दादा कुणबी समाजात हिच पध्दत वापरली जाते लग्नात सारख्या पध्दतीचे हळदीचे धवले गायले जातात मी खेडचा आहे आणि मुंबई आणि पालघर, ठाणे या जिल्हायात पण आपला कुणबी समाजाची गाव वसती आहेत तिथे पण ह्याच प्रथा आहेत लग्नाच्या, एक नंबर आहे.
वाद्य पारंपारिक ठेवलात हे बरं केलात, त्यामुळे कार्यक्रमाची शोभा अजुन वाढली. एरव्ही लोक अलिकडे बॅँजोच ठेवतात पण , त्यानै लग्न असं वाटत नाही. वादकबूवांनी तेवढा ढोल लाकडी वापरला असता तर अजुन छान वाजला असता.
अरे व्वा.. खूपच छान लग्न सोहळा व व्हिडीओ सुद्धा..! तुझ्या शेजारच्या काकूनी गाणं छान गायलं..! व्हिडीओची clearity खूप सुंदर आहे..नवीन कॅमेरा घेतला का? पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा..धन्यवाद..मुंबई..
छान आहे हळदीची व लग्नाची पध्दत रित आवडली छान विडियो बनवला आमच्या उत्तर कोकणात म्हणजे वसई पश्चिमेला भंडारी समाज्याची थोडी वेगळी पध्दत आहे आवडला विडियो मी तुला माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळी बोलवेल तुझ्याशी कसा संपर्क करायचा ते कळव
खूप छान विडीओ आहे संदेश
Thank you ❤️🙏
खूपच छान लग्न सोहळा दाखवलात गाणी खूपच छान होती 👌👌👍
Lagnachi Gani khup Chan Aahat 👌👍
Thank you ❤️
दादा कुणबी समाजात हिच पध्दत वापरली जाते लग्नात सारख्या पध्दतीचे हळदीचे धवले गायले जातात मी खेडचा आहे आणि मुंबई आणि पालघर, ठाणे या जिल्हायात पण आपला कुणबी समाजाची गाव वसती आहेत तिथे पण ह्याच प्रथा आहेत लग्नाच्या, एक नंबर आहे.
खूप छान होता विडीओ बनी. काकी. गाणी. खूप. छान बोलतात
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩 खूप छान व्हिडिओ संदेश दादा
Thank you ❤️🙏
Khup Chhan Video
Thank you ❤️🙏
Very nice 👍
Khup sundar lagna sohala aani ganni mast congratulations to the couple mast shoot kela dada
Thank you ❤️🙏
वा दादा, हिडीओ झो एकदम भारी👌 😀
खुप खुप धन्यवाद
वा मस्त ताश्या शिवाय लग्नात मजा नाय लय मस्त
धन्यवाद
Chan gane, kulachar chan ahe, dada khup divsana vedio dhakhavalt, thanks
खूप छान विडिओ ......विडिओ Clearity मस्त होती..👌👌👌👌
Thank you ❤️🙏
खुप सुंदर शांताराम भेकरे गुरुजी देण फुणगुस
खुपच छान आहेत फोटो मस्त कोकण आमच हा ये मु पो कापडगाव ता, जि रत्नागिरी
Banjo kontha gavcha ahe
Sangmeshwar beats
दादा गावी लग्नाला गेल्या सारखं वाटलं 👌👌👌
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
खुप छान भाई मस्त
खुप खुप धन्यवाद
Khup chan dada
Thank you ❤️🙏
Dada Tu kuthe aahe hyachyat disla nahis
Aahe mi मीच शूटिंग करत होतो
जबरदस्त व्हिडिओ दादा
धन्यवाद ❤️🙏
24 मिनिटात पूर्ण लग्न👫💏💍👏🎉💒🍸 खूपच छान vlog
धन्यवाद
छान दाखवलं लग्न , मस्तच
खुप खुप धन्यवाद वाघ साहेब
लयभारी विडिओ दादा 🙏
Thank you ❤️🙏
Mst
Thank you ❤️🙏
खूपच छान लग्नाची विडीओ बघून गावाकडची आठवण आली
Thank you ❤️🙏
Mast bhava 👍👍👍
Thank you ❤️🙏
घरासमोर मांडवात लग्नाची मजाच काही और आहे वर्हाडी खाली भारतिय बैठक घालून बसलेत .हा साधेपणा खुप छान वाटतो.मस्त लग्न.वुधु वरांस हार्दिक शुभेच्छा.🌹🌹
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
अरे एक नंबर १
Thank you ❤️🙏
Congratulations🥳🎉🥳🎉🎉 siso
Thank you ❤️🙏
छान विडिओ होता दादा 🙏
Thank you ❤️🙏
Bhari
Thank you ❤️🙏
दादा फोटोग्राफर माझ्या गावचे आहेत . कुचांबे गाव . लग्नाचा छान झाला व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Traditional Marriage ceremony , Congratulation both of them, Best wishes for future 🌹🌹🌹
Thank you ❤️🙏
Good video
Thank you ❤️🙏
छान👌👌👌👌👍👍👍👍👍👍
Thank you ❤️🙏
Nice video dada👌
Thank you ❤️🙏
Nice video 👌
Thank you ❤️🙏
मस्त 👍👍
Thank you ❤️🙏
Sandesh Sundar greet asch dakhavat ja
Thank you ❤️🙏
चिपळूण मध्ये पण अशीच आहे पद्धत. घाणा भरायचा, देवक बसवतात. आणि आमच्याकडे पण मुलगी मुलाच्याकडे उचलून नेतात . आशी बोलण्याची पद्धत आहे.
