Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana👰|Ladki Bahin Yojana Online Form Correction|लाडकी बहीण योजना
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana👰|Ladki Bahin Yojana Online Form Correction|लाडकी बहीण योजना
***************************************
🤝 WhatsApp Channel:-
whatsapp.com/c...
🤝WhatsApp Group:-
chat.whatsapp....
🤝Telegram Account (Group):-
t.me/yojnanchi...
****************************************
📌Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana All Information|मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना संपूर्ण माहिती👇 खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पहा.
• Mukhyamantri Mazi Ladk...
****************************************
📝Topics covered this video
mukhyamantri mazi ladki bahin yojana
mukhyamantri mazi ladki bahin yojana online form correction
mukhymantri mazi ladki bahin yojana form edit problem
mukhyamantri mazi ladki bahin yojana form correction
mukhyamantri mazi ladki bahin yojana form approval
mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply
mazi ladki bahin yojana
mukhyamantri ladli behna yojana
mukhyamantri mazi ladli behna yojana
mukhyamantri mazi ladki bahan yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म दुरस्ती
महिला योजना
योजनांची माहिती
yojananchi mahiti
yojnanchi mahiti
#MajhiLadkiBahinYojana
#ladkibahinyojana
***************************************
⭐आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर 📱 करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe करायला विसरू नका!🙏
#yojananchimahiti
#yojnanchimahiti
***************************************
🙏सर्वांना नमस्कार....
मी नटराज तुमवाड आमच्या "Yojnanchi Mahiti" या TH-cam चॅनेलवर आपले स्वागत आहे आम्ही येथे मराठी भाषेतील ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आहोत. महाराष्ट्र सरकारच्या योजनांबद्दल सर्व अपडेट्स,माहिती, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना, शेतकऱ्यांसाठी व सर्वांसाठी उपयुक्त
नविन शासन GR, नवीन अपडेट्स. आपले सरकार, ऑनलाइन फॉर्म आणि ऑनलाइन माहिती. नवीन अपडेट्स आणि बदलांसाठी कनेक्ट रहा.
***************************************
🔴Disclaimer
In This Channel All videos is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976. allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit. educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
NOTE - Any Online Application Form filling Process included Dummy/Demo information not a personal or private information.
(Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
***************************************
Please like👍 Share 🤝 Comment 🖋️ Subscribe 🙏
दुसऱ्यांदा एडिट कधी करता येईल
th-cam.com/video/iRoLonyoNGI/w-d-xo.html
👆 हा व्हिडिओ कृपया पूर्ण पहा यामध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती दिली आहे.
Sir form approved zala aahe pan account number madhe thodi mistake zali Kay karav lagel
सर मी फॉर्म एडिट केला परंतु माझ्याकडून मोबाईल नंबर चुकला आता काय करावे लागेल पुन्हा एडिट चा ऑप्शन येईल का
आता काही करता येत नाही आपला फॉर्म त्रुटी मध्ये आल्यानंतर दुरुस्ती करू शकता.
th-cam.com/video/_lj8hSTOQmQ/w-d-xo.html
👆 हा व्हिडिओ पहा यामध्ये माहिती दिली आहे.
Khup sundar mahiti sir
धन्यवाद....🙏
Thank you for information i was also suffering from same problem 😢
Thank you so much... काही प्रोब्लेम असेल तर व्हॉटस् ॲप वर देखील sms करु शकता.
I used 1 time edit button. But my foam is still mistake i want one more time edit button 😢. Pls reply in Marathi
Edit option आपल्याला परत मिळणार नाही पण आपला फॉर्म जर चुकला असेल तर आपला फॉर्म त्रुटी मध्ये पडेल त्यानंतर फॉर्ममध्ये दुरुस्ती करता येईल.
Sir form reject zala tr punha bharta yenar ka form
हो येईल.
Edit करून देखील फाॅर्म चुकला आहे तरी काय करायचं REJECT झाला दुरुस्ती करण्यासाठी
Reject झाला असेल तर edit option येईल का नाही सांगता येत नाही अपडेट आल्यानंतर माहिती देऊ.
सर माझे पाच फॉर्म तसे पेंडिंग दाखवत आहे काही पण काढा त्याच्यावर
sms verification pending दाखवत आहे, की Pending to submitted दाखवत आहे
Sir fast time from bhartana Marathi madhe bharlela ahe English madhe karu shakto ka?? karn adhar card varti गीतंंंजली asa ahe pn mi from bhartana गीतांजली asa kela ahe . Ky karu shakto sir please reply
Edit option वर क्लिक करून फॉर्म दुरुस्त करू शकता. पण लक्षात ठेवा फॉर्म फक्त एकदाच दुरुस्त होतो. त्यामुळे फॉर्म काळजीपूर्वक दुरुस्त करून घ्या.
