दोरीने खेकडे पकडण्याची पद्धत. crab's catching traditional method.mumbai indian fishing

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • नमस्कार मंडळी,,
    खेकडे पकडण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत,प्रत्येक पद्धतीला ठराविक साहित्याची गरज असते,आणि आपल्या प्रत्येकाजवळ ते साहित्य नसल्यामुळे आपण प्रत्यक्ष तसेच खेकडे पकडू शकत नाही.
    आज मी तुम्हाला जी पद्धत दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्हीपण खेकडे पकडू शकाल,कोणत्याही विशेष साहित्याची गरज सुद्धा लागणार नाही.
    =======================================

ความคิดเห็น • 138