावे ही विनंती जय महाराष्ट्र

  • @dhananjaydighe8031
    @dhananjaydighe8031 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    🚩मानाचा जयमहाराष्ट्र 🚩

  • @santoshdeshmukh2811
    @santoshdeshmukh2811 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ईव्हीएम घोर करते नाहीतर विधानसभेतच विधानसभेचा 70 आमदार शिवसेनेचे निवडून आले असते ईएम चा काय करता रस्त्यावर या आल्याशिवाय पर्याय नाही हिच्या पहिले ही 84 आमदार निवडून आले होते बीजेपीचे तो ईव्हीएम चा खेळ होता त्या काळात आपल्याला कळलं नाही जय महाराष्ट्र सर

  • @nandkishorbhonde20
    @nandkishorbhonde20 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अनिश भाई जय महाराष्ट्र, खरोखर मुंबई ही शिवसेनेची आहेच, स्वबळावर सुद्धा वर्चस्व प्रस्थापित करेल,पण फक्त मशिनच्या घोळाकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागेल, इतकंच

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    विजय आपलाच होईल

  • @LakhanmaratheMarathe
    @LakhanmaratheMarathe 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय शिवराय जय महाराष्ट्र दादा साहेब

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p ชั่วโมงที่ผ่านมา +1

    योग्य निर्णय जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे नंबर वन मुख्यमंत्री होऊन गेले करोना काळीत जय महाराष्ट्र जय भारत

  • @KishorLohar-j7f
    @KishorLohar-j7f 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Jay Maharashtra Anish Bhau

  • @BhargavBhagat-k7n
    @BhargavBhagat-k7n 10 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    सर, शिवसेनेने सर्व जागा स्वबळावरच लढवाव्यात. कोणाच्याही भरवश्यावर नको.. देशात काँग्रेस ने व महाराष्ट्रात शिवसेनेने असेच केले पाहिजे..

  • @ShreekantVelanaskar
    @ShreekantVelanaskar 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    स्वबळावर, लढणे, हे, सर्वात, उत्तम, उत्तम, उत्तम।।।।

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 6 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन खरच स्वबळावरच निवडणूक लावायची या गद्दारांना सत्तेचा माज आला आहे गद्दारी करून मुख्यमंत्री झाले शिंदे

  • @charudattajadhav2585
    @charudattajadhav2585 9 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    अनिशजी जय महाराष्ट्र,
    एक शिवसैनिक (उध्दव बाळासाहेब ठाकरे) समर्थक म्हणून मी आपले प्रत्येक नाही पण अनेक व्हिडिओज आवर्जून पाहतो, कारण आपल्या पक्षाच्या अत्यंत कसोटीच्या काळात आपण सोशल मीडिया माध्यमातून आपल्या पक्षा बद्दल निष्ठेने आपले विचार प्रेक्षकांसमोर ठेवत आहात.
    सध्याचा काळ हा अत्यंत सार्वत्रिक ऱ्हासाचा आहे. जिथे मराठी नेतेच काय स्वतः मराठी माणूस न्यायाच्या बाजूने उभा न राहता भ्रष्ट सत्तेच्या बाजूने उभा राहत आहे.
    महाराष्ट्रात आपण हिंदू म्हणून एकत्र राहण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रासाठी एक मराठी म्हणून एकजूट राहिले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. कारण हिंदू धर्माचा बागुलबुवा उभा करून मराठी माणूस कसा विखुरलेला राहील हे भा ज पा अगदी पक्के समजून आहे.
    असो,
    एक सुचवायचे होते की कॅमेरा समोर उभे राहताना तिरके उभे रा ह ण्या ऐवजी आपण सरळ उभे राहून बोलावे, परिणाम जास्त चांगला राहील .
    धन्यवाद...
    फक्त महाराष्ट्र...
    गर्जा महाराष्ट्र...

    • @shriramjadhav6582
      @shriramjadhav6582 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सर खुपच छान विचार मांडलेत धन्यवाद

    • @shriramjadhav6582
      @shriramjadhav6582 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मराठी माणसासाठी महाराष्ट्राला आणि विशेषता मुंबईला फक्त आणि फक्त उद्वव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेची गरज आहे अन्यथा मराठी माणसाला बऱ्याच समस्येला सामोरे जावे लागेल .

  • @bapujagtap5245
    @bapujagtap5245 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एकच वादळ भगवा वादळ

  • @vasantajadhao4280
    @vasantajadhao4280 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    जय महाराष्ट्र अनिश दादा 🔥🔥🙏🙏

  • @RavindraDongare-t6g
    @RavindraDongare-t6g 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    jai maharashtra mumbai

  • @RajuKadam-z9d
    @RajuKadam-z9d 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र अनिश दादा स्वबळावर निवडणूक लढवा

  • @shaileshvedaga2687
    @shaileshvedaga2687 10 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे.....