Sir paheya vedio madhey apan mithila hota pending from Astana edit kele tari tumhala edit opshon yenar me pending Astana edit kele parntu form disapproved dakhwat hai wa edit oppshan soodh yeta nahi salushsn sanga
th-cam.com/video/iRoLonyoNGI/w-d-xo.html
👆 हा व्हिडिओ कृपया पूर्ण पहा यामध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजना दुसऱ्यांदा ओटीपी न टाकता फॉर्म समिट झाला तर काय करावे
काही करू नका फक्त स्टेटस चेक करत रहा.
@@yojananchimahiti thank
Sms verification pending आस दाखवत आहे edit option disable दाखवत आहे आता कसं करावं सर form पुणा भरता येईल का सांगा सर
th-cam.com/video/_lj8hSTOQmQ/w-d-xo.html
हा व्हिडिओ पहा तुम्ही विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती दिली आहे.
Sir from online bhrla aahe Narishkti ap varun ,tar from pending to submited dakhwoo raheliya 3 divas jale ,tar kaye karaecha aani aanganwadi la ofline from part diwaya lagyel ka.
th-cam.com/video/tREkbE7v4IM/w-d-xo.html
हा व्हिडिओ पहा तुम्ही विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती दिली आहे.
Edit option part 2 Time da yaa Aamcha from chukalay please Edit option button repeat
सध्या तरी परत आपल्याला edit option मिळणार नाही आपला फॉर्म जर त्रुटी मध्ये आला तर मग कळेल.
सर मी आईचा फॉर्म भरताना हमिपत्रमधे ती सही नाही करत तर अंगठा फक्त घेतला आणि नाव लिहलच नाही तीच तर edit करू का? आणि आधार कार्ड vr bdate ok ahe पण मतदान कार्ड वर चुकीची तर चालेल ना?
या आधी फॉर्म Edit केला नसेल तर करून घ्या. हमीपत्र व इतर कागदपत्रे देखील व्यवस्थित अपलोड करा. फॉर्म व्यवस्थित भरला आहे का चेक करा आणि मगच सबमिट करा.
Sir form english madhe bharla ahe jamtay ka
हो English मध्ये भरणे योग्य.
👍👍👍
🙏🙏
Sir edit krun form rejecte madhe pdla ahe ...Rashan card doni side ne taka as al ahe....pn edit ch option nhiye ata
Edit option येईल लवकरच edit option नंतर फॉर्ममध्ये दुरुस्ती करून घ्या. रेशन कार्डचा पहिल्या पानाचा व शेवटच्या पानाचा फोटो अपलोड करा.
Ek side aadhar jodl aahe
Edit ch pn option smpl
Form reject hoil ka
व्हिडिओ पूर्ण पहा त्यासंदर्भात व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे.
आधार कार्डच मुळात 2011 साली आले होते तर ते 15 वर्षांपूर्वीचे कस काय असतील सर 😂😂
आधार कार्ड नाही मतदान कार्ड 15 वर्षां पूर्वीचे हवे असे सांगितले आहे.
सर पुन्हा एकदा एडीट च ओपशन मिळेल काय माझे काढलेले फोटो चुकीचे आहे मी काय करू
कृपया व्हिडिओ पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा तुम्ही विचारलेल्या प्रश्ना संदर्भातच माहिती दिली आहे.
सर मी फार्म अचूक भरण्यात आला पण ओटीपी सेन्ड होत आहे पण त्या मोबाईलवर नंबर वर ओटीपी जात नाही आहे एडीट चा ऑप्शन संपला आहे काय करायचं
जो मोबाईल नंबर टाकला आहे तो चालू असेल तर sms verification pending या पर्यायावर क्लिक करा म्हणजे नवीन OTP येईल आलेला OTP टाकून verification पुर्ण करुन घ्या.
@@yojananchimahiti सर एडीट करून ओके केला पण त्या नंबरवर ओटीपी जात नाही आहे एडीट चा ऑप्शन संपला आहे काय करायचं
Sir narishakti app var yapurvi kelele arj madhe form disat nahiye
आपण ज्या मोबाईल नंबर वरून प्रोफाइल तयार केलेला आहे तो मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा आणि मग यापूर्वी केलेल्या अर्ज या पर्यावरण क्लिक करून पहा.
