मी स्वतः बैलगाडा शर्यती ला विरोध करत होता कारण बैलांना होणार मारहाण पाहवत नव्हती....पण आष्टाचे ऐका मैदानावर हरण्याचा वेग... रुबाब पाहून मी थक्क झालो... तेव्हा पासून मी हरण्याची एकही मोठे मेदान पाहण्याचे सोडले नाही ❤
पाच ते दहा किलोमीटर पट्टा पाळणे सोपी गोष्ट नाही... कंटिन्यू 94 मैदान एक आहे. अखंड राऊंड शेतात एकमेव बैल आहे. पब्लिक किंग हरण्या...... सांडी भाऊ तुमच्यामुळे आज परत मैदान खूप फेमस होणार आहे. तुमचे पण आभार
आमचा आवडता बैल आणि मन जिंकणारा बैल..खरचं सांगण्या सारखं म्हणजे त्याचा पळ जो आहे तो अजूनही आहे तसाच आहे आणि नंबर तर असतोच पण जरी नाही आला नंबर तरी त्याचे फॅन कधीच त्याच्यावरचे प्रेम कमी करणार नाही असे त्याचे फॅन आहेत ... हरण्याचा ताव अजूनही जोरातच आहे फक्त त्याच्या सोबत पैर हे नेहमीच कमी पडत असत .. सांगल तेवढं कमीच आहे ... हिंदकेसरी हारण्या हा वाघ आहे आणि वाघच राहणार ...कट्टर हारण्या प्रेमी 💪💪
नाव तयार पण केलं टिकून पण ठेवलं ह्या वयात अजून पण हरण्या येवढ पळतोय खरच देवाचा अवतार आहे किती वर्ष झाली कधी नाराज केल नाही हरण्या नी सोबती ला पण ओढत अनून नंबर करणारा ऐकमेव वाघ.. किर्ती च मोठी आहे . भरपूर वर्षे 1एक नंबरचे सातत्या ठेवले आहे. किती वर्ष झाली .हरण्याच्या सोबत पळणारी बैल एक तर घरी आराम करत आहेत किंवा देवाघरी गेले आहे त....❤❤.
Sandy भाऊ तुम्हाला लय late झाला हरण्या कळायला,,,,त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात तुम्हाला हारण्या ची क्रेझ कळली,,,, आधी आला आसता तर आजुन तुम्ही आश्चर्यचकीत झाला असता,,,जसा आज मोठा सोन्या आहे ,,,की तो मैदानात नुसता पळायला आला तरी लोकं खुश होतात,, तसच हरण्याच आहे ,,,तो नुसता पळायला आला पाहिजे ,,, एवढीच लोकांची अपेक्षा असते,,,❤🎉
आखा राऊंड शेत्र एकत्र आल या दोन वाघाला हरवायला येक म्हणजे राहुल पाटील यांचा बिंनजोड चा बादशाह माथूर आणि दुसरा म्हणजे संदीप पाटील यांचा हिंद केसरी हरण्या म्हणून या दोन बैला ची एवढी क्रेझ आहे
सर्वात महत्वाचं हरण्या हा कोल्हापूरचा आहे कोल्हापुरात जी माणुसकी माणसांमध्ये आहे तशीच ती आमच्या बैलांमध्ये पण आहे जस कोल्हापूरची माणस कायम रुबाबात राहतात तसाच आमचा हारन्या पण कायम रुबाबात असतो आणि अख्खं राऊंड क्षेत्र एक झालंय ह्या एका वाघाला हरवायला पण वाघाचा रुबाब अजून पण नाही हटला
दादा त्या दिवशी मी होतो मैदानात, pn तुम्हा नाही दिसला मला, खूप इच्छा आहे, तुमच्याशी बोलायची पण असो.... जस 3फेऱ्यात मोठा सोन्या, बकासुर, माथूर, सर्जा.... तस आरत परत मैदानाचा बादशहा "हारण्या, पुरा मोठ्या मापाचा नंदी आहे, त्याचा पाळण्याचा स्टामिना खूप आहे, आणि ह्या मैदानाचा पब्लिकाच भितड म्हणून त्याची ओळख आहे, कारण ह्या मैदानात पब्लिक मधून गाड्या पळतात, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तो परिपूर्ण आहे म्हणून त्याची इतकी क्रेझ आहे.