  • @prakashawaghade5296
    @prakashawaghade5296 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Shivsena🚩🚩🚩🚩🚩

  • @sudhakarpatil1207
    @sudhakarpatil1207 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र दादा
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
    जय महाराष्ट्र

  • @raviwaghela2974
    @raviwaghela2974 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Jai Maharashtra ❤

  • @saritamohite837
    @saritamohite837 10 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    अनिश दादा आपण सगळयात महत्वाचं काम म्हणजे ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपर वर मतदान घ्या हेच आपले महाराष्ट्र च महत्त्वाचे आहे माझे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जोडून विनंती आहे की पक्षप्रमुख ऊधव बाळासाहेब ठाकरे यांनी हे काम हातात घेऊन ते तडीस न्यावे पूर्ण महाराष्ट्राच्या हितासाठी आम्हाला महाविकास आघाडी च हवी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳✋✋✋✋✋✋✋✋🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाजपाच्या हातात जर इवीएम हॅक करणं असतं तर दिल्ली, पंजाब, एचपी, प. बंगाल, झारखंड, केरला, तमिळनाडू, कर्नाटक इथे कशाला हरली असती भाजप, लोकसभा निवडणुकीत कशाला बहुमत व ब-याच सीट्स गमावल्या असत्या.. हे साधं गणित समजत नाही आणि चाललेय बॅलेट पेपरची मागणी करायला.. नाचता येई ना, अंगण वाकडे...

  • @rameshaher7038
    @rameshaher7038 53 นาทีที่ผ่านมา +1

    शीवशेना.फकत.मुमबय.बोमबेंयचच.असली.पाहीजे❤❤❤❤❤

  • @SanjayAyachit
    @SanjayAyachit 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आता दोघांपैकी एकाचाच विजय एकतर शिवसेना नाही तर इव्हिएम

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आनंदी आनंद अनिश दादा, जय महाराष्ट्र

  • @dnyaneshwarpawar-ir7md
    @dnyaneshwarpawar-ir7md 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
    मुंबई महापालिका निवडणुक मतपत्रिका वापरून झाली पाहिजे यासाठी आंदोलन झाले पाहिजे
    जय महाराष्ट्र 🙏

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मराठी माणूस आता ईव्हीएम मुळें मतदान करणार नाही विरोधकांनी पण निवडणुकीवर बहिष्कार घालावा अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे

  • @SantoshKadam-eo5gc
    @SantoshKadam-eo5gc 10 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    शेवटी निकाल फिरतो.... आणि हाती मिळते ती निराशा....

  • @mohankadam3916
    @mohankadam3916 10 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    साहेब विधानसभेवेळी पण अंदाज सांगितलं होता, काय झालं. यावेळी तरी घरोघरी कार्यकर्ते जोडा, पत्येक मतदारापर्यंत पोहोचा. 🙏🙏

  • @NitinMore-y3o
    @NitinMore-y3o 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मनःपूर्वक शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @sureshfondake1849
    @sureshfondake1849 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अनिश दादा महाराष्ट्रातील जनतेला उद्धव साहेबांच्या आदेशाची वाट पाहायची गरज नव्हती परंतु या ईव्हीएम मशीन मुळे काहीही कोणाचे चालत नाही महाराष्ट्रातील जनतेचा उद्धव साहेबांवर पूर्णपणे भरोसा आहे

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Kahi kara uddhav Thackeray Saheb na matadan kara🎉🎉🎉🎉

  • @shrishailkokane7328
    @shrishailkokane7328 8 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    मानाचा जय महाराष्ट्र साहेब

  • @rohidasmene72
    @rohidasmene72 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाऊ. जय. महाराष्ट्र. एकी. वाढली. पाहिजे. जास्तीत जास्त

  • @kishormore849
    @kishormore849 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र
    आता युती नको
    लोकसभा /विधानसभा व सर्व निवडणुका एकाला चालो.
    जे होवाईचे ते होऊन जाऊदे.
    सर्व शिवसैनिक जोर लावून लडेल.
    जय महाराष्ट्र
    जय भवानी जय शिवाजी.

  • @vinayram543
    @vinayram543 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ह्याच्या पुढे कोणाही बरोबर युती करायची नाही आपण सर्व निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवायची बस झाले युत्या ......

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब अभिनंदन ....उध्दव जी स्वबळाचा निर्णय घ्या कट्टर शिवसैनिक कायम तुमचे बरोबर. .❤

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खूप छान निर्णय

  • @user-ps7fn4sh9t
    @user-ps7fn4sh9t 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🚩💐जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मुंबई महानगर पालिकेवर भगवा फडकला पाहिजे नाहीतर मराठी मणसाच नशीब फूटेल

  • @gauravarte2313
    @gauravarte2313 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र अनिश दादा🙏🏻🚩❤️

  • @pratappatil3666
    @pratappatil3666 44 นาทีที่ผ่านมา +1

    अनिश दादा ज्या मराठी माणसाने शिंदे पवार फडणीस यांच्या पक्षाला मतदान केले यांनी आता तरी शहाणे व्हावे. ठाकरे म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे ठाकरे हे गणित कायम असायला हवे

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @VilasChavan-hh1zg
    @VilasChavan-hh1zg 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र साहेब

  • @DadasahebShinde-u7e
    @DadasahebShinde-u7e 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जयमहाराष्ट्र दादा

  • @balaramamrute488
    @balaramamrute488 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ऐकला चला अनिश दादा 🚩

  • @रूपेशनिगुडकर
    @रूपेशनिगुडकर 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 3 นาทีที่ผ่านมา

    ऊत्तम निर्णय, मुंबई आपल्या बाळासाहेबांची नाही कुणाच्या बापाची 🔥🚩🙏🙏

  • @mandarsankhe4071
    @mandarsankhe4071 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मनसे बरोबर युती केली पाहिजे... मराठी मतात विभागणी होणार नाही.... दोघांनी पुढाकार घेतला पाहिजे.