Sar aankhi from pending dakhawto tr summit opshan aalya nanatar me aadhar card chi akch baju lawali tr tewha te edit kele tr chalel ka ka te mhala summit hoyachya agodar ch edit krawa lagel plz reply
तुम्हाला तुमचा फॉर्म फक्त एकदाच edit करता येतो, त्यामुळे जेंव्हा तुम्हाला फॉर्म मध्ये दोस्ती करायचे आहे, त्यावेळेस लक्षात ठेवा फॉर्म सबमिट करण्याआधी सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे का?डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड केले आहेत का? चेक करा आणि मगच फॉर्म सबमिट करा.
Sir number wrong jhala ahe ani editing option use jhal ahe tr kay karu maz sms pending dakhvt ahe
Edit option use करून झाले असेल तर आता काही करता येत नाही. आपला फॉर्म त्रुटीमध्ये पडेल त्यानंतर फॉर्ममध्ये दुरुस्ती करता येईल.
Sir form permanat delete kasa kraycha pls sanga na very imp aahd
फॉर्म delete करता येत नाही.
Sir maza form mi already edit kela hota ata status Disapproved dhakvat ahe mala parat edit cha option nahi yet ahe kai karu , parat form paan bharta yet nahiye
कृपया मला personally व्हॉटस् ॲप वर screenshot पाठवा. व कॉल करा म्हणजे माहिती देण्यास सोपे जाईल.
Mi form bharla submitted zala pan msg OTP nahi ala edit karun sudha atta kay karayche
th-cam.com/video/uPxQJsWI8uw/w-d-xo.html
हा व्हिडिओ पहा यामध्ये सांगितल्या प्रमाणे आपले OTP Verification पुर्ण करुन घ्या.
Bhau maza pan same problem zala sms verification pending hot aani edit karun punha submit Kel pan sms verification pendingch rahila ata edit pan hoina kahi Navin update aal tar video banva
sms verification pending या पर्यायावर क्लिक करा म्हणजे नवीन OTP येईल तो OTP टाकून verification पुर्ण करुन घ्या.
Parat OTP nahi yet त्यावर click Kel tar edit disabled dakhwat aahe@@yojananchimahiti
Sir rashan cardvar mahilech nav nahi ticha patiche aahe tar chalel ka
हो चालेल.
Sir please kahi tri solushion sanga
th-cam.com/video/_lj8hSTOQmQ/w-d-xo.html
👆 हा व्हिडिओ पहा तुम्ही विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती दिली आहे.
शाळा सोडल्याचा दाखला नाही मतदान card chalel ka tya ठिकाणी
हो चालेल पण 15 वर्ष जुने असेल तरच.
Hello sir maja mobile no. Chaukla aahe ...mi no. Edit kela ..pn edit zala nahi
आता काही करता येत नाही आपला फॉर्म त्रुटी मध्ये आला तर त्यानंतर दुरुस्ती करून घ्या.
@@yojananchimahiti okay sir and thank you for solution
Thank you so much...🙏
th-cam.com/video/_lj8hSTOQmQ/w-d-xo.html
👆 या व्हिडिओमध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती दिली आहे आपल्या इतर मित्रांना देखील ही माहिती पाठवायला विसरू नका.
Sir maza form madhe bank account je tya form la attached kel ahe te bank account seeding nahi ahe mg kahi problem yeil ka plz mala sanga na
आपले बँक खाते DBT लिंक नसेल तर
th-cam.com/video/DVHyCl3ya1A/w-d-xo.html
👆 हा व्हिडिओ पहा यामध्ये माहिती दिली आहे.
@@yojananchimahiti sir je account DBT ahe te pn mazch account ahe tri nahi jamnar ka
DBT लिंक असले तर काही प्रोब्लेम नाही.
Paise yetil ka
Sir mi edit kela hota pan mahiti chukli ahe
आता आपल्या स्टेटस चे पुढील अपडेट येई पर्यंत वाट पहा. आपल्या फॉर्म मध्ये आपण भरलेली माहिती चुकली असेल तर आपला फॉर्म Disapproved होईल त्यानंतर आपल्याला edit ऑप्शन मिळेल व फॉर्म परत दुरुस्त करता येईल.
Current accound chalate ka ?
नाही.
सर मोबाईल नंबर चुकला आहे एकदा दुसरा पर्याय देण्यात येईल का
th-cam.com/video/_lj8hSTOQmQ/w-d-xo.html
👆 हा व्हिडिओ पहा तुम्ही विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती दिली आहे.