जिथं रास्त मैदान असतं त्या मैदानात हरण्या नंबर सोडत नाही हा इतिहास आहे❤❤🎉
Helicopter
Benadi 5 lakh, gavhan kesari
हिंदकेसरी हरण्या❤❤🎉🎉
अनेक हिंदकेसरी वाघ बघीतले ❤❤👑👑 पण हरण्यासारखा नाय बघीतला ❤❤❤ तु राजा आहेस आणि राजाच राहणार कायम 🎉💎🙏😘👑 विक्रमाचा बादशहा ओनली हिंदकेसरी हरण्या ❤❤❤❤❤
हारण्या म्हणजे तो नंबर नाही झाला की नाराज होऊन शांत
आसतो नंबर झाला की आनंदी होऊ न उडया मारतो❤ पब्लिक कींग ❤🎉🎉🎉🎉🎉🎉
पाच ते दहा किलोमीटर पट्टा पाळणे सोपी गोष्ट नाही... कंटिन्यू 94 मैदान एक आहे. अखंड राऊंड शेतात एकमेव बैल आहे. पब्लिक किंग हरण्या...... सांडी भाऊ तुमच्यामुळे आज परत मैदान खूप फेमस होणार आहे. तुमचे पण आभार
आमचा आवडता बैल आणि मन जिंकणारा बैल..खरचं सांगण्या सारखं म्हणजे त्याचा पळ जो आहे तो अजूनही आहे तसाच आहे आणि नंबर तर असतोच पण जरी नाही आला नंबर तरी त्याचे फॅन कधीच त्याच्यावरचे प्रेम कमी करणार नाही असे त्याचे फॅन आहेत ... हरण्याचा ताव अजूनही जोरातच आहे फक्त त्याच्या सोबत पैर हे नेहमीच कमी पडत असत .. सांगल तेवढं कमीच आहे ... हिंदकेसरी हारण्या हा वाघ आहे आणि वाघच राहणार ...कट्टर हारण्या प्रेमी 💪💪
हरण्या बैल नाही तर देव आहे ❤
नाव तयार पण केलं टिकून पण ठेवलं ह्या वयात अजून पण हरण्या येवढ पळतोय खरच देवाचा अवतार आहे किती वर्ष झाली कधी नाराज केल नाही हरण्या नी सोबती ला पण ओढत अनून नंबर करणारा ऐकमेव वाघ.. किर्ती च मोठी आहे . भरपूर वर्षे 1एक नंबरचे सातत्या ठेवले आहे. किती वर्ष झाली .हरण्याच्या सोबत पळणारी बैल एक तर घरी आराम करत आहेत किंवा देवाघरी गेले आहे त....❤❤.
बिनजोडला मोठा सोन्या ❤ तीन फेरे मैदान बकासुर ❤ आरत परत मैदान हरण्या❤ हार जीत होत राहते तरी पण ह्या तिघांनी लोकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे.