  • @TanjiGanagare
    @TanjiGanagare 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मानाचा जय महाराष्ट्र

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र अनीश

  • @PrashantKakar-sp4mp
    @PrashantKakar-sp4mp 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र 🎉

  • @Shubham.kawade
    @Shubham.kawade 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खर म्हणजे विधानसभेतच आपण बाजी मारली असती.पण ईव्हीएम नी त्याना तारल.आता पण तेच केल तर ?

  • @vitthalpadol6240
    @vitthalpadol6240 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @rajamanjekar
    @rajamanjekar 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फक्त मनपा नव्हे तर पुढील विधानसभा देखील स्वबळावर लढवावी. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागावे. EVM पासून सांभाळा.

  • @abhijeetambi5708
    @abhijeetambi5708 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    स्वबळावर लढण्याचा लढणे यौग्य

  • @AjinathAgre-pc1fq
    @AjinathAgre-pc1fq 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र

  • @JanardanSalvi-cy2rn
    @JanardanSalvi-cy2rn 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    दादा ठाण्यवर देखील लक्ष ठेवा

  • @abhisheksamindre5224
    @abhisheksamindre5224 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    असाच स्वबळावरच लढा कोणासोबतही युती व आघाडी करु नका आणि जहाल कडवट हिंदुत्व सोबत घेवून चला आता कोण्याही इंडिया आघाडी च्या कोणत्या ही पक्षाच्या नादी लागु नका आणि साथ देऊ नका 🧡🔥

    • @yashpatil6502
      @yashpatil6502 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Agdi barobr dada

  • @surendraravnang1841
    @surendraravnang1841 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अनिष दादा बॅलेट पेपरवर मतदान होणे आवश्यक आहे. असे झाले तर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना १२५ , पार करेल.

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाजपाच्या हातात जर इवीएम हॅक करणं असतं तर दिल्ली, पंजाब, एचपी , प. बंगाल, झारखंड, केरला, तमिळनाडू, कर्नाटक इथे कशाला हरली असती भाजप, लोकसभा निवडणुकीत कशाला बहुमत आणि ब-याच सीट्स गमावल्या असत्या.. हे साधं गणित समजत नाही आणि चाललेय बॅलेट पेपरची मागणी करायला.. नाचता येई ना, अंगण वाकडे...

  • @DineshKhamkar-fm9un
    @DineshKhamkar-fm9un 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आम्ही सदैव उद्धव साहेबांसोबत आहोत आणि राहणार परंतु साहेब आता पण evm घोळ झाला तर आपण मराठी माणसाने काय कराव. हा ? उभा राहील

  • @sanjayshirgaonkar188
    @sanjayshirgaonkar188 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    दादा तरुण युवक युवती शिवसेना चे सदस वाढवा मुंबई साठी गरजेचे आहे अस मला वाटत

  • @प्रविणवारके
    @प्रविणवारके 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अनिष दादा भाजप काही तरी डाव करणार कारण भाजप शांत आहे. म्हणजे मशीन मध्ये गडबड करणार मुंबई महानगरपालिके साठी जय महाराष्ट्र

    • @DevanadGavde
      @DevanadGavde 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      भाजप दुपार पर्यंत तीस जागा आसतात आणि शेवटी जवळ पास 70 ते 80 जागा वर विजयी होत हे काय लफड आहे कळल नाही..😂😂😂

  • @swapnilhande6475
    @swapnilhande6475 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपलेच लोक फितूर होतात दादा अश्यावेळी

  • @Rakes-t7q
    @Rakes-t7q 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jai Maharashtra Dada

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 43 นาทีที่ผ่านมา

    Jay Maharashtra Anishji only Uddhav B Thackeray saheb Jay shiva Sena🙏👌💐🙏

  • @vishwanathkatdare4157
    @vishwanathkatdare4157 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दिवा विझताना खुप मोठा होतो तसे झाले आहे आता.

  • @VishwnatRale
    @VishwnatRale 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    निवडणूक फक्त बयलेट पेपर वर घ्या बस

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जागा इतरांना वाटण्यापेक्षा पक्षासाठी दिवस रात्र मेहनत करणारे शिवसैनिक च जास्तीत जास्त सत्तेत असतील.

  • @shivajichile3215
    @shivajichile3215 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मतदान ballete पेपरवार घेतलात तरच आपली शिवसेना वनसाईड येणारच 😊