याच्याकडे एवढा पैसा आला कुठून याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथील कर्मचारी म्हणजेच कंत्राटी कर्मचारी यांच्या पगारात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केला आहे त्याची चौकशी करण्यात यावी तसेच एका मराठी मुलाला देखील यांनी नुकतेच कामावरून काहीही कारण नसताना काढून टाकले आहे
ज्याचा वर अन्याय अत्याचार झाला त्याचा वर गुन्हा का दाखल केला, ज्याने मारहाण केली हे व्हिडिओ मध्ये दिसत आहे तरी पण ज्यांना मारहाण झाली त्यांचा वर गुन्हा. हा कसला न्याय
पत्रकाराने पोलिसांना कठोर प्रश्न विचारायला हवेत.... सगळ्या महाराष्ट्रात सध्या जे चालू आहे त्यातुन पोलिस कर्तव्यदक्ष नाहीत...पोलिसांच्या भुमिकेवर सबंध महाराष्ट्रात प्रश्नचिन्ह आहे
Marathis should go and live in titwala and vasind why are they living near Mumbai ? if they want to live here they must learn to eat proper things especially fish is very smelly, please understand!
कल्याण मधील शाळेत गुन्हा वेळेत नोदविला नाही म्हणून ते प्रकरण फार मोठे केले... आता परत तेच केले...... पोलिस स्टेशन चालविता की जनतेला त्रास देण्याचा धंदा सुरू ठेवला आहे काय????????????
पोलिस फक्त श्रीमंत लोकांसाठीच आणि राजकारणी लोकांना साठीच आहे गरिबांसाठी नाहीत अपेक्षा ठेऊ नका ही नम्र विनंती जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय रायगड
एबीपी माझा चे रिपोर्टर यांचे मी आभार मानतो यांनी हे प्रकरण लावून धरल्याबद्दल 🙏🙏🙏
याच्याकडे एवढा पैसा आला कुठून याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ येथील कर्मचारी म्हणजेच कंत्राटी कर्मचारी यांच्या पगारात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केला आहे त्याची चौकशी करण्यात यावी तसेच एका मराठी मुलाला देखील यांनी नुकतेच कामावरून काहीही कारण नसताना काढून टाकले आहे
पोलीस आपलं मत स्पष्टपणे सांगत नाही सरळ सरळ दिसून येत आहे
ज्याचा वर अन्याय अत्याचार झाला त्याचा वर गुन्हा का दाखल केला, ज्याने मारहाण केली हे व्हिडिओ मध्ये दिसत आहे तरी पण ज्यांना मारहाण झाली त्यांचा वर गुन्हा.
हा कसला न्याय
ज्याला इतकी गंभीर दुखापत झालीय त्याच्यावर विनयभंग?! वाह रे कायदा! यांची देहबोली स्वच्छ नाही.
रिपोर्ट ला का उशीर झाला... मोठा प्रश्न
मराठी कुटुंबावर गुन्हा का..?? मग खरच विनयभंग होता तर अगोदर का नाही केला..??
Ed चौकशी पण ह्यायला पाहिजे.. 40लाखाचे furniture सगळे खोदून काढा.....
पोलिसांनी FIR बद्दली या बद्दल रिपोर्टर ने काही विचारले नाही
विनयभंग कोणाचा? खोटा गुन्हा दाखल केला आहे
येक बीयरी सो बामारी😂😂😂😂😂😅😅😅😅
दिरंगाई करणारांवर कधी कारवाई करणार साहेब
झेंडे साहेब एवढा पण खोटं बोलू नका.आपण छत्रपतींचे मुलं आहोत. अहो त्यांचा राज्य लाख गरीब असेल पण त्यांचे पोलीस नेते यांची साथ 2:00 देतात.
जर पोलीस तक्रार घेत नसतील तर ऑनलाईन तक्रार करावी लगेच नोंद घेतली जाईल
Diversion for beed, parbhani
Sarvana shukla ni vikat ghetla ahe he disun yet ahe nahi el bhiya ghar gusun gheun jatat
पोलिसांकडून पाहिले पण अपेक्षा नव्हती आणि ह्या केस मध्ये सुद्धा नाही जास्तीत जास्त १५ दिवस ही केस चालेल आणि 16व्या दिवशी फाईल नष्ट झालेली असेल.🙌
Good job sir 👍
पत्रकाराने पोलिसांना कठोर प्रश्न विचारायला हवेत.... सगळ्या महाराष्ट्रात सध्या जे चालू आहे त्यातुन पोलिस कर्तव्यदक्ष नाहीत...पोलिसांच्या भुमिकेवर सबंध महाराष्ट्रात प्रश्नचिन्ह आहे
nothing will happen after some time every thing will be forgotten just like Pune accident case where two innocent people lost their life.
अखिलेश ला अटक झाली ना......???????
Ho
ह्या निष्कर्मी पोलीसांवर कसेकाय विश्वास करावा?
Polican varcha visvas kami zalay
त्या माणसांनी 10 ,12 लोक आणले मग तो काय क्रिकेट ची मॅच खेळायला आला होता का 😂😂😂
Sorry to say all diplomatic answers
सगळा निचित पणे केल जाईल
Policen var pn karvae zali pahije...ky kam krta rao tumhi
to police. Salute. To you. Shukla is wrong. I think.
त्या साल्याना विचारा त्या भय्या कडून किती पैसे खाल्ले?
हे साहेब, genuine वाटतात.अशा ईमानदार अधिकारी पोलिस खात्यात असले पाहिजेत.
😂
Nothing happening good in maharashtra since UP goons are occupying Marathi people job shame on us. Marathi Manus jaagav
Marathis should go and live in titwala and vasind why are they living near Mumbai ? if they want to live here they must learn to eat proper things especially fish is very smelly, please understand!
Bro don’t use Political personality name to do comments, otherwise you will also come in trouble.
@@AtharvaJoshi-v9d Dont worry about me worry abotu yourself and try to go in the outskirts of mumbai instead of eathing filthy fish here.
कल्याण मधील शाळेत गुन्हा वेळेत नोदविला नाही म्हणून ते प्रकरण फार मोठे केले...
आता परत तेच केले......
पोलिस स्टेशन चालविता की जनतेला त्रास देण्याचा धंदा सुरू ठेवला आहे काय????????????
पोलिस फक्त श्रीमंत लोकांसाठीच आणि राजकारणी लोकांना साठीच आहे गरिबांसाठी नाहीत अपेक्षा ठेऊ नका ही नम्र विनंती जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय रायगड
काय करणार राजकारणी दबाव आणला आहे चाटू चाटू पोलिस