Binjodla mathur pan❤
सोन्या फॅन 😂
@@prashant__1997तु ज्या बैलाचा फँन आहे त्या बैलाचा मालक पण सोन्याचा फँन आहे😂
@@ravan__1ahe badshah ha mathur ch ahe 😂
@ravan_1 हे सोन्या फॅन्स म्हणजे माझीच लाल कुठल्या पण व्हिडिओ ला जाऊन काय तरी कमेंट करत बसणार 😂😂
वेगाचा शेवट हरण्या..👑❤
या बैलाला फक्त कपट कारस्थान करुन हारवल जातय रास्त करुन गाडी कोण मारु शकतोय नाही❤
Benadi 5 lakh, gavhan 1 lakh
Sandy भाऊ तुम्हाला लय late झाला हरण्या कळायला,,,,त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात तुम्हाला हारण्या ची क्रेझ कळली,,,, आधी आला आसता तर आजुन तुम्ही आश्चर्यचकीत झाला असता,,,जसा आज मोठा सोन्या आहे ,,,की तो मैदानात नुसता पळायला आला तरी लोकं खुश होतात,, तसच हरण्याच आहे ,,,तो नुसता पळायला आला पाहिजे ,,, एवढीच लोकांची अपेक्षा असते,,,❤🎉
मी मूळचा कोल्हापूरचा पुण्यात जॉब करतो😊, मी त्याला पाहायला बेनाडी ल गेलो होतो
अडकल्यामुळं नंबर गेला हरण्याचा ❤❤बाकी हेलिकॅप्टर बैज्या पण आपलाच आहे
कोल्हापूरचा ढाण्या वाघ हिंदकेसरी हरण्या🔥
देव अवतारी आहे.... हरण्या 🔥🔥🔥
दादा आरत परतच्या पट्यावर आल्याबदल आभारी आहोत
आखा राऊंड शेत्र एकत्र आल या दोन वाघाला हरवायला येक म्हणजे राहुल पाटील यांचा बिंनजोड चा बादशाह माथूर आणि दुसरा म्हणजे संदीप पाटील यांचा हिंद केसरी हरण्या म्हणून या दोन बैला ची एवढी क्रेझ आहे
Barobar
कोल्हापूर चा ढाण्या वाघ हिंदकेसरी हरण्या ❤❤❤❤❤
देव आहे आमचा हिंदकेसरी हारण्या❤
mh -०९ आहे विषय हार्ड.....हरण्या....😍😍😍😍🔥🔥🔥
शर्यत बगण्याच कारण म्हणजे कोल्हापूरचा वाघ रास्त मैदान चा बादशाह हिंदकेसरी हरण्या
जली को आग कहते है भुजी को राख कहते है हम जीसके साथ खडा है उसको हिंदकेसरी हारण्या कहते है💪👑
वेगाचा शेवट डब्बल हिंदकेसरी हरण्या ❤
जिथ जिल्हा कोल्हापूर तिथं कशाल कमी नाही # डब्बल हिंदकेसरी हरण्या❤
सर्वात महत्वाचं हरण्या हा कोल्हापूरचा आहे कोल्हापुरात जी माणुसकी माणसांमध्ये आहे तशीच ती आमच्या बैलांमध्ये पण आहे जस कोल्हापूरची माणस कायम रुबाबात राहतात तसाच आमचा हारन्या पण कायम रुबाबात असतो आणि अख्खं राऊंड क्षेत्र एक झालंय ह्या एका वाघाला हरवायला पण वाघाचा रुबाब अजून पण नाही हटला
एकच नंबर👏✊👍 हारण्या
रास्त मैदानाचा एकमेव वाघ 🦁
डबल हिंदकेसरी हरण्या ♥️👑
कोल्हापूर चा डॉन हरण्या 🔥🔥🔥🔥
राज्यात च नाही तर जगात भारी आम्ही कोल्हापुरी कुठल्या ही छेञात जस कुस्ती असेल मैदान असुदे
कोल्हापूर चा ढाण्या वाघ हिंद केसरी हरण्या वाघाचा खोळंबा झाला तरीपण दोन नंबर आला
दादा त्या दिवशी मी होतो मैदानात, pn तुम्हा नाही दिसला मला, खूप इच्छा आहे, तुमच्याशी बोलायची पण असो.... जस 3फेऱ्यात मोठा सोन्या, बकासुर, माथूर, सर्जा.... तस आरत परत मैदानाचा बादशहा "हारण्या, पुरा मोठ्या मापाचा नंदी आहे, त्याचा पाळण्याचा स्टामिना खूप आहे, आणि ह्या मैदानाचा पब्लिकाच भितड म्हणून त्याची ओळख आहे, कारण ह्या मैदानात पब्लिक मधून गाड्या पळतात, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तो परिपूर्ण आहे म्हणून त्याची इतकी क्रेझ आहे.
पब्लिकच भीताड हाय हारण्या कोल्हापूर च नाही सगळीकडे क्रेज हाय वाघाची❤
शर्यत क्षेत्राचा श्वास म्हणजे हरण्या...
रास्त मैदानाला वाघाची गाडी कोणाला सापडत नाही....
