ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
लय भारी मित्रा पाग मासेमारी करून भरपूर शिंगाडे मासे पकडलेस
Mastta 👌👌👌👌👌👌 super video
जाम भारी भावा एक नंबर 👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद ❤️
नेहमीप्रमाणे येक सुंदर व्हिडिओ. धन्यवाद
Thank you 🥰
खतरनाक मासेमारी दादा एकच नंबर कोळी दादा 🐟😍❤️
Aak number bro
अगदी खरं मिळेल तर खूप मिळतात आणि कधी नाही पण मिळत. 👌🏻👌🏻
हो, बरोबर आहे ❤️
मुंबई चा कोली मस्त पाग मासे मारी करीत आहे मि एकनाथ शेंडे मि पण मोटी मासेची मासे मारी करतो वैतरणा धरणात मु सातुली पो वैतरणा ता इगतपुरी जी नाशिक
भावा तुझा पांग महत्वाचा नाही,तुझ्या हाताला म्हावरं जास्त लागत.हेच खरे आहे.
Thank you 😅🥰
बरोबर 👍🙂
पाग टाकायची कला कठीण असते. आमच्या सिंधुदुर्गात पागेला शेंडी म्हणतात
1 no jaberdust
उत्तम गाव आणि किनारा छानच आहे?
Ek number
Ek number bhava 👍❤️
I like your Video very much. Thanks
Most welcome ❤️
dadus tuja mi vlong pahila bagto pan kahi vayatik karnani nay bago sakalo pan ata bagon maja ali bagayla whaa ak numbar zhakass bhava masta ani kay bolo ata tuji mahant tar khop chaan
भावा काम पच्छिस डायलॉग एक नंबर आहे तो बोलत जा
आता खूप जण असेच म्हणतात, तर आपण नाही बोलत ❤️
Ek no. Video..Kharach खूप मेहनत आहे. आणि luck pan aahe..
Thank you ❤️
Tuja no de
मस्त भावा कोणता समुद्र किनारा
कडक
Khup bhari
धन्यवाद 🥰
मस्त
There is no magic in that net but there is magic in your hands 😅😅 love from uttan
Thank you very much ❤️
🐟 ka sardar Fleming bro❤ love from belgaum Karnataka 🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much 🥰
भावा पागाची मासेमारी चालू करताना नवीन लोकांसाठी माहिती म्हणून तूझ्या गावाच्या नावा पासून सुरुवात कर म्हणजे नवीन लोकांना समजेल.
नक्कीच ❤️
Kay nav aahe
उत्तन गाव
Uùuu😊1😊
Vc&
Bhai main Basai se hun yah aapka location kidhar ka hai
काम फिट नाय भावा.. काम 25 बोल 😍
💯✅🥰
Love from... warora chandrapur ❤
चरबा मासा आहे भावा
हो बऱ्याच ठिकाणी चरबा सुद्धा बोलतात ❤️
कुठला किनारा आहे हा
Main Vasai se hun
Location kuthli ahe
Bhava tu great ahes tujja kadun pag takay cha kasa shikay la lagel ❤🎉🎉
एवढं पण खास नाही😅, मासेमारी करताना मी माझं संपूर्ण लक्ष माशांवरतीच ठेवतो ❤️
Masta
Mast kam kerlas.. शेवटी mhenat पण तवरीच नाय.
💯✅ धन्यवाद ❤️
मुंबईचा कोळी भावा तुझे व्हिडिओ पाहातो भावा तु लोकेशन सांगायचे विसरतोसमला पण पाग फेकायला शिकायचे आहे
पुढच्या व्हिडिओमध्ये पाग कसा फेकला जातो हे मी नक्की दाखवेन ❤️
Singalyala pakdun pahili tyache kate modle pahije
Bhava tuz nav Kay ahe
Chivani masa right
हो ❤️
दादा पाग किती prize मध्ये भेटेल
हा पाग मी स्वतः बनवला आहे, असा पाग दुकानात भेटणार नाही❤️
शिंगाली आणि चिवणी ह्याच्यामध्ये काय फरक आहे?
दोन्ही एकच आहे, पण चढणीची जीवनी ही वेगळी असतात ❤️
God panat rahate ti chivani
भावा मला कधी सोबत घेऊन जाणार
Location
Uttan❤️
भाई तू किंग आहे
नाही आपली मेहनत 💯✅ असते , धन्यवाद ❤️
At least leave out those catfish. If they are not around who will consume human faeces in those waters?
Manori village ahe ka
नाही, उत्तन❤️
@@mumbaichakoli7456 ok
@@mumbaichakoli7456 phone #
Kuthe aahe location
उत्तन❤️
Bhau kuthe aahe he location
उत्तन ❤️
Mala pn dena 1paag banvun ky asel te ghe tuje ❤
मी विकण्यासाठी पाग बनवत नाही, एक पाग बनवायला खूप वेळ लागतो ❤️
मस्जिद बंदर येथे वेगवेगळे available आहेत. फक्त कोणतरी जाणकार सोबत घेऊन जावा 😊
लय भारी मित्रा पाग मासेमारी करून भरपूर शिंगाडे मासे पकडलेस
Mastta 👌👌👌👌👌👌 super video
जाम भारी भावा एक नंबर 👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद ❤️
नेहमीप्रमाणे येक सुंदर व्हिडिओ. धन्यवाद
Thank you 🥰
खतरनाक मासेमारी दादा एकच नंबर कोळी दादा 🐟😍❤️
Aak number bro
अगदी खरं मिळेल तर खूप मिळतात आणि कधी नाही पण मिळत. 👌🏻👌🏻
हो, बरोबर आहे ❤️
मुंबई चा कोली मस्त पाग मासे मारी करीत आहे मि एकनाथ शेंडे मि पण मोटी मासेची मासे मारी करतो वैतरणा धरणात मु सातुली पो वैतरणा ता इगतपुरी जी नाशिक
भावा तुझा पांग महत्वाचा नाही,तुझ्या हाताला म्हावरं जास्त लागत.हेच खरे आहे.
Thank you 😅🥰
बरोबर 👍🙂
पाग टाकायची कला कठीण असते. आमच्या सिंधुदुर्गात पागेला शेंडी म्हणतात
1 no jaberdust
Thank you 🥰
उत्तम गाव आणि किनारा छानच आहे?
Ek number
धन्यवाद ❤️
Ek number bhava 👍❤️
Thank you 🥰
I like your Video very much. Thanks
Most welcome ❤️
dadus tuja mi vlong pahila bagto pan kahi vayatik karnani nay bago sakalo pan ata bagon maja ali bagayla whaa ak numbar zhakass bhava masta ani kay bolo ata tuji mahant tar khop chaan
भावा काम पच्छिस डायलॉग एक नंबर आहे तो बोलत जा
आता खूप जण असेच म्हणतात, तर आपण नाही बोलत ❤️
Ek no. Video..
Kharach खूप मेहनत आहे. आणि luck pan aahe..
Thank you ❤️
Tuja no de
मस्त भावा कोणता समुद्र किनारा
कडक
Thank you ❤️
Khup bhari
धन्यवाद 🥰
मस्त
धन्यवाद ❤️
There is no magic in that net but there is magic in your hands 😅😅 love from uttan
Thank you very much ❤️
🐟 ka sardar Fleming bro❤ love from belgaum Karnataka 🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much 🥰
भावा पागाची मासेमारी चालू करताना नवीन लोकांसाठी माहिती म्हणून तूझ्या गावाच्या नावा पासून सुरुवात कर म्हणजे नवीन लोकांना समजेल.
नक्कीच ❤️
Kay nav aahe
उत्तन गाव
Uùuu😊1😊
Vc&
Bhai main Basai se hun yah aapka location kidhar ka hai
काम फिट नाय भावा.. काम 25 बोल 😍
💯✅🥰
Love from... warora chandrapur ❤
Thank you very much ❤️
चरबा मासा आहे भावा
हो बऱ्याच ठिकाणी चरबा सुद्धा बोलतात ❤️
कुठला किनारा आहे हा
Main Vasai se hun
Location kuthli ahe
Bhava tu great ahes tujja kadun pag takay cha kasa shikay la lagel ❤🎉🎉
एवढं पण खास नाही😅, मासेमारी करताना मी माझं संपूर्ण लक्ष माशांवरतीच ठेवतो ❤️
Masta
धन्यवाद ❤️
Mast kam kerlas.. शेवटी mhenat पण तवरीच नाय.
💯✅ धन्यवाद ❤️
मुंबईचा कोळी
भावा तुझे व्हिडिओ पाहातो
भावा तु लोकेशन सांगायचे विसरतोस
मला पण पाग फेकायला शिकायचे आहे