सर मि फार्म एडीट केला मला पास बुक चेज करायच होय तर पहिल डीलेट केल नाही दुसर टाकल शिवाय फाॅर्म मध्ये पण काही चेजेस केले नाही पास बुक दो बॅकेची गेली ओटीपी आला नाही पेडीग मध्ये आहे
sms verification pending या पर्यायावर क्लिक करून verification पुर्ण करुन घ्या.
@yojananchimahiti. Tya option war click केल्यावर edit is disabled dakhwayle maz sms verification pendingch rahila ata nahi hoina verification
ॲप अपडेट करून पहा.
Sir maze otp taktana chukla tr puna tak ta yet nahi ahe
sms verification pending दाखवत असेल त्या वरती क्लिक करा म्हणजे नवीन OTP येईल आलेला OTP टाकून verification पुर्ण करुन घ्या. ॲप वर लोड असल्यामुळे edit disable दाखवेल प्रयत्न करा होऊन जाईल.
सर त्यांचे कडे दाखवला नाही तर मतदान कार्ड चालन का
हो 15 वर्ष जुने असेल तर चालेल.
राशन कार्ड मध्ये नाव नवीन असलं तर चालेल का पंधरा वर्षे झाले नाही
नाव नवीन add केले असेले तरी आधार कार्ड 15 वर्ष जुने असेल तर चालेल.
Sir pincode chukicha taklela aahe, kahi farak padel kaa
शक्यतो काही फरक पडणार नाही. पण जर पडलाच तर फक्त फॉर्म त्रुटी मध्ये येईल. त्यानंतर आपण त्यामध्ये दुरुस्ती करू शकता.
@@yojananchimahiti Ok धन्यवाद सर 🙏🏻❤️
@sahil_vlogs72 🙏
Sir नवराच रेशनकार्ड चालेल का
हो चालेल पण त्यांचे नाव त्या रेशन कार्ड मध्ये असेल पाहिजे.
सर मोबाईल चा एकच अंक चुकला आहे म्हणून पेंडीग दाखवत आहे
Edit option वापरून फॉर्म मधील मोबाईल नंबर दुरुस्त करून घ्या.
@@yojananchimahitiedit option yat nahi
ॲप अपडेट करून पहा.
Dubar reshancard chalel ka
हो चालेल, पण रेशन कार्ड वरती तशी नोंद आहे का? पहा
3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला चालेल का ?
हो चालेल.
Sir HDFC bank chalel ka 😮
हो चालेल पण ते बँक खाते आधार लिंक (DBT) असले पाहिजे.
SirmiadharkardchiekachbajuTakaliahe
Edit option वर क्लिक करून फॉर्म दुरुस्त करून घ्या लक्षात घ्या फॉर्म फक्त एकदाच दुरुस्त करता येतो. आणि फॉर्म दुरुस्त करून सुद्धा चुकला असेल तर आपला फॉर्म त्रुटी मध्ये येईल त्यानंतर फॉर्म दुरूस्त करता येईल.
Edit is disabled
ॲप वर लोड असल्यामुळे व ॲप मध्ये काही अपडेट होत असल्यामुळे प्रॉब्लेम आहे.
सर माझ्या कडुन मोबाईल नंबर चुकीचा गेला आहे
Edit option वर क्लिक करून फॉर्म दुरुस्त करून घ्या आणि फॉर्म जर यादी दुरुस्त केलेला असेल तर आता आपल्याला दोस्त करता येणार नाही. फॉर्म त्रुटी मध्ये आल्यानंतर दुरुस्ती करता येईल.
Sir maz pn same zal ahe 😭😭😭😭
काय.
@@yojananchimahiti edit ch option aale hote chukine edit no hota approve sathi click kel aata nahi honar ky kahi
आपण जर एक वेळेस फॉर्म दुरुस्त केला असेल तर आता करता येणार नाही आपला फॉर्म त्रुटी मध्ये आल्यानंतर दुरुस्ती करू शकता.
@@yojananchimahiti te kadhi paryant yeil sir kahi sangu shakal ky durusti sathi
शासनाकडून फॉर्म जेव्हा चेक केले जातील त्यानंतर येईल.
Punha form bharta yeto ka
Edit option वापरून फक्त एकदाच फॉर्म दुरुस्त करता येतो. पण already फॉर्म भरला असेल तर पुन्हा फॉर्म भरू शकत नाही.
Hamipatra jun lawal tr chalel ka
हो चालेल काही प्रॉब्लेम नाही.
Xerox var online from barta yeto ka
हो येतो पण शक्यतो ओरिजनल डॉक्युमेंट्स असतील तर अपलोड करा.