हिंदकेसरी हरण्या ❤️⚜️🦁 कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे हरण्या ❤️⚜️👑
Only Hindkesari Harnya ❤😊
हिंदकेसरी हरण्या
तो जेवढा सलग एक चा नंबर केल्यात तेवढे अजून पर्यंत कोन झालं नाय
हारण्या.. 🥰👌👌
Only harnya ❤
हरण्या ...❤
हिंदकेसरी हरण्या❤❤🎉🎉
Harnya pahili salag 65 maidan 1 numbercha mankari aahe❤🎉
Harnya premi❤👑
वाघ तो वाघच डबल हिंदकेसरी हरण्या
डब्बल हिंदकेसरी वाघ हरण्या..👑💯
हरण्या ❤
हिंदकेसरी हरन्या
Haranya Don hay..💯❤️
हिंदकेसरी ढाण्या वाघ हरण्या ❤❤
दादा खूप छान तुम्ही मुलाखत घेतली
King हरन्या
वाघ आहे हारण्या आमचा देव आहे आमच्या साठी ❤❤
अखंड राउंड क्षेत्राचा शेंडा हाय हरण्या....पब्लिकला पण माहीत हाय खरा हिंदकेसरी कोण आहे ते 94 फटी एकच आहे वाघ😅😅
आपल्या कोल्हापूर चा डबल हिंदकेसरी हरण्या ❤
Aamcha देव आहे हारण्या
Harnya❤
😮 nice video 🎉 Only harnya prami MH09 ❤❤❤
आमचा देव आहे हारण्या
Harnya ❤
Harnya jaan ❤❤❤❤❤ nisvarthi prem 🎉🎉
हिंदकेसरी हरण्या सगळ्यांचा बाप❤❤❤❤
Top ch vishay 🔥❤️
Harnya
1साईड 🔥🔥🔥
मित्रानो बाशवेश्रच अवतार हरणे नंतर माझा माझा बैझा जय बाळू मामा
Wagh ahe wagh Harnya
ONE SIDE 👑🤞🥰
हार्ण्या सुट्टी देत nhi कोणत्याच बैलाला रास्त पळतो.....
सँडी दादा तुम्ही आला होता मला माहीत नाही भेटलो असतो मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो
Harnay ❤❤
Binjod made mathur
Ghata made manya
3 fere made baksuar /mathur/ Sonya 5050
Kolhapur King HARNYA ❤
Bhahu tumi benadi medanla ya m bga ki harny kasa palto
Sharytit saglacha bap ahi🎉🎉🎉
बकासुर महिब्या मथुरा सोन्या सर्जा यांची क्रेज बघितली नाय वाटत तुम्ही
त्याने जेवढ्या मैदानात सहभाग घेतला त्यामध्ये 99 टक्के एकच झालाय
वाग आहे हारण्या
❤
👌👌👌👌♥️💐
देव🥺❤️🩹🫶🔝
Sandy bhau ekda indurikar maharaj yanchi mulakhat ghya ajun tyanchi mulakhat kadhi nh zali
हरण्या 🦁👑❤️🙇♂️
आरत परत पळयला दम लागतो🎉
Nad karaycha ny Harnyacha
❤🎉❤
Tumi benadi maidan ya next month
❤👑🚀
MH09 MH09 pn harnya sambhallyala MH10 madhe ahe
बकासुर नाम तो सुना है ना 💯💯🔝❤️👑👑🔥🔥🔥🔥🔝
येकदा पळव अरत परत la मग बोल 😂😂
आम्ही पन बकासूर च फ्यान हाय खर तु हारन्या ला कमि समजतो एकदा पळव तुमचि बैल आमच्या जनरल च्या बैलांच्या गळ्यात कळतय
@@Jathkillarofficialआणि तु फक्त एक फेरा पळ तिन फेर् यात😂😂
Bakasur chi creaz visarlat ka bhau
Harnya mh o9 shan ahe
भाऊ बैल तर दाखवा
Nadat bad zal tri chalel pn nad ha harnyachacha honar
हरणा सारका च पळतो
MH 09 king ahe
🚁🚁🚁🚁🚁🚁🚁🚁
🚁🚁🚁🚁👑
Hanya maidanaver nasla tr he public disl nast tumhala
हरण्या ❤
❤