खुप छान
Tasa cha awaj ekun bhari vatl
Thank you ❤️🙏
Nice to videos
Thank you ❤️🙏
Ty Bhai 🙏
धन्यवाद ❤️🙏
@@kokansanskrutia
Bpsot
Nice 👌👌
Thank you ❤️🙏
Awesome video
Thank you ❤️🙏
Mast
Thank you ❤️🙏
👌👌👌👍
Thank you ❤️🙏
Nice 👌👌दादा🙏
Thank you ❤️🙏
Nice video dada
Thank you ❤️🙏
Nice video
Thank you ❤️🙏
👌👌👌
Thank you ❤️🙏
Chan Dada
Thank you ❤️
Nice ❤️👍
Thank you ❤️🙏
✌👌👍👌🏻
Thank you ❤️🙏
वाद्य पारंपारिक ठेवलात हे बरं केलात, त्यामुळे कार्यक्रमाची शोभा अजुन वाढली. एरव्ही लोक अलिकडे बॅँजोच ठेवतात पण , त्यानै लग्न असं वाटत नाही.
वादकबूवांनी तेवढा ढोल लाकडी वापरला असता तर अजुन छान वाजला असता.
धन्यवाद ❤️🙏
Amchya raigd madhe lakdi khalu baja asto..
👌
Thank you ❤️🙏
लग्न छान झाले
धन्यवाद ❤️🙏
Dada tujashi contact kasa karaycha
8692025861
Connect nhi hot ahe tuja no
What's app number ahe 🙏
👌👌👌👌👍
Thank you ❤️🙏
Nice❤
धन्यवाद ❤️🙏
Nice
👌👌👌👌👌
Thank you ❤️🙏
संदेश दादा खुप दिवसाने लग्नाचा विडिओ टाकलास बर वाटल विडिओ बघून.......
Thank you ❤️🙏
❤❤
Thank you ❤️🙏
अरे व्वा.. खूपच छान लग्न सोहळा व व्हिडीओ सुद्धा..! तुझ्या शेजारच्या काकूनी गाणं छान गायलं..! व्हिडीओची clearity खूप सुंदर आहे..नवीन कॅमेरा घेतला का? पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा..धन्यवाद..मुंबई..
खुप खुप धन्यवाद ❤️🙏 मोबाईल वरुन शूट केलं आहे
@@kokansanskruti मोबाईलची clearity खूपच सुंदर आहे..! keep it up 👍 waiting for ur new video... TC.. मुंबई
Dada mazi pn Ad keli asti jra fkt photographer chi ad kelish fkt 😏
समजलो नाही swapnali
आमच्या आया बहीणी गात असलेल्या पारंपारिक गाणी अप्रतिम
👍
Thank you dada
आमच्या कडे चिपळूण ला मुलगी लग्ना मुला कडे एते
छान . आमच्या कर्जत रायगड मध्ये पद्धत अशीच आहे फक्त लग्न मूलीकडे लागते.
अच्छा ❤️🙏
♥️♥️🙏♥️♥️
Thank you ❤️🙏
गावाला आहेस
Ho
छान आहे हळदीची व लग्नाची पध्दत रित आवडली छान विडियो बनवला आमच्या उत्तर कोकणात म्हणजे वसई पश्चिमेला भंडारी समाज्याची थोडी वेगळी पध्दत आहे आवडला विडियो मी तुला माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळी बोलवेल तुझ्याशी कसा संपर्क करायचा ते कळव
धन्यवाद ❤️🙏
He sgl bghun gavachi aathvn aali
Thank you ❤️🙏
कोकणात मुलगी मुलाकडे आली तरी लग्न हे मुलीच्याच मांडवात लागत
अच्छा ❤️🙏
0
छान 👌👌👌👌🙏🙏
Thank you ❤️🙏
Nice
Nice 👌